marathi status love

Marathi Status Love : 40+ Marathi status on love for Whatsapp

Marathi status on love for Whatsapp: Hello friends, here we have sharing marathi status on love, prem. In this article we are trying to share 40+ love status for Whatsapp and facebook. You can use this beutiful status to show your love to your gf or bf by posting status on whatsapp. We have also created beautiful love status images in marahi for you. Use this images and share theme on whatsapp or facebook.

 

Best Marathi Status Love 2109

 

प्रेमाची आपली एक भाषा असते.

त्यात सूर, ताल आणि लयही असते. आणि म्हणूनच तर प्रेम झालं की हृदयात SomethingSomething वाजायला सुरुवात होते!!


 

कुणीतरी असावं लागतं आपलं असं,

प्रेमळ, मायेची हळूवार फुंकर घालणारं ! बरोबर ना ???


 

तुझं आणि माझं नात अगदी

राधा-कृष्णा सारख आहे….

त्यात प्रेम♥ पण आहे अन् मैञी पण आहे . . . .


 

विषयच नाही ना,

‪#‎तिला विसरायचा. .

कारण लयच ‪#‎आवडते ती,

आपल्या या खुळ्या ‪#‎मनाला. .


 

कस सांगु तुला आहेस किती खास तु…तुच heart beat माझी….माझा श्वास तु


 

तसे प्रत्येकाला वाटते की

सुखात सहभागी होणारा,

दुःखात पाठीशी असणारा,

संकटात हातात हात धरणारा,

असा एक लाईफ़ पार्टनर

असावा जसा तुझ्यासारखा..


 

Best Marathi Status Love 2109
Best Marathi Status Love 2109

 

New marathi status love

 

माझा प्रत्येक शब्द मी,

तुझ्या ओंजळीत टाकतोय..

भरुन जाउ दे ओंजळ तुझी,

तुझ्यासाठी नवीन शब्द शोधतोय…


 

प्रेम हे perfect असण्यापेक्षा खरं असलं पाहिजे…


 

जर दोन

समजूतदार मन एकत्र असतील ना.

तर ते

प्रेम

आयुष्यभर टिकते..


 

आज पहिल्यांदाच #असं घडलयं….?

मला न सांगता #मन कोणाच्या तरी प्रेमात पडलयं ..?


 

?#मी बरेचदा एका मुलीला पाहतो…

ती पण सारख बघत असते…

Heart failच होत राव…

प्रेमाची पहिली पायरी आहे काय ओ ही ????


 

तो पर्यँत कोणावर प्रेम करु नका..

जो पर्यँत तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही..

आणी जेव्हा प्रेम करणारा कोणी भेटेल तेव्हा येवढे प्रेम करा की तो दुसर्या कोणावर प्रेम करणार नाही


 

New marathi status love
New marathi status love

 

Whatsapp marathi status love

 

स्टेटस चांगलं असून चालत नाही

DP ला सूट पण व्हायला हवं

म्हणून प्रेम कुणावर करून #फायदा नाही

ते शेवट पर्यंत टिकायला हवं


 

तुझे गालात ते गोड हसणे ,आठवल्याशिवाय राहवत नाही .

तुझ्या चेहऱ्याशिवाय काहीच बघावसं वाटतं नाही .

तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकतं नाही .

आणि तू समोर नसलीस की जगावसं वाटतं नाही .


 

तुझं हसणं आणि माझं फ़सणं

दोन्ही एकाचवेळी घडलं

नकळत माझं मन

तुझ्या प्रेमात पडलं.


 

तुझ इतक सुंदर मन आहे की,

कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल,

खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल.


 

#मी_रोज ठरवतो कि

पुन्हा कधी #प्रेम_करनार_नाय

पण साला हे #दिल

#तीला_पाहिल_की_पुन्हा_प्रेमात_पडत


 

हो म्हणशील तर स्विकार करेन… नाही

म्हणशील तर मेहनत करेन… जेव्हा तुझ्या

साठी लायक होईल…पुन्हा एकदा तुलाचप्रपोस

करेन… पण आयुष्यभर प्रेम मात्रतुझ्याशीच

करेन…!!


 

Whatsapp marathi status love
Whatsapp marathi status love

 

Beautiful marathi status on love

 

माझ्याकडे #Hiro सारखे #Looks नाहीत..!! पण #प्रेमळ #रुदय आहे..!! ज्याच्या वर त ु#फिदा होशील..!!


 

कोणी कोना पासून दूर नसते….

कोणी कोणाच्या जवळ नसते,

प्रेम तर स्वताहून जवळ येत असते,

….

..

