|

WhatsApp Status In Marathi: 100 + Latest Marathi status for whatsapp

WhatsApp Status In Marathi: Nowadays Whatsapp is the best way to express your mood on social media. Whatsapp have Whatsapp status feature where you can post your status to share your thoughts and feelings with your friends and family. In this article, we are sharing the best whatsapp status in Marathi. We are sharing love status, attitude status, motivational status for WhatsApp in the Marathi language. Now without wasting time scroll the article below and grab the best status according to your mood and share it on WhatsApp. We have a big collection of WhatsApp status in Marathi language and we are keep updating new status regularly, check our site statusmarathi.in for best WhatsApp status.

 

Best Whatsapp Status In Marathi

 

Best Whatsapp Status In Marathi
Best Whatsapp Status In Marathi

 

माझ्यावर #जळणारेजरी खुप असले तरी मला काही #फरकपडत नाही,कारण माझ्यासाठी #मरणारेपण खुप आहेत.


 

अरे#नडतो_कोण_भाऊला कारण नडलाकी # तोडला आणि #तोडलाकी जाळला आणि #जाळला मग #नुसता_धुर_धूर_धुर#


 

तू hike??? की rani में Facebook का raja? बात kerni हे whatsapp पर online आजा???


 

आज काल #मरणाच्या_धमक्या_खुप येतात…

#पण जे #समोर_असलेल्या #व्यक्तीसाठी #जगतात #तेच खरे #प्रियकर/#प्रियसी #असतात


 

च्यायला बर झाले # लग्नासाठी #

आरक्षन नाहीय

नाही तर # OPEN # कास्ट वाले

# बिनलग्नाचे राहीले असते….


 

झोप डोळे बंद केल्यावर…, येत नाही.

.,,झोप # Net बंद केल्यावर येते, ..


 

काही #मुली

ज्या एकदम बारीक #BLaCk_Dots वाली

#टिकली लावतात ना…

त्या खरच खुप

#BeautifuLL

दिसतात यार..!!


 

जी माणसे ?वाईट काळात माझ्या सोबत असतील!!!!

त्याना माझा एकच .शब्द आहे…..

माझा चांगला काळ…..

फक्त तुमच्यासाठी असेल..?


 

आजकाल तर #घरचे_Direct बोलतात,

लय #उचक्या लागतात

तुला. .

लयच #आठवण काढते वाटतं,

#सुन_आमची. .!


 

आपली वाटणारी #माणसंच

जेव्हा आपला #message

वाचूनही #reply देत नाहीत..

तर #बाकीच्यांकडून काय अपेक्षा

करावी..


 

#सगळे म्हणतात

#तीन_तीगडा आणि #काम बिगडा

पण #आमच्या मध्ये

#तिघांशिवाय_कामच होत नाही…


 

तुझं नशीबच #मोठं कि तुझ्यावर मी status लिहतो…

नाय तर तुझ्या मैत्रीणींना #विचार त्यांच्या वर कोण काय लिहत का ?


 

चला #कोण तरी म्हणल #मला

तुझे Status read करुन #रडायला

येत . . . !

मग तु तर ते #Updates करतोस

#तुझ काय होत असेल


 

?हातात हात घेउन.,चालणं सोप असतं.पण तोच हात ..आयुष्यभर हातात घेउन ..पाउलवाट शोधणं कठीण असतं..?


 

तुला पटवायला आजही जमल असंत ग…?पण मिञांनी iiiसांगीतलय भावा परमनंट वहिणी पाहिजे दर महिण्याला बदलणारे Calendar पान नको….?


 

मैत्री म्हंटली की

आठवतं ते बालपणं

आणि मैत्रीतून मिळालेलं ते

खरंखुरं शहाणपण.


 

#तो म्हणतो तु #जीन्समध्ये छान नाही दिसलीस तरी #नवारी_साडीत_छान दिसतेस, तेव्हाच #अस्सल_मराठी वाटते… ?


 

?#मृत्यूला सांगाव.., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे., तो पर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल..?


 

उस पगली ने कहा….तु #silent_killer है.

