good night in marathi
| |

Good Night In Marathi | 100+ शुभ रात्रि मराठी सुविचार

Good Night In Marathi:  Hello friends, are you searching for an amazing Whatsapp status in Marathi?  Then statusmarathi.in is the best platform for beautiful Marathi status. On our website, we regularly upload amazing marathi status, good morning in marathi, good night in marathi, love status in marathi, attitude marathi status, motivational life status in our beloved marathi language and many more status collection. We are also Maharashtrians and know your love for our Marathi language, because of that we are sharing beautiful status in marathi language regularly. We daily update this collection of status to give you the best text and image status in marathi. So check our site regularly and get some amazing Marathi status for WhatsApp and Facebook.

In this article, we are sharing 100+ best good night status in marathi for WhatsApp and Facebook. If you want to say good morning to your friends and loved ones or to someone special here we have some amazing good night status in marathi. Use these beautiful status images and share them with your friends and family. This is the amazing collection of good night messages in marathi. I hope you love these images and status. Now without wasting time scroll the page and grab your favourite good night status and share it with your friends on Whatsapp or facebook.

 

Best Good Night In Marathi Whatsapp Status

 

gn marathi wallpaper
Best Good Night In Marathi Whatsapp Status

 

*अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात…..*

*ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…..!!*

*❣😍  शुभ रात्री 😍❣


 

चांगल्या  मैत्री ची

 साथ मिळायला भाग्य

लागत…

आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून

राहण्यासाठी

मन साफ लागत.

👍👍👍👍👍👍👍👍👍

   🌸🌷शुभ रात्री 🌷 🌸

🔥🔥🔥🔥✌🔥🔥🔥


 

👌👌👌👌👌

👉कधी कधी मोठयांनी

**छोटेपणा**🙏🙏

आणि

👉छोटयानी **मोठेपणा**👈

दाखवला तर नात्यांमधला

आदर टिकून राहतो..!!!🙏🙏

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

शुभ रात्री


 

*गर्दीत आपली माणसं ओळखायला                       शिकलात तर*…..,

*संकटाच्यावेळी*

*आपली माणसं गर्दी करायला*

*विसरत नाहीत*….!!!!!!

*वाक्य लहान आहे पण खूप महत्वाचे*

   *🌹  शुभ रात्री 🌹*


 

सुख कणभर गोष्टी मध्ये

लपलेलं असतं.

फक्त ते…

“मनभर”

जगता आलं पाहिजे.

 

🍁 *!! शुभ रात्री !!* 🍁


 

नाती बनवताना अशी बनवा की

ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिलं; कारण जगात प्रेमाची कमतरता नाही,

कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी

धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची..!

 

🍁*!!.. शुभ रात्री..!!*🍁


 

💞💞💞

*माणसाचां जन्म*

       *हा प्रत्येक घराघरांत होतो.*

            *परंतु*

*माणुसकी ही ठराविक*

               *ठिकाणीच जन्म  घेते*.

*व माणुसकी जेथे जन्म घेते*

     *तेथे परमेश्वराचे वास्तव्य  असते*.

 

*🌺🍁 शुभ रात्री🍁🌺*


 

👉🏻😘 *कधी असे‪ समजू नका*

*की मला तुमची आठवण येत नाही … दिवसाची सुरुवात….* ❤ *आणि रात्रीचा‪ शेवट होतो तर तो  तुमच्या पासुनच….* 😉

   

   😉 *GOOD NIGHT* 😘


 

*एकमेकांसारखे असण गरजेचं नाही,*

   *एकमेकांसाठी असण गरजेचं आहे.* 

         🙏🏻 *शुभ रात्री*🙏🏻


 

*”शिक्षण”, “डिग्री”, “पैसा” यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो…*

 

*”कष्ट”, “अनुभव” व “माणुसकी” हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते…*

 

        *🙏🙏शुभ रात्री🙏🙏*


 

🍎🔱🍎🔱🍎

🍃लाख रूपयातून

एक रूपया जरी कमी झाला.

तरी ते लाख रूपये होत नाही.

     तसेच तुम्ही आहात.🌱💕

 

 🍃मला लाख माणसं भेटतील,

पण ते लाख माणसं तुमची जागा   

     घेऊ शकत नाहीत.