जेव्हा कोणीतरी कोणाच्या

नशिबात असते..


 

पावसातून जेवढा ओलावा मिळत

नाही,

तेवढा ओलावा प्रेमातून मिळतो.

प्रेमामधल्या सावलीचा अर्थ,

कधीतरी उन्हातून गेल्यावर

कळतो…


 

आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला …

जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !


 

जिवनाच्या वाटेवर जगेल किंवा मरेल पण आयुष्याच्या शेवटी तुझ्या वरच प्रेम करेल…


 

त्या वेङीला वाटते मी तीला वीसरलो

पण तीला काय माहीत वेळ आणी काळ बदला

तरी पहीले प्रेम वीसरता येत नाही…


 

Beautiful marathi status on love
Beautiful marathi status on love

 

Marathi status for love

 

या जगात दोनच, #गोष्टी Famous आहेत,

एक म्हणजे आपली #Style आणि ती बघुन

माझी #peelu देते ती smile……


 

?सगळे म्हणतात खूप मोठ आहे

हे जग…..

पण

माझं जग खूप छोट आहे..

तुझ्या पासून सुरु होत

आणि तुझ्या पाशीच संपत..?


 

जे आधी ‪प्रेम होत

‪‎तेच पुढे हि असेल…..

तुझ्यातच सुरुवात झाली ‎आणि

 तुझ्यातच ‪‎शेवट असेल….


 

तुला माहित आहे ना माझी सवय….. समोरचा ?व्यक्ती बोल्याशिवाय मी?� बोलत नाही, ?मग तू का नाही बोलत ?माझ्याशी……????


 

देवाचे मंदिर असो किंवा तुटणारा_तारा

जेव्हा माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त तुलाच_मागेन….???


 

या_जगात_अजुन_कोणीतरी_तुझ्यासारखा_असेलच….पण_#मला_तर_फक्त_तु_आवडतोस#…तुझ्या_सारखा नाही..


 

prem
Marathi status for love

Love status in marathi

 

गुलाबाची नाजुक #कळी आहेस तू #चंद्राच्या गालावरची #खळी आहेस #तु_कोणासाठी काहीही असलीस तरी.#माझ्यासाठी तर माझी सुंदर #परी_आहेस_तु…!!!


 

नजरेने नजरेशी लपंडाव मांडला कशी ही लागली धाकधूक मनाला नि:शब्द भावनांमध्ये श्वास गुंतला नकळत असा तूझ्यात जीव #रंगला


 

मृत्यूच्या दारातही.. माझं नशीब उजवं ठरावं…?माझे शेवटचे श्वास.. अन् तुझी घट्ट मिठी..इतकचं माझं आयुष्य उरावं..


 

तुला मी खरचं आवडतो का हे मला

तुझ्या डोळ्यात पाहायचं आहे..

आणि त्यासाठी एकदा मला तुझा हात

हातात धरून निशब्द उभे रहायचं आहे…


 

प्रेम म्हणजे फक्त विश्वास जिथे विश्वास आहे तिथे सर्व काही आहे समजलं नकटे ।।।


 

??मी पाहिलं नाही कधी ??तुला लाजताना??

?? But_I_am_damn_sure??

? लाजाळूच्या ?झाडापेक्षा? गोड लाजत असशील ?? तु


 

prem he
Love status in marathi

 

Lovely status in marathi

तुझी #सोबत , तुझी #संगत

आयुष्य भर असावी ●

नाही विसरणार #मैत्री तुझी

तू फक्त ती #शेवटपर्यंत निभवावी… 🙂


 

“तु ईतक्या #प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच #लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही #पैंजण पायातल वाजाव…” 🙂


 

मी ‪माझ्यापेक्षाही जास्त ‪‎तुझी काळजी करतो

‪‎तुझ्या चेहर्यावर हसू पाहण्यासाठी ‪‎धडपडतो..¡

काय नशा तुझी ‪‎प्रेमाची माझ्यावर

मी,आजही ‪‎जीवापाड प्रेम ‪‎तुझ्यावर करतो..???


 

प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी आणि प्रेम म्हणजे…..आनंद स्वच्छंदी


 

कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही,

कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं राहवत नाही समजल माझी आणि फ़क्त मझिच नकटे i love u ।।❤❤❤❤❤❤❤


 

सहजच……

तुझ्या त्या मधाळ हास्यात,

पुरता मी गढुन गेलो……

तुझ्या प्रेमा ऐवजी,

त्या खळीच्याच प्रेमात,

आकंठ बुडुन गेलो…


 

Lovely status in marathi
Lovely status in marathi

 

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache Marathi status on love ? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

 

Also see:

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.