little sister birthday wishes in marathi language

Little Sister Birthday Wishes in Marathi

लहान बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (Little sister birthday wishes in Marathi) शोधत असाल तर आम्ही या पेजवर अनेक वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह करून शेयर केला आहे तो तुम्ही पाहू शकता.

लहान बहीण किती खोडकर असते याचा अनुभव तुम्हाला असेलच. परंतु मोठा भाऊ किंवा मोठी बहीण म्हणून तुमचं तिच्यावर खूपच जास्त प्रेम असणार. आज तिचा वाढदिवस तिला वाढदिवसाच्या कशाप्रकारे शुभेच्छा द्यायचा असा विचार करत असाल तर हि पोस्ट तुमच्यासाठी आहे.

लहान असली तरी जिचा खोडकरपणा महान आहे अशा व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा महानच द्यायला हवेत. तसेच तुम्ही हे जाणून असालच कि फक्त अशा शुभेच्छा देऊन मानेल, ती लहान बहीण कसली!! वाढदिवसाचं गिफ्ट तुम्हाला तयार ठेवावंच लागेल. तरीसुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं हे मह्त्वाचंच असतं कारण या शुभेच्छा म्हणजे आपण आपलं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना देत असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा खालील दिलेल्या शुभेच्छांपैकी एखादा सुंदर मेसेज निवडा आणि लहान बहिणीला व्हाट्सएपवर किंवा एसएमएस ने पाठवा.

आमच्या या वेबसाईटवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह (best marathi birthday wishes)आम्ही शेयर केला आहे त्यामध्ये अनेक सुंदर वाढदिवसाचे संदेश तुम्हाला मिळतील ते सुद्धा तुम्ही पाहू शकता.

Little sister birthday wishes in marathi | लहान बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

little sister birthday wishes in marathi language
little sister birthday wishes in marathi language

✨🎂 🎉
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा
✨🎂 🎉

मी खूप भाग्यवान आहे
मला बहीण मिळाली😊
माझ्या मनातील भावना समजणारी
मला एक सोबती मिळाली🥰
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस😘
🎂 🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂 🎉

💐नाती जपली प्रेम दिले💐
💐या परिवारास तू पूर्ण केले💐
💐पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा💐
💐वाढदिवशी हीच एक सदिच्छा💐

❤️सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी लहान असलीस तरी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!❤️

💐लहानपणापासून एकत्र राहतांना💐
💐भातुकलीचा खेळ खेळतांना💐
💐एकत्र अभ्यास करतांना💐
💐आणि बागेत मौजमजा करतांना💐
💐किती वेळा भांडलो असू आपण!💐
💐पण तरीही मनातलं प्रेम, माया💐
💐अगदी लहानपणी जशी होती💐
💐तशीच ती आजही आहे💐
💐उलट काळाच्या ओघात💐
💐ती अधिकाधिक द्दढ होत गेली💐
💐याचं सारं श्रेय खरं तर तुला💐
💐आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला💐
💐परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो💐

तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी
🎂 🎉🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎁🎉🎂

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी😠
नेहमी बाबांना नाव सांगणारी🙄
पण वेळ आल्यावर नेहमी
आपल्या पाठीशी उभी
राहणारी बहिणच असते🥰
अशा क्यूट बहिणीला😍
🎂❤️वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤️🎂

🎂 🎉🎁बाबांची परी ती अन्
सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट
ही कविता आहे माझ्या ताईची
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎁🎉🎂

तुला छोटी असे नाव मिळाले असले
तरी तुझ्या मनाचा आकार कधीही
कमी झालेला नाही😊
तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे❤️
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी🎂 🎉😘

आपण कितीही भांडलो तरी
आपल्या दोघांनाही माहीत आहे की
आपले एकमेकींवर किती प्रेम आहे
तुझा वाढदिवस आनंदाने आणि
प्रेमाने भरून जावो हीच इश्वरचरणी प्रार्थना
💐💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐

🎂 🎉🎁
तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची
आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 🎉🎁

बहिण भावाचे नाते हे हृदयाशी
जोडलेले असते, त्यामुळे
अंतर आणि वेळ
त्यांना वेगळे करु शकत नाही
🎉🎁 🎊हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर🎉🎁 🎊

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो
मात्र अचानक लक्षात आलं की तुझं
आता वय झालयं….
उगाच माझ गिफ्ट वाया गेल असतं म्हणून
यावर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या😂😂😂
🎂Happy Birthday🎂

❤️फुलों का तारों का सबका कहना है❤️
❤️एक हजारों में मेरी बहना है❤️
❤️माझ्या प्रिय लाडक्या बहिणीला❤️
❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा❤️

🥰बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात🥰
🥰आणि तू माझ्यासाठी एखाद्या🥰
🥰परी पेक्षा कमी नाहीस. माझ्या गोड🥰
🥰परीसारख्या बहिणीला🥰
🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर
मांजर उंदरांप्रमाणे भांडत असलो तरीही🐱🐭
शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन
कारण तू माझे हृदय आहेस❤️
👧🎂हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर🎂👧

बऱ्याच लोकांना बहिण नसते
परंतु मी खूपच भाग्यवान आहे
की माझ्याकडे तुझ्यासारखी लहान बहिण आहे
मी परमेश्वराकडे प्रार्थना करेन
की तुझे आयुष्य आनंदाने भरून जावो
दुःखाला तुझ्या आयुष्यामध्ये कधीही
जागा न मिळो
🎂 🎉🎁वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा🎁🎉🎂

सर्वात लहान असूनही कधी कधी
तू मोठ्या व्यक्ती सारखी वागतेस
याचाच मला खूप अभिमान वाटतो
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂
खूप मोठी हो😘 😍

माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू केवळ माझी बहीणच नाहीस
तर एक चांगली मैत्रीण आहेस.
तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा
मला अभिमान आहे
🎂 🎉🎁 🎊वाढदिवसाच्या शुभेच्छा छोटी🎊🎁🎉🎂

कधी हसणार आहे…
कधी रडणार आहे…
मी सारी जींदगी माझी..
तुला जपणार आहे….
🎂❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा लाडू❤️🎂

🎂 🎉🎁
तुझा वाढदिवस म्हणजे
घरच्यांसाठी एक पर्वणीच असते,
वाढदिवसाच्या महिनाभर
आधीपासून तयारीला सुरूवात होते.
छोटे, अशा तुझ्या जंगी
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
🎂 🎉🎁

माझी गोड छोटी बहीण!
🎂तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎂
मजेदार आणि प्रेमाने भरलेल्या बालपणातील
आनंदाच्या आठवणींबद्दल धन्यवाद !
❤️खूप सारं प्रेम❤️

❤️ ✨🎂सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही !
वाढदिवसाच्या आभळभरून शुभेच्छा🎂✨❤️

नवे क्षितिज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट..
स्मित हास्य तुझ्या चेहेऱ्यावर राहो,
तुझ्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो
💐लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा💐

❤️तुझ्या या वाढदिवशी, माझ्या पुढच्या जन्मामध्ये❤️
❤️तू मला माझी बहीण म्हणून मिळावे हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे❤️
❤️कारण तू जगातील सर्वात प्रेमळ बहीण आहेस❤️
❤️वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम❤️

🎂 🎉उगवता सुर्य तुला आशीर्वाद देवो🎉🎂
🎂 🎉बहरलेली फुले तुला सुगंध देवो🎉🎂
🎂 🎉परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो🎉🎂
🎂 🎉अशी लहान बहीण सर्वाना मिळो🎉🎂
🎂 🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎂

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,
तुझी सारी स्वप्नं साकार व्हावी..
आजचा वाढदिवस तुझ्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी..
आणि त्या आठवणीने तुझं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..!
😘खूप सारं प्रेम😘

