Nice Marathi Status : 75+ Latest marathi status for whatsapp

Nice Marathi Status : Are you searching for latest marathi status? If yes, then you are in right place. Here we are recent and 75+ nice marathi status for WhatsApp and Facebook.

You can share this status on social media with your friends and family on social media platforms. We are regularly updating this collection of status. We created this collection by researching many sites to give you good and nice marathi status.

Now scroll down below and grab some amazing marathi status. Don’t forget to share this with your friends.

 

Latest Nice Marathi Status For Whatsapp

nice marathi status
Latest Nice Marathi Status For Whatsapp

 

एखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत …


 

साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली


 

माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …


 

मला “Single” असण्याच मुळीच दुखः नाही … दुखः आहे त्या मुलीचं ,जी माझ्यामुळे “Single” आहे …

.

भटकत असेल बिचारी … कूठेतरी भलतीकडेच …


 

भुलने का तो सवाल ही पैदा नहीं होता, मैंने नहीं मेरे दिल ने चुना है तुम्हे !✍


 

सैराट मध्ये एक गोष्ट लक्षात आली का पर्श्या च्या प्रेमाला सपोर्ट करायला त्याचे २ मित्र होते.. पण आर्ची ला सपोर्ट करायला तिची एकही मैत्रिण नव्हती.. शेवटी मित्र ते मित्र असतात..


 

मी तुला लहानपणीच मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.


 

ती म्हणायची … डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही


 

😘😘‪#‎या ‪#‎Limited ‪#‎Life मध्ये😘😘

👉😘😘एखादी ‪#‎Unlimited 👉👉❤ ‪#‎प्रेम करणारी भेटली तर


 

कधी-कधी #स्टेटस ला #Like केल तरी पुण्य मिळते … करून बघा!

मुलींना मेक अप धुण्याआधी त्यांचा अंतरात्मा नक्कीच विचारत असेल

.

Are you sure, you want to restore factory settings?


 

कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे …


 

फक्त … ‪#‎I_LOVE_YOU बोलणारी नको, ‪#‎लग्न करशील का माझ्याशी … ? अस विचारणारी हवीय …


 

New updated nice marathi status

nice marathi status for whatsapp
New updated nice marathi status

 

हे बघ ‪#पॊरी_तुला_फिरवनारतर ‪#_माझ्याच_गाडीवर, ‪#‎अन्_ते_बी ‪#‎नववारी_साडीवर


 

#‎आयुष्यात ऐक ‪#‎वेळ अशी येते जेव्हा ‪#‎प्रश्न नको असतात फक्त ‪#‎साथ हवी असते…


 

तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो … तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो.


 

बाकीच्या मुलींचे कितीही ‪#Messages आले … तरीपण या ह्दयाला खरा ‪#Current तर तिचाच #Messages वाचूनच बसतो …


 

खर प्रेम करायच असेल तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते …


 

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !


 

मला तुझं हसणं हवं आहे, ♥ मला तुझं रुसणं ♥ हवं आहे,

तु जवळ ♥ नसतांनाही ♥ मला तुझं ♥ असणं ♥ हवं आहे …


 

सावध राहा मित्रानो आणि बँकेत असते वेळीच नोटा पडताळून पहा आणि पुढे शेअर करा जरूर …


 

मानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील … 😕


 

#आता थोडाफार ‪#पाऊस पडला पण … पाऊस पडल्याने ‪#‎काळ्यामातीचा जो ‪#सुगंध निर्माण झाला तो ‪#जगाच्या कुठल्याही ‪#परफ्युम मध्ये नाही …


 

जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत,

कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत.


 

‪#‎तिची आणि ‪#‎माझ्या_नात्याची सुरुवात ‪#‎खुप_सुंदर झाली ‪#‎माझी सुरुवात ‪#‎हृद्यापासून आणि तिची ‪#‎तिच्या_नजरे पासून… Love You…


 

Whatsapp nice marathi status

Whatsapp nice marathi status

 

 

पटतय का पहा … झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा …


 

आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून.


 

जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत,

कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत


 

स्टेटस📝👈 लिहून लिहून हात 🙌खुप दुखतो तरीपण ह्या 👦👈वेड्याचा दिल❤ फ़क्त तिच्या 👧👈साठीच झुरतो …


 

बिस्किट मिळाले मारीचे आणि मित्र मिळाले

हाणामारीचे.😄😀

पण सगळे आहेत जीवा भावाचे

आपले मित्र ना राजा ना “वजीर” पण

मॅटर झाल्यावर दोन मिनटांत “हाजीर”


 

आज पर्यंत तुम्ही शेकडो चित्रपट बघितले असतील मग आठवून सांगा.

 

कधी येईल तो #दिवस तु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील ‪#‎मी तूझ्याशीवाय #जगूच शकत #नाही.


 

Sun तेरी 👈 ये 📖 अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~~ समझ नही आती 😘 जो बोलना हो मराठी में बोल 💯 ‪#‎प्यार_से 😉


 

तुला ‪#‎आर्ची सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल … पण माझ्या ‪#‎आई सारख घर चालवता आल पाहिजे.


 

सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे…


 

आजपासून मी आपल्या

डायरीतले दोन दिवस

कायमचे पुसून खोडून टाकत आहे,

काल आणि उद्या…😊


 

मी असाच आहे, पटलं तर घ्या,

नाय तर द्या सोडून…


 

चुकला तर वाट दावू,

पण,

भुंकला तर वाट लावू…


 

Mix nice marathi status

Mix nice marathi status

 

वेळेबरोबर मन आणि

मनाबरोबर माणसे कशी

बदलतात कळतच नाही..!!


