MARATHI STATUS FOR GIRLS

95+ Amazing Marathi Status For Girls

Marathi Status For Girls: Are you girl and searching for marathi status which suits your personality and matching with your thoughts. Then you are at right place. Here we are sharing more than 95 marathi status only for girls.

These statuses will help you to express your sentiments and thoughts on social media. If your in love with someone you can get here some love status which shows your feelings towards that person. If your missing someone badly and wants to tell them indirectly, don’t worry we help you with this. Scroll down and get the status which similar to your feelings and sentiments. Share this status on WhatsApp or Facebook and tell that person how much you miss them. Also, don’t forget to share this status with your friends on social media.

Amazing Marathi Status For Girls

Amazing Marathi Status For Girls
Amazing Marathi Status For Girls

कळत मला,तुझं प्रेम आहे माझ्या वर पण….‪Propose नावाची गोष्ट तुला का करता येते नाही..?


‎आनंद तर तेव्हा होतो जेव्हा त्याचा ‪Last_seen_at बदलुन ‪‎Online होतो अन् Online बदलुन ‪Typing..


‎राग तर तेव्हा येतो..

जेव्हा आपल ‪‎आयुष्य ‪बरबाद करुन ते बोलतात की

‘आपण फक्‍त ‪‎Friends म्हणून राहू शकतो का?


‪‎नाही म्हंटलं तरी.

तुझ्या ‪आठवणी येतात ‪भेटायला..


मी तर तेव्हा च ‪‎वेडी झाली. जेव्हां तो

‪म्हणाला की तुझी ‪Life .. तुझी ‪एकटीची

नाही..


तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे.


अस वाटत एकदाच् त्याने भेटाव मिठीत मज घ्याव प्रेमाने i love u बोलाव आयुष्यभराच् प्रेम क्षणभरात त्याने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या

मिठीत माझ जीवनही संपाव..


जर दोन समजूतदार मनं  एकत्र असतील, तर ते  प्रेम नक्कीच  आयुष्यभरासाठी टिकतं..


मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील … पण चोरून

पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील …


नखरे झेलनारा असला तर नखरे करायला

पण मजा येते….


जेव्हा ‪गरज तुला असायची,

आपले ‪‎काम सोडून मी बोलायचं

आज ‎मला गरज तुझी आहे,

मात्र ‪‎मी नुसतंच ‪‎वाट बघायचं.


कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील आणि

म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय जगुच ‪शकत नाही…


तुझ्या हसण्यात जादूच आहे वेगळी..

फक्त ‪‎तुला पाहूनच

विसरून जाते मी ‪‎दुनिया सगळी…


बोलतात कि ‪आयुष्य खुप ‪सुंदर आहे

पण जेव्हा तुला ‪‎बघितलं तेव्हाच ‪‎विश्वास बसला…


एक ‪इच्छा होती

तुझ्या बरोबर जगण्याची

नाहीतर हे  प्रेम

कोणावरही झाल असत . .


फक्त future story, dreams दाखवून love story

करण्यापेक्षा Past, history सांगून Trust वालं true वालं

love केलेलं खूप चांगलं असतं..


 

‪तुला रडवायचं आहे तितक ‪रडवं पण ‪‎साथ नको ‪सोडु,

कारण मी रडायला ‪तयार आहे.. ‪

पण ‪तुझी साथ ‪सोडायला तयार नाही..


माझ्याकडे प्रेमळ Heart आहे…

त्यामुळेच कदाचित मी दिसायला जास्त Smart आहे..


‎किती सहज ‪हात सुटून जातो

त्या व्यक्तीचा..ज्याचा ‪‎हात हातात

धरुन ‪‎आयुष्यभर जगावस वाटत..


जे भांडल्यावर आधी ‪‎क्षमा मागतात,

त्यांची ‪चुक असते म्हणून ‪नव्हे,

तर ‪त्याना आपल्या माणसांची ‪पर्वा असते म्हणून..


Best Marathi Status For Girls

Best Marathi Status For Girls
Best Marathi Status For Girls

माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं…. माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं…


खुपदा तो नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो..


प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे.. शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे


कधी तरी एकांतात तो ही माझ्याबद्दल विचार करेल की तीला माहित होते की मी तीचा होणार नाही

तरी ही”ती वेडी माझ्यावर प्रेम करत होती


आयुष्य थांबलय त्याच्यासाठी..पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी..


या जगात अजुन कोणीतरी तुझ्यासारखा असेलच….पण मला तर फक्त तु आवडतोस…तुझ्या सारखा नाही..


