100+ Best Status For Friends In Marathi

Status for friends in marathi: Hello friends, are you looking for some friendship status for WhatsApp or Facebook. Then check out this article here you can get the best status for your friends, which are some emotional as well as funny.

Some times we have to stay far away from our friend zone because of study or maybe work location. But we always miss each other no matter how far from each other. We miss our days in the past when we chill and hang out with our friends. Thinking how early that day passed, and now we are here thinking alone and missing those golden days. No worry, you are just divided by distance, not by hurt. You can post this status or friendship quotes on social media and tag your friends. Also, take some leave for a few days and plan some vacations with your best buddies to enjoy those golden days again.

Best Status For Friends In Marathi

image of status for friends in marathi
Best status for friends in marathi

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही,

तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो,

मैत्री मधल्या सावलीचा अर्थ,

कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..


एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,

आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते..


एकमेकांना भेटण्याची दोघांनाही आस आहे,

आपल्या मैत्री मध्ये हिच एक गोष्ट खास आहे..


राजाला त्याची प्रजा मानते पण बुद्धीवंताला सारी दुनिया मानते;

पद महत्वाचे नसते आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते..


‪एक दिवस#देव म्हनाला किती हे# मित्र तुझे ? यात तू स्वतःला हरवशील

#मी म्हणालो….भेट तर एकदा येऊन याना#तू पुन्हा वर जान विसरशील???


आरे #ती असेल गुलाबाची #पाखळी ?

पन आपले #मित्र आपल्या साठी सोन्याची  साखळी….


ञास काय असतो हे फक्त ञास ज्याला होतो त्यालाच माहित असत,

म्हणून तो दुसऱ्या कुणालाही ञास न देता स्वतः करुन घेतो…


देवा नवीन #Girlfriend… मिळाली नाही तरी चालेल,

पण हेच #नमुने, #महारथी #मित्र सात #जन्म मिळू दे…..हिच इच्छा.


निर्सगाला रंग हवा असतो,

फुलांना गंध हवा असतो,

माणुस हा एकटा कसा राहणार,

कारण…….त्यालाही मैञीचा छंद हवा असतो…


खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,

जरी ते रोज बोलत नसले तरी..


आपल्या मनातील ओझं कमी करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री….


कितीही भांडणं झाल तरी,

मनात राग न ठेवता जे लगेच गोड होतात ना,

तेच खरे Best Friend असतात..


एक अशी ओळ,

जीला उलटी वाचा किंवा सरळ,

दोन्हीही खूप छान वाटतात… आहे जीवन तर मित्र आहेत.!


#‎बरोबर असेल तर जीवाला-जीव देणारे…

आणि चुकले तर ‪#‎कान धरणारे मित्र पाहिजे…


मित्र कमीच ठेवा पण,

असे लोक मित्र म्हणूज ठेऊ नका,

जे फक्त काम पडलं की कॉल किंवा msg करतात…


मैत्री खास लोका बरोबर होत नाही,

तर ज्याचा बरोबर होते ते खास होतात..


#‎जगण्याची”चौकट” मोडून जगायला शिकवणारं असतं …FRIEND”CIRCLE”.!


मित्र असा असावा,

जो बोलेल Girlfriend साठी कोणतही व्यसन सोडेन,

पण भावा तुझी साथ सोडनार नाही…


मैत्रीत Sorry तोच बोलतो ज्याला गरज असते,

त्या नात्याची  आणी माफ तोच करतो ज्याला कदर असते त्या मैत्रीची..


Whatsapp status for friends in marathi

best image of status for friends in marathi
Whatsapp status for friends in marathi

जखम करणारा विसरतो,

पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही..


जंगलात वाघाच्या आणी या शहरात आपल्या भावाच्या,

नादाला कधीच लागायच नाही ….

वाघ तर नुसता फाडतो पण,

आपला भाऊ भर रस्त्यात गाडतो…!


माझ्यावर LOVE करणारे खुप आहेत,

पण दोनच जण माझ्यावर खुप LOVE करतात..

EK MHANJE माझ्या घरचे आणि,

DUSAR MHNJE माझे मित्र….कोई शक…..?