#status ? टाकून #मारतोयस सगळ्यांन्ना..


 

निघून जाईन सर्वांच्या आयुष्यातून एखादया तुटणाऱ्या ताऱ्यासारखा… असही एक तारा तुटला म्हणून आभाळ रिकाम होत नसत…


 

Love whatsapp status in marathi

 

Love whatsapp status in marathi
Love whatsapp status in marathi

 

?आयुष्यभर मला तुझ्या_सोबत ?राहायचंय,

प्रत्येक ☝क्षण तुझ्या ?सोबत जगायचंय,??

हातामध्ये? घेऊन हात तुझा,

आयुष्याची वाट? संपेपर्यंत चालायचंय..


 

तू सोबत असली की ,

मला माझाही आधार लागत नाही.

तू फक्त नेहमी सोबत रहा ,

मी दुसर काही तुझ्याकडून मागत नाही ..


 

तुझ्यापासून दूर राहण म्हणजे ,

क्षनाक्षनाला मरने होय.

डोळ्यातले अश्रु डोळ्यातच ठेउन ,

मनातल्या मनात रडने होय ….


 

जगातील सर्वात सुंदर गोष्ट….

म्हणजे प्रेम

जि सहसा मिळत नाही…


 

तुज्या साठी जगत होतो

तुझ्या साठीच जगायच…

पण तुझ्यासाठी जगताना तुला

माझ्या साठी जगताना बघायच…


 

प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी आणि प्रेम म्हणजे…..आनंद स्वच्छंदी


 

#मी तर तुला # चंद्र पण #म्हणु #शकतो गं… पण #काय #करनार …..!#लोकं_तुझ्याकडे #रात्र भर#बघतील, #आणि ते #मला #आवडनार_नाय …!!!


 

ती # रागवते आणि जाते?

. # थोडया वेळाने?

पुन्हा येऊन # सांगते

मी अजून ही # रागवलेली आहे.


 

त्या वेडिने propose पण असा केला की,

मला म्हटली चल Toss करुया… छापा पडला तर

तु माझा आणि काटा पडला तर मी तुझी…?


 

तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच तुझी काळजी

करतो

आणि तुझी काळजी आहे म्हणूनच तुझ्यावर

प्रेम करतो…………….


 

विचारातून काढलाय केव्हाच तुला,

पण माझ्या काव्यातून तू जात नाही,

काळजात बसली तू अशी कि,

तुजा चेहरा क्षणभरही नजरेआड होत नाही..!!!!!!


 

प्रेमाची आपली एक भाषा असते. त्यात सूर, ताल आणि लयही असते. आणि म्हणूनच तर प्रेम झालं की हृदयात #SomethingSomething वाजायला सुरुवात होते!!


 

?#जेव्हा आकाशाकडे बघशीन तेव्हा प्रयत्न कर आणि तारे मोज तेवढे

मी तुला मिस करतो…?


 

☺जास्त नाही,थोडचं जगायचयं,….फक्त राहिलेले आयुष्य तुझ्यासोबत घालवायचय.. आणितुला नेहमी?हसवत राहायचय..?


 

?❤ प्रेम❤?सगळेच करतात ग ?पण

आपल्याला ? एकमेकांशी एक होऊन जगायच आहे ? ? एकमेकांसाठी..?


 

#विचत्र पद्धत आहे तिची #उत्तर मागायची,

#ओठावर_ओठ ?ठेऊन विचारते, काही तरी #बोल ना?


 

??#तिला?? ??पहिलं की ??#MOOD #fresh होतो राव आणि त्या नकटीची गोड दिलेली माझ्यासाठी स्माईल मग तर विषयच नाय ना यार।।


 

♡असावे कुणीतरी आपली #वाट पाहणारे

आपल्यावर रागावून स्वतःच #माफी मागणारे

आपल्यात स्वतःला #हरवून जाणारे

असावे #कुणीतरी मनातल्या मनात

प्रेमाचे #नाते हळूवार जपणारे….♡


 

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय कि..

मलाच मी सापडत नाही,

एकता शोधावा म्हंटल..

पण तुझ्याशिवाय..

