95+Best Funny Jokes In Marathi

Jokes in marathi: Hello friends, In this article, you can read the best and latest funny jokes in Marathi language. We have lots of jokes here which definitely make you laugh.

In our daily routine doing the same thing makes our day very bored. Sometimes because of jobs and other things no one is around us to spend time with them. In this only one option remains to entertain yourself to search something on internet using your smartphone. To pass a time smartphone and internet is always best in today’s generation.

In this article we are sharing some best jokes in marathi which are very funny will help you to overcome the boring scenario. Also, you can also share these funny Marathi jokes on social media with your friends or in WhatsApp groups to make them laugh. Laughing is the best medicine to release stress. For a moment stop all the work and just read these jokes to fresh your mind. Scroll down and just enjoy the jokes bellow.

Best funny jokes in marathi

jokes in marathi
Best funny jokes in marathi

बडू: बाबा मला

काल रात्री एकस्वप्न पडल

त्यात माझा एक पाय चंद्रावर आणी एक पृथ्वीवर होता

बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या .

.

.

चड्डी फाटेल


जर तुम्हाला वाटतंय की तुमचे आई, वडील, शिक्षक, मालक किंवा BOSS वगेरे खूप कडक आहेत, किंवा तुम्हाला खूप त्रास देतात…

.

.

तर थांबा तुमच लग्न होऊन बायकोला येउद्यात… तुम्हाला हे सगळी मंडळी

प्रचंड आवडतील..!!


एक रूग्णाने डॉक्टर विचारले – डॉक्टर साहेब, माझी स्मरणशक्ती कमजोर झाली आहे. याच्यावर काही उपचार आहे?

डॉक्टर म्हणाले – स्मरणशक्ती कमी असणा-यांसाठी एक मस्त उपाय आहे.

आपली स्मरणशक्ती कमी आहे, हे आपण विसरून जावा…


रमेशच्या पायात रोज नवीन चप्पल पाहून सुरेश त्याला विचारतो.

सुरेश- काय रे, तू रोज नवीन नवीन चप्पला वापरतो? तुला वडील घेऊन देतात का रे?

रमेश- नाही रे, ही सारी मंदिरात जाणार्‍या भक्तांची कृपा….


पती- आज तू मला विसराळू नाही म्हणू शकत.

आज तू ही तुझी छत्री बस मध्ये विसरली होतीस,

आणि मी दोघांच्याही छत्र्या घेउन आलो.

पत्नी- पण आज आपण छत्र्या नेल्याच नव्हत्या.


एक मित्र : डॉक्टरांनी म्हटलं होतं की ते मला स्वत:च्या पायावर उभं करतील.

दुसरा मित्र : मग काय झालं?

पहिला मित्र : त्यांची फी भरण्यासाठी मला गाडी विकावी लागली!!!


दोन मित्र आपापसात बोलत होते, संता – तू प्रत्येक वेळा धावताना पहिला नंबर कसा मिळवितो?

बंता – जेव्हा धाव सुरू होते तेव्हा मी समजतो कि मागे तुझी वहिनी येत आहे.


३ मुले बोलत असतात.

पहिला-माझे बाबा सुपरर्मॅन आहेत

दुसरा-माझे बाबा बॅटमॅन आहेत…

तिसरा-[काहीच न सुचल्याने ] माझे बाबा अंऽऽऽऽ माझे बाबा ! हॉं ACP प्रद्युमॅन आहेत !


शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात.

पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो – आकर्षक साडी सेल.

तिसरा दुकानदार पाटी लावतो – जबरदस्त साडी सेल.

मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो ………….

.

.

मुख्य प्रवेशद्वार..


पती- प्रिये, तुझी स्मरणशक्ति चांगली आहे ना?

पत्नि- हो.. पण का?

पती- कारण आपला आरसा आत्ताच फुटला आणि नवीन आरसा येईपर्यंत

तुला तुझ्या स्मरणशक्तिचा वापर करूनच मेकअप करावा लागेल.


बाई : चम्प्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला?

चम्प्या : बाई मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं..

बाई : काय??? हे कसं शक्य आहे???

चम्प्या : खरंच बाई.. तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा.. तिला सुद्धा उशीर होत होता.. आम्ही दोघेही पळत होतो अन पळता पळता पाहिलं कि रस्त्यात एक माणूस मेलेला होता..


बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?

मास्तर : बर बाळा, विचार .

बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??

मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?

बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित

तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ….?

मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?l

बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला ………!


शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?

हात वर करून बंड्या सांगतो, ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’

शिक्षक : काय ते?

बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले, पण आताच काही सांगू शकत नाही.


गण्या रात्रीच्या जेवणाला पहिल्यांदाच मासे खातो ,

जेवण झाले तरी तासभर पाणी पीत नाही

.

कारण त्याला भीती असते ,चुकून मासा त्यात पोहायला लागला तर


रस्त्यावर एका जाड बाईला बघून एक मुलगा थांबला.

बाई- मला बघून थांबलास का?

मुलगा- मावशी, समोरच्या पिवळ्या बोर्डवर लिहिलेले आहे की जड वाहनांना अगोदर जाऊ द्या म्हणून.


न्यायाधिश सांताला – उद्या सकाळी पाच वाजता तुला फासावर लटकवले जाईल.

सांता न्यायाधिशांना – हा… हा… हा…

न्यायाधिश सांताला – तु एवढा का हसतो आहेस ?

सांता परत न्यायाधिशांना – मी तर सकाळी आठ वाजेपर्यंत झोपत असतो !


मुलीचे ह्रदय हे पाण्या सारखे असतेँ.

आणि मुलाचे ह्रदय हे मोबाईल सारखे असते.

..

..

मोबाईल पाण्यात टाका किँवा

पाणी मोबाईल मध्ये टाका

वाट तर मोबाईल ची लागते….


Whatsapp funny jokes in marathi

Whatsapp funny jokes in marathi
Whatsapp funny jokes in marathi

शीला- मी काल माझ्या नवर्‍याला सिनेमा हॉलमध्ये एका मुली बरोबर पाहिलं.

टीना- मग तू त्याला पकडलंस का?

शीला- कसं पकडणार मी पण माझ्या मित्रासोबत सिनेमाला गेले होते ना.


संता : तुझ्या कुत्रा किती प्रामाणिक आहे ते सांग. त्यानंतरच मी तो खरेदी करीन.

बंता : तो इतका प्रामाणिक आहे, की मी त्याला तब्बल १२ वेळा विकलं तरी तो माझ्याकडे आला.


एकदा नैना आणि नरेंद्रचे खूप भांडण झाले.

नैना घर सोडून जायला निघाली. तेव्हा तिची मैत्रिण तिला भेटायला आली. तिने विचारले. काय नैना कुठे निघालीस बॅग घेऊन?

पशूपतीनाथाच्या यात्रेला निघालीस का?

नैना – मी कशाला पशूपतीनाथाला जाऊ? माझा पशु-पती नाथ घरीच भांडतोय…


गीता फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,

रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल? गीता :

बॉस ने विचारला ” आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो……

रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?

गीता : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली

टाइप करायला…


एकदा रजनीकांत व मकरंद (मक्या) बोलत असतात.

रजनिकांत : मी तर माझ्या ” जी. एफ़ ” ला ती जगात कोठेही असली तरी तिच्या परफ़्युमच्या वासाने ओळखु शकतो.

.

.

मकरंद (मक्या) : तुझ्या मायला तुझ्या !

रजन्या, आधल्या जन्मात तु कुत्रा होतास की काय ??


गुन्हेगार कोण नवरा का बायको ? एक दिवसी नवरा आणि बायको झोपले होते, अचानक बायको स्वप्न बघून जोरात ओरडली “लवकर पळ” “लवकर पळ” माझा नवरा आला आहे. तिचा नवरा झोपेतून उठतो आणि खिडकीतून उडी मारतो…….!!


चौखुरे गुरुजी : १८६९ साली काय झालं?

नन्या : गांधीजींचा जन्म झाला.

चौ. गु. : आणि १८७३ साली काय झालं?

नन्या : गांधीजी चार वर्षांचे झाले!!!!


पक्क्या : तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू हे पेहचान लुंगा..

चिंगी : आई शप्पथ, मला आधीपासूनच शंका होती कि तू तर साल्या कुत्राच आहेस…


Psychology चा तास चालू होता

सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली.

उंदीर लगेच केककडे धावला.

सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार.

सरांनी पदार्थ बदलून पहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला.

सर: यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही.

एवढ्यात पक्क्या ओरडला, “सर, एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना.”


शिक्षक- मी मुलांनो मुगल साम्राज्य या धड्यावर प्रश्न विचारणार आहे.

राजू, तु सांग मुगल साम्राज्य कुठुन कुठपर्यंत होते.

राजू- सर, मुघल साम्राज्य पान क्रमांक १२ ते पान क्रमांक १८ पर्यंत होते.


पुढारी (डॉक्टरला) माझी तपासणीची रिपोर्ट माझ्या भाषेत मला समजावून सांगण्याची तसदी घ्या.

डॉक्टर- ऐकातर मग, तुमचे ब्लडप्रेशर घोटाळ्याप्रमाणे वाढतेच आहे, तुमच्या लंग्स खोटी आश्वासने देत आहेत आणि हृदय केव्हांही राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.


पहिला मित्र: मला स्वयंपाक करायचा, कपडे धुवायचा, घर झाडायचा कंटाळा आला म्हणुन मी लग्न केलं.

दुसरा मित्र: अरे मला वाटते तु चूक केली. मला याच गोष्टींचा कंटाळा आला म्हणुन मी घटस्फोट दिला.


राजू आपल्य वडिलांना म्हणत होता, “पप्पा, केशवसुत कोण होते हे?”

केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला? इतिहासाच पुस्तक आण तुझं, आता सांगतो” वडील म्हणाले.


एकदा टॉम क्रूज़, जॅकी चॅन आणि रजनीकांत गप्पा मारत असतात. त्यांच्यात स्पर्धा लागते – प्रत्येकाने जास्तीत जास्त लांब प्रवास करायचा.

जॅकी अख्खी पृथ्वी पालथी घालतो !

(फक्त ८० दिवसात) टॉम तर चंद्रावर जातो !!

आणि आपला रजनी, चक्क मंगळावर पोहोचतो !!!

मंगळावर (हाताची घडी घालून उभा असलेला) मक्या त्याची विचारपूस करतो… “तुझ्या मायला राजन्या मला सांगितले नाहीस ते रेस लावल्याचे.. !


तिन जणं आपापसात बोलत असतात,

पहिला – माझा मुलगा स्विमींग पुलमधे माशासारखा तरंगतो.

दुसरा – हे तर काहीच नाही, माझा मुलगा स्विमींग पुलमधे हवेसारखा तरंगतो.

तिसरा – तुम्ही काय उगेच भांडता… माझा मुलगा तर फार ग्रेट आहे

पहिला आणि दुसरा – कसा काय?

.

तिसरा – माझा मुलगा तर अंथरुणातच स्विमींग पुल तयार करतो.


संता- नावेला भोक पडले आहे. पाणी आत येत आहे मी काय करू?

बंता- घबरू नकोस, आणखी एक भोक पाड पाणी वाहून जाईल


मुलगीः माजा मोबाईल आता आईकडे असतो

मुलगाः तुज्या आईने पकडलं तर

मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने सेव केला आहे

,

.

तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर….


Latest funny jokes in marathi

Latest funny jokes in marathi

शेठजींने जेवणाचं ताट बघून म्हटले – इतक्या महागाईत पोळीवर इतकं तूप.

नोकराने म्हटले- मालक माफ करा, बहुतेक चुकीने माझं ताट आपल्या टेबलावर आलं आहे.


एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो.

बाजूने एक मुलगी जात असते.

मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?

मुलगा: होय, वहिनी!


बायको – जर मी कधी भीडमध्ये हरवले तर तू काय करशील?

नवरा – मग मी रोज जाहीरात देईन, तू जिथे रहा तिथे खूश रहा.


बंडू बोडके दोन सुंदर मुलींच्या मागे लागला होता. त्या जिथे जातील तिथे त्यांचा पाठलाग करत होता.

अखेर त्यातल्या एका मुलीची कवटी सटकली. चालता चालता ती चटकन मागे वळाली आणि बंडूला चांगलेच दमात घेतले.

‘काय रे, काय आमचा पाठलाग करतोय. लाज नाही वाटत. चल पळ इथून.’