🌹🌹शुभ रात्री🌹🌹


 

 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*जगा इतके की,*

    *आयुष्य कमी पडेल..*

    *हसा इतके की,*

           *आनंद कमी पडेल..*

*काही मिळेल किंवा*

                  *नाही मिळेल..*

*तो नशिबाचा खेळ आहे…*

*पण,*

*प्रयत्न इतके करा की,*

        *परमेश्वराला देणे भागच पडेल.*

 🌸🌸 *शुभ रात्री🌸🌸


 

Good Night In Marathi messages

 

marathi shubh ratri images
Good Night In Marathi messages

 

*माणसाचे😊 यश  हे कोणाच्या आधारावर* *नसते……!  तर

 ते चांगल्या🤔 विचारावर असते…….!*

*कारण आधार कायम सोबत नसतो…*

     *पण चांगले विचार कायम बरोबर✔ राहतात…..*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

💐शुभ रात्री💐


 

🙏🌱🌸🌼🌱🌸🌼🌱🌸🌼🌱🙏

*रात्रीचा मेसेज फक्त प्रथा नाही,*

*तर तुमच्या काळजीची जाणीव आहे.*

*नाती जिवंत राहावीत आणि*

*आठवण सुद्धा राहावी म्हणून.*

 

     🙏 *☺ शुभ रात्री ☺*🙏

🙏🌱🌼🌸🌱🌼🌸🌱🌼🌸🌱🙏


 

🍃 रेशमी धाग्यांचं ते एक  बंधन असतं

         🌻 सुगंधी असं ते एक चंदन असतं,

    🌨️पावसात कधी ते भिजत असतं

                🌻 वसंतात कधी ते हसत😆 असतं,

       जवळ असताना जाणवत नसतं,

                     💕 दूर असताना रहावत नसतं,

       मित्रत्वाचं नातं हे असंच असतं

 

🌻🌅 शुभ रात्री 🌅🌻


 

*_श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,_*

*_कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..!!_*

 

          *_👑✌good night ✌👑_*


 

🍎🔱🍎🔱🍎

🍃लाख रूपयातून

एक रूपया जरी कमी झाला.

तरी ते लाख रूपये होत नाही.

     तसेच तुम्ही आहात.🌱💕

 

 🍃मला लाख माणसं भेटतील,

पण ते लाख माणसं तुमची जागा   

     घेऊ शकत नाहीत.

🌹🌹शुभ रात्री🌹🌹


 

🌹😘👉🏻 👈🏻😘🌹

*जी माणसं “दुसऱ्याच्या”चेहऱ्यावर*

 *आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,*

 

   *ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा*

*आनंद कधीच कमी होऊ देत नाही……*

 

🌻🌻 *शुभ रात्री*🌻🌻

           ⚜🐾 🐾⚜


 

 ” एखाद्याला सोडून जाताना

       मागे पहावस

        वाटलं तर

 पुढेजाऊच नये…

जीवघेण्या माणसांच्या गर्दीत ” एकट “

 . . . . राहण्यापेक्षा ….

जीव लावणाऱ्या

 माणसाच्या मनात

 भरून रहाव….” !! ✍🏻✍🏻

💟

     😌 💐 शुभरात्री 💐😌


 

कधीतरी “मन” उदास होते

हळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव होते..

आपोआप पडतात

डोळ्यातून अश्रू, जेव्हा

आपली “माणसं” दूर असल्याची जाणीव होते..!

 

🍁 *!! शुभ रात्री !!* 🍁


 

👌👌🙏😊🙏👌👌

 

लाखो तीर्थक्षेत्र फिरा

लाखांची राशी कमवा पण ,

सर्व गुन्हे माफ होणारे जगातील

☝एकमेव ठिकाण म्हणजे. …

      💖 *आईचे ह्रदय *💖

 

  *🙏🌹शुभ रात्री 🌹🙏*


 

*मनासारखी* व्यक्ती *शोधण्यापेक्षा*

मन समजुन *घेणारी* व्यक्ती

  शोधा

आयुष्य *मनासारखं* होईल…!👍🏻

                  😊🙏

               *शुभ रात्री*


 

*मनासारखी* व्यक्ती *शोधण्यापेक्षा*

मन समजुन *घेणारी* व्यक्ती

  शोधा

आयुष्य *मनासारखं* होईल…!👍🏻

                  😊🙏

               *शुभ रात्री*


 

*🙏🏻जीवन म्हणजे झोपाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढ्याचप्रमाणात पुढे येत असतो, त्यामुळे जीवनात घाबरु नका दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात.*

         💐  💐👍👍👌🏿👌🏿

💐💐शुभ रात्री💐💐


 

Beautiful Good Night In Marathi Status

 

wallpaper gn pics
Beautiful Good Night In Marathi Status

 

🌹फुल बनून हसत 😊राहणे

हेच जीवन आहे…!!!!!