काहीच सापडत नाही.


 

Friendship whatsapp status in marathi

 

Friendship whatsapp status in marathi
Friendship whatsapp status in marathi

 

तिला पटवण्याची आवड मला न्हवती. पण दोस्त मनाले भावा तिच वहिनी पाहिजे. मगं काय दोस्ती कट्टर तर

कुठ पण

टक्कर  ? ? ?


 

PYAAR मधून P काढला तर YAAR हा शब्द राहतो …..आणि

आम्हाला PYAAR पेक्षा आमचे YAAR महत्वाचे आहेत….Love u bhawano.


 

#सगळे बोलतात की

#तुझे_मित्र जास्त #माजलेत…

#मी पण त्या सगळ्यांना

#एकच सांगतो_माजलेत म्हणुन #गाजलेत ..

Love u भावांनो..?????????


 

#प्रेम_सुंदर आहे कारण ते

#हृदयाची_काळजी घेते पण

#मैत्री_प्रेमापेक्षा सुंदर आहे कारण

 

#मैत्री_दुसर्यांच्या हृदयाची काळजी घेते.


 

#मित्र हा #लाखात एक असला

पाहिजे . . . ! समोर १00 #

शत्रु असेल तरी म्हणाला पाहीजे . .

. ! #फोडायची का #भाऊ सगळी .


 

एकवेळ

°प्रेम° सोडेल…

पण

°मैञी° नाही…

कारण,

°ह्रदय° जरी तिच्यासाठी धडधडतं असलं

तरी

°जीव° हा मिञांसाठी आहे…!☺?


 

Amchay Dosti वर #जळणारॆ जरी खूप असले तरी

काय फरक पडत नाही कारण Amchay याच

#Dosti वरती # मरणारे खूप जन आहेत…miss u bhvano


 

न संपणारे अखंड स्वप्न असावे

न बोलता एकू येतील असे शब्द असावेत

ग्रीष्मात पूस पडतील असे ढग असावेत

न मागता सोबत देतील असे मित्र असावेत


 

तलवारी ची गरज आम्हाला कधी पडलीच नाही……

कारण वाघा सारखा friendअसताना शत्रूची आमच्यावर कधीच नजर पडली नाही..


 

मला #हरण्याची कधीच भीती नाही.

कारण मी जे काही #निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते #शून्यातून करतोय.

आपण एक दिवस #चमकणारच हे निच्छीत आहे .

शेवटी #आशीर्वाद आई-वडिलांचा…..,

आणि साथ तुझ्या सारख्या #मैत्रीची.


 

#आयुष्यात मला एक

#गोष्ट चांगली मिळाली….

हे माझे मित्र …..थोडेसे #वेडे

आहेत पण माझ्यासाठी

#लाखात एक आहेत…


 

*??मैत्रीचे बादशाहा आम्ही ??दोस्ती आमची राणी❣? दादागिरी तर करतोच आम्ही ?? बाकी ? मित्रांची मेहरबानी*..!!?


 

एक दिवस देव म्हणाला

किती हे मित्र तुझे ..

यात तू स्वतः ला हरवशील..

मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..

तू पुन्हा वर जाणं विसरशील..


 

?#मरण जरी आल #तरी ते #ऐटीत असाव….!#फक्त इच्छा #एकचपुढच्या #जन्मी#तुम्ही सगळे माझे #मित्र असावेत…..


 

तुझ्या सारखी जीव लावणारी

मैत्रीण असल्यावर

girlfriend

ची मला काय गरज.


 

??प्रेम तेंव्हा असते

जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call

येतो आणि तो बोलतो

ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून

हे खर प्रेम…


 

##आज काल जळ नारे भरपूर झालेत त्याना जळू दया….

मला साथ देणारे माझे भाऊ आहेत हे त्यानां कळू दया…..!!!???


 

देेवाने फक्त मला ‪आयुष्य दिल!!

पण ते “सुंदर” बनवल,

फक्त तुमच्या सारख्या ‪”गोड लोकानी”.


