good morning in marathi
| |

Good Morning In Marathi : 85+ Best good morning status in marathi

Good Morning In Marathi: Hello friends, Are you searching good morning status in Marathi to wish good morning to special ones in your life. Then statusmarathi.in is the right platform to find beautiful Marathi status. On this platform, we share amazing status in Marathi such as good morning status in Marathi, love status in Marathi, life status in Marathi, WhatsApp status in Marathi and many more. Good morning wishes are the best way to say your loved ones silently how important they are for you. Uploading good morning Marathi status will better way to connect with your friends and family. Saying good morning in Marathi language definitely makes their mood happy in the beautiful morning. You can also motivate others by posting some good morning motivational life status in Marathi.

Share this good morning marathi status on your Whatsapp and Facebook and make your loved ones happy and motivated for a new day, new morning.

 

Best Good Morning Status In Marathi

 

Best Good Morning Status In Marathi
Best Good Morning Status In Marathi

 

*नेहमी लक्षात ठेवा…😊*

*आपल्याला खाली खेचणारे लोक*

*आपल्यापेक्षा “खालच्या” पायरीवर असतात…!!!`*`

     *✌💫👏शुभ सकाळ 👏 💫✌*


*: जिथे प्रयत्नाची उंची*

             *मोठी असते,*

*तिथे नशीबाला पण कमीपणा*

          *घ्यावा लागतो…!!!*

*सुंदर*

*क्षणांची*

*वाट पहाण्यापेक्षा*

*लाभलेला क्षण सुंदर करा*

        कारण क्षण खुप महत्त्वाचा आहे

       🌷🌷💞💞💞🌷🌷

          *🌺शुभ सकाळ🌺*

*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा….*


 

*

    *आयुष्यात कितीही कठीण*

       *प्रसंग आले*

            *तर*

   *तक्रार करू नका,*

            

            *कारण*

            *”देव”*

   *असा डायरेक्टर आहे,*

 

              *जो*

     *कठिण “रोल” नेहमी*

   *”बेस्ट अँक्टरलाच” देतो.*

          👍✌🏆

        

          *❣शुभ सकाळ❣*


 

*🌹🎍 Sweet Morning 🎍🌹*

 

😊☃ *स्वतः साठी वेळ द्या, कारण*

*आपण आहोत तर जग आहे..*

*आणि अतिशय महत्वाचे,*

*दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारण*

*ते नसतील तर आपल्या* *असण्याला काहीच अर्थ नाही..!!*☃☺

    *🌷🌸शुभ सकाळ🌸🌷*


 

👨‍👩‍👧‍👦 कुटुंबासाठी भाकरी 🥞 कमवणे खुप मोठी गोष्ट 😒 नाही…..

पण कमवलेली 🥞 भाकरी कुटुंबांसोबत 👨‍👩‍👧‍👦 एकत्र बसून खाणे ही खुप मोठी☝ गोष्ट आहे….

      

         *🙏शुभ सकाळ🙏*


 

*मैत्री करायची तर अशी करायची की ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलो या ना बोलो,*

*पण त्या व्यक्तीने कधी “मैत्री” हा शब्द जरी ऐकला की आपली आठवण आली पाहिजे.*

 शुभ सकाळ


 

🌿🌴🌿🌴🌿🌴🌿🌴

परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

🚩शुभ सकाळ🚩

🌴🌿🌴🌿🌴🌿🌴🌿


 

╭══════════════╮

      *Best One  सुविचार*    ╰══════════════╯

*जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात, आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात…*

    *शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चितच यशस्वी होतो…*

     *यशस्वी माणुस तोच होतो ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले  तरी तो त्याचा सरबत करून पितो.*

 

🍁 *काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल* 🍂

 *💐💐शुभ प्रभात . *💐💐


 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

*”माणुस हा बाह्य सौदर्या पेक्षा अंतरंगातील सौदर्याने श्रीमंत असला पाहिजे…”*

 

*कारण बाह्य सौदर्य हे वाढत्या वया प्रमाणे कमी होत जाते..*

*पण अंतरंगातील सौदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासा पर्यंत माणुसकी ने वागायला शिकवते…!!!*

 

*💐शुभ सकाळ💐*

 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏


 

*✍रोज एक नवीन विचार*

*फक्त तुमच्यासाठी*

 

