65+ Love status in Marathi : Beautiful marathi love status

Love status in Marathi: Hello friends, are you fall in love and searching for some whatsapp status to impress your love. Then don’t worry no need to more searches on google this article will help you defenietly.

love means a special feeling for a special person in our life. Everyone has one crush in life. for that person, we always try to impress them or trying to do things to grab their attention for us. We post some lines or images for them on WhatsApp and Facebook.

At my age of 20 I also have a crush on one beautiful girl, trust me she is most beautiful girl I have ever seen. She is just amazing. I also did some crazy things that days to grab her attention. I like to write poems, so I wrote some lines and post on Facebook. Somehow she read those lines and my half work was done. The best thing in my life is, still having her in my life.

It is always better to express your feelings in our mother tongue, especially in Marathi. Here we have some amazing collection of Marathi love status through this you can express and impress your crush in a better way. Post and share this status collection on Whatsapp and facebook.

Best Love Status In Marathi

वेळ तुझी माझी एका अनोख्या #क्षणाची…

चाहुल ह्रदयी तेव्हापासून,

ओढ फक्त एका #भेटीची…. (^_^)


माझ तुझ्यावरच #प्रेम म्हणजे गवतपात्यावर फुललेल्या फुलासारखं….?

क्षितीजावर उमलणार्या #सुर्याच्या विखुरलेल्या उन्हासारखं ….?


तुझ लक्ष नसताना तुझी ती एक #smile टिपण्यासाठी मी किती प्रयत्न केले असतील तुला काय माहित..


स्टेटस?? लिहून लिहून हात ?खुप दुखतो तरीपण

ह्या ??वेड्याचा दिल फ़क्त तिच्या ??साठीच झुरतो …


नातं हे प्रेमाच ? नुसत्या

नजरेनेच ? जुळतं…?

सगळ काय मनातल मग

न बोलताच कळतं…?


#__रंग आणि रूप पाहून, प्रेम कधीचं करू नये…..

मनाने जडलेल प्रेमचं खरे प्रेम असते……? पण ?????

हे फक्त चारोळीतचं, वाचायला छान वाटते…..कारण ?????

#__ह्या जगात मनापेक्षा,रंग आणि रूप नेहमीचं वरचढ ठरते….. ?

बरोबर ना ???


love status in marathi
Best Love Status In Marathi

New love status in marathi

#___मलाही तेच #_वाटतंय जे #_तुला वाटतंय #__मग तरीही आपण #__गप्प का आहोत..????


तु नाराज नको राहत जाऊ रे # तुला शपत आहे माझी # कारण तुझा तो हसणारा चेहरा पाहुनच # मी माझी सगळी दुःख विसरून जाते #


कळलंच नाही मला,

प्रेम तुझ्यावर कसं झालं..

मी फक्त जीव लावला,

हृदय केव्हाच तुझं झालं..!!


प्रेम त्याच माणसावर करावे.. #ज्याला आपण आवडतो #नाहीतर आपल्या आवडीसाठी…. आपण उगाच आयुष्य घालवतो !! बरोबर ना.??


# आयुष्य थांबलय # तिच्यासाठी

पण

तिला # वेळ नाहीये # माझ्यासाठी…!!


#‎तुला  माहित आहे का…?ह्या जगात सर्वात जास्त मी कोणाला?Like करतो….

ह्या#Status मधला #‎पहिला शब्द वाच मग कळेल…..!!!


love status in marathi
new love status in marathi

भन्नाट love status in marathi

#गुलाबी_थंडी रिमझिम पाऊस..

#तिच्याच_मिठीत खास होता, खरं तर, ना

थंडी होती ना पाऊस..

#स्वप्नातला फक्त #भास होता.


खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला, तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार, माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त तुझेच नाव घेत असणारमरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.


कधी तू कोसळत्या धारा, थैमान #वारा🌫 .बिजलीची नक्षी #अंबरात…?

सळसळत्या लाटा🌊, भिजलेल्या #वाटा चिंब पावसाची ओली #रात🌃

कधी तू रिमझिम झरणारी बरसात…?