😊हसता हसता दु:ख😔 विसरून जाणे

हेच जीवन आहे….!!!!!

भेटून तर

सर्वजण आंनदी🙌 होतात.

👉पण न भेटता नाती जपणं

हेच खर जीवन आहे…..!!🙏

******************

🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌼शुभ रात्री🌼


 

*जिव ❤लावलेल्या व्यक्ती ला*

*एक☝🏻 दिवस न बोलल्याने*  *💔काय त्रास😥होतो 😕हे* *फक्त त्यालाच 😢कळू शकते*

*ज्याने💕मनापासुन खरी💘 *मैञी* *आणि 💘प्रेम केलेले*😞

*असते*

 

         *🌜शुभ रात्री🌛*


 

*Good night and sweet dreams*

 

*🙏🏻जीवन म्हणजे झोपाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढ्याचप्रमाणात पुढे येत असतो, त्यामुळे जीवनात घाबरु नका दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात.*

         💐  💐👍👍👌🏿👌🏿

💐💐शुभ रात्री💐💐


 

💐💐 *”ध्येय दुर आहे म्हणून रस्ता*

 🕊🕊🦋  *सोडू नका,*

          *स्वप्नं मनात धरलेलं कधीच*

    🙏🏻🙏🏻🙏🏻   *मोडू नका..*

          *पावलो पावली येतील कठिण*

                         *प्रसंग*

          *फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत*

      👍🏻👍🏻👍🏻 *हार मानू नका.*

     💐  Good night💐


 

🕛 *”वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा*

*जो सकाळी ४ रूपयाला असतो,*

*तोच रात्री रद्दीत ४ रु किलोने असतो,*

*म्हणून जीवनात वेळेला महत्त्व द्या*,

*क्योंकि जिंदगी मौके कम और*

*धोखे जादा देती है*!!

        शुभ रात्री


 

😉 प्रेम सर्वांवर करा पण 😉

त्या व्यक्तीवर सर्वात जास्त करा

ज्याच्या ह्रदयात तुमच्यासाठी

तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल

    💖😍 शुभ रात्री 😍💖


 

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,

अश्रूंची गरज भासलीचं नसती..

सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,

भावनांना किंमतचं उरली नसती..!

 

🍁*!! शुभ रात्री !!*🍁


 

🌲🌲🌼🌼🌼🌺🌼🌼🌼🌲🌲

 

या जगात सगळ्या

गोष्टी सापडतात,

 

पण स्वतःची चुक

कधीच सापडत नाही.

 

    अणि ज्या दिवशी 

ती सापडेल त्या दिवसा पासून

आयुष्य बदलून जाईल

  

 😇🌹 शुभ रात्री  🌹😇

 

🌱🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌼🌱


 

👌👌🍁🍁🍁🍁🍁👌👌

*”🍪भाकरी” चा तर “नाद” च खुळा..!!*

 

       *ती🧟‍♂गरीबाला ही*

*मिळवण्यासाठी🏃🏻‍♂पळवते..*

                *आणि*

        *👑श्रीमंतांना ही*

  *पचवण्यासाठी🏃🏻‍♂पळवते..*

 

   🙏🌷 *शुभ रात्री* 🌷🙏


 

माझी ओळख माझ्या

नावात नाही, ती माझ्या

स्वभावात आहे,मला दु:ख देण्याची नाही तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे

      Good night


 

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,

अश्रूंची गरज भासलीचं नसती..

सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,

भावनांना किंमतचं उरली नसती..!

 

🍁*!! शुभ रात्री !!*🍁


 

*”सतत आनंदी रहा इतके आनंदी रहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल.

 

       *शुभ रात्री  *


 

Good Night In Marathi Quotes

 

good night pics marathi
Good Night In Marathi Quotes

 

ओठावर तुमच्या स्मित हास्य

असु द्या…..

जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु

द्या…..

जिवनाच्या वाटेवर

अनेक मित्र मिळतील तुम्हाला

परंतु…

हदयाच्या एका  छोट्याशा बाजूस

जागा मात्र  माझी असु द्या …                               

 

  शुभ रात्री   .


 

*जास्त नाही थोडे*

*जगायचय आहे*

*पण*

*सगळ्यांचा आठवणीत राहील*

*अस जगायचं आहे

   

 

   *🌹शुभ रात्री 🌹*


 

 *कडू औषध आपण*

*लगेच गिळून टाकतो*

   *पण गोड चॉकलेट हळूहळू खातो.. *

*असंच आयुष्यातले*

   *वाईट क्षण लगेच विसरा*

*आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…!!!*

        

       *GOOD NIGHT*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


 

 अपेक्षा करणं चुकीचं नसतं,

चुकीचं असतं ते चुकीच्या

माणसाकडून अपेक्षा करणं…

 

🌷!!शुभ  रात्री!!🌷


 

जीवनात असे काही दिवस येतात….

   माणसाला माणसापासून  दूर घेऊनजातात

  ….पण ️जी माणसे दूर

असूनही आठवण  काढतात…

    त्यांना️ तर खरे आपली माणसे 🤝म्हणतात.

     GooD Night


 

जीवनात असे काही दिवस येतात….

   माणसाला माणसापासून  दूर घेऊनजातात

  ….पण ️जी माणसे दूर

असूनही आठवण  काढतात…

    त्यांना️ तर खरे आपली माणसे 🤝म्हणतात.

     GooD Night


 

*ओझं* दिसतं कारण ते *लादलेलं* असतं , *जबाबदारी* दिसत नाही कारण ती *स्वीकारलेली* असते..

 

*_🙏🏼🙏🏼😴शुभ रात्री 😴🙏🏼🙏🏼_*


 

*ओझं* दिसतं कारण ते *लादलेलं* असतं , *जबाबदारी* दिसत नाही कारण ती *स्वीकारलेली* असते..

 

*_🙏🏼🙏🏼😴शुभ रात्री 😴🙏🏼🙏🏼_*


 

😘 Good night 😘

🌲🌲🌲🌿🌲🌲🌲

 

👉आपली चांगली वेळ जगाला सांगते कि,👈

          💞    *आपण काय आहोत,*💞

                                परंतु

👉आपली वाईट वेळ आपल्याला सांगते कि,👈

               👉    *जग काय आहे.*👈

 

             *🙏 शुभ रात्री  🙏


 

जिभेचं वजन खुप कमी असतं…

पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं.

जीवनात आपला सल्लागार कोण आहे…..हे फार महत्वाचे आहे….

पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!

कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा….

 

         शुभ रात्री


 

मैत्री केली तर जात पाहू नका.

आणि

मदत केली तर ती बोलून दाखवू नका.

कारण पेप्सी चा सील

आणि

दोस्ताचा दिल एकदा तोडला…

की विषय संपला..!!

शुभ रात्री


 

उद्याचा दिवस पाहण्यासाठी

आपण सगळेच जण झोपतो

पण कुणीच हा विचार करत नाही

आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले

त्याला झोप लागली का? ? ?

 

शुभ रात्री


 

Good Night In Marathi Text Messages

 

gn messages
Good Night In Marathi Text Messages

 

 

*कष्टाचे व्हावे चांदणे ,*

*यशाचा चंद्र दिसावा ।*

*तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण,*

*प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा ।।*

 

        *🌺शुभ रात्री 🌺*


 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

          *शब्द दिल्याने “आशा”*

               *निर्माण होतात*

                    *आणि*

               *दिलेला शब्द*

          *पाळल्याने “विश्वास”*

 

        🌷 *।। शुभ रात्री ।।* 🌷


 

*जे आपल्या घामाच्या शाईने*

              *स्वप्ने लिहतात.*

   *त्यांच्या नशिबाची पाने कधीच*

              *कोरी नसतात*

 

        *शुभ रात्री*


 

         आईचे प्रेम

     वडिलांचे आशिर्वाद

     बहिणीची माया

     भावाचा पाठिंबा

              आणि

       मित्रांची साथ 

ज्यांनी कमवल त्याच्या इतके श्रीमंत या पृथ्वीवर कोणी नाही

                 शुभ रात्री


 