आज आई च्या होणाऱ्या जावयाची खुप आठवण येत आहे. ..


मनाच्या चौकटीत तुझीच तस्वीर जडली आहे, चौकट तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे.


आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची ‪‎सोबत हवीय…..


दुख याचे आहे की तु माझ्याकडे बघत नाही तर मला बघून ही दुर्लक्ष करतो.


वेड्या मैञीनीची प्रीत कधी कळलीच नाही तुला. तुझ्या प्रीतीची छाया कधी मिळालीच नाही मला..


सोबतीची आस आहे,नको सांत्वनाचा सहारा,अथांग या

समुद्रावर मला तूच एक किनारा…


आपल्या साठी सगळे छान आहेत पण

हृदयात फक्त एकाला स्थान आहे….

समजले का तुला..


तु मला ‪‎block च ठेव.

कारण तु ‪online दिसलास ना कि मला खूप त्रास होतो..


तुझ्या या ‪‎चेह-यावरचा राग

मला ‪‎खूप आवडतो…

म्हणूनच कधी कधी

तुला ‪ञास दयायला ‪‎मला आवडतं..


जाता जाता ‪फक्त एकदा तुला माग वळून पाहीन..

आणि ‪‎तुला नाही आवडत ना म्हणून,

तुझ्या आयुष्यातून ‪खूप खूप दूर निघून जाईन…


तुझ्या हसण्यात जादूच आहे वेगळी..

फक्त ‪‎तुला पाहूनच

विसरून जाते मी ‪‎दुनिया सगळी…


देवा आता तूच ‪‎त्याची काळजी घे,

‪मी घेतली असती ‪पण नको,

तो खुप ‪‎भाव खातो….


‎तुझ्या घराकडे आल्याशिवाय राहवत नाही..‎

तु नाही बोललास तरी चालेल पण..

एकदा का होईना तुला ‪‎पाहिल्याशिवाय राहवत नाही..


झोपेत सुद्धा  डोळ्यातून  पाणी येत…

जेव्हा तु माझा हात सोडून देतोस..


Latest Marathi Status For Girls

image of marathi status for girls
Latest Marathi Status For Girls

आयुष्य संपल्यावर ‪शहाणपण आलं तर ‪उजळणी करायला ‪वेळ नाही उरत…


आयुष्यभर कोणच साथ देत नाही हे समजल आहे मला, लोक तर तेव्हाच् आठवण करतात जेव्हा ते स्वतः एकटे असतात.


प्रेम आंधळे असते..

म्हणुन ‪‎अंधारात पण होऊ शकते.


भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…


नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.


निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस.


नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..


एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.


शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर…!!


तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात

येण्याचा ‪प्रयत्न करू नकोस,

कारण मी एकदा केलेलं ‪‎प्रेम

पुन्हा ‪‎दुस-यांदा नाही करत..¡


‎आयुष्यभर साथ राहण्याची औकात असेल.. तरच, प्रपोज कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही..


एक ‪इच्छा होती

तुझ्या बरोबर जगण्याची

नाहीतर हे  प्रेम

कोणावरही झाल असत . .


जे आधी ‪प्रेम होत ‪‎तेच पुढे हि असेल..

‪तुझ्यातच सुरुवात झाली ‎आणि तुझ्यातच ‪‎शेवट असेल…


मला ‪सात जन्माच वचन नकोय तुझ्या कडुन याच जन्मात ‪तु हवा आहेस…

ते पण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत…


श्वासाला तर खुप वेळ लागतो घ्यायला. . .

त्याच्याआधी तर तुझी आठवण येते मला. .


‎DP ची काय गरज आहे

तु डोळे बंद कर, दिसेन मी…


ऐक ना खूप छोटीशी लिस्ट आहे रे ‪‎

माझ्या ‪स्वप्नांची पहिलाही ‪तू

आहेस`आणि ‪शेवटचाही तू‎च आहेस…


डोळे पाणावतात हल्ली ‪तुला

पाहून खरंच तू अनोळखीच असायला

‪पाहीजे होतास…


एखादी अनोळखी व्यक्ती का मनात इतकी बसते.

ती समोर नसताना सुध्दा हे मन मनातल्या मनातच हसते…


मी अजून ‪‎सिंगल आहे….

कोणाला ‪Propose करायचे असेल तर करून घ्या..