‘नाही तर परत जाऊन आणखी एकाला तरी बरोबर आण’


पक्या :- शर्ट शिवण्यासाठी एखादं चांगलं कापड दाखवा……

.

दुकानदार :- प्लेन मध्ये दाखवू ..???????

.

पक्या :- नाही.. हेलीकॉप्टर मध्ये दाखव शेमड्या, भैताड तोंड्याच्या., इथेच दाखव ….!


संता- तुझे समोरचे दोन दात कसे काय पडले?

बंता- जास्त हसल्याने.

संता- हसल्याने काय कुणाचे दात पडतात?

बंता- मोहल्यातला पहलवान पाय घसरून चिखलात पडला आणि त्यावेळेस मी त्यास पाहून जोराजोरात हसू लागलो.


विनीत आईकडे रडत रडत आला आणि म्हणाला, ‘आई संजयने माझी पाटी फोडली.’

‘कशी फोडली? थांब बघते मी संजयला.’

‘मी त्याच्या डोक्यावर आपटली आणि त्याचं डोकं फुटण्याऐवजी माझी पाटीच फुटली.’


मालक – (मुलाखतीला आलेल्या उमेदवारास) लायब्ररीयन म्हणून या आधी कुठे काम केल्याचा काही अनुभव वगैरे !

उमेदवार – साहेब, मी या आधी चार मोठमोठ्या लायब्ररीज्मध्ये काम केलेलं आहे.

साहेब – मग त्यांचं काही ‍सर्टिफिकेटस् वगैरे काही नाहीत, पण त्या लयब्ररीज्चे शिक्के असलेल्या काही कादंबर्‍या आणि पुस्तके मी आपल्याला आणून दाखवू शकतो.


संता एका संध्याकाळी बायको, छोटा 3 वर्षाचा मुलगा आणि छोटी 4 वर्षाची मुलगी असा आपल्या पुर्ण कुटुंबाला घेवून एका पार्टीला गेला.

संताने हल्लीच इंग्लीश स्पिपींगचा कोर्स लावला होता त्यामुळे त्याने आपली आणि आपल्या कुटूंबाची ओळख सगळ्यांना इंग्रजीत करुन दिली –

आय ऍम सरदार ऍन्ड शी इज माय सरदारनी – सरदारजीने स्वत:ची आणि आपल्या बायकोची ओळख करुन दिली.

हि इज माय किड ऍन्ड शी इज माय किडनी – सरदारजीने आपल्या छोट्या मुलाची आणि मुलीची ओळख करुन दिली


संता- अरे बंता, तुझी बायको शनिवारी इतकी का बरं हसत होती रे?

बंता- अरे काही विशेष नाही रे बुधवारी ऐकलेला जोक्स तिला त्यावेळी समजला म्हणून.


शिक्षक- दिनू, समजा, मी तुला आता दोन अंडी दिली, आणि तुझ्या घरी आधीच चार अंडी आहेत. तर सांग बघू तुझ्याकडे एकंदर किती अंडी होतील.

दिनू- पण मँडम काल तर तुम्ही सांगितलं होतं की अंडी तर कोंबड्या देतात.


बायकोने बातमी दिली – एका माणसाने सायकली ऐवजी आपल्या बायकोला विकलं.

नवरा – खूपच मूर्ख व्यक्ति आहे. मी तर कारच्या कमी गोष्ट केली नसती.


संता – बंता, आठवडाभर माझी बायको खूप बिझी असते रे!

बंता – कशात बिझी असते?

संता – सोमवार ते शुक्रवार एकता कपूरच्या सिरियल बघण्यात आणि शनिवार-रविवार माझ्या चुका काढण्यात!


मालक माळिला म्हणाला – ‘अरे, ही माती याठिकाणी का पडली आहे? ‘

माळी म्हणाला – रोप लावण्यासाठी खड्डा खोदला होता यातील माती राहिली आहे.

मालक म्हणाला – मूर्ख चल आणि एक खड्डा खोद आणि त्यामध्ये ही माती भर


मुलाकडचे:- आम्हाला स्थळ पसंद आहे.

मुलीकडचे:- पण आमची मुलगी अजून शिकतेय.

.

.

मुलाकडचे:- मग आमचा मुलगा काय लहान थोडीच आहे,

तुमच्या मुलीची पुस्तके फाडायला..


संता : बंता, हल्ली तु फार झोपतोयस.

