romantic marathi status

Romantic Marathi Status: Best romantic status for married couples

Romantic marathi status: Here we share best romantic marathi status for married couples to impress their partner by posting status on whatsapp or facebook and show some love. On the internet no one posted romantic status for married couples in marathi but here we have some best collection of romantic status for married couples in our beloved marathi language.Enjoy and share with your life partner.

Romantic marathi status for married couples

तु ? नेहमी फक्त हसत ? रहावं

अन तुझ्या निरागस हास्याकडे पाहून ? मी ? ही आपलं जगतं रहावं

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

गुन्हा फक्त इतकाचं झाला,

कि मी तुझ्यावर प्रेम केलं…?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

*#नकटी रोज रोज* #त्रास होतो तुझ्या

#पासून दुर *#राहण्याचा*

कधी खेळ हा #थांबेल *#Statusद्वारे*

*#बोलण्याचा…!*

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी

पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी

रूप देखणे बघून नयन हे सुखावले

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

मला तुझ्यासारखे नेहमी आनंदी नाही राहता येत,

सुखी संसाराचे स्वप्न नाही पाहता येत,

तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे,

तूच माझ्या जीवनाचे स्वप्न,

आणि त्या स्वप्नात फक्त तूच आहेस..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तू सुंदर दिसतेस त्याला..

तू काय करणार,

प्रेम करतो तुझ्यावर त्याला..

मी काय करणार,

पण काय आहे तुझ्यात..

मला काळात नाही..

तुला पहिल्या शिवाय..

माझा दिवस जात नाही.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

romantic marathi status
Romantic marathi status for married couples

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

Best romantic mararhi status 2020

fєєℓιиg शिवाय ρяєм नाही.. ρяємα शिवाय тυ ? नाही.. आणि тυʝнуα शिवाय ? мι नाहि ..?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

वाटलं होतं सावरशील मला

वादळात कोलमडताना

माहित नव्ह्तं

तूही सोबत सोडशील

अंधारात चालताना…..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.

चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे पण..?

तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

??का?? असं वाटतं?

??#प्रेम हे आता ही आहे तुझं माझ्यावर???

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू

शब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू,

प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू,

प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

ना मला मराठीत सांगितलेल समजतं… ?ना єηgĻιѕн मध्ये❤️सांगितलेल समजतं? ?मला फक्त आणि फक्त प्रेमाने सांगितलेलच समजतं ???

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

romantic marathi status
Best romantic mararhi status 2020

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

Marathi romantic status for you

मी समोर नको म्हणून डोळे ?मिटून घेशील … पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील …..???

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#नकटी प्रेमात जरा #रागावल्याशिवाय प्रेमाला #गोडी येणार नाही आणि #रागावून दूर #गेल्याशिवाय त्या भेटीचे #महत्व तुला कळणार नाही।।

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तू नेहमी बोलाचस कि I m always with u…

मग आज का मला असं एकटा सोडून चला आहेस Lifetime साठी….??

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तुझ्यात आपलेपणाचा गंध दरवळतो… बाकी सारं समजण्यापलिकडचं आहे नकटी।।

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

ती बोलते कि माझी #तारीफ कशी करशील ।

मी थोडस शांतपणे थांबून एकच उत्तर दिल

i love you #नकटी।।

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

अजीब खेल है ये मोहब्बत का,

किसी को हम न मिले, कोई हमें ना मिला।

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

romantic marathi status
Marathi romantic status for you

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

nice romantic marathi status for whatsapp

माझ्या #हृदयात ती घर? करुन निघुन गेली. . .!!

#स्वत:ही नाहि राहत आणि #दुस-यांना पण राहु देत नाही. . .!!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तुला राग आला की

तू दिसतेस छान

पण? एक टक पाहत राहिले की,

खाली झुकवतेस मान

तुझ्या माझ्या जीवनात

एक दिवस ?असा येणार आहे

तुझी आई माझी सासू व

माझी आई तुझी सासू होणार आहे.??