New Marathi Status For Girls

New Marathi Status For Girls

माझ्या हातात जर असत तर मी ‪तुझ्यावर Only Me ‘ची ‪Privacy लावली असती…


फक्त future story, dreams दाखवून love story

करण्यापेक्षा Past, history सांगून Trust वालं true वालं

love केलेलं खूप चांगलं असतं..


तुला रडवायचं आहे तितक ‪रडवं पण ‪‎साथ नको ‪सोडु,

कारण मी रडायला ‪तयार आहे.. ‪

पण ‪तुझी साथ ‪सोडायला तयार नाही..


‎किती सहज ‪हात सुटून जातो

त्या व्यक्तीचा..ज्याचा ‪‎हात हातात

धरुन ‪‎आयुष्यभर जगावस वाटत..


जे भांडल्यावर आधी ‪‎क्षमा मागतात,

त्यांची ‪चुक असते म्हणून ‪नव्हे,

तर ‪त्याना आपल्या माणसांची ‪पर्वा असते म्हणून..


आपल्या साठी सगळे छान आहेत पण

हृदयात फक्त एकाला स्थान आहे….

समजले का तुला..


तुझ्या या ‪‎चेह-यावरचा राग

मला ‪‎खूप आवडतो…

म्हणूनच कधी कधी

तुला ‪ञास दयायला ‪‎मला आवडतं..


जाता जाता ‪फक्त एकदा तुला माग वळून पाहीन..

आणि ‪‎तुला नाही आवडत ना म्हणून,

तुझ्या आयुष्यातून ‪खूप खूप दूर निघून जाईन…


देवा आता तूच ‪‎त्याची काळजी घे,

‪मी घेतली असती ‪पण नको,

तो खुप ‪‎भाव खातो….


‎तुझ्या घराकडे आल्याशिवाय राहवत नाही..‎

तु नाही बोललास तरी चालेल पण..

एकदा का होईना तुला ‪‎पाहिल्याशिवाय राहवत नाही..


झोपेत सुद्धा  डोळ्यातून  पाणी येत…

जेव्हा तु माझा हात सोडून देतोस..


मला ‪सात जन्माच वचन नकोय तुझ्या कडुन याच जन्मात ‪तु हवा आहेस…

ते पण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत…


माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास तुझा आहे…..

कहाणी तर माझी होती,

पण प्रत्येक पानावर नाव मात्र तुझं आहे…..


तो थोडा वेडाच आहे,

कळत असुन देखिल थोडासा ‪‎पागल आहे…

कसा का असेना तो शेवटी माझाचं आहे..


फक्त तुझी कमी आहे..

.

नायतर Status तर

आजपण खूप आहेत. .


काहीच नको रे देवा मला,

एक बारीक़स हसू दे…..

त्याच्याच स्वप्नातून जाग यावी,

अन तोच समोर असू दे…


तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे.

कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे..


‎आता मला ‪‎तुझ्या साठी जगायचय..‎

माझा हा ‪‎जिव ‎मला तुझ्या साठी ‪‎जपायचाय..


चल जाऊदे ना ते सारं,

झालं-गेलं आता सोड ना…

विसरून जाऊन जुन,

माझ्या मनाशी एक नवं नात जोड ना….


स्वताचिच प्रेम कथा ‪वाचुन

डोळ्यात ‪‎पाणी आल आणि ‪पुन्हा

हे ‪मन त्याच्या ‪‎आठवणीत गुंतु लागल..


Beautiful Marathi Status For Girls

Beautiful Marathi Status For Girls

ऐक ना खूप छोटीशी लिस्ट आहे रे ‪‎

माझ्या ‪स्वप्नांची पहिलाही ‪तू

आहेस`आणि ‪शेवटचाही तू‎च आहेस…


डोळे पाणावतात हल्ली ‪तुला

पाहून खरंच तू अनोळखीच असायला

‪पाहीजे होतास…


एखादी अनोळखी व्यक्ती का मनात इतकी बसते.

ती समोर नसताना सुध्दा हे मन मनातल्या मनातच हसते…


माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास तुझा आहे…..

कहाणी तर माझी होती,

पण प्रत्येक पानावर नाव मात्र तुझं आहे…..


तो थोडा वेडाच आहे,

कळत असुन देखिल थोडासा ‪‎पागल आहे…

कसा का असेना तो शेवटी माझाचं आहे..


फक्त तुझी कमी आहे..

.

नायतर Status तर

आजपण खूप आहेत. .


‪एक दिवस असा येईल की ‪‎msg तू करशील पण ‪रिप्लाय द्यायला मीच नसेन …


काहीच नको रे देवा मला,

एक बारीक़स हसू दे…..