   *आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही*

   *हा विश्वास स्वतःत रुजवून* *बघा जीवनात हवा तो बदल*

*नक्की जाणवेल*

         *🙏शुभ सकाळ 🙏*


 

😘🍃🍃🍃🍃😘

 

*नातं हा असा दागिना आहे* 💑

                           *जो सगळयांकडे*

                   *दिसतो पण जाणवत नाही,*

                              *म्हणुन*

         *अशी नाती करा जी*

*दिसली नाही तरी चालेल*

                    *पण जाणवली पाहीजे….*👌

🍃🍃🍃💞🍃💞💞

          🍫 *शुभ सकाळ*🍫


 

😊😊😊

         *कोणत्याही अपेक्षे शिवाय* *कोणाचेही*

*चांगले करण्याचा प्रयत्न करावा.!!*

*कारण एक जुनी म्हण आहे*

        *”जे लोक नेहमी फुले वाटतात,*

*त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.*

    

             शुभ सकाळ


 

Good morning in marathi language

 

Good morning in marathi language
Good morning in marathi language

 

🌿🌿 *छान विचार -* 🌿🌿

 

*एका मुलाने एका वयस्कर व्यक्तीला विचारलं…*

*आजोबा स्पर्धा नसलेलं एखादं क्षेत्र सुचवा मला करिअरसाठी,*

 

*आजोबा: माणूस होण्याचा प्रयत्न कर, सध्या त्यात खूप वाव आहे, बिलकुल स्पर्धा नाही….!*

💐💐 *शुभ सकाळ * 💐💐


 

*समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे.*

 *आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे…*

    💕 *”Life is very beautiful”*💕

    *😊🍁 Good morning


 

✍✍

 

” *सगळेच धडे शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असे काही नाही.*

*काही धडे आयुष्यात नाती व मित्र*

*आणि समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतात.*”

 

   💕💕 *शुभ सकाळ*🙏🏻🙏🏻 💕💕

 💞💕💓💕💞💕


 

*माचीसच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो, म्हणून*

*थोड्या घर्षणाने ती पेटून उठते.. आणि *स्वतःच जळते…*

*परंतु,*

*आपल्याजवळ तर डोकं आहे आणि  मेंदू* *सुद्धा आहे…*

*मग आपण का लहानसहान गोष्टीने पेटून उठतो..*

*शांत रहा…*

*स्वस्थ रहा…*

*घर्षण करून पेटविणाऱ्यांपासून सावध रहा…*

*आपण जगण्यासाठी आहोत जळण्यासाठी नाही…*

 

*जीवन खुप सुंदर आहे ते आनंदाने जगा*

 

        🌹💐  🙏🙏🌹💐


 

*😊Success Mantra😊*

 

*”कोणत्याही क्षेत्रात नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवने नसून,  जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवुन प्रगती करणे होय…”*

 

   *🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹*


 

👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

*माणसे प्रेम करण्यासाठी असतात…*

*…आणि…*

*पैसा वापरण्यासाठी असतो…*

*हल्ली गडबड अशी*

*झाली आहे की,*

*पैशावर प्रेम केले जाते…*

*…आणि…*

*माणसे वापरली जातात..*

*🌹🌹Good Morning🌹🌹*


 

🌻🌿⚡🌿⚡🌿⚡🌿🌻

 

जगाच्या या रंगमंचावर असे वावरा

     की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा

टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!!

 

🌸🍁🌸🍁🌸🍁🌸🍁🌸

“जगातील सर्वात महाग पाणी कोणते”

                  तर अश्रू .!!

“कारण त्यात एक टक्के पाणी आणि,

     ९९टक्के भावना असतात”.!!

“त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका”

 हसा,आणि हसवत रहा…. ….

 

🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱

  💗 *शुभ  सकाळ*💗


 

*✍🏻आयुष्यात एकच करा*

 

 *ज्यांनी जिंकायला शिकवलं.,*

 

     *त्यांना हरवण्याची स्वप्ने*

         *कधीच पाहू नका*

         

         🙏🏼 *शुभ सकाळ* 🙏🏻


 

🤔 *छान विचार* 🤔

🕊🕊🕊🕊🕊🕊🕊

*जमिनीवर लोकांनी रस्ते तयार केले…

 तरीपण लोक रस्ते चुकतात*

*पण विचार करा पक्ष्यांचा*

*पक्षी आकाशात हिंडताना*

*त्यावेळी वाटा नसतात* .