 

?#चांगल्या मित्रांची साथ मिळायला भाग्य

लागत…

आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून

राहण्यासाठी

मन साफ लागत…


 

#_आमच्या मध्ये लाख गोष्टी वाईट असल्या,

#_तरी एक गोष्ट खूप भारी आहे..

#_ती म्हणजे आम्ही सगळ्या

#_मिञांवर मना पासून

#_जीव लावतो……।।

#_नावाची  हवा झाली  नाही तरी चालेल पण मैञीची…. चर्चा झाली पाहिजे…..!!!

I L?ve my friends…….??


 

Motivational whatsapp status in marathi

 

Motivational whatsapp status in marathi
Motivational whatsapp status in marathi

 

?#दुसरे काय बोलतात यावरून स्वताचे परिक्षण करणे चुकीचे आहे…

कारण जग सगळयाच गोष्टीना

नाव ठेवते…?


 

आयुश्यातिल वाईट दिवसांना कधीही खराब बोलू नका…

पण…

एवडच बोला की कालच्या दिवसा पेक्षा आजचा दिवस माजा चांगला होता


 

ना कुणाशी स्पर्धाअसावी…ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा…फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्दअसावी…!!


 

बुद्धिबळ खेळताना सुद्धा एखादी चाल मागे घ्यावी लागते…

अगदी तसंच आहे आयुष्याच…

आयुष्यात वाटचाल करताना कधी कधी काही पाऊले मागे वळवावी लागतात…!

काही पाऊले मागे म्हणजे हार नाही…!

४ पावलं मागं आल्याशिवाय लांब उडी मारू शकत नाही..


 

जगात राहायचे असेल तर #दुनियादारी

शिका #अभ्यास तर सर्वच करतात.


 

जेव्हा

#अडचणीत असाल तेव्हा #प्रामाणिक रहा,

#आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा #साधे रहा,

 एखादं #पद किंवा अधिकार असेल तेव्हा #विनयशील रहा,

अत्यंत #रागात असाल तेव्हा अगदी #शांत रहा.

यालाच आयुष्याचे  #सुयोग्य_व्यवस्थापन असं म्हणतात.


 

*ध्येय असे पहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा*

*तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे ..!!*


 

?जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, ह्रदयामध्ये ध्येयाचे

वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध

आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत

येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे……?


 

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही .

तर त्याला  सहनशक्ती चीही जोड आसावी लागते


 

पाण्यापेक्षा तहान किती आहे

याला जास्त किंमत असते..

मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते..

या जगात नाते तर सर्वच जोडतात..

पण

नात्यापेक्षा विश्वासाला  जास्त किंमत असते..


 

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल


 

#आयुष्याच्या खडतर प्रवासात आईवडीलांची साथ असेल तर आयुष्य अधिक सुखकर होतं !


 

##फालतू_लव्हस्टोरी_वाचुन #आत्महत्या_करण्यापेक्षा_शिवचरित्र #अभ्यासा_जग_जिंकण्यासाठी

#प्रेरित_व्हाल !!??


 

*_उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो,_*

*_पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ?_*

*_तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका….!_*


 

जगायच तर #_स्वता:च्या _हिमती वर जगा…

कारण #_इतिहास पण

#_साक्षीदार आहे,

जो #_झुकलाय…

तो #_गुलाम झालाय…


 

सांगण्यापेक्षा समजण्यावर….

घेण्यापेक्षा देण्यावर….

आणि

बोलण्यापेक्षा करण्यावर

भर असेल,तर…….

विचार कृतीत उतरतात आणि

तिथंच खरी माणसं घडतात..!!!


 

?#चुकीचा रस्ता..चुकीची माणसं.. वाईट परिस्थिती…वाईट अनुभव..हे अत्यंत गरजेचे आहेत…कारण…यांच्यामुळे

आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे…?


 

?लक्षात ठेवा.

आपण आपल्या लबाडी,स्वाथीॅ स्वभावाने लोकाना एक दोन वेळा वेड्यात काढू शकतो,फसवू शकतो,पण…

*तुम्ही जे दुसऱ्यांला देता तेच परत तुम्हाला मिळते. चांगलं द्या चांगल मिळेल. वाईट दिले तर आज न उद्या वाईट मिळेलच.*  ????????