त्याच्याच स्वप्नातून जाग यावी,

अन तोच समोर असू दे…


तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे.

कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे..


‎आता मला ‪‎तुझ्या साठी जगायचय..‎

माझा हा ‪‎जिव ‎मला तुझ्या साठी ‪‎जपायचाय..


चल जाऊदे ना ते सारं,

झालं-गेलं आता सोड ना…

विसरून जाऊन जुन,

माझ्या मनाशी एक नवं नात जोड ना….


‎स्वताचिच प्रेम कथा ‪वाचुन

डोळ्यात ‪‎पाणी आल आणि ‪पुन्हा

हे ‪मन त्याच्या ‪‎आठवणीत गुंतु लागल..


आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरी

मागावसं वाटत….

कारण ,या डोळ्यांना नेहमीच तुला

आनंदी पहावसं वाटत…


प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात ..

पण समजून घेणार आणि समजून

सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते….


हा ‪जीव सरला होता फक्त तुझ्यासाठी…

हा ‪दगड पाझरला होता ‪फ़क्त तुझ्यासाठी..

‎ठोके ‪काळजाचे आजही ‪चुकतात अधुन मधुन…

कधी श्वास ‪गुदमरला होता फ़क्त ‪तुझ्यासाठी


आपल्यावर प्रेम

करणारी व्यक्ती जेव्हा

आपल्या खूप जवळ असते,

तेव्हा वातावरणात

एक वेगळीच जादू असते.


भांडनातही असते प्रेम ,

असे जग आपल्याला सांगते,

पण जेव्हापासून भेटलोय आपण ,

प्रेम तर दूरच राहिले ,

पण शब्द शब्दावर आपले भांडणच चालू असते….


आज तुला राग आला तरी चालेल…पण फक्त माझ मन राखण्यासाठी नको बोलुस तु माझ्याशी तेव्हाच बोल जेव्हा तुला नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी…


पहिल प्रेम हे नेहमी चुकीच्या व्यक्तीवरच होत…


Nice Marathi Status For Girls

Nice Marathi Status For Girls

आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरी

मागावसं वाटत….

कारण ,या डोळ्यांना नेहमीच तुला

आनंदी पहावसं वाटत…


प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात ..

पण समजून घेणार आणि समजून

सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते….


हा ‪जीव सरला होता फक्त तुझ्यासाठी…

हा ‪दगड पाझरला होता ‪फ़क्त तुझ्यासाठी..

‎ठोके ‪काळजाचे आजही ‪चुकतात अधुन मधुन…

कधी श्वास ‪गुदमरला होता फ़क्त ‪तुझ्यासाठी


आपल्यावर प्रेम

करणारी व्यक्ती जेव्हा

आपल्या खूप जवळ असते,

तेव्हा वातावरणात

एक वेगळीच जादू असते.


भांडनातही असते प्रेम ,

असे जग आपल्याला सांगते,

पण जेव्हापासून भेटलोय आपण ,

प्रेम तर दूरच राहिले ,

पण शब्द शब्दावर आपले भांडणच चालू असते….


आज तुला राग आला तरी चालेल…पण फक्त माझ मन राखण्यासाठी नको बोलुस तु माझ्याशी तेव्हाच बोल जेव्हा तुला नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी…


single असल्यावर माझ्यासारखं वेळेवर झोपायला मिळतं…


‎राग तर तेव्हा येतो..

जेव्हा आपल ‪‎आयुष्य ‪बरबाद करुन ते बोलतात की

‘आपण फक्‍त ‪‎Friends म्हणून राहू शकतो का?


जर खर ‎प्रेम असेल तर दुसरा कोणता ‪व्यक्ती आवडत नाही…..

आवडलाच तर ते खर प्रेम नाही..


‎रडू तर येत होत डोळ्यात मात्र दिसत नव्हत… ‪‎चेहरा कोरडा होता… पण ‪‎मन मात्र भिजत होत…


तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात

येण्याचा ‪प्रयत्न करू नकोस,

कारण मी एकदा केलेलं ‪‎प्रेम

पुन्हा ‪‎दुस-यांदा नाही करत..


‎आयुष्यभर साथ राहण्याची औकात असेल.. तरच, प्रपोज कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही.


We hope you love this new and amazing Marathi status for girls collection. Share this with your friends and family on social media. Stay tuned for more status and quotes. We also created same collection Marathi status for boys alos. Do check it and share with your male friends and family members.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.