 *प्रत्येक पक्ष्याला त्याची वाट*

 *अंतःकरणातून आणि जिद्दीने शोधावी लागते*

. *त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा*

   *जीवनमार्ग हा ज्याचा त्यालाच*

           *शोधावा लागतो* .

 

       🕊 *शुभ  सकाळ  🕊*


 

🎍💐🎍💐🎍💐🎍💐

कोणीही पाहत नसताना आपले काम इमानदारीने करन म्हणजे प्रामाणिकपणा.

🚩 शुभ सकाळ 🚩

💐🎍💐🎍💐🎍💐🎍


 

*वयाला हरवायचे आहे,* *तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत*

    *मानलं तर मौज आहे ।।।।*

*नाहीतर* *समस्या तर रोजच आहे*।.

  

 *शुभ सकाळ*😎


 

🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹

 

*स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,*

   *कितीही कोणापासून दूर व्हा*

*परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.*

      *म्हणूनच*

   *_स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!_*

 

       🌹 🌹 *शुभ सकाळ* 🌹 🌹

 

🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾


 

Beautiful good morning status in marathi

 

Beautiful good morning status in marathi
Beautiful good morning status in marathi

 

*नशीबापेक्षा…*

  *…कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा…*

        *…कारण उद्या येणारी वेळ…*

      *…आपल्या नशीबामुळे नाही…*

          *…तर कर्तृत्वामुळे येते…*

 

*💐🌹शुभ सकाळ 🌹💐*


 

🙏🌺 *”शुभ सकाळ*”🌺🙏

 

*”माणसे येती माणसे जाती…*”

*”टिकवून ठेवावी ती फक्त नाती..*”

*”कुणी हसवती कुणी रडवती..*”

*”तरी हक्काने मित्र म्हणवती…*”

*”प्रेम घ्यावे प्रेम द्यावे…*”

*”सगळ्यांनाच आपलेसे करावे…*”

*”लागले कधी जरी भांडावे…*”

*”तरी विषय प्रेमाने मांडावे…*”

*”एकदाच जीवन हे मिळते…*”

*”हवे तितके मन जोडावे…*”

*”कधी हसावे कधी रूसावे…*”

*”रंग हे ही चाखून पहावे…*”

*”हीच तर मजा खरी नात्यांची..*” *”म्हणूनच नात्यान मध्ये.,*”

*”हृदय मात्र सदा शुद्ध ठेवावे….*”

 

     *🌺🐬सप्रभात🐬🌺*

              🌹🌹🌹🌹 

  *”तुमचा दिवस आनंदात जाओ”*…..


 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली*

*नाम घेतो तुझे गुरूमाऊली,*

*वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी*

*सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी*

 

*ॐ नमो भगवते जनार्दनाय*

        *श्री स्वामी समर्थ*

            *ॐ साई राम*

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

 

*💐💐💐शुभ प्रभात💐💐💐*


 

🤔🤔🤔🤔🤔🤔

✍ *कुणी तरी मला विचारले, या*

 *जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे,*

👉 *मि त्याला हसत उत्तर दिल*,👈

  🕐 *वेळ*🕐

*जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,*

*आणी ती  जर खराब असेल तर कोणीच आपल नाही,*

              सुप्रभात

         

        *🌿🌿🌿🌿*


 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

🎭‪ *‎तीच नाती फार छान असतात  ज्यात*

*”मी/आम्ही” नव्हे; “आपण” असतो..*

   *💕Great morning💕*

*Attitude* *दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार नाही,*

          *पण*

*Smile* *देवून बघा आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही…..*      

 

       😊😊😊😊😊

 🍁🙏🍁शुभ सकाळ 🍁🙏🍁


 

 *लोकानंप्रमाणे वागत गेल्यावर आपण*

*आयुष्य जगू शकत नाही…*

   

 *.”आदर” अशा लोकांचा करा जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या  कामातून वेळ काढतात.*

                   *आणि*

        *”प्रेम” अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.*

                   ¸.•*””*•.¸

                 *             *

                 🌹💐🌹

      🌷 *शुभ🌹सकाळ*🌷ss🙋‍♂


 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

*✍दोन वस्तू अशा आहेत की*

त्या दिल्याने  कुणाचे काही नुकसान नाही  

  एक *हास्य,*

      आणि दुसरे *आशिर्वाद* !!