 

#जीवनात_काही_लोकांना_कधीच_विसरायचे_नाही

१) ज्यांनी #अडचणीच्या वेळी #मदत_केली

२) ज्यांनी #अडचणीच्या वेळी #पळ_काढला

आणि

३) ज्यांनी #अडचणीत_आणले… ??


 

?#ज्याच्या मनगटात वेळ सुध्दा बदलण्याची क्षमता असते तो बंद पडनाऱ्या घडयाळावर अवलंबून राहत नाही………?


Attitude whatsapp status in marathi

 

Attitude whatsapp status in marathi
Attitude whatsapp status in marathi

 

प्रत्येकाला तितकंच महत्व द्या जितकं महत्व ते तुम्हाला देतात
जास्त द्यायला जल तर स्वतःची किंमत कमी करून बसाल


 

आपल्याला सवय नाही माघारी बोलण्याची
चार शब्द जास्त बोलेन पण तोंडावर बोलेन


 

ब्रँडेड गोष्टींचा नाद आपण करत नाही
पण ज्या गोष्टींचा नाद करतो न तिलाच ब्रँड बनवतो


 

आपण जगावेगळा नाही
आपलं जागाच वेगळं आहे 😎🤨😍


 

काही लोक अजून मला नाव ठेवतात
कारण माझ्या “बारशाला” येण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही 😂🤣😂


 

attitude नाही रे भाव
आपला स्वभावच असा आहे


 

मिळाला तर
नाही तर next
हा formula आयुष्यात वापरला तर
feeling sad वाले status ठेवायची गरज नाही पडणार


 

कुत्रे सगळे मिळून जरी वाघाच्या विरोधात गेले न
तरी दहशत मात्र वाघाचीच असते


 

रुबाबात जगायचं
पण स्वतःच्या मेहनतीने
कमावलेल्या पैश्यावर
💯😎💪


 

चेहरा नेहमी हसत ठेवा
मन दुखी असो व नसो
कारण दुनिया चेहरा पाहते
मन नाही


 

तोंडावर खार बोलायची
सवय आहे
म्हणून मी वाईट आहे


 

हृदयात खूप जागा होती
पण काय करणार
काही लोकांना
डोक्यात बसायला जास्त आवडत


 

शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी मज्जा आहे
ती आयत्या पिठावर रेघा मारण्यात नाही


 

ना या आधी कुणाची गरज होती
ना या पुढे असेल
सवय जुनी आहे
स्वतःच्या जीवावर जगायची


 

पुढे काय होणार माहित नाही
पण असा विश्वास आहे स्वतःवर कि
जे होणार
त्याची चर्चा मात्र जोरदार होणार….


 

जमलं तर आमच्याशी चांगलं वागा
नाहीतर तुमची गरज कल्पना नव्हती
आणि आजपण नाही


 

बार झालं ते लोक स्वतःच बोलायचे बंद झाले
जे आधीही फक्त कामापुरतेच बोलत होते…


 

काही लोकांना बघितल्यावर
हृदयातून एकच आवाज येतो
एक दिवस ह्याला खूप मारायचंय 😂🤣


 

भाव खाणाऱ्या लोकांना किंमत द्यायला
आपल्याला वेळ नाही
तुम्ही busy तर आम्हीपण busy


 

तोंडावर बोलणारे एका बापाचे असतात
आणि मागे बोलणारे तर
तुम्हाला माहीतच आहे 🤣


 

Sad whatsapp status in marathi

 

Sad whatsapp status in marathi
Sad whatsapp status in marathi

 

जिवलावलेल्या व्यक्ती ला

एक☝🏻 दिवस न बोलल्याने  💔काय त्रास😥होतो 😕हे फक्त त्यालाच 😢कळू शकते

ज्याने💕मनापासुन खरी💘 *मैञी आणि 💘प्रेम केलेले😞

असते.


 

*✍🏻… स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात*

*केली तरी त्याला खरेदी करणार*

*जगात कुणीच भेटत नाही.*


 

तुला वाटत का ??

