prem he

Marathi Love Status For Whatsapp In Marathi Language For Couples

Marathi Love Status For Whatsapp: Here we are sharing marathi love status for whatsapp in marathi language for couples. We hope this collection of status help you to show your love towards your partner. Upload this beautiful status on your whatsapp and grab some love from your partner. This article will help you to show your love in our beloved marathi because all status in this article are the best marathi status.

 

Best Marathi Love Status For WhatsApp

 

?#तुझ्या चेहर्यावर प्रेम करणारे खुप #मित्र असतील तुझे.

#पण मी तर तुझ्या #मनावर प्रेम केले आहे..

 


 

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तू हळूच लाजवं कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा

 


 

प्रेमात पडायला मन लागत पण कुठलीही …..

अपेक्षा न ठेवता

प्रेम करत राहण्याला मनाचा मोठेपणा लागतो..

 


 

गर्दीतुन जाताना पण

तुझाच चेहरा *scan*

करुन

मनामध्ये print होतो…..?

 


 

कधी भेटशील मला

वाट आता बघवत नाही

या स्वप्नांच्या शहरात

तुझ्या विना राहवत नाही

वाटते भेटावे लगेच तू मला

पण गाठ काही पडत नाही

असशील इथेच कुठे तरी

पण तरी का सापडत नाही

तुझे स्वप्न बघावे म्हटलं

तरी झोप का लागत नाही

रात्रभर तुझाच विचार

तुझ्या शिवाय काही सुचत नाही

पुरे झाला हा खेळ आयुष्याचा

वाट आता बघवत नाही

कधी भेटशील मला

आता वाट काही बघवत नाही

 


 

?#प्रत्येक वेळेस अशी स्वताची मनमानी नको ग करत जाऊस…लक्षात ठेव…तू फक्त तुझी नाही, माझी पण आहेस…??☺?

 


 

Best Marathi Love Status For WhatsApp

 


 

New marathi love status for whatsapp in marathi language

 

काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात,

नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात.

 


 

प्रेमाला प्रेम समजणारा

असा माझा प्रियकर असावा

मी जशी आहे तसेच,

माझ्यावर प्रेम करणारा असावा.

स्मार्ट नसला तरी,

चारचौघात मान ठेवणारा असावा

गुलाबाची कळी देत नसला तरी,

माझी बाई तू ग …

म्हणनारा असावा.

सिनेमाचा हिरो नसला तरी,

घराला घरपण देणारा खरा नायक असावा

बागेतल्या फ़ुलांसारखा सुंदर नसला तरी, चालेल

पण आंगणातल्या तुळशीचे पावित्र्य समजनारा असावा.

हाय… हॅलो…

चा नया दौर असला तरी मोठ्यांना मान देणारा असावा

ड्रीम-बॉय नसे ना का …

पण मनाने सुंदर आणि खरी साथ देणारा असावा …☺☺

 


 

?हे ?हृदय तर माझं ? आहे….

पण Feelings फक्त?तुझ्यासाठी आहेत….

 


 

माझ्याशी #बोलायचं असेल तर <3 #मनापासुन बोल, :/

कारण #Timepass तर मी #Selfie घेऊन पण करते….; )

<3 Feel my love #jaanu.. :*

 


 

#आज त्याच #भावना मी #शब्दांत

लिहीण्याचे #प्रयत्न करते आहे… <3

त्या #शब्दांना तु #कविता समजून, 🙁

आजही #मस्त”अशी #comment देऊन जाई…? 🙁

 


 

कितीहि ?भांडण झाली तरीही..

?तुझी ?माझी साथ काही सुटत नाही…

आणि अनमोल हाच धागा..

कितीहि ताणला तरी तुटत नाही….?

म्हणून च तर तुझा माझा मध्ये काहीतरी Something something आहे….??

 


 

marathi sad status for whatsapp in marathi language
New marathi love status for whatsapp in marathi language

 


 

Beautiful marathi love status for whatsapp

 

त्या ?#गुलाबाच्या_फुलाचा पण मला

कधी कधी #राग? येतो….