          

          💐शुभ सकाळ 💐


 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

🌼🌸🌷🌼🌸🌷🌼🌸🌷

      *।। नेहमी आनंदी रहा।।*

              ।।🌹शुभ सकाळ🌹।।

     🍃🍂🍃🍂🍃🍂🍃


 

*ज्याला संधी मिळते*

*तो कर्तुत्ववान*

 

*जो संधी निर्माण करतो*

*तो बुध्दिवान.*

 

*पण जो संधीचे सोने करतो*

*तोच विजेता.*

 

      *आनंद शोधू नका,*

        *निर्माण करा*   

 

💐*good morning *💐


 

*मनासारखी* व्यक्ती *शोधण्यापेक्षा*

मन समजुन *घेणारी* व्यक्ती

  शोधा

आयुष्य *मनासारखं* होईल…!👍🏻

                  🙏

               *शुभ सकाळ*


 

जेवताना *शेतकऱ्यांचे*

आणि

झोपताना आपल्या *लष्कराचे*

आभार मानायला कधीही विसरू नका.

             🙏 🙏

 

💐 *शुभ सकाळ *  💐


 

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

🎋  *भाग्य* आपल्या हातात नाही,

पण….

  *निर्णय* आपल्या हातात आहेत. 

*भाग्य* आपले *निर्णय* बदलू शकत नाही

पण….

 *निर्णय* आपली *परिस्थिती* बदलू शकतात.

 

            *🍃शुभ सकाळ  🍃*

        🦋🌿🌺💐🌺🌿🦋

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬


 

New good morning marathi status

 

New good morning marathi status
New good morning marathi status

 

🎡🚀🎡🚀🎡🚀🎡🚀

वीर महात्म्यांच्या  त्यागातूनच राष्ट्र उभे राहत असते. म्हणून त्यांना कधीही विसरू नका.

🚩 शुभ सकाळ🚩

🚀🎡🚀🎡🚀🎡🚀🎡


 

*सर्वात मोठ वास्तव हे आहे की*

*लोक तुमच्याविषयी चांगलं,*

 *ऐकल्यावर संशय व्यक्त करतात,*

*परतूं वाइट ऐकल्यावर मात्र*

*लगेच विश्वास ठेवतात*

 

           *🌺🙏🏻सुप्रभात🙏🏻🌺*


 

☘🌿☘🌿☘🌿☘🌿☘

*चांगली भुमिका,चांगली ध्येय  आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात….*

 

*मनातही ….. शब्दांतही …… आणि आयुष्यातही …….!!!*

 

          *_😊शुभ सकाळ 😊_*

🌱🌿☘🍀☘🌿🌱


 

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

🎋  *भाग्य* आपल्या हातात नाही,

पण….

  *निर्णय* आपल्या हातात आहेत. 

*भाग्य* आपले *निर्णय* बदलू शकत नाही

पण….

 *निर्णय* आपली *परिस्थिती* बदलू शकतात.

 

            *🍃शुभ सकाळ  🍃*

        🦋🌿🌺💐🌺🌿🦋

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬


 

*नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,*

   *काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,*

      *नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,*

   *_नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं..!!_*

   😊😊😊😊😊😊

*     🚩     शुभ सकाळ*🚩

🌹🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹🌹


 

……✍

 

*कुणी तरी खुप मस्त लिहिलंय…*

 

*माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नका, कारण तो काही क्षणांचा असणार आहे…*

*माझ्या देहाला कधी महत्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे…*

*महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या…*

*कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे…..*

 

     🙏☘🌸 शुभ सकाळ *🌸☘🙏


 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

*सगळी दु:खं दूर झाल्यावर…..*

*मन प्रसन्न होईल…..*

*हा भ्रम आहे……*

 

*मन प्रसन्न करा…..*

*सगळी दु:खं दूर होतील…!*

 

💐 🌿 *शुभ सकाळ*🌿💐


 

राजकारणाला समर्पित 😂

 

एक म्हण आहे  :

पाची बोटं सारखी नसतात __

पण आणखी एक सत्य आहे __

 

खाताना सगळी एक होतात ….. !!

