Whatsapp status in marathi on love | 51+ best status on love

Whatsapp status in marathi on love : Here we are sharing 51+ best love status in marathi for whatsapp. You can use this to show love towards your partner or crush by posting status. We also created some love images which you can share on social media.

We always shared this type of status in our site statusmarathi.in You can get here more status in every category you’re searching for. We do some research and from many sites on the internet get some amazing status and quotes for you.

 

Latest Whatsapp Status In Marathi On Love

whatsapp status in marathi on love:
Latest Whatsapp Status In Marathi On Love

 

तुझी नी माझी मैत्री एक गाठ

असावी,कुठल्याही मतभेदाला तेथे वाट नसावी

मी आनंदात असताना हसू तुझे असावे,तू दुःखात

असताना आसू माझे असावे,मी एकाकी

असताना सोबत तुझी असावी,तू मूक असताना

शब्द माझे असावे.


सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….

तु नक्किच आहेस….

पण………….

त्यापेक्षाही सुदंर

तुझं माझ्या आयुष्यात असणं

आहे…….


आठवण असते रिमझिम

बरसणार्या पावसासारखी

मनाला गारवा देणारी

आठवण असते फुलासारखी

शेवटपर्यत सुगंध देणारी

आठवणअसते कठांत

दाटलेल्या आवंठ्यासारखी

क्षणात रडवणारी

आठवण असते पाखरासारखी

सतत भिरभिरणारी


हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…आणि ती असते “आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती”.


प्रेम करा…

पण एका सोबतच करा…

आणि त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक रहा….

आणि मग वाटेल तेवढे मित्र बनवा काही प्रॉब्लेम नाही…

 

मात्र कधी कोणाच्या भावनेशी, स्वप्नाशी खेळू नका…

 

कारण

 

जेव्हा जीव रडतो ना…

तेव्हा जे लागतं ना मनाला ते फक्त त्यालाच कळत….


“गमावलं मी पण होतं……….

गमावलं तिने पण होतं……….. .

फरक फक्त एवढा आहे…..??

तिला मिळविण्याकरीता मी सर्व

काही गमावलं……

… अन्………??

तिने सर्व

काही मिळविण्याकरीता मला गमावलं.


“वेळ बदलते ….. आयुष्य पुढे सरकल्यावर

आयुष्य बदलते …. प्रेम झाल्यावर

प्रेम नाही बदलत …… आपल्या लोकांबरोबर

पण आपली लोक मात्र बदलतात ….. वेळ आल्यावर ” !!!


ती मला सोडून गेल्यनंतर मी मरणारच होतो..

.

.

.

पण

.

.

.

.

.

मग मला आठवल की तिच्या मैत्रिनिचा पण नंबर

आहे माझ्याकडे…

.

.

. .

मग जीवात जिव आला..


झोप उडून गेली, आयुष्याला नवी दिशा मिळून गेली., प्रेमाचं रोपट हृदयात लावून गेली, नव्या विश्वाची ओळख होऊन गेली., कळली नाही प्रीत मनी कशी फुलली, कधी माझ्या हृदयाची राणी ती झाली., माझ्या मनाचं रान ती बहरून गेली, माझा सारा वसंत ती लुटून गेली., माझ्या भोळ्या मनाला ती गुंतवून गेली, मला कायमचा तिचा करून गेली.


स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..

हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं

ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..

गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं

पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..

तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं

तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..

तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं

तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं..


 

Best Whatsapp Status In Marathi On Love For You

iLatest Whatsapp Status In Marathi On Love
Best Whatsapp Status In Marathi On Love For You

 

तिची तक्रार आहे कि,

मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो

कस सांगू तिला कि,

♥ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो


श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसावरती,

केसांतुन गळणार्या थेंबाथेंबाने फुलुन दिसते तुझ्या गालावरची खळी,

शाळेतले दिवस माझे नि तुझे

तुला भिजुन प्रथमत: पाहिले,

भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले,

श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी,

तिथेच ठरविले मी,

जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी


ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे


मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर

मनासारखा माणूस असावा लागतो . . एवढं असूनही चालत

नाही त्या माणसालाही मन असावं लागतं


मी प्रेम केलं……………

तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,

हृदयातील स्पन्दनावर,

माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर,

मी फक्त प्रेम केलं ……………

प्रेम फक्त करायचं असत निस्वार्थ मानाने……….