बंता : हो.

संता : काय झाल? तब्येत ठिक आहे ना?

बंता : हो, मागच्या रविवारी मी भाषणाला गेलो होतो ना.

ते म्हणाले स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल.

म्हणुन मी झोततोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना


एका नवविवाहित तरुणी मैत्रिणीकडे नवऱ्याबद्दल तक्रार करत असते- ‘याच्या मूडचं काही कळत नाही.

सोमवारी त्याने बटाट्याची भाजी आवडीने खाल्ली, मंगळवारीही खाल्ली.

बुधवारीही बटाट्याची भाजी गुपचूप खाल्ली, गुरुवारीही खाल्ली मुकाट्याने.

आणि शुक्रवारी पुन्हा केली तर म्हणतो की बटाटा ही काय खाण्यासारखी गोष्ट आहे का?’


New funny jokes in marathi

New funny jokes in marathi

दिर्घ आजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात.

डॉ. कर्वे : तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोणते?

अण्णा : डॉ. देशपांडे.

डॉ. कर्वे : अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.

तुम्हाला कोणता दिला?

अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा……….


प्रियकर (प्रेयसीला) : “दुनिया भुलाई मैने तेरे लिये” … “जन्नत सजाई मैने तेरे लिये”

.

पर तुमने क्या किया मेरे लिये?

.

प्रेयसी : “मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये”


सांता : हे सगळे लोक का पळताहेत?

बंता : ही शर्यत आहे, जो जिंकेल त्याला कप मिळेल.

संता : फक्त जिंकणार्‍याला कप मिळणार आहे, तर बाकीचे लोक का पळताहेत.


रमण : काल बायकोकडून चांगला मार पडला

बबन : पण ती तर माहेरी गेली होती ना?

रमण : मलाही तसंच वाटलं होतं. म्हणूनच तर मी बिनधास्तपणे मोलकरणीसोबत

सिनेमाला गेलो होतो.


दारूड्या नव-याने बायकोच्या रागापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरी येताच पुस्तक उघडून वाचण्यास सुरूवात केली.

बायकोने विचारले- आज परत पिऊन आला वाटते.

नवरा- नाहीतर.

बायको- मग ही सूटकेस उघडून काय बडबडता आहात?


आजकालच्या पोरी आपल्या बॉयफ्रेँडला शोनु , माय बेबी , माय स्विटु , मेरा बच्चा ,पिल्लु , असं म्हणतात .

पोरगा बिचारा गोँधळात पडतो की मी हिचा बॉयफ्रेँड आहे की दत्तक घेतलेला मुलगा


गणपतराव : काय हो , वसंतराव तुमची बायको सकाळी सतार घेऊन कोठे गेली ?

वसंतराव : कारागृहामध्ये तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना .

.

गणपतराव : असं होय , सरकारने कैद्यांची शिक्षा आणखी कडक करायची ठरवलीयं तर !


मुलगा – तुला एक सांगायचे होते.

मुलगी – It is Not good to Talk While

Eating

.

(जेवन झाल्यावर् )

मुलगी – हं आता बोल

मुलगा – तुझ्या जेवनात झुरळ पडले होते..

अजुन बन इंग्रज…..


शिक्षक: मुलांनो, अपल्या वह्या काढा आणि ‘मी अब्जाधिश झालो तर’ या विषयावर निबंध लिहा.

मुले लिहायला लागतात. पण बाळू तसाच बसतो.

शिक्षक: काय झाले बाळू?

बाळू: नाही सर, मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे.


टिल्लू: तुम्ही अंधारात स्वाक्षरी करून शकता?

बाबा: बिल्कुल करू शकतो.

टिल्लू: तर तुम्ही माझ्या रिपोर्ट कार्डवर करून टाका.


एक मुलगा पावसात भिजत रस्त्यावरून जात असतो..

एक मुलगी त्याला भिजतांना बघते..

त्या मुलीकडे छत्री असते तर..?????

ती त्या मुलाला छत्रीत यायला सांगते.. … पण

तो मुलगा नकार देतो..

तात्पर्य:

.

तात्पर्य वगैरे काही नाही, पोरगी खास नव्हती..