 

😝😝😂


 

_*काळजी घेत जावा स्वतःची*_

_*कारण*_

_*तुमच्याकडे माझ्यासारखे खुप असतील पण माझ्याकडे तुमच्यासारखे कोणीच नाही*_

 

   *😍 _शुभ सकाळी _ 😍*


 

वाट नेईल तिकडे जाणे आणि शब्द सापडतील तसे गाणे यामुळे आयुष्याला रंगत येत नाही.कुठे जायचे आणि काय गायचे हे अगदी स्पष्ट असले पाहिजे.

======* सुप्रभात *============

*आपला दिवस आनंदमय जावो !!


 

*सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला*

           *तरी तो धोकेबाज कधीच नसतो.*

*त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक*

           *आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक*

                    *हे असतातंच*…!!!

            🌹 *शुभ सकाळ*🌹


 

🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹

*🌷महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करित नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वकांक्षा पुर्ण होत नाही*…!

*🌷सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते खर तर सुंदर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरु होतो*…!!

*🍃😊शुभ सकाळ 😊🍃*


 

Latest good morning status in marathi

 

Latest good morning status in marathi
Latest good morning status in marathi

 

कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे … !!

 

                 *शुभ सकाळ*


 

*दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते,*

*तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त रहा…!*

    ☝ *सत्य..*

 *जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो.*

*त्याला दुसर्‍याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही.*

💐🌾 *शुभ सकाळ* 💐🌾


 

✍🏻✍

 

   *आयुष्यात कोणतिही*

     *गोष्ट अवघड नसते,*

                 *फक्त*

   *विचार Positive पाहिजेत*

 

  *💐💎शुभ सकाळ💎💐*


 

*ज्याच्याजवळ*

       *स्वच्छ मन….*

          *आणि*

 *निस्वार्थ असे माणुसकीचे धन..*

 असते,

त्याला *प्रसिद्ध* होण्यासाठी कोणत्याही *पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची* गरज भासत नाही

 

       💐💐 *शुभ सकाळ* 💐💐


 

🤼‍♂🤾🏼‍♂🤼‍♂🤾🏼‍♂🤼‍♂🤾🏼‍♂🤼‍♂🤾🏼‍♂

संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे.

🚩 शुभ सकाळ 🚩

🤾🏼‍♂🤼‍♂🤾🏼‍♂🤼‍♂🤾🏼‍♂🤼‍♂🤾🏼‍♂🤼‍♂


 

चांगल्या धनुरधराची ओळख त्याने

धरलेल्या नेमावरून समजते

जवळ बाळगळेल्या बाणावरून नाही

   🙏   शुभ सकाळ 🙏


 

*”परीस्थिती”प्रमाणे “बदलणारी माणसे” सांभाळण्या पेक्षा;*

*. . . परीस्थिती “बदलविणारी” माणसे सांभाळा ………*

*आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही…*

          *🙂💐शुभ सकाळ 💐🙂


 

🙏जन्म आणि मृत्यु  देवाच्या हातात आहे

आपल्या हातात फ़क्त मोबाईल

 

 

 

 🙏 शुभ सकाळ🙏


 

🕊🌻💕🌹🍃🌹💕🌻🕊

जीवन बदलण्यासाठी

🕊वेळ ही सगळ्यांनाच मिळते, 🕊

   पण वेळ बदलण्यासाठी

दोन वेळा जीवन नाही मिळत.

    नेहमी आनंदाने जीवन जगा..

    तूमच्या सारख्या चांगल्या माणसांच एक वैशिष्ट्य असते.

