प्रेम status in  marathi

Prem Status In Marathi: Best status for couples in marathi

Prem Status In Marathi: In this article you can find best prem status in marathi to share on whatsapp and facebook. This marathi status collected from various sites to share with you best  status. With the help of this collection of status you can show your love for your partner in marathi language. This status specially for couples who want to share their feelings for their partner. enjoy and share this on social media.

Best Prem Status In Marathi

तू अबोल असलास की….

तू अबोल असलास की

मन कुठेही रमत नाही

नको असते प्रत्येक गोष्ट

आवडणारंही जमत नाही

भांडत असते मग स्वताशी

तुझ्याशी अशी का भांडले

का दुखावलं तुला मी असं

तुझ्याशी अशी का वागले

मनदेखील तुझीच बाजू घेतं

माझ्या बाजूने निघत नाही

तू अबोल असलास की

कशी समजूत काढू तुझी

याचा सतत असतो विचार

नको असलेली शांतता ही

करत असते मला बेजार

तुझ्यावाचून मनाला तेव्हा

काहीच कसं सूचत नाही

तू अबोल आसलास की

माहिती मला ईच्छा बोलायची

मनात तुझ्याही दाट असते

अबोला सोडायचा तुलाही पण

माझ्या पुढाकाराची वाट असते

बोलल्याशिवाय एकमेकांशी

दोघांनाही मुळीच करमत नाही

तू अबोल असलास की

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तुझ्याबद्दल ? मी ? खुप विचार केला आणि एकदाचं ठरवुनं टाकलं

तु कितीही वेळा नाही म्हण पण प्रेम ? तर तुझ्यावरचं करणार

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#जलपरी सारखी दिसतेस

#लाजाळू सारखी लाजतेस

राग आल्यास #हाट प्रविण बोलतेस

खरं सांगू का मला तू खूप खूप आवडतेस #नकटी

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

?झोपेत ? सुद्धा डोळ्यातून पाणी येत…जेव्हा तु माझा हात सोडून देतेस… पिल्लू?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आहे एक सुंदर #परी?

माझ्या #स्वप्नात बसलेली।।

#नशिबात नाही पण,

नेहमीच माझ्या #हृदयात असलेली

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

जे #तुला जाणवतं,

मलाही #जाणवतं.. ?

पण #व्यक्त होत #नाही

त्या #अव्यक्त भावनेस माझा गोड #सलाम! 🙂

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

prem status in marathi
Best Prem Status In Marathi

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

nice prem status in marathi 2020

तुझे माझे #मौन असते कायमचे

काही न बोलता #समजुन घ्यायचे

#नाते आपुले शब्द आणि #नातेपलीकडले… 🙂

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

✳One way प्रेम खरोखरंच आयुष्यात वणवे पेटवत राहतं..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

कोणीतरी काळजी घेणारं असलं तर… निष्काळजी पने वागायला बरं वाटत

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तुझ्या सोबत जे ठरवतो

ते स्वप्नच बनुन जात…❤

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

माझ्या #आयुष्यामध्ये मी जर

कोणती #गोष्ट_चांगली केली असेल ना…?

तर #ते म्हणजे

#मी_माझं_हृदय_तुला_दिले..??

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#नकटी तू #चांगली तुझ #मन चांगल

तुझ #सर्वच चांगल #वाईट तर मी आहे ।।

मला #तुझ्याशिवाय #करमत नाही।।

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

prem status in marathi
nice prem status in marathi 2020

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

couple prem status in marathi

व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं

हेच खरं प्रेम असतं…??

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तुझी सोबत तुझी संगत,

आयुष्य भर असावी नाही ?

विसरणार मैत्री तुझी,

तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

प्रेम कधी नाही विचारत कि माझ्यावर प्रेम करतेस का तू ?

ते फक्त म्हणते माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#माझी आणि #तिची? आवड

एकसारखीच आहे…..?

तिला #मी आवडतो….

आणि मला #ती आवडते..?

#Feeling_काय_योगायोगयं ?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

माहिती नाही की #तुझ्यात

अस काय #वेगळ आहे..

#तु_असलीस की वाटत

#माझ्या_जवळ_सगळ आहे..!!?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय कि..

मलाच मी सापडत नाही,

एकता शोधावा म्हंटल..

पण तुझ्याशिवाय..

काहीच सापडत नाही.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

prem status in marathi
couple prem status in marathi

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

new prem status in marathi for couples

आठवण पहिल्या भेटीची

नकळत होना-या स्पर्शाची

वेडं झालेलं मन माझं

पाहून जादू तुझ्या नजरेची….।!।

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

खर ‪प्रेम म्हणजे रोज न चुकता आपल्या प्रिय व्यक्ति चा ‪DP बघुन चेहेर्यावर एक ‪Cute वाली ‪smile येने….??

Miss uu Veduuu??

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

कधी तरी विचारत जा कसा आहेस…?

तसं मला माहिती आहे आता मी तुझा कोणीच नाहीये.. तरीपन जिव खुप ओढतो ग तुझ्यासाठी

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

कुणीतरी असावं

आपल्यालाही चोरून बघणारं

नजरेला नजर मिळताच

गालातल्या गालात हसणारं..!?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आयुष्य खूप #छोट वाटत जेव्हा आपण कोणाच्या #तरी प्रेमात पडतो…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

रात्र मला नेहमी सांगते

असं वेड्यागत जागू नकोस..