व्याकरणाच्या तासिकेला बाईंनी मोरूला विचारलं, ”काय रे, ‘मी सुंदर आहे’ या वाक्याचा ‘काळ’ कोणता?”

बाईंच्या चेहेर्‍याकडे पाहून मोरू म्हणाला, “भुतकाळ.”


मुलाकातकार : तुम्ही कोट्याधिश झालात, या यशाच श्रेय कोणाला द्याल?

कोट्याधिश : माझ्या पत्निला.

मुलाकातकार : फारच कर्तुत्ववान दिसतायेत तुमची बायको? तुम्ही लग्नापुर्वी काय होता?

कोट्याधिश : अब्जाधिश.


प्रियकर – प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?

प्रेयसी – काय करशील?

प्रियकर – तू सांगशील ते करीन!

प्रेयसी – मग आधी नोकरी कर.

प्रियकर – का?

प्रेयसी – म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!


संता : अरे यार बंते, हा sent message काय प्रकार आहे ?

बंता : काढलीस ना लाज, एवढं पण माहीत नाही..

sent message म्हणजे perfume वाला message…


बंड्या आणि गुंड्या शाळा सुटल्यावर दफ्तर पाठीला अडकवून चालले होते.

मध्येच बंड्या गुंड्याला म्हणाला- बंड्या तोफ कशी तयार करीत असतील रे?

गुंड्या : त्यात काय मोठं? सोप्पं आहे. एक लांबलचक छिद्र घ्यायचं आणि

त्याच्या भोवती लोखंड गुंडाळायचं.


मूल जन्मल्यापासून ते अठरा महिन्याचं होईपर्यंत पालक त्याच्या सतत मागे लागलेले असतात.

‘उभं रहा आणि जरा बोलायला शीक’

आणि त्यानंतर तेच मूल अठरा वर्षाचं होईपर्यंत तेच पालक म्हणतात,

‘खाली बस आणि जरा ऐकायला शीक’


Jokes in marathi for whatsapp status

Jokes in marathi for whatsapp status
Jokes in marathi for whatsapp status

मुलासाठी मुलगी बघण्याच्या वेळेस सासूच्या मागण्या –

मुलगी सुंदर असावी

.

श्रीमंत असावी .

.

सुशिक्षित असावी .

.

घरातील सर्व काम काज येता यावेत.

 

मुलीच्या मागण्या –

.

सासूबाई फोटोमध्ये असाव्यात

सासूबाई फोटोमध्येच असाव्यात…..!!


संता ग्रंथालयात: मला बर्गर मिळेल काय, खूप भुक लागली आहे?

ग्रंथपाल: हे ग्रंथालय आहे.

संता: हळू आवाजात विचारतो, मला बर्गर मिळू शकेल काय? ग्रंथपाल अगदी थंडगार, काय बोलणार तो.


एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात आणि सर्व लोकांना मारून टाकतात.

घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात.

डाकू : म्हातारे तुझ नाव काय ?

म्हातारी : माझ नाव गंगुबाई ……

डाकू : मी तुला सोडून देतो…माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत

डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ?

म्हातारा : माझ नाव ग्यानबा पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात……


रात्री झोपताना,

मॉम म्हणते – गुड नाईट बेबी,

माँ म्हणते – शुभ रात्री बेटा,

आणि … आई म्हणते – चुलीत घाल तो मोबाइल आणि झोप आता.


डॉक्टर: रमेश, तुझी तब्येत दिवसेंदिवस बिघडत आहे. दारू व बायको पासून दूर राहा.

रमेश: दारू सोडली डॉक्टर, पण बायकोचे काय? एकदाची दारू सोडणे शक्य होईल, मात्र बायको कशी सोडायची, यावंर काही औषध आहे काय? सूचवा काही.


संताः काल एक पुरूष कुणा स्त्रीला मारत होता. मी त्यास म्हटले, खरा मर्द असशील तर मर्दाशी लढ.

बंता- मग.

संता- होणार काय, मला शुद्ध आली तेव्हा मी दवाखान्यात होतो.


काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात…

(पेट्रोल – ७१ रु बघतात)

पम्पवाला: कितिच टाकू?

काका: १० रुपयांचा शिपड फक्त गाडीवर, बाहेर नेउन पेटवतो…


बबन- हे देवा रामा माझी बायको हरवली आहे तिला सापडू दे.