         🕊 तुमची  आठवण काढावी लागत नाही,🕊

       तूम्ही कायम आठवणीतच राहता…..💐💐💐

🙏🏻🌅 शुभ सकाळ 🌅🙏🏻

            💔🐅💔


 

🍃🕉🍂‼🙏‼🍂🕉🍃

 

*जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा व मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.*

 

     🙏‼ *”शुभ सकाळ”* ‼🙏


 

*🙏नमस्कार ,

 

*ओळख होण्याआधी,*

 *सगळेच अनोळखी असतात.*

*मनं एकदा जुळली की,*

*सहज आपले होतात*

*यालाच आपले जिवलग म्हणतात….!*


                

 *कमवलेली नाती*👩‍👩‍👦‍👦

 आणि

*जिंकलेले मन*💘

 ज्याला *संभाळता* येते,

तो *आयुष्यात* कधीच *हारत* नाही.!!👍🏻🌺

*🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*


 

💐💐Shubh Prabhat💐💐

 

💐💐Shubh Prabhat💐💐
💐💐Shubh Prabhat💐💐

 

*”परीस्थिती”प्रमाणे “बदलणारी माणसे” सांभाळण्या पेक्षा;*

*. . . परीस्थिती “बदलविणारी” माणसे सांभाळा ………*

*आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही…*

          *🙂💐शुभ सकाळ 💐🙂


 

*🗿कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका.*

*वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत….*

*मी विसरलो नाही कुणाला.*

*माझी खुप छान माणंस आहेत जगात… फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, सुखाच्या शोधात…!*….😊

 

   *🌹🌹शुभ  सकाळ🌹🌹*


 

💐💐 *गुलाब कोठेही ठेवला तरि सुगंध हा येणारच* 💐💐

              💞 *आणि* 💞 

*तुमच्यासारखी प्रेमळ  माणसे कोठेही* *असली तरी आठवण ही येणारच*

💐💐💞 *शुभ सकाळ*💞💐💐


 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

*👨‍👩‍👦‍👦* *आयुष्यात तूम्ही किती 😊आनंदी आहात*

*☝याला महत्त्व नाही….*

*☝तूमच्यामुळे किती👩‍👩‍👧‍👧 जण आनंदी आहे*

*☝याला खूप महत्त्व आहे..🤗*

         *✍

               *🌙Good morning 🌙*


 

✍….

चांगली नाती ही झाडांसारखी असतात *सुरवातीला काळजी घ्यावी लागते* पण एकदा का ती बहरली की *आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत सावली देतात*

      

              शुभ सकाळ


    

✍🏻✍

 

   *आयुष्यात कोणतिही*

     *गोष्ट अवघड नसते,*

                 *फक्त*

   *विचार Positive पाहिजेत*

 

  *💐💎शुभ सकाळ💎💐*


 

*🍀🍃🍀🍃*

 

*ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.*

 

*शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,*

*शंभर वर्ष जगणं गरजेच नाही,* *काहीतरी एक चांगलं काम करा कि लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील,,,*  😊😊

 

*💐💐शुभ सकाळ*💐💐


 

🎭जीवनात असे काही दिवस येतात….

   माणसाला माणसापासून दूर घेऊन जातात

  ….पण जी माणसे दूर असूनही आठवण     काढतात…🌸

    त्यांना तर खरे आपली 👬माणसे म्हणतात.

 👑❣ *GooD morning*❣👑


 

*भागिदारी करायची तर एखाद्याच्या दुःखात करा!*

*कारण सुखाचे दावेदार तर खुप जण असतात!!*

 

 

   🕊 *शुभ सकाळ* 🕊


 

*भागिदारी करायची तर एखाद्याच्या दुःखात करा!*

*कारण सुखाचे दावेदार तर खुप जण असतात!!*

 

 

   🕊 *शुभ सकाळ* 🕊


 

🎺🎷🎺🎷🎺🎷🎺🎷

आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या किंवा कधीही नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेऊन, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे .

🚩 शुभ सकाळ 🚩

🎷🎺🎷🎺🎷🎺🎷🎺


 

🛤🏫🛤🏫🛤🏫🛤🏫

तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात ..मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो. तो मंत्र म्हणजे गोड बोलणे आणि माणुसकीचा.

🚩 शुभ सकाळ 🚩

🏫🛤🏫🛤🏫🛤🏫🛤


 

Good morning in marathi style

 

Good morning in marathi style
Good morning in marathi style

 

*☘🍃 विचारश्रोत🍃☘*

 

*”माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली, तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!*

 

     *🍇🦋शुभ सकाळ🦋🍇*


 

🍓🍁🍓🍁🍓🍁🍓

 

        *सुंदर विचार*

 

*शब्द कितीही

काळजीपूर्वक*

        *वापरले

तरी,*

   *ऐकणारा आपल्या*

         *सोयीप्रमाणे*

*त्याचा

अर्थ लावत असतो…*

 

*!! Good Morning !!*

 

🍓🍁🍓🍁🍓🍁🍓


 

*🙏💐शुभ सकाळ 💐*

🚩💐🌹☘🌿🌴🌺🌷🚩

 *परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून मिळणारी कमाई नव्हे…* *तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्त्व…*

     आपण सर्वांनी मनापासून ज्या शुभेच्छा दिलात त्या बद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार.