आठवणी फार ? त्रास देतात,

❤ प्रेमाच्या नादी लागू नकोस…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

prem status in marathi
new prem status in marathi for couples

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

couples status in marathi

आपण तर तुझ्या प्रेमात Already सदाचारी आहे।।

परत दुनियादारी बघायची गरज नाय नकटी ।।।

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

नशिबात नाही पण <3 #मनामधी तूच आहे…;)

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आज तरी

आज तरी माझी कोणी प्रियसि होईल का ?

आज तरी कोणी माझ्या मनाला सावरील का ?

आज तरी कोणी मला होकार देईल का ?

आज तरी एकांत माझे दूर कोणी करील का ?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तू ‪#‎नेहमी म्हणायचा की ‪#‎तुझ्याशिवाय नाही ‪#‎जगु शकत …

मग आज ‪#‎कोणासाठी_जगतोस ते तरी ‪#‎सांग…. 🙁 🙁

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

?#मन

वाट काढत जाते

सोबत…

नजरेला ओढत नेते..?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

कधी असे #_समजू नको की मला तुझी #_आठवण येत नाही #_दिवसाची सुरुवात…. ♡♡ आणि रात्रीचा #_शेवट आहेस तू… ♡

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

couples status in marathi
couples status in marathi

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

जोडपी marathi prem status

काहीतरी अजब घडतंय माझ्या दुनियेत ,

कोणीतरी न राहवून कानात कुजबुजतय,

थांबलेल्या स्पंदनाचा परत आवाज येतोय ,

खरंच …

काहीतरी अजब घडतंय माझ्या दुनियेत ..?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#I miss you

जशी उन्हाळ्यात #आस

गारव्याची…:)

I #miss you

जशी रातीला ओढ

#चंद्राची…:)

I miss #you

जशी नदीला ओढ

#समुद्राची…:)

I miss you

जशी रणरणत्या

उन्हाळ्या नंतर

जमीन बघते #वाट

पावसाच्या पहिल्या #सरिची

तशीच माझ्या मनाला <3

ओढ तुला #भेटण्याची…….!!!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आपलं प्रेम ? जिथं असतं ना

तिथचं आपल♡जग असतं

एवढी साधी गोष्ट #तुला

कळाली असती तर ?आज #मी_तुझा आणि #तु_माझी असतीस? ?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आता ही हृदय धडधडतंय फक्त तुझ्या

विचारांनी*

*खरंच वेड लावलंय मनाला *

*तुझ्यासोबत च्या त्या गोड क्षणांनी…. *

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,

मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

प्रेम कधीच खोट नसतं

ते नेहमीच खर असतं

फक्त ते निभावणार्याच्या

वृत्तीवर अवलंबून असतं….

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

prem status in marathi
जोडपी marathi prem status

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

romantic prem marathi status

आपल्या दोघांचा संवाद

म्हणजे इतरांना कोडं

उगीच दृष्ट लागायला नको

म्हणून बोलावं लागतं थोडं…??

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

सांगावे #नजरेतून #नजरेला

बोलावे मनातून #स्पर्शाला

गोड #गुलाबी हवा होवून येऊदे

#स्पर्श तुझ्या #नाजूक डोळ्यांला

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तू बोलत नाहीस..

दिवस सरत नाही..

मन सारखे कासावीस..

एकेक क्षण वर्षाहून लहान वाटत

नाही..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

वेडा झालो #तुझ्यासाठी सांभाळून मला घेशिल का.??

#प्रेम करीन #तुझ्यावर #सात मला देशिल का…??

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

खूप #प्रेम करतो #तुझ्यावर,

सत्य हे #जाणून बघ,

एकदा तरी #मला तू,

#आपले मानून बघ.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तुझ माझ अस न राहता,

आपल म्हणून जगायला,

प्रेम म्हणायचं असत…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

prem status in marathi
romantic prem marathi status

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

प्रेम status in  marathi

कधीतरी?माझ?प्रेमही

समजून घे☝एके दिवशी

मी?तुलाच काय . .

सगळ?जगच

सोडून जाणार आहे . .?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

मला तुझ्यासारखे जीवन नाही जगता येत,

जगाकडे आपलेपणाने नाही बघता येत,

तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे,

माझे जीवन तुझ्यासाठी पण,

तूच माझे जीवन आहेस,

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!!

तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण

इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!!

खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं

मनातच राहून गेलं…

सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून

गेलं……..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#‎तुला रडवायचं आहे #तितक ‪‎रडव, #पण ‪साथ नको ‪‎सोडु,

कारण मी रडायला #‪‎तयार आहे,

‪ पण ‪ ‎तुझी #साथ ‪सोडायला तयार नाही…. 🙁

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

दोन #श्वासाच्या अंतरामध्ये,

#नकळत तु आठवतोस…..!!

अन, #पापणी लवता क्षणी,

नजरेच्या आड #लपतोस….!! 🙁

Miss u pillya…:(

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आम्ही अनोळखी होतो

फक्त ऐकमेकांना ओळखायचो

तिनेच मैत्रिचा हात पुढे केला

आणि मित्र बनुन गेलो

तिच्या मनात काय होतं

ते मला माहित नव्हतं

मी फक्त माझं

मैत्रीचं नातं निभावत होतो

हळुहळु कुणास ठावुक

काय होऊ लागलं मला

मी तिच्याशिवाय राहु शकत नाही

अस भासु लागलं मला

मी फक्त माझं मैत्रिचं नातं

पुर्ण करत होतो

पण मैत्रीचं नातं पुर्ण करता करता

तिच्याच प्रेमात पडलो

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

prem status in marathi
प्रेम status in  marathi

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache Prem Status In Marathi for couples ? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

Also see:

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.