राम भगवान प्रगटले व म्हणाले, तू चुकीच्या मंदीरात आलास हनुमानाच्या मंदीरात जा,

माझी बायको पण त्यांनीच सापडवली होती.


बांता : चाकू उकळत्या पाण्यात का ठेवलाय? सांता : चाकूने आत्महत्या करायची आहे.

बांता : उकळायची गरज?

सांता : आत्महत्या करताना कोणतेही इन्फेक्शन नको व्हायला ना.


एक १२ वर्षांचा मुलगा

१८ वर्षांच्या मुलीला म्हणतो …

मुलगा : आय लव यू

मुलगी : स्टुपिड .. इतका लहान आहेस आणि मला प्रपोज करतोस ?

मुलगा : बरं , मग तुझ्या लहान बहिणीला माझ्याकडून सांग ना …… प्लीज प्लीज प्लीज !


चंप्या प्रथमच विमानात बसतो तेथील एअर होस्टेसला पाहून जाम खुश होतो

चंप्या : (एअर होस्टेसला) : तुमचा चेहरा अगदी माझ्या बायको सारखा आहे! . . एअर होस्टेस चंप्याच्या थोबाडीत ठेऊन देते,

.

आता तर कमालच झाली,

तुमच्या सवयी पण माझ्या बायको सारख्याच आहे. .


प्रविण – मी काल बाजारातून कपडे धुण्याचा साबण आणला. पण, त्याच्याने कपडे धुतले तर कपडे आकसले. आता हे कपडे मुलांना लहान होत आहेत.

केदार – आता असं कर त्याच साबणाने मुलांना आंघोळ घाल म्हणजे कपडे मापात येतील.


बारा‍वीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणाले- आता परीक्षा जवळ आलेली आहे, सर्व अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला आहे.

तरीसुद्धा ज्यांना काही प्रश्‍न वा शंका असतील तर त्यांनी विचारण्यास हरकत नाही.

मागील बेंचवर बसलेला बाळू हात वर करून उभा राहीला आणि म्हणाला- सर, प्रश्‍नपत्रिका कोणत्या छापखन्यात छपाईला दिल्या आहेत?


संता – अरे बंता, जॅकीचेन च्या सासूचे नाव माहीत आहे का?

बंता – डी-कॉल्ड

संता – तू एवढ्या आत्मविश्वासाने कसे काय सांगतोयस?

बंता – अरे टीव्हीवर सांगितले आहे, ‘डी-कॉल्ड- चैन की सास’


एकदा सांताच्या घरात रात्री चोरी करण्यासाठी एक चोर शिरला. संता समोर आल्यावर तो सांताला म्हणाला,”सोना कहां है”

सांता,”,अरे पुरा घर खाली है जहा चाहे वहा सोजा.” त्यात काय विचारायच आहे.


एकदा एक मारवाडी रेल्वेने प्रवास करत होता. गाडीत त्याच्यासमोर एक चिनी माणुस येऊन बसला. काही वेळाने त्या चिनी माणसाला एक डास चावायला लागला. त्याने तो डास मारला व खाऊन टाकला.

.

.

थोड्या वेळाने त्या मारवाडी माणसाच्या हातावर पण एक डास बसला. मारवाड्याने तो डास पकडला व त्या चिनी माणसाला विचारले,” विकत घेतोस का ?”


मुलगी :

स्वताहून पटली तर चमत्कार …!!!

मित्राने पटवून दिली तर उपकार …!!,

घरच्यांनी बघून दिली तर संस्कार ….!!

आणि आपण पटवून घरी नेली तर हाहाकारररररररर..


Very funny jokes in marathi

Very funny jokes in marathi

चिंटूचे वडील : बेटा, मला लग्न केल्याचा विलक्षण पश्चाताप होतोय. माझ्यावरून धडा घे आणि कधीही लग्न करू नको.

चिंटू : तुमची शिकवण नक्कीच लक्षात ठेवीन बाबा. तीच मी माझ्या मुलांनाही देईन.


काल मला १० जणांनी खूप मारला..

संता : मग तू काय केलास?

बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..

संता : मग?

बंता : मग काय, साल्यांनी एके ऐकाने येऊन परत मारलं..


आजोबा : पिंट्या लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.

पिंट्या : आजोबा तुम्हिच लपा.