कायम असच प्रेम ठेवा.

  🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

💐💐💐💐💐💐💐👍


 

*🙏💐शुभ सकाळ💐*

*😎आंधळा माणूस एका मंदिरात गेला, मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना..☘*

*” 🌴दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे”🌿*

💐💐💐💐💐💐💐👍


 

🌹✨🌿✨🌿🌹🌹👉🏻👇🏽

*”जन्म हा एका थेंबासारखा असतो,*

*आयुष्य एका ओळीसारखं असतं,*

*प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण*

*मैत्री असते ती वर्तुळासारखी,*

*ज्याला कधीच शेवट नसतो*

*वेळ,* *सत्ता,* *संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव*, *समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात*

👆🏻💝✨🌿🌹🌿

✨✨✨✨✨✨

    *🌺शुभ सकाळ 🌺*


 

*नाती फुलपाखरा सारखी असतात…*

 *घट्टधरुन*

 *ठेवलीत तर ती गुदमरुन जातात….*

 *ढिले सोडलीत तर ऊडुन जातात….*

 *पण हळुवर जपलीत तर ,आयुष्यभर साथ देतात..*

        *🌹🌹शुभ सकाळ🌹🌹*


 

📀💿📀💿📀💿📀

सर्वांग सुंदर फुले हळुवारपणे उमलत असतात, तर गवत झपाट्याने उगवत असते.

तसेच वाईट विचार लगेच येतो पण चांगले विचार येण्याकरता चांगली संगत करावी लागते.

🚩 शुभ सकाळ 🚩

💿📀💿📀💿📀💿


 

💡⚖💡⚖💡⚖💡

परिस्थितीला दोष देत राहण्यापेक्षा लढण्याची जिद्द अंगी बाळगा.

🚩 शुभ सकाळ 🚩

⚖💡⚖💡⚖💡⚖


 

🕉🌿 तुळशीला कधी वृक्ष समजू नये.

गाई ला कधी पशू समजू नये.

आणि आईवडीलाना कधी मनुष्य समजू नये.

ही सर्व साक्षात ईश्वरांची रूपे आहेत.

  🌷🌺सुप्रभात🌷🌺


 

​😍”सतत आनंदी रहा इतके आनंदी रहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल.”😍​

 

          ​😘शुभ सकाळ😘​


 

*😍आयुष्यात बालपणीचाच काळ*😘😘

*फक्त सुखाचा असतो.*✋ 

*कारण*👉

*अहंकारापासून तो लांब असतो.*

*”हम भी कुछ है ।” हा भाव*

*एकदा जागा झाला की त्यानंतर*

*सुरु होते फक्त झुंज, स्पर्धा,*

*तर्क आणि संघर्ष.*

*आणि त्यामध्येच*

*हरवून जातात सुखाचे क्षण…*

🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿🌻🌿

*🌹शुभ सकाळ 🌹*


 

🍁🌴🍁|| *सुंदर विचार* ||🍁🌴🍁

” *स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की*,

*आनंद घेता येतो आणि देताही येतो*…

*अपेक्षा*, *गैरसमज*, *अहंकार*, *तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात*…

*असे होऊ नये म्हणून*, ” *विसरा अन् माफ करा* ” *हे तत्त्व केव्हाही चांगल* …

“ *ग्रंथ* ” *समजल्याशिवाय ” संत* ” *समजणार नाही*… *आणि  संत समजल्याशिवाय* ‘ *भगवंत* ‘ *समजणार नाही*…                           

🌴 *शुभ सकाळ*  ||🌻🍁🌴


 

Amazing good morning status in marathi

 

Amazing good morning status in marathi
Amazing good morning status in marathi

 

🙏🌹  *सुंदर पहाट*  🌹🙏

 

*हळवी असतात मने*

*जी शब्दांनी मोडली*

 *जातात…!*

*अन् शब्द असतात जादुगर*

*ज्यांनी माणसे जोडली*

 *जातात…!!*

  *मोत्यानां तर सवयच असते*

 *विखुरण्याची*,

*पण धाग्याला सवय असते,*

*सर्वांना एकत्र बांधून* *ठेवण्याची…!!*

 

🙏🌹 *शुभ सकाळ*  🌹🙏


 

🎄🍁✍🏼 *एक सुंदर* *सुविचार*👌🏼🎄🍁

 

🍃समस्या नाही असा “मनुष्य” नाही…!