मी खूप भाग्यवान आहे कारण
मला तुझ्यासारखी बहीण मिळाली😍
माझ्या मनातील भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी🥰
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

मला माहित आहे की बऱ्याच वेळा
मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो
परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे
माझ्याकडे दुसरे कोणी नाही.
माझ्या प्रेमळ बहिणीला❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉🎁 🎊

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा लाडू🎂

दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
छोटी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂

लहान असलीस तरी तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस❤️
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस😍
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎂🎂

सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
❤️हॅप्पी बर्थडे❤️\

आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
🎂हॅप्पी बर्थडे🎂

जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परंतु ओय हीरो म्हणणारी एक लहान बहीण असायलाच हवी
हॅप्पी बर्थडे वेडे🎂❤️

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!🎂

जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात❤️
Happy Birthday my little Sister 🎉🎂

हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
😍 हॅपी बर्थडे दीदी🎂 🎉🎁 🎊

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
लहान बहीण द्यावी हीच माझी इच्छा.
❤️माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 🎉🎁

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂

स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन,
धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन,
गिफ्ट फक्त मागू नको, सारखं सारखं असं छळू नको😂
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

सगळ्यात जास्त भांडलोय
म्हणून सर्वात जास्त प्रेमही
आपल्यात नेहमीच असेल,
माझी सगळी सिक्रेट जपणारी,
मला आत्मविश्वास देणारी,
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी
माझी लाडकी बहीण❤️
🎂तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

जिला फक्त पागल नाही
तर महा पागल हा शब्द सूट होतो😂
अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला❤️
🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

माझ्या प्रत्येक वेदनेचं मलम आहेस तू,
माझ्या चेहऱ्यावरील आनंदाचं कारण आहेस तू,
काय सांगू छोटे माझ्यासाठी कोण आहेस तू
🎂लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी एकमेकांचे हात धरून वाढलो
अशीच आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
❤️माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 🎉🎁

परीसारखी सुंदर आहेस तू,
तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य,
परमेश्वराजवळ एकच मागणं
आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो
🎂💐माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा💐🎂

आपण कितीही भांडलो तरी
आपल्या दोघींनाही माहीत आहे की
आपले एकमेकींवर किती प्रेम आहे❤️
तुझा वाढदिवस आनंदाने आणि
प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको,
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको,
आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो,
हीच माझी ईच्छा.
❤️वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा❤️

हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू,
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू.
🎂छोटे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎁 🎊 🎈

तू माझ्या आयुष्यातील चमत्कार आहेस.
तुला बहीण या रूपात माझ्या आयुष्यात
आणल्याबद्दल देवाचे खूप खूप आभार.
तुझ्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होवो.
🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂
❤️खूप सारं प्रेम❤️

हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस
माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार बहीण दिली
❤️वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा🎂 🎉🎁 🎊

❤️वाढदिवस एका बहिणीचा, वाढदिवस एका मैत्रिणीचा❤️
❤️वाढदिवस एका झंझावाताचा, वाढदिवस ऐका आधाराचा❤️
❤️वाढदिवस एका परखड-निर्भिड रणरागिणीचा❤️
❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️
❤️तुला दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो❤️
❤️हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤️

माझे बालपण तुझ्यासारख्या लहान बहिणीशिवाय
अपूर्ण राहिले असते
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल🥰
😍वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 🎉🎁

✨🎂 🎉🎁 🎊
प्रत्येक जन्मात जर मला माझी बहीण म्हणून निवडायचे असेल
तर मी नेहमी तुलाच निवडेन !
या जन्मात भेटलेली माझी सर्वात चांगली बहीण
आणि छान मुलगी आहेस तू
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा शुभेच्छा
✨🎂 🎉🎁 🎊

मित्रांनो वरील, लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Little sister birthday wishes in marathi)या संग्रहातून एक छान संदेश निवडून तुमच्या लाडक्या लहान बहिणीला पाठवा आणि तिला heart touching birthday wishes मराठी मध्ये द्या.