#प्रत्येकवेळी अस वाटत की ते तुझ्या

?#सौंदर्याशी स्पर्धाच करत असतं….??

 


 

<3 #प्रेम केल्याने होत नाही,

त्यासाठी एक #क्षणच पुरेसं असतं…; )

 


 

का करावं

मी आता प्रेम कुणावर..?

का जिव लावावा मी कुणावर..?

केले होते एकदा मी पण ते प्रेम..!

काळजाचे तुकडे करुन फेकलेत माझे

कुणीतरी दुरावर..?

 


 

मला तिचे रोज स्वप्न पडतात..

पण माझ्या स्वप्नात सुध्दा

ती माझी नसते

यावरती खूप प्रश्न पडतात.

 


 

प्रेम कधी नाही विचारत कि काय करतेस तू ?

ते फक्त म्हणते कि माझ्या हृदयाची

स्पंदने चालवतेस तू.

 


 

तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे, सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे…!!

 


 

marathi love status for whatsapp in marathi language
Beautiful marathi love status for whatsapp

 


 

Couples marathi love status for whatsapp in marathi language

 

.तिच्याच साठी मी, रोज एक कविता

करावी…

तिने ती माझ्याच समोर वाचावी,

अन वाचून झाल्यावर, मला

पाहून…

हळूच ती लाजावी…!?

 


 

आज काल स्वप्नांनाही तुझीच सवय झाली आहे, जगण्याला ही माझ्या काहिशी रंगत आली आहे.

 


 

वाट पाहता पाहता तुझी ,

संध्याकाल ही टळुन गेली.

तो पर्यंत सोबत होती

सावली माझ्या,

पण तिही मला एकटे सोडून

पळुन गेली …

 


 

दोन श्वासाच्या अंतरामध्ये,

नकळत तु आठवतोस…..!!

अन,पापणी लवता क्षणी,

नजरेच्या आड लपतोस….!!

 


 

? चुकुनही ?विचार करू नकोस की

?

??मी ?? तुझ्यावर

?❤ प्रेम करत नाही?

 


 

तुझ्यापेक्षा जग मला

जास्त छान दिसतं कारण

माझ्या समोर ते…

तुझ्यासहीत असतं

 


 

marathi love status for whatsapp in marathi language
Couples marathi love status for whatsapp in marathi language

 


Marathi love status for whatsapp 4 partners

 

कितीही रागावल तरी,

एकमेका सावरायला,

प्रेम म्हणायचं असत…❣

 


 

?अगं मी तुझ्या

#smile? वरच ईतका #मरतोय

तर तु #विचार कर #तुझ्यावर

किती #मरत असेन..??

 


 

कळले मला ना कधी

होऊन गेले तुझी

स्वप्नी तुझे मी रंगलेरे.. ?❤?.

 


 

#fєєℓιиg शिवाय #ρяєм?

नाही..

#ρяємα शिवाय #тυ

नाही..

आणि #тυʝнуα शिवाय #мι नाहि.. ..??

 


 

#प्रेम ? #मिळत तेव्हा वाटतं #Free आहे… :*

पण, त्याची #किंमत कधी न कधी #मोजावीच लागते…. 🙁 🙁

 


 

★_ … आज नाही दिसली…!!

तु तरी पण माझ्या_हृदयात

कायम राहणार…!!

आणि तु कुठेही असु

प्रेम तर तुझ्यावरच असणार… _★

 


 

marathi love status for whatsapp in marathi language
Marathi love status for whatsapp 4 partners

 


 

Love status for whatsapp in marathi

 

?तु चांगली?… ??

तुझं❤ मन ?चागलं ??

तुझं? सर्व काही? चांगलं….??

वाईट ?तर मी ?आहे….

ज्याला? तुझ्याशिवाय ?करमत ? नाही….??

❤❤❤◁◁miss u ▷▷❤❤❤

 


 

सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,

जशी रात्र चंद्राविना जसा मानव भावनांविना,

सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,

जसे झाड पानांविना जसे फुल सुगंधाविना,

सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,

जसा समुद्र पाण्याविना जसा दिवस सुर्याविना,

सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना,

जशी बाग् फुलंविन जसे आकश चांदण्यांविना,

सांग तु माझीच ना कसे जगावे तुझ्याविना.