 

फुकट दिलेला त्रास अन,

फुकट दाखवलेला माज,

कधीच सहन करायचा नसतो…


 

अडचणीत असतांना पळून जाणे,

म्हणजे अजून अडचणीत जाणे…


 

काही #Couples असतात जे ‪#Breakup नंतर ही ‪#‎Best_friend बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important असत.


 

काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … 😍 गणपती ची तयारी..


 

मुलीला #Propose केल्यानंतर तिच्या उत्तराची ✉ जितकी वाट पहिली नाय_तितक्या_आतुरतेने_वाट पाहतोय आमच्या लाडक्या 💓 गणपती_बाप्पाच्या_आगमनाची


 

भगवान का दिया हुआ सबकुछ है,

बस कमी है तो उसकी जो सुबह सुबह कहे,

“आहो सोडा ना ! सासुबाई बघतील.” 😍


 

#‎किती सहज ‪#‎हात_सुटून जातो

त्या व्यक्तीचा..¡ज्याचा ‪#‎हात हातात

धरुन ‪#‎आयुष्यभर_जगावस वाटत.


 

Gf👩🏼_अशी_असावी_👈जी म्हणेल, लाख 😉‪#‎पोरी 🙋🏻🙅💁🏼पटवं पण ° 😍‪#‎प्रेम °😘 ‪#‎फक्त ‪#‎माझ्यावर 💏_कर …


 

सपनीच्या प्रेमाला लंगडा प्रदीप कधीच समजू शकला नाही,

कारण महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा फ़क्त ती त्याच्यासाठी गुटखा ठेवत होती …


 

गोड उत्तर..

एका मुलान एका मुलीला प्रपोज केलं.ती हसून पुढे जाऊ लागली.

मुलगा : कमीत कमी उत्तर तर दे.

मुलगी : जा तुज्या मित्राना पार्टी दे


 

वाँचमनला पैसे देन्यापेक्षा

.

पोराला नेटचा पँक मारुन द्या

.

रात्रभर

जागा राहुन घर सांभाळेल


 

#‎किती सहज ‪#‎हात_सुटून जातो

त्या व्यक्तीचा … ज्याचा ‪#‎हात हातात

धरुन ‪#‎आयुष्यभर_जगावस वाटत ..


😍nice marathi status for you😍

nice marathi status for you

 

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.


 

जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.


 

आज Koi Mil Gaya का जादू अगर धरती पर होता

तो उसे

इतनी धूप मिलती कि वो धुप धुप नही

सावली … सावली बोंबलता …


 

बहिणीच्या विदाई मध्ये

तिचा लहान भाऊ विचारतो,

ताई, फक्त तूच का रडत आहेस,

दाजी का नाही ?

.

वडील: बाळा, ताई फक्त गेटपर्यंत रडेल …

मग दाजी आयुष्यभर …


 

भावनांशी खेळायला ईथे प्रत्येकाला जमतं ,

आपलं काम झालं कि नातं आपोआप संपतं …


 

आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला … जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !


 

आम्ही सैराट होण्या अगोदरच

.

आई वडिलांच्या इच्छेनुसार

लग्न केलं !

.

त्यामुळे आम्हाला “आर्ची “नाही तर “मिर्ची”🌶 मिळाली ! 😜😜

.

आखील भारतीय अरेंज-मेरेज

संघटना😝😝


 

आयुष्याची #Validity

कमी असली तरी चालेल..

पण

त्यात माणुसकीचा #Balance

भरपुर असला पाहिजे..


 

⛔ #Facebook चा परिनाम _ 👇

#Teacher : सांगा मुलानो या साडी मधे मि कशी दिसत आहे ??

.

मुल : Techear ‪#‎नुसता धुररर _ Euuuuu

चौका-चौकात गोळीबार उडवा बाजार

‪#‎Teacher गायब ना राव


 

कम्प्यूटर परीक्षेत विचारलेला प्रश्न …? प्रोग्राम म्हणजे काय ?

एका मुलाच्या उत्तराने बरं वाटले

“संध्याकाळी बसणे”


 

आता हि अफवा कोणी पसरवली

कि FAN मूवी बघितल्यावर उकडत नाही म्हणून


 

‪#‎जग जिंकण्यासाठी ‪#‎Attitude नाही#

‪#‎फक्त दोन गोष्टी पूरेश्या आहेत#

गोड_स्वभाव आणि ‪#Cute_Smile…


 

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …

।। नेहमी आनंदी रहा।।


 

पाऊस जास्त असेल तर कृपया मुलींनी शक्यतो #घराबाहेर पडु नये …

कारण पाऊसा मुळे MAKE_UP उतरला तर …

BRAKE_UP होण्याची शक्यता


 

मित्रासाठि जीव पण देइन

पन मित्रासाठी कोनाचा जीव नाय घेणार

.

क्राईम पेट्रोल बगतो मी रोज …

जाम मारतात पकडल्या वर


 

आज आई म्हणत होती…..

तुझ ते Facebook … Whatsup …

बंद कर बाळा …

मला काळजी वाटत आहे …

कालपासून तीन पोरींनी विचारलय..

“कस काय आत्या …

बराय का ???


 

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache 75+ nice marathi status? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.