मी निघून जावं तुझ्या आयुष्यातून😢

तस असेल तर सांग कायमचा निघून जातो😓


 

आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप

काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी

फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर.

मि हसायच कस


 

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,

कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते

जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,

ती दुसर्याला न मागता मिळून जाते … 🙁


 

आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.


 

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,

कितीही मनापासून प्रेम करा,

तुझ्याशिवाय जगु शकत नाही,

असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…


 

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..


 

आज परत ‪तुझ्या आठवणीने

‪दर्द ए गम ची ‪धुंद मनाला ‪छ्ळु

लागलीय..आज परत ‪‎तुझी आठवण

‪हृदयाचे ठोके ‪चुकवू लागलीय..


 

माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता … कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता …


 

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो…


 

💔 Breakup status 💔

 

💔 Breakup status 💔
💔 Breakup status 💔

 

लोक बदलत नाहीत बस त्यांच्या आयुष्यात आपल्यापेक्षा चांगलं कोणीतरी येत


 

आठवण जेव्हा नात नवीन असत तेव्हा लोक बोलण्यासाठी कारणं शोधतात आणि नात जुन होत तेव्हा लोक दूर जाण्याची कारणं शोधतात


 

माहिती आहे तुला माझा कंटाळा आला आहे तुझही बरोबर आहे किती दिवस एकाच खेळण्यासोबत खेळणार


 

आपण पण किती वेडे असतो ना कोणी आपल्याला महत्त्व देत नसताना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो पण त्या व्यक्तीला त्याची किंमत नसते


 

आयुष्यात हरल्यासारखं त्या वेळी वाटतं ज्या वेळी | आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं असल्याची जाणीव करून देते


 

‎माझ्या ??‪ ‎डोळ्यासमोरून_तुझा_चेहरा …‎जात_नाही…. ‪ ‎_खर_सांगायचे_तर_हा_तुझा_वेडा…??? ‪ ‎तुझ्याशिवाय    ‪ ‎….कोणाला_स्वप्नात सुधा  ‎पाहतच_नाही…?


 

सगळेच बदलले तरी चालतील,

फक्त

तु नको बदलू ,सहन नाही होणार मला…


 

मला आता #स्वप्नं पहायला #खुप आवडतात

कारण आता अशी एकच #जागा उरली आहे #जिथ ती #नकटी रोज #भेटते


 

काही #Couples असतात जे ‪#Breakup नंतर ही ‪#‎Best_friend बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important असत.


 

‎वेळ तर प्रत्येक ‪#‎जखमेवर मलम लावते…… पण एवढं #लक्षात ठेव आज तू मला विसरलीस ‪#‎उद्या तुला पण #कोणीतरी विसरेल…


 

Funny status

 

Funny status
Funny status

 

दोघी_तिघी बोलल्या #पेपर खुप #अवघङ

गेला…

#मि म्हणालो #वर्षच सगळ

#पावडर_लावण्यात_गेल …

मग #पेपर_अवघङ जाणारच

??????


 

#ताजमहल अॅडमिनने पन बांधला असता..

पण अॅडमीनची मुमताज शांताबाई निघाली….

विषय संपला?????


 

ती म्हणाली तू माझ्या #हद्यात राहतो #मनात राहतो…!!!

मी तीला म्हणालो तुला कूणीतरी #गंडवलय मी #….गावत राहतो…!!!


 

गण्या Restaurant मध्ये

वेटर ला रागाने

माझी आर्डर का नाय आणली अजुन ? ??

वेटर: सर पहले आप नम्रता से बात करिये…?

गण्या? शांत होऊन

ठीक हाय बोलीव नम्रता ला

??????


 

आई बोलते..

काय त्या बेवडया मित्रां सोबत फिरतोस. तुला पण बेवडा करतील.

पण तिला काय माहित, गंगाधरच शक्तिमान आहे.

??


 

आजकालच्या मुली # स्कार्फ

 असा बांधतात की # जस काय……

 अँक्टिव्हा नाही….