प्रेम फक्त द्यायचं असत निरपेक्ष अंतकरणाने………

मी फक्त प्रेम केलं मनापासून…….मनावर…


किनारयाची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत ..

पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत ..

प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत .


माझ्याकडे कारण नाही की,

तू मला का आवडतेस.. माझ्याकडे प्रुफ नाही की,

मी तुझ्यावर प्रेम करतो.. माझ्याकडे माप नाही की,

मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो.. माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाचं आहे

हे ठाम सांगू शकतो..


सोडून मला जाऊ नकोस… खुप स्वप्न बघितलित…..

तोडून कधी जाऊ नकोस…. कधी प्रेम करायचीस माझ्यावर…

हे कधी विसरु नकोस….. नको करूस प्रेम…

तिरस्कार मात्र करू नकोस… विसरलीस माझ प्रेम तरी चालेल….

मैत्री माझी विसरु नकोस….. सोडून गेलीस तू मला….

प्रेम माझ विसरु नकोस… मरणाच्या वाटेवर असताना…

कालजी माझी करू नकोस… मरण जरी आल मला….

मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस


आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ

लावणारअसावं,आयु ष्य थोडच जगाव पण जन्मोजन्मीच

प्रेम मिळाव,प्रेम असं द्यावं की घेण्यास ओँजळ

अपुरी पडावी,मैत्री अशी असावी ह्रदयात नित्य प्रेम

जागवणारी असावी,आयुष्याची दोरी तुटताना रेशीमगाठ

सुटल्याचिच जाणीव व्हावी.


   New  Updated Whatsapp Status In Marathi On Love

New  Updated Whatsapp Status In Marathi On Love

 

तुझ्यावरची मैत्री व्यक्त करण रोज मला जमत

नाही पण माझं मन खरंखरंच तुझ्याशिवाय रमत

नाही…! देण्या आणि घेण्याची बेरीज मैत्रीमध्ये

शून्य आहे, मैत्रीची ही गणिताची रीत म्हणूनच

मला मान्य आहे…! मी रुसावे अन् तू मला हसवावे

। तू रुसावे अन मी तूला हसवावे । असेच नाते आपूले

कायम असावे


तूच सांग मी हसू तरी कस….?


तू रुसलास तर

जगू तरी कसं माझं सगळ आभाळ

तूच तर आहे तुझ्या इतकं जवळच

दुसर कोण आहे शब्द शब्द मी

मनात साठवून ठेवते तू भेटल्यावर

मन मोकळ करते तुलाही ठाऊक आहे

किती प्रेम करते तूच आहे सखा

तुला आपल मानते तूच सांग मी

जगू तरी कसं तू रुसलास तर

हसू तरी कसं


प्रेमात आलेले अश्रु आणी लहान मुलाचे अश्रु

दोन्हि सारखेच असतात

कारणं दोघांनाही माहीत असतं

की दुःख काय आहे

पण कोनाला सांगु शकत नाही.


शिकवं थोडं मलाही प्रेम व्यक्त कसं करावं, अबोल राहूनही डोळ्यांनी कसं बोलावं, गुंतूनही मनानं गुंतणार नाही कसं सांगाव, न पाठ फिरल्यावर साद कशी घालावं, फक्त एका कटाक्षान वेड कसं लावावं, हळूच गोड हसून मनास कसं फसवाव, न बोलता कुणाच हृदय कसं जिंकाव, चोर पावलांनी हृदयात कसं शिराव, कुणाला वेड लावून त्यास कसं झुरवाव, कुणी प्रेमात डुंबल्यावर आयुष्यातून कसं निघावं


पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.

मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,

असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.

पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,


हे जगणं सोन्याहून पिवळं असतं…


खूप खूप वाटतं केव्हा तरी, धावत तुझ्याजवळ जावं.. बाहुपाशात घेऊन तुला…, सारं जगं विसरावं… गतकाळच्या आठवणींना, पुन्हा एकदा जागवावं… दु:ख सार सारून, तुला डोळ्यांत साठवावं… आयुष्याच्या संध्याकाळी, बेधुंद होऊन जगावं… उरलेल्या दिवसांसाठी, सुःख जरा मागावं… छेडून अंतरंगाची तार, सुःखद स्वप्नांना जागवावं…


तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही…

तुझ्या चेहरयाशिवाय काहीच बघावस वाटत नाही…

तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही…

आणि तू समोर नसलीस की जगावसच वाटत नाही


 

Beautiful Whatsapp Status In Marathi On Love For Girls

Beautiful Whatsapp Status In Marathi On Love For Girls

 

कुणीतरी मला वीचारले की ,,,,,,,,

‘तू तीला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादे पर्यंत जाऊ शकतो ???

मी हस्त उततर दीले ,

जर मला मर्यादाच ओलाद्याच्या असत्या त् .मी तीला कधिच मिळवले असते…


तुझ्यावर्च प्रेम व्यक्त कर्ण,

मला काही जमत नाही …………….

तुझ्या आठवणी शीवाय ,

मन मात्र कशात रमत नाही


मी कमी बोलतो म्हणून

शब्द कागदावर मुके उरतात

बोलायला गेले तर वेडे ओठातून परततात ….

तुला डोळे बरून पहायचे असत,पण


तू आलीस की डोळे भरू येतात

आणी बोलायचं म्हटल तर

शब्द मुकेपण धरून घेतात


आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे !रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!काट्यातही फुलांची झुलती कमानआहे !उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहेजगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.”सुखासाठी कधी हसावं लागंत ,तरकधी रडावं लागतं, कारण सुंदरधबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुनपडावंलागतं”…


खरच मैत्री असते

पिंपळाच्या पाना

सारखी त्यांची किती

ही जाळी झाली तरी,

ती मनाच्या पुस्तकात

जपून ठेवावीशी वाटती.


जी दोन माणसं

एकमेकांना नेहमी इतरांपेक्षा जास्त

ओळखतात

आणि समजूही शकतात त्यांचं नातं

नेहमीच प्रेमाचं रहातं….


कधी पण तुम्हाला दुखावणार्या व्यक्तीसाठी रडत बसू

नका,एक स्मित हास्य

द्या आणि दुखावणार्या व्यक्तीला सांगा,” धन्यवाद,

तुम्ही मला एक संधी दिली जो मला अमाप सुख देउ

शकेलअसा व्यक्ती शोधण्याची..!!


माझं तुझं करण्यापेक्शा आपलं असं किती छान वाटतं ना. . .


 

Nice Whatsapp Status In Marathi On Love

Nice Whatsapp Status In Marathi On Love

 

प्रेम हा असा शब्द आहे

की,जो एखाद्या मुलाला समजला तर

मुलीला समजत नाही……..!!!

जर तो मुलीला समजला तर

मुलाला समजत नाही……!!! आणि……..

..जर तो दोघांनाही समजला तर

जगाला समजत नाही.


जर तुमचे‪ ‎डोळे

चांगले असतील,

तर

तुम्ही जगाच्या‪

प्रेमात पडाल,

पण

जर तुमची‪ जीभ

गोड असेल,

तर

हे जग तुमच्या

प्रेमात पडेल..!!


माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस…..माझ्याकडे प्रुफ नाही की,मी तुझ्यावर प्रेम करतो…..माझ्याकडे माप नाही की,मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो…..माझ्याकडे फक्त एवढेचंआहे की,शेवटच्या श्वासापर्यंत मीतुझाच आहे…..हे ठाम सांगू शकतो ..!!


जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भावना दुखावल्या जाउ नयेत असे वाटत असेल तर इतरांच्या भावनांचा विचार करण्याची सवय जडवून ध्या. जे दुसज्यांना नित्य नावे ठेवतात तेच लोक आपल्याला वाईट वागणूक मिळाल्याची तक्रार, करीत असतात.


नाती जपली कि सगळ जमत,

हळू हळू का होईना कोणी आपलस बनत,

ओळख नसली तरी साथ देऊन जात,

आणि..