 


 

#रोज़ तुझ्या Msg ची असते आस # तुझा Call आल्याचा होतो रोज भास #काय म्हणावं काही कळेना #का आहेस ग तु इतकी खास

 


 

? हे बघ पिल्लू ? आयुष्यभर खुश ? ठेवल तुला ? पण माझा साथ ? सोडून मला कधी दुःखी ? करू नकोस ?

 


 

Pilu का कोण जाणे पण आज तुझी खुप आठवण येत आहे… स्वप्नातल्या या दुनियेत तुझी कमी भासत आहे pilu ?

 


 

जर 10 लोक तुझी

काळजी करत असतील♥

तर त्यापैकी एक मी असेन

जर एकच जण तुझी

काळजी करत असेल♥

तर तो मीच असेन

पण जर कोणीच तुझी

काळजी करत नसेल♥

तर एवढे नक्की की

त्यावेळी मी ह्या जगात नसेन

 


 

marathi love status for whatsapp in marathi language
Love status for whatsapp in marathi

 


 

😘marathi love status😘

 

?अगं मी तुझ्या

#smile? वरच ईतका #मरतोय

तर तु #विचार कर #तुझ्यावर

किती #मरत असेन..??

 


 

तुझ्याजवळ काही मागितल्यावर..

तू म्हणतोस – मलाच घेऊन जा..

त्यावेळी मला तुला सांगावस वाटत..

तू माझ्यातच विरून जा.

 


 

प्रिये..

तुझी ईच्छा असेलच तर मी

मरण्यास तयारआहे पण,

खरे विष दे..

शब्दांचे विष नको ग देवूस..

कारण ख-या विषाने

एकदाच मरेन पण..?

शब्दाच्या विषाने सारखा

मरेन..

 


 

?आयुष्य ? तेव्हा खुपच ?

?Romantic ?वाटत…

जेव्हा ?आपण ?तीच्या कडे?

?शांतपणे ?पाहत ?असतो…?

 


 

#प्रेमात ❤ जीवन?वाया

घालवु नका ??

?पण जीवनात प्रेम

करायला ✔विसरु ? नका??

 


 

सुंदर रंग तुझ्या चेहऱ्याचा

गुलाबी रंग तुझ्या ओठांचा

खरा तोच रंग तुझ्या मनाचा

झाला फिदा तुझ्यावर माझ्या

धडधडणाऱ्या ह्रदयातील रंग प्रेमाचा

आला क्षण तुझ्या नि माझ्या प्रीतीचा

चल खेळ खेळूया आता हळद लावण्याचा।।

 


 

marathi love status for whatsapp in marathi language
😘marathi love status😘

 


 

Status for whatsapp on love in marathi

 

प्रेम पण किती

विचित्र असतना….

ज्याला त्याची कदर नाही

त्याच्यावरच होत….?

 


 

*#नकटी रोज रोज* #त्रास होतो तुझ्या

#पासून दुर *#राहण्याचा*

कधी खेळ हा #थांबेल *#Statusद्वारे*

*#बोलण्याचा…!*

 


 

☞तु ना त्या ?गुलाबाच्या #फुलासारखी आहेस.. जीला #मी ✘तोडु ही शकत #नाही अन् ??सोडु ही शकत #नाही…???….?

 


 

?किती सुंदर आहे ना आपलं नातं ?… ना तू कधी जोडलंय❤… ना मी कधी सोडलंय…?

 


 

तु आहेस म्हणुन

मी आहे

तुझ्याशिवाय जीवन

अर्पूण आहे

तुच माझ्या जीवनाची

सुरुवात आणी

तुच शेवट आहेस

 


 

भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मानात असतो,

तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील मी त्याचीच वाट पाहत बसतो.

 


 

marathi love status for whatsapp in marathi language
Status for whatsapp on love in marathi

 


 

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache marathi love status for whatsapp in marathi language for couples ? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

Also see:

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.