आणि “उपाय” नाही अशी समस्या नाही…!!

   ☄️Be Positive☄️,,,💐💐💐

      🍃   दुध, दही, ताक, लोणी, तुप..”सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते….

कारण

🍃श्रेष्टत्व” हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं.”🍃🍂🍃🍂

 

    *🍎🌻शुभ सकाळ 🌻🍎*.


 

🌿🌹🌿🌹🌿🌹

 *नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,*

             *कधीही परत येत नाही,*

              *असेच वेळेचेही आहे,*

      *एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,*

          *म्हणून, आयुष्यातील प्रत्येक*

            *क्षणाचा आनंद घ्या…!!!*

                       

           *!! शुभ सकाळ  !!*

     🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

     🌅🌅🌅🌅🌅🌅🌅   

  🍂 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🍂


 

💓जगातील सर्वात सुंदर व  अप्रतिम संगीत म्हणजे आपल्या ह्रदयातील हार्ट्बीट्स होय.!!

कारण,

ह्याला साक्षात परमेश्वराने कंपोझ केले आहे. म्हणुन नेहमी हृदयाचे ऐका.!!💓

 💞🌹🌿 शुभ सकाळ🌿🌹💕


 

*प्रेम हवय तर समर्पण खर्च  कराव लागेल,*

*विश्वास हवा तर निष्ठा खर्च करावी लागेल,*

*सोबत हवी तर वेळ खर्च करावा लागेल*,

*कोण म्हणत,*

*नाती फुकटात मिळतात?*

*फुकटात तर वारा सुध्दा मिळत नाही*

*एक श्वास पण तेव्हा मिळतो,*

*जेव्हा एक श्वास सोडून जातो*

 

        

  💐   *शुभ सकाळ*  💐


 

*जी गोष्ट तुम्हाला*

” *आव्हान* “

*देते, तीच गोष्ट तुमचा*

” *बदल* “

*घडवू शकते*

*🙏🌹प्रभातपुष्प🌹🙏*


 

    *चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,*

      *मनात*

        *आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो,*

        *इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो,*

      *इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो,*

        *मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.*

 

❣❣  *शुभ सकाळ* ❣❣


 

छोट्या गोष्टींमधून किती अर्थ बदलतो,
तुमच्याकडे कुणी बोटं दाखवली तर बदनामी 👉🏻
तुमच्याकडे कोणी अंगठा केला तर प्रोत्साहन 👍🏻
आणि अंगठा व बोट एकत्र आले तर प्रशंसा 👌🏻

🌷 शुभ सकाळ 🌷


 

फक्त वहि-पेन
म्हणजे शिक्षण नव्हे तर
बुध्दीला सत्याकडे,
भावनेला माणूसकीकडे,
शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे
शिक्षण
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏💐


 

गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर…..!!
संकटाच्यावेळी
आपली माणसं गर्दी करायला
विसरत नाहीत….!!!!!!
🙏 शुभसकाळ 🙏


 

•════•《😊》•════•
आई वडिलाच प्रेम समुद्रासारखं असतं
तुम्ही त्याची सुरूवात पाहू शकता
पण शेवट नाही………✍
😊 शुभ सकाळ😊
•═══•🙏•═══•


 

🌹जिव्हाळायाचे…
ऋणानुबंध…
असल्याशिवाय …
कोणी कोणाच्या ….
आयुष्यात येत नाही….✍🏻
🌹सुप्रभात 🌹


 

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache good morning in marathi status ? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

 

Also See:

Similar Posts

One Comment

  1. मराठी भाषेमधील छान सुविचार मांडले आहेत दैनंदिन जीवनात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो व माणुस हा चांगला संस्कारीत बनु शकतो

Leave a Reply

Your email address will not be published.