तूमच्या keyboard च्या Y आणि I च्या मध्ये एक खूप सुंदर cute व्यक्ती आहे

जरा बघा तर……


तु कितीही दुर राहशील रे माझ्यापासून…

पण तुझ हृदय मात्र माझ्याजवळच राहील…रे


तुझे प्रेमळ दोन शब्द

मनात उमंग भरतात…

आयुष्य का जगावे

याला ते कारण बनतात….


love status in marathi
भन्नाट love status in marathi

Love status in marathi for crush

अबोल तू ….अस्वस्थ मी….. अक्षर तू….शब्द मी….. समोर तू ….आनंदी मी …. सोबत तू….संपूर्ण मी..।।।


पटवायला गेलं तर

लाख  गोपीया  पटावल्या असत्या

पण

आपल्याला ती लाखात एक

रूसलेली  राधाच  पाहीजे


तुझ्या #एका कटाक्षाने…. मन #कावरं-बावरं होतं…

धडधड #वाढून हृदयाची… जीव #सैराट होतो..


पोरी जेव्हा तुझ्या डोळ्यांत

पाणी येईल ना…

तेव्हा या प्रेमवेड्याला

नक्कीच #M¡$s करशिल..


?कधी असेसमजू नका

की मला तुमची आठवण येत नाही दिवसाची सुरुवात…. ♡♡ आणि रात्रीचाशेवट होतो तर तो तुमच्या पासुनच….?


एकदा मला ना

तू माझी #वाट पहाताना पहायचं आहे ..?

तेवढ्यासाठी ना मला मुद्दाम आडोशाला

लपून रहायचं आहे…?


love status in marathi
Love status in marathi for crush

Love status in marathi for you

काही जण बोलतात कविता लिहण्यासाठी डोक लावावं लागतं ..

पण् त्यांना कोण सांगणार त्यासाठी डोक नाही तर प्रेम कराव लागतं .


मी पाहिलेल #स्वप्न आहेस तु #नकटे।।।

हात जोडुन #देवाकडे प्रार्थनेत मागितलेल *माझ #आयुष्य आहेस तु।।।


Relationship मध्ये तो मुलगा #loyal असतो,

ज्याचे आधी खुप Crush असतील,पण सध्या जिच्याबरोबर आहे,ती सोडुन तो कुणाचाच विचार करत नाही,आणि करणारही नाही…


#डोळ्यातल्या स्वप्नांना कधी

प्रत्यक्षातही #आण ।।

किती #प्रेम करतो #तुझ्यावर

हे #न सांगताच #जाण ना नकटे।।


असे बेसावध #क्षणच

सावधपणे टाळायचे असतात…

जवळ येताना दुराव्याचे

काही #नियम पाळायचे असतात…?


तुझी एखादी #कविता दे ना

माझ्या वहीत #आठवण म्हणून ठेवायला…<3

सुरुवात केली आहे मी आता माळ आठवणींची #ओवायला….🙁


love status in marathi
love status in marathi for you

Nice love status in marathi 

आग नाकटी आज तुझी खूप #आठवण येते।।।

पण समजेना आठवण #थांबवू का माझा श्वास।।


काही #मुल असतात#‎वेडी

#एकतर्फी_प्रेम करणारी..

किती ही #‎त्रास दिला #तिने,

तरी #तिच्यावरच_मरणारी !!


देवाचे मंदिर असो किंवा तुटणारा_तारा

जेव्हा माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त तुलाच_मागेन…??????


?#आठवावं तुला अन, समोर तूझं येणं व्हावं…

त्याहून सुंदर असं, दुसरं काय आणि हवं ??


तुझ्या मिठीतील? गोडवा

नेहमीच मला भावतो?

जसा थंडीच्या ❄❄ दिवसातील गारठा

क्षणार्धात निघुन जातो?