*”नाती-प्रेम-मैत्री” तर सगळीकडेच असतात.*

*पण “परीपूर्ण तिथेच होतात”*

*जिथे त्यांना “आदर आणि आपुलकी” मिळते.*

 

*💐🙏💐शुभ रात्री*💐🙏💐


 

*चांगले लोक आणि चांगले विचार*

  *तुमच्या बरोबर असतील तर*

      *जगात कुणीही तुमचा*

          *पराभव करू*

              *शकत*

               *नाही…*

       🌸 शुभ रात्री 🌸


 

☘💚☘💚💚☘💚☘💚🌈

 

    *_हसणे आणि हसवणे_*

                *_प्रयत्न आहे माझा…_*💚☘💚☘💚☘💚☘🌈

    *_प्रत्येकजण आनंदी रहावे_*

                *_हीच इच्छा आहे माझी…_*☘🦋☘🦋🦋☘🦋☘🦋

    *_भले माझी कोणी आठवण_*

                *_काढु अथवा न काढु…_*💖☘💖☘💖☘💖☘💖☘💖

    *_परंतु प्रत्येक आपल्या माणसांची_*🦋💚💚🦋💚🦋

                *_आठवण करणे ही ,_*

    *_सवय आहे माझी…!!!_*🌷🍫🌷🍫🌷💙💙💙💙💙

  🌋 🦋 *Good night*🦋🌋

🎍🎍Sweet Dreams 🎍🎍

🌈💖🌈💖🌈💖🌈💖🌈


 

आपली काळजी👥 करणाऱ्या

 माणसाला💓 गमावू नका.

 एखाद्या दिवशी 😳जागे व्हाल

तेव्हा कळेल😥 कि तारे

मोजण्याच्या नादात

आपण चंद्रच गमावला.

    💐💐💐💐💐💐

 

 💐☺ शुभ रात्री ☺💐➡


 

विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महाग “जागा” कोणती

         तो म्हणाला जी आपण

       दुसर्याच्या “मनात” निर्माण करतो ती महाग जागा.

     तिचा भाव करता येऊ शकत नाही.

अन् ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं

             🙏💐🙏

            शुभ रात्री


 

▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ ஜ ▬▬▬▬▬

*आयुष्य फार लहान आहे..*

                जे आपल्याशी चांगले वागतात,

*त्यांचे “आभार” माना.. आणि*

                जे आपल्याशी वाईट वागतात,

*त्यांना “हसून” माफ करा..*

                जीवनात अडचणी येणे हे

*Part of life आहे.. आणि*

                त्यातून हसत बाहेर पडणे

*ही Art of life आहे..*

▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ ஜ ▬▬▬▬▬

             *🙏🏻शुभ रात्री🙏🏻*


 

🌿🍁🌿🍁🍁🙏🙏🌿🍁🌿🍁🌿

        *चालता चालता कधीतरी ठेच लागणारच..*

            *जगायच म्हटल्यावर दु:ख हे असणारच..*

            *ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं..*

            *दू:ख आहे म्हणून जगणं का सोडायच..*

            *दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे..*

            *आतून रडतानाही दुस-याला* *हसवायचं.*

            *ह्यालाच जगणं म्हणतात …*

 

            *••●‼GOOD NIGHT‼●••*

            🍁🌿🍁🌿🙏🙏🍁🌿🍁🍁


 

Good Night In Marathi Thoughts

 

marathi images
Good Night In Marathi Thoughts

 

“”” एक sms”””

 

खुप  छोटा  असतो……

 

“””” पण  पाठवणारा “”””

 

*तुमची*

मनापासून  आठवण  काढत  असतो 😊

🌸🌺शुभ रात्री😴🌺🌸

👏😊🎭💞💕💞👏🙌


 

*आपली संगत आपले भविष्य घडवते*

  *तांदूळ* जर कुंकूसोबत मिक्स झाले तर, ते देवाच्या चरणी पोहचतात.

पण; जर डाळी सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते!!

*आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे*

 

 *💐🌻 🌻💐*

            शुभ रात्री🌹🌹🌹


 

आंखे जो आपको समझ सके …

 वहीं दोस्त है

वरना खूबसूरत चैहरे तो दुश्मनों

के भी होते हैं

💞💦💦💦

 

😴 शुभ रात्री 😴


 

फार वेळ

मोबाईलचा

नाद_केल्याने

माझे डोळे

आता MeToo लागले…😜

 

Good night….