 पिठाची गिरणी # चालवायची

आहे…..


 

बहुतांश लोकांची  लव्हस्टोरी अगदी  #चांद्रयान२ सारखी असते….!!

 

जमत येता येता अचानक थोडक्यासाठी तिचं लग्न दुसरीकडं ठरतं

 

मग

 

 त्याला लँडरचा ठावठिकाणा माहित असतो

 

पण

 

संपर्क तुटलेला असतो.

 

परत कधीतरी होईल संपर्क या आशेवर ऑर्बिटर घिरट्या मारत असतं😄😄😄

 

…..#चांद्रशास्रज्ञ


 

गर्लफ्रेंड तुम्हाला चांगले चांगले मेसेज करते.

.

.

.

ते बघुन खुश होऊ नका ..

तीला कोणी पाठवले त्याचा तपास करा

नारायण …….नारायण….???


 

खुप #_त्रास होतो मनाला… ;-(

जेव्हा #_आपण,

.

.

.

मोबाईल #_Charging ला लावतो आणि आर्ध्या तासानंतर #_कळतं कि

#_खटका चालु करायचं विसरलो आहे…!! ?


 

नवरा-बायको दोघे हातात हात घालुन समुद्राकाठी फिरत होते…..

अचानक पणे

बायकोने नवऱ्याला विचारलं, तुम्ही माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करणार हो ?


 

नवर्‍याने त्याच्या डोळयातील एक अश्रुचा थेंब काढुन समुद्राच्या पाण्यात टाकला…. ?

 

आणि

म्हणाला, हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तु शोधुन काढत नाही तो पर्यंत …..

 

हे पाहुन बिचाऱ्या समूद्राला पण रडू आलं आणि तो बोलला,

कुठुन शिकता रे एवढं बायकोला चुना लावायला ?

 

???????


 

Life status

 

Life status
Life status

 

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …

।। नेहमी आनंदी रहा।।


 

ठिणगी ठिणगीच असते.

ती कुठे पडते ह्यावर तिचं अस्तित्व टिकतं.

पाण्याच्या पृष्ठभागावर पडते की ज्वालाग्राही साठवणीच्या गोदामात?

.

.

माणसाचं मनही जलशयाप्रमाणे शीतल

आहे की स्फोटक वस्तूंचं गोडाऊन

आहे हे ठिणगीशिवाय समजत नाही…!


 

*”अंदाज”* चुकिचा असू शकतो पण

*”अनुभव “* कधीच चुकिचा असू शकत नाही ,कारण…

*”अंदाज”* आपल्या  मनाची *”कल्पना”* आहेi *”अनुभव”*आपल्या जीवनातील *”सत्य”*आह


 

सुख कणभर गोष्टी मध्ये

लपलेलं असतं.

फक्त ते…

“मनभर”

जगता आलं पाहिजे…


 

☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻

 

*काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात.*

*…..मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही…*


 

*🎊🎉🎈😊💛🌹🌼*

*​नात….. म्हणजे काय …​?👫*

*​ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.​*

*​आणी .​*

*​कुणी काहीही  सांगीतल म्हणुन तुटू नये..​*

*​असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात​*


 

🌹🌹💗💗💘💗💗🌹🌹

जी लोक तुम्हाला खरंच आपले मानतात

ना त्यांना कधीच दुःखी 😞 करू नका

कारण त्यांना खरंच तुमच्या प्रत्येक गोष्टींवर

 खूप विश्र्वास असतो…


 

*एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल*

 

*या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल…… .*


  

जन्मभर जळल्यावर

मेल्यावर पण जाळतात

लाकडापेक्षा माणसंच

लाकडाचे गुणधर्म पाळतात.


 

स्वप्न जिथे साकार होते

जीवन तिथेच आकार घेते,

जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि

कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,

तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.


 

 

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache latest whatsapp stratus in marathi ? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

 

Also read: 

Similar Posts

2 Comments

  1. एक नंबर लिहिलं आपण वाचताना असे वाटते की वाचतच राहावे अप्रतिम लेख लिहिला

Leave a Reply

Your email address will not be published.