तुझ्याशी बोलताना #मनात चाललेले विचारांचे काहूर… फक्त तुझ्या #स्मित हसण्याने गेले सगळे विचारायचे राहून….?


love status in marathi
Nice love status in marathi

Amazing love status in marathi

आपली choiceलाखात एक असते..ति मला फक्त तुझ्यात दिसते..तु पन एकदम Nice वाटते..जेव्हा मलासमोर पाहुन हळुच गालात हसते…


तु ना खुप गोड आहेस तरि मला माहित ?आहे मला #Dibitees होनार नाहि कारण तुझ जे माझ्यावर जिवापाड ?प्रेम आहे तेच माझ #MEDICEN आहे?.


तुझ्या आगोदरही कोणी नाही ,तुझ्या नंतरही कुणी नसेल…!! जो पर्यँत श्वासात_श्वास आहे माझे प्रेम फक्त तुझ्यावरच असेल….!!??


तूच सोबत नसशील तर काय अर्थ आहे रे जगण्यात ,

विखरलेल्या स्वप्नांना आठवत न संपणारी वाट चालण्यात रे. !


#तीच्या ??साठीच #झुरतो ?जीव हे ??तीला कसं कळत नाही…

साला माझी ?#लाईन मारायची #स्टाईल ?कुठे चुकते हेच कळत नाही…


आयुष्य तर #आपण जगतोच हो…. …पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर आपल्या आवडत्या #व्यक्ती सोबत जगण्यात असते…?


love status in marathi
amazing love status in marathi

Love status in marathi for whatsapp

#खरच तु दररोज #आनंदी राहव अस मनाला वाटत #नकटी

नको #जाऊस सोडून कारन #मला

#‎तुला पाहून अजुनजगावस वाटत #नकटे ।।।।


तुझी साथ मला मनापासून हवी आहे नाकटी।

हसत खेळत शिखत तुझ्या सोबत राहायचं आहे मला नाकटी ।

शेवटी तुझ्या घरचांची परवानगी घेऊन तुझाशीच लग्न करायचं आहे नाकटी ।।


तुझ्या? हातांचा स्पर्श झाल्यावर…

लाजाळूचं झाडही पान? पसरतं…

……तुझ्या स्पर्शाने ?मोहरून जाऊन…

………पान मिटायलाही ते विसरतं…


#आठवलं तर अश्रु ?येतात न #आठवलं तर #मन_छळते? खरच #प्रेम ?काय #आहे. ते #प्रेमात_पडल्यावरच ?कळत …


गुलाबी थंडीत, तुझ्या कुशीत शिरावे,

काळ्याभोर केशसंभारात हात गुंफावे,

तुझ्या टपोरी डोळ्यात हरवून जावे,

देवाजवळ एकच प्रार्थना, हे सगळे खरे व्हावे


बर्फासारख्या थंडीमद्धे,

तुझ्या मिठीत लपावस वाटत

एका जन्माचं आयुष्य,

एका क्षणात जगावस वाटत…!!


love status in marathi
love status in marathi for whatsapp

Superb love status in marathi

झोंबते हि गार हवा

बघ कसा माझ्या तनी.

सांगु कसे साजना तुजला

मज आता लाज येते मनोमनी.


#‎तुला खुप #‎त्रास देतात ना #‎शब्द

माझे..¡पण #‎तु बघ #‎ज्या दिवशी #‎मी

#‎गप्प राहील ना त्या दिवशी #तु नक्की #रडशील नकटे ।।।


GF अशी असावी की तिने म्हणावं”

लाख पोरी?पटवायचं तर सोड,

मला सोडुन दुसरीला चुकुन जरी

बघीतलंस ?

तर तंगडं तोडुन हातात देईन


तुझ्यावर हजारो लोक मरत असतील…

पण मला जगायचय” तुझ्यासोबत…


मनापासून #प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,

मनामधले #ओळखणारे हवे असते कुणीतरी,

मनातले सारे #गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,

फुलासारखे हळुवार #जपणारे *हवे असते कुणीतरी*….