आजोबा : का रे.. ???

पिंट्या : अहो आजोबा, तुम्ही मेलात म्हणुन आठ दिवस सूटी घेतली आहे मी….


बाळू – हो माझी एवढी चप्पल शिवून द्या.

दुकानदार- ही चप्पल शिवण अशक्य आहे.

बाळू – अहो प्रयत्न तर करा नेपेलियनने म्हंटले आहे जगात कठलीही गोष्ट अशक्य नाही.

दुकानदार- मग ही चप्पल नेपोलियन कडूनच शिवून आणा.


वडील (मुलाला) : तू मघापासून कोंबडा का झाल आहेस?

मुलगा : बाबा, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की जे काम शाळेत करशील तेच घरातही अर्धा तास करत जा म्हणून!


शिक्षक:कोणता पक्षी सर्वात जोरात उडतो???

मुलगा:हत्ती

शिक्षक(चिडून):मुर्खा काही पण काय बोलतोस,तुझे वडील काय करतात????

मुलगा:छोटा राजनच्या टोळीत शार्प शुटर आहेत !!!!

शिक्षक:अरे मग आधी नाही कां सांगायचे “हत्ती” हे उत्तर अगदी बरोबर आहे


शिक्षिका (विद्यार्थ्यास)- असा कोणता प्राणी आहे, जो सर्वाधिक अंडी देतो?

विद्यार्थी- मॅडम, आमचे गणिताचे सर, कारण मला गणिताच्या पेपरात त्यांनी सर्वच पानांवर अंडी दिली.


मुलगा : बाबा, समजा तुमच्या पार्टीतला एखादा माणूस दुस-या पार्टीत गेला तर त्याला तुम्ही काय म्हणाल?

बाबा : त्याला आम्ही गद्दार म्हणू.

मुलगा : जर दुस-या पार्टीताला माणूस तुमच्या पार्टीत आला तर?

बाबा : त्याला आम्ही हृदयपरिवर्तन म्हणू.


एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो

दारूडा – अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?

ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.

दारूडा- मग कोण आहेस?

ती व्यक्ती- एअर कमांडर!

दारूडा- मग विमान घेऊन ये!


पती – आज रविवार आहे आणि मला संपूर्ण दिवस मजेत घालवायचा आहे म्हणून मी सिनेमाची तीन तिकीटे आणली आहेत.

पत्नी – पण तीन तिकीटे कोणासाठी?

पती – तू आणि तूझ्या आई- बाबांसाठी


हवालदार: साहेब, काल सगळे कैदी रामलीला करत होते.

जेलर: छान सुधारताहेत आपले कैदी.

हवालदार: साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.

जेलर: ऑ!


सदाशिव पेठेमध्ये MacDonald उघडले दरातील पहिलीच पाटी

सूचना :- सॉस परत परत मागू नये टोमॅटो तुमचे तीर्थरूप पुरवत नाहीत


एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,

जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा , बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि

तिथे लिहुन ठेवलेले असते ” तुझा पोपट झालाय , चल फूट इथून “

संता खाली पड्लेला खडु उचलतो आणि लिहितो

“मी आलोच नव्हतो “


पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?

चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.


टीनू – बाबा.. बाबा.. जेव्हापासून तार आली आहे तेव्हापासून आई निराश दिसत आहे.

बाबा – अरे वा.. नक्कीच ती तार माझी आई येण्याची असेल.


गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या

सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे….

.

पुढच्या दिवशी…

.

बाई : ऊठ मक्या……संग २७ नव्व(२७*९) किती ???

.

मक्या जरावेळ विचार करतो,

.

मक्या : लई सोपं हाय बाई….. २७० वजा २७….

|| बाई Shocks___मक्या Rocks ||


संता (दूरध्वनीवरून) : मी तुला ई-मेलवरून माझा फोन नंबर कळवला होता.

तुला ई-मेल मिळाला का?

बंता : नाही.

संता : मी तुला परत दुसरा ई-मेल पाठवतो.

बंता : लवकर दे, मला तुझ्या फोन नंबरची तीव्र गरज आहे.


We hope that this funny jokes in marathi will make you laugh and help you to overcome boring time. Share this funny marathi status with your friends. Stay tuned for more funny status and quotes.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.