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तू ‪#‎नेहमी म्हणायचा की ‪#‎तुझ्याशिवाय नाही ‪#‎जगु शकत …

मग आज ‪#‎कोणासाठी_जगतोस ते तरी ‪#‎सांग…. 🙁 🙁

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

*तुझ्यावर* काही *लिहताना ,*

*ह्रदयाला* नेहमीच सोबत घेतो

*तुझ्यासाठीची* प्रत्येक ओळ

मग ह्रदयातून लिहत *राहतो…!*?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

romantic marathi status
nice romantic marathi status for whatsapp

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

Marathi romantic status for wife

जे सांगायचे आहे मला ते न बोलता तुला कळेल का…? अबोल प्रित तुझी माझी तुच सांग आता जुळेल का

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तुला ‪#‎देण्यासाठी

माझ्याकडे ‪#‎सोने नाहि,,

‪#‎डायमंड नाहि..,

आहेत ते फक्त चार शब्द

‪#‎तुझ्याशिवाय_मला_राहवत_नाहि.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

? सोबतीची #आस आहे,

नको #सांत्वनाचा सहारा,

अथांग या #समुद्रावर

मला #तूच एक किनारा…:*

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

प्रेम म्हणजे #संघर्ष आलाच…

या संघर्षातुन जे #पुढे जात ते खर #प्रेम..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तुझ्या ३ गोष्टी काळजावर direct घाव करतात

१) डोळे २) केस 3) गुलाबी ओलसर ओठ..

बास विषयच संपला ना राव..?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

तुझ्या ३ गोष्टी काळजावर direct घाव करतात

१) डोळे २) केस 3) गुलाबी ओलसर ओठ..

बास विषयच संपला ना राव..?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

romantic marathi status
Marathi romantic status for wife

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

भन्नाट romantic marathi status

तुझ्या गॅलरीतील #गुलाबाच? फुलं पण नक्कीच #तुला पाहुन #फुलत असाव….

आणि तुझ्या समोरच्या #गॅलरीतला

मी मात्र #तुला पाहण्यासाठी #झुरत रहाव….??

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे <3 प्रेम,

कोणीतरी #सुखात असल्याचा आनंद म्हणजे <3 प्रेम,

कोणासाठी तरी रडणारे #मन म्हणजे <3 प्रेम,

आणि #कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे <3 प्रेम…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

मी तिला म्हणालो तु तर खुप सुखात दिसते

ती मला म्हणाली हो, पन तुझी कमी भासते

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

सर्वच गोष्टी

सांगायच्या नसतात

ज्या गोष्टी न

सांगाता समजतात

त्याला वेडं प्रेम म्हणतात .

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

न स्वत:वेगळा तुला मानतो

न तुझ्याशिवाय काही जाणतो;

जरी असेल तुझे विश्व अलग

तुझ्यात सामावते माझे जग,

तुझ्याशिवाय न कुणी जिवलग!!!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

??काही #Couples? असतात जे ‪#?Breakup नंतर ही ‪?#‎Best_friend☺ बनुन राहतात कारण ?त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकाच्या सोबत? राहण जास्त ‪#‎Important असत?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

romantic marathi status
Marathi romantic status for wife

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

Love romantic marathi status

I am OK या प्रत्येक वाक्यामागे

I need U हा अर्थ दडलेला असतो….??

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

*प्रेमाच* नात जर खरं *असेल*

तर ते कधीच *तुटत* नाही

ना *वेळेमुळे*

ना *परिस्थिती मुळे….!*?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

सर्व विवाहित जोडप्यांना समर्पित

 संत कबीरांना एकाने सुखी संसाराचे रहस्य विचारले. कबीरांनी भरदिवसा बायकोला कंदिल मागितला. तिने तो विना तक्रार आणून दिला. थोड्या वेळाने तिने दोघांना दूध आणून दिले. कबिरांनी ते प्यायल्या नंतर म्हणाले. वा..गोड आहे दूध. त्या मनुष्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला कबीरजी तुम्ही भर दिवसा कंदिल मागितला. आणि आत्ता तर दुधात मिठ टाकले असतानाही दूध गोड आहे म्हणता हे कस काय आहे. त्यावर कबीर म्हणाले हेच सुखी संसाराचे रहस्य आहे. मी दिवसा कंदिल मागितला तरीही तिने त्यात दोष न पाहता आणून दिला. नंतर तिच्या कडून चुकून दुधात साखरे ऐवजी मिठ पडले तरी मी तिच्यात दोष न पाहता गोड म्हणालो. याचा अर्थ असा की मी तिला समजून घेतले व तिने मला समजून घेतले. हेच सुखी संसाराचे रहस्य आहे.