काही #नाती जोडली जातात,

कही जोडावी लागतात…:)

काही #जपावी लागतात तर

काही आपोआप जपली जातात..:) यालाच *प्रेम* म्हणतात !


love status in marathi
superb love status in marathi

Love status in marathi language

कोणाला काय मिळणार आहे माझी आठवण काढून …मी SIMPLE मुलगा आहे ….इथे प्रत्येकाला SPECIAL व्यक्ती हवी आहे .


खूप मुली #पाहिल्या पण माहित नाही का?

तुझ्यात जीव रंगला……


आठवण अली कि तुझा फोटो पाहणार… कारण फक्त तुझी फोटोतली smile पाहिली कि बास बाकीच काय नको…. ती smile च वेड लावते या वेड्याला ….❤❤


?#कुणावर इतकंही प्रेम करू नये …

की प्रेम हेच जीवन होईल …

कारण प्रेमभंग झालाच तर …

जिवंतपणी मरण येईल …?


#मनापासुन जर #प्रेम केलं ना तर कमीत कमी आपल्या स्वत:ला तरी #मनात एक #समाधान तरी असतं की नाही यार आपण कुणाला #फसवलं नाही……


Oye hello Attitude

मलापन खुप आहे ,पन मी तो प्रेमात आनि माझ्या आपुलकिच्या नात्यांमध्ये कधिच नाहि आनत समजल का नकटे।।


love status in marathi
love status in marathi language

Love status in marathi for facebook

वाट पाहता पाहता तुझी ,

संध्याकाल ही टळुन गेली.

तो पर्यंत सोबत होती

सावली माझ्या,

पण तिही मला एकटे सोडून

पळुन गेली


कधि तू कधि मी?

एकमेकांशी भांडू ?….

राग ओसरल्यावर मात्र

पुन्हा प्रेमाचा? नवा डाव मांडू…


#आहे एक ??सुंदर परी,#माझ्या स्वप्नात बसलेली… ?समोर नाही पण, नेहमीच माझ्या #हृदयात असलेली…


तिचं ते खोटं बोलणं?

बोलताना दूसरी कडेच पाहणं?

मधेच खाली पाहून लाजणं?

लाजताना मग पुन्हा हसणं?


अधुरा होतो

तुझ्या येण्याने मी जाहलो पुरा

घेऊन आलीस माझ्यासाठी

तू स्वप्नांचा झरा


हो” म्हणशील तर स्विकार करेन..” नाही ” म्हणशील तर मेहनत करेन.. “जेव्हा” तुझ्यासाठी लायक होईल.. पुन्हा एकदा तुलाच_प्रपोस करेन. ” पण “आयुष्यभर___प्रेम मात्र _तुझ्याशीच करेन…..luv u


love status in marathi
Love status in marathi for facebook

Love status in marathi for gf

फक्त तुझी कमी आहे..

.

नायतर Status तर

आजपण खूप आहेत. .!


?वागता येईल तेवढे सर्वाशी#‎प्रेमाने वागतो

?मरायला तर #‎सगळेच आलेत ..

पण मी असा? #‎जगणार….की

?मेल्यानंतर??? तुमच्या #‎ह्रदयात धड़कणार?


?तुला? #पाहिलं? की? असं काय? होऊन जात .?

?

?गोड  ?तुझ्या? हसण्यावर? मन माझं वेड? फसुन जात .??

??


Colourfull तुझी #smile एवढी सुंदर आहे ना, कि #ती, पाहिल्यानंतर एक second #स्वप्नात असल्यासारख वाटतं मला …?


माला ती विचारते तु status & Dp कोणासाठी ठेवतो.कोणाच्या प्रेमात पडला आहेस का.?तिला कसं सांगू की तुझ्या प्रेमात पडला आहे.??❣❣


गाठ बांधून घे ” # काळजाशी “ अशी जी सुटणार

नाही ,

लक्षात ठेव ” # फक्त_तू ” आणि

“# तुझ्याशिवाय” कोणी नाही.


love status in marathi
Love status in marathi for gf

We hope you love this beautiful collection of love status in marathi language. I am suggesting you don’t make it too late. Go front of her or some how grab her attention and tell her what feelings you have in your heart for her. Stay tuned for more status and quotes.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.