 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*आयुष्यात कोण येणार*

*हे वेळ ठरवते*

*आयुष्यात कोण*

*यायला पाहिजे*

*हे मन ठरवते*

*पण आयुष्यभर*

*कोण टिकुन राहणार*

*हे मात्र आपला*

*स्वभावच ठरवतो*

        🌺🌺🌺🌺🌺🌺

               *शुभ रात्री*

         🌺🌺🌺🌺🌺🌺


 

*👌🏻●● सुंदर ओळी ●●👌🏻*

*ही सत्ता*

       * श्रीमंती*

              *सुंदरता*

                    *दादागिरी*

*हे सर्व भाडेकरू आहेत बरं का*

   *हे नेहमी घर बदलत राहतात*

    *.हे सर्व आज आहे उद्या नसणार.*

       * ।।प्रेम द्या प्रेम घ्या ।। *

 

*‼शुभ रात्री ‼✨🌙🌹*

-×——×——-×——×–


 

*कोणी तरी  विचारले मित्रांमध्ये एवढे काय विशेष नातेवाईकांपेक्षा त्यांना सांगितले – मित्र हे फक्त मित्र असतात. त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र असं काही नसते.  ते “थेट” मित्र असतात….*

 

        *🤝शुभ रात्री*🤝


 

जर *श्वास* हा शरीराला जीवंत ठेवत असेल,

*तर,*

*विश्वास* हा नात्याला जीवंत ठेवतो…!!

         🌹*शुभ रात्री*🌹


 

*🔆🌸🔅     सुंदर विचार        🔅🌸🔆*

 

        *माणसाच्या परिचयाची सुरुवात*

        *जरी चेहर्‍याने होत असली तरी,*

               *त्याची संपूर्ण ओळख*

       *वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.*

 

       *कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर*

          *फारसं मनावर घेवु नये कारण,*

          *या जगात असा कोणीच नाही*

         *ज्याला सगळे चांगलं म्हणतील.*

                       शुभ  रात्री


 

👉थंडी वाढत आहे.. 😊😊

सगळ्यांना GST लागणार😂😂😂

 

😆

 

😆

 

😂

 

😂😂😂😂

 

G = गोधडी

S = शाल

T = टोपी

 

😂😇😇😇😇😂

 

😚थंडीच्या हादिंक शुभेच्छा😚

☘🍀🌿💞शुभ रात्री💕🌿🍀☘


 

🌲🌲🌼🌼🌼💖🌼🌼🌼🌲🌲

 

🌷  *किंमत करा त्यांची,*

*जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.*

   *कारण जगात काळजी घेणारे कमी आणि*

            *त्रास देणारेच जास्त असतात.*

    

   *💐‼ *शुभ रात्री‼💐*


 

💖💖🌼💖💖🌼💖💖🌼💖💖

 

🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋

*माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,*

*यावरून त्याची किंमत होत नसते,*

*तो इतरांची किती किंमत करतो,*

*यावरून त्याची किंमत ठरत असते…*

 

🦋 *_शुभ रात्री_* 🦋

 

🦋🌟🌟🌟🦋🌟🌟🌟🦋


 

☘🔆☘🔆☘🔆☘🔆☘🔆

       *जीवनाच्या बँकेत “पुण्याईचा”*

          *” बँलन्स “*

       *पुरेसा असेल तर*

     *” सुखाचा चेक “*

               *कधीच*

           *” बाउंस “*

           *होणार नाही .*

🍃  *शुभ रात्री* 🍃      

🔆☘🔆☘🔆☘🔆☘🔆☘…..