आठवणींच गाठोड आपलस करून जात…


सांगण्यासाठी तुला

किती करतो गुहपाठ

 

पण

 

मन: ही असं भिन्न

समोर तु आलिस की

 

मना:तलं सगळ सपाट


नाती जपली कि सगळ जमत,

हळू हळू का होईना कोणी आपलस बनत,

ओळख नसली तरी साथ देऊन जात,

आणि..

आठवणींच गाठोड आपलस करून जात…


कधी कधी काही

पाऊले अशी पडतात..

की सावल्या सोबतच्या

परख्या होऊ लागतात..

काही गैरसमज इतके

मनाला बोचतात..

की आपल्या नकळत

सुंदर नाते हृदया सोबत

तोडून जातात…


जीवापाड प्रेम केल्यावर कळतं की,

प्रेम म्हणजे काय असतं………..

 

तुम्ही प्रेम कोणावरही करा,

पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा………

 

कारण प्रेम हे मौल्यवान असतं……………


तुझे रडणे,उगाच अश्रु गाळणे

सारे तुझे “खेळ” वाटायचे मला

तु आतल्या आत जळत राहायची

हे बघून हसू फ़ुटायचे मला


“एका क्षणात अस्तित्व संपायला

मी पानावरचा थेंब नाही

नजर नको देऊस नजरेला

नजरेचा तुझ्या काही नेम नाही”


स्वतःला माझ्यात शोधतांना

तु माझ्यात हरवून जाशील

माझा कोणता अपराध नसतांना

गुन्हेगार मला ठरवून जाशील…!


 

  Mix Whatsapp Status In Marathi On Love

Mix Whatsapp Status In Marathi On Love

 

प्रेम करणे हा अपराध असेल

तर मला शिक्षा ही व्हायलाच हवी

एकटाच मी यात दोषी नाही

अर्धी तिलाही द्यायलाच हवी.


गर्द हिरव्या गालीचांवरून

पावलांआधी नजर चालते

डोंगर दर्यांची ही हिरवाई

कवी मनाला भुरळ घालते


नजर फ़क्त स्थिरावते

बाकी सर्व मन वाचत

प्रश्न एकच येतो मनात

कस तुला हे सर्व सुचत


तु फ़क्त लिहीत राहा

मी उत्तर देत राहीन

माझ्या मनातला कवी

तुझ्या कवीयत्रीत पाहिन


गंध…!!

तुझ्या ओल्या केसांचा

तुझ्या उष्ण श्वासांचा

भीजलेल्या मातीचा

निरांजनातल्या वातीचा

.

…सामावून घेतलाय मी माझ्यात


चांदण्यात तु जाऊ नकोस

नजर लागेल तुला आकाशाची

इतक तेजस्वी सौंदर्य असतांना

गरज तरी काय तुला प्रकाशाचि”


तुटणार्या तार्याकडे

तु नजर टाक एकदा

तुझ्या ईच्छापूर्तीसाठी

तुटेल तो अनेकदा


“जणू काही घडलच नाही

असे तीच्या चेहर्यावरचे हावभाव

मी मात्र डोळ्यातूनच ओळखले

तीच्या मनावरचे घाव”


आधी कस मला थोड जरी दुखल

तरी कळ तुझ्या काळजात उठायची

तुझ्या प्रेमाची नाजूक प्रतीमा

काजळात माझ्या दिसायची…..!!


डोळ्यांनीच संवाद चालू होता

शब्द फ़क्त ओठावर होते

अथांग सागरात फ़िरून आले मन

शरीर फ़क्त काठावर होत


ती सोबत असतांना

पाऊस कधी पडलाच नाही

पावसात तिला मिठीत घेण्याचा

प्रसंग कधी घडलाच नाही


पावसात सोबत भिजायला

थोडी तीही लाजत होती

थोडा मीही लाजत होतो …

एकमेकांच्या डोळ्यातल प्रेम

दूर राहूनच वाचत होतो…


 

We hope you love this collection of whatsapp status in marathi on love. Share this status on social media with your friends and family. Also, check our site for more status and quotes in marathi. Stay tuned for more status and quotes.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.