*ज्याचे बायकोशी नीट*

*त्याचे घरी सोन्याची वीट*

         🙏 *धन्यवाद* 🙏

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

पत्नी : आहो ,

            सोमवार खरेदी ,

            मंगळवार हॉटेल ,

            बुधवारी फिरायला ,

            गुरुवारी जेवायला ,

            शुक्रवारी पिक्चरला ,

            शनिवारी पिकनिकला किती मस्त मजा ….!!!

पती : होना ..

         रविवारी मंदिर ….

पत्नी : कशाला …?

पती : भीक मागायला ….!!!!

😜😜

😂😂😂

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

छान 💏 नक्की वाचा

——————-

नवरा- बायकोच्या जोरदार भांडणानंतर खूप चिडलेला नवरा रागाने घराबाहेर जायला निघतो.

 .💏💏💏💏💏💏

बायको ओरडते – “कुठे चाललात मैदान सोडून ?”

नवरा – जीव द्यायला.

बायको – जीव द्यायचा प्लॅन कॅन्सल झाला तर , येतांना कांदे आणि तुरीची डाळ घेऊन या.

“डाळकांदा कर” असं दोन दिवस झाले ओरडताय .

वरील भांडणातील विनोदाचा भाग सोडला तर भारतीय नवराबायकोच्या

अतूट नात्याचं आणि खंबीर विवाह संस्थेचे दर्शन होते. कारण

बायकोला शंभर टक्के खात्रीअसते की, आपला प्रेमळ नवरा आपणाला आणि आपल्या लेकरांना सोडून कुठेही जाणार नाही.

पण त्याचवेळी, आपल्या पतीने खरेच जीव दिला तर ? अशी शंकाही तिला घाबरून सोडते आणि त्यासाठी त्याच्या चिडलेल्या मनावर फुंकर घालण्यासाठी –

“तुमच्या आवडीचा डाळकांदा करणार आहे लवकर परत या” असे लटक्या रागात सुचवते.

ही ताकत आहे आपल्या भारतीय संस्काराची, संस्कृतीची आणि मजबूत विवाह संस्थेची .

कितीही रागवला

 तरी मायेन तोच जवळ घेतो…

कधी रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात ..

मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात ..

किती दुःखी असला तरी सारं गिळून घेतो. कोण आहे तिला आपल्या शिवाय म्हणून एक गजरा घेऊन येतो …

नवरा तो नवराच असतो….

 .

काळजी का करतेस ? मी आहे न तुला.

म्हणून किती धीर देतो.

 सा-या अडचणी आपल्या मनात ठेऊन बायकोकडे

 हास-या नजरेन पाहतो…

.

जसं घरावर छत असतं, तसंच आपल्या डोक्यावर नव-याचं झाकण असतं.

 किती सुरक्षित असतो आपण त्यांच्या

 सावलीत …

ऊन्हाचे चटके तो खातो,

 पण सावली आपल्या डोक्यावर देतो..

नवरा तो नवराच असतो….

 .

आपण चार अलंकार घालून म्हणतो

 “मान माझी मंगळसुत्र तुझं,

 कपाळ माझं बिंदी तुझ्या नावाची ..”

 तो कधी म्हणतो का ?

“कष्ट माझे पगार तुझा…

शरीर माझं आयुष्य तुझं …..

जन्म आईच्या उदरात,

पडलो तुझ्या पदरात ..

तू जीवन संगिनी म्हणून गोड मानत असतो ….

नवरा शेवटी नवराच असतो…

.

संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो. त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो….

एक चाक डगमगलं तर एका चाकावर रथ हाकणं फार अवघड होतं.

.

बायकोशिवाय घराला घरपण नाही, तसंच नव-याशिवाय बायको पूर्ण नाही.

तो कळस आहे घराचा,

छत आहे परिवाराचा…

चटके तो खातो आपण मात्र सावलीत राहतो

 नवरा तो नवराच असतो ..

 .

आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण नव-याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही…..

म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या,

 प्रेमाची साथ द्या. जीवन क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या….

 . ❣

आवडल्यास आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला टॅग करा….

आणि लग्नच नसेल झालं तर वाचून आनंद घ्या कारण तुम्हाला हे दिवस पण येणारच आहेत ना….. 😂😂😂😂😂😂

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

romantic marathi status
Love romantic marathi status

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache romantic marathi status for couples? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

Also see:

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.