 

New Good Night In Marathi Status

 

beautiful marathi gn images
New Good Night In Marathi Status

 

😀रोज येणाऱ्या आनंदाला😀

   🌻hello करा🌻

😯आणि दुःख ला by-by करा😯

🙈चुकांना unlike करा🙈

    💞पण💞

  🌺आनंद आणि मस्ती ला🌺

   🍻Forward करा🍻

🌲🌷 *शुभ रात्री* 🌷🌲


 

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

              

              *मन चांगल*

                 *आणि*

          *स्वभाव Royal  ठेवा*

     *देव आपल्याला काहीच कमी*

            *पडु देणार नाही*

 

         🍂  *शुभ रात्री * 

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬


 

*कष्टाचे व्हावे चांदणे ,*

*यशाचा चंद्र दिसावा ।*

*तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण,*

*प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा ।।*

 

        *🌺शुभ रात्री 🌺*


 

*🎊🎉🎈😊💛🌹🌼*

*​नात….. म्हणजे काय …​?👫*

*​ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.​*

*​आणी .​*

*​कुणी काहीही  सांगीतल म्हणुन तुटू नये..​*

*​असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात​*

      *🌹🌼 ​शुभ सकाळ 🌼🌹*


 

*😍”सतत आनंदी रहा इतके आनंदी रहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल.”😍*

 

       *😘शुभ रात्री 😘*


 

*💕प्रत्येक गोष्ट ह्रदयाच्या जवळ नसते…*

*जिवन हे दु:खापासुन लांब नसते….*

*आपल्या मैत्रिला जपुन ठेवा कारण, हीच एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नशीबात नसते..😊*

 

      🍁🌹शुभ रात्री 🍁🌹


 

*🚩🚩”रात्र हसरी असावी ।*

*शिवरायांची मूर्ती नजरेसमोर दिसावी ।।*

*मुखी असावे जगदंबेचे नाम । सोपे होई सर्व  काम।।*

 

*🚩!!जगदंब!!जगदंब!!🚩*

          *🚩🔶जय शिवराय🔶  🚩                                🚩🔶 शुभ रात्री। 🔶*🚩


 

काटा जरी काट्यासारखा

                 वागला तरी,

            फुलानं आपल फुलनं

               सोडायचं नसतं,

               जीवनाचे रस्ते कितीही खडतर

                       असले तरी , रस्ता बदलून का होईना परंतु चालणं सोडायचं नसतं,

         एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही, म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं…

  … हीच खरी मैत्री आणि हीच खरी नाती असतात,

  जोडलेलं जपायला जमलं त्याला जगणं जमलं !!!!!

 

🌹🙏 *शुभ रात्री*🙏🌹


 

🍁❣🙏🏼❣🍁

*वेळ आली तर*

*स्वतःची स्वप्न तोड़ा,*

*पण जवळची माणसं*

*तोडू नका,*

*कारण स्वप्न परत येतात*

*पण माणसं कधीच,*

*परत येत नाहीत…..*  

❣ *शुभ रात्री* ❣


 

🌿🌼🌿🌼🌿

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

     *👌शब्द रचना फार सुंदर 👌*

 

         *वेळ सर्वांना मिळतो*

        *जीवन बदलण्यासाठी*

    *पण जीवन पुन्हा मिळत नाही*

         *वेळ बदलण्यासाठी*

 

      *शुभ🌹रात्री*

🌼🌿🌼🌿🌼🌼🌿


 

☘💚☘💚💚☘💚☘💚🌈

 

    *_हसणे आणि हसवणे_*

                *_प्रयत्न आहे माझा…_*💚☘💚☘💚☘💚☘🌈

    *_प्रत्येकजण आनंदी रहावे_*

                *_हीच इच्छा आहे माझी…_*☘☘?☘☘

    *_भले माझी कोणी आठवण_*

                *_काढु अथवा न काढु…_*💖☘💖☘💖☘💖☘💖☘💖

    *_परंतु प्रत्येक आपल्या माणसांची_*💚💚?💚

                *_आठवण करणे ही ,_*

    *_सवय आहे माझी…!!!_*🌷🍫🌷🍫🌷💙💙💙💙💙

                

         *Good night*

🌈💖🌈💖🌈💖🌈💖🌈


 

कामापुरते दोस्त नकोत,

माणुसकी ठेवणारे,एकमेकांना इज्जत देणारे,निस्वार्थ दोस्त पाहिजेत.

सुखात तर कोणीही येतं,दुःखात साथ देणारे मित्

र हवेत…

*मग तो एक जरी असला तरी लाखात भारी असतो…!!*

      🌻🌻शुभ रात्री 🌻

      आपला जिव्हाळा कायम राहाे…!!

     स्वतःची काळजी घ्या….!!


 

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache Good Night In Marathi status ? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

 

Also see:

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.