फुल होऊनी हसणं आम्ही जाणतो, हसूनी दुखः विसरणं आम्ही जाणतो,

भेटुनी काही माणसं आनंदी होतात म्हणुन काय झालं,

न भेटताही मैत्री जपणं आम्ही जाणतो….


एक वेळेस #Gf च मन दुखल तरी चालेल,

पन #BstFNDच मन कधी दुखाऊ नका,

#खुप त्रास तर होतोच #पन तुम्ही#स्वताःला कधी ,

#माफ करु शकणार नाही….


गुलाब उमलतो नाजुक काट्यावर, गवत झुलते वा-याच्या झोतावर ,

पक्षी उडतो पंखाच्या जोरावर ,माणूस जगतो आशेच्या किरणावर ,

आणि मैत्री टिकते ती फक्त…

“विश्वासावर”


” चेहरा नेहमी हसत ठेव,

मन दु:खी असो वा नसो,

कारण दुनिया चेहरा पाहते मन पाहत नाही. “


आयुष्याच्या खेळात तसा मी पण फार व्यस्त असतो …

पण वेळेच कारण सांगून ,

आपल्या लोकांना विसरनं मला आजवर जमलं नाही…..


तिला पटवण्याची आवड मला न्हवती,

पण दोस्त मनाले भावा तिच वहिनी पाहिजे,

मगं काय दोस्ती कट्टर तर कुठ पण,

टक्कर  ? ? ?


PYAAR मधून P काढला तर YAAR हा शब्द राहतो …..आणि

आम्हाला PYAAR पेक्षा आमचे YAAR महत्वाचे आहेत….

Love u bhawano.


मैत्री असावी मना-मनाची,

मैत्री असावी जन्मो -जन्माची ,

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,

अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी..


प्रेम गमवावे लागले तरी चालेल …..

पण..आयुष्यात कधी मैत्री गमवायची नाही..!!!

दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …!

नाईतर साला स्वर्ग पण शमशान आहे…!!


*?काही माणसं*?

*मैत्रीने खांद्यावर हात टाकतात*

*दु:खातही कायम साथ देतात.*


जेव्हा आपण एखाद्या special व्यक्तीवर ओरडतो किंवा चिडतो..

तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीची जास्त गरज असते….

पण त्या व्यक्तीला फक्त रागवलेलं दिसत?


तुला किती वेळा सांगितले तिच्याकडे बघू नकोस हां..!!!

वहिनी आहे तुझी ती समजत नाही का तुला..?? ???


तलवारी ची गरज आम्हाला कधी पडलीच नाही……

कारण वाघा सारखा friends असताना शत्रूची आमच्यावर कधीच नजर पडली नाही..


“मैत्री तुझी माझी असावी पाखरा सारखी सतत मुकी राहणारी,

मुकी  राहूण ही खुप काही बोलणारी,

मैत्री तुझी माझी असावी धुक्या सारखी,

क्षणा पूरतीच गारवा देणारी,

तशीच ती दवा सारखी अंगावर थंड पांगरूण जाणारी”


मैत्रीचे बादशाहा आम्ही ??

दोस्ती आमची राणी❣?

दादागिरी तर करतोच आम्ही ??

बाकी ? मित्रांची मेहरबानी..!!


मनाच्या ईवल्याशा कोपर्‍यात काहीजण हक्काने

#राज्य करतात त्यालाच तर #मैत्री म्हणतात.


Latest status for friends in marathi

top image status for friends in marathi
Latest status for friends in marathi

#प्रेमाने कधीच पोट भरत नाही,

आणि मैत्रीत कधीच उपाशी मरत नाही.?


न❌संपणारे अखंड .Dreams?? असावेत….?

न बोलता एकू?? येतील असे Words? असावेत…

न मागता?? सोबत देतील असे .Friends?? असावेत….!


माणूस जगतो आशेच्या किरणावर,

तर मैत्री टिकते फक्त विश्वासाच्या जोरावर..!!!


मनात आठवणी तर खुप असतात…

कालांतराने त्या सरून जातात…

तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात…..


#मरण जरी आल #तरी ते #ऐटीत असाव….!

#फक्त इच्छा #एकच पुढच्या #जन्मी#तुम्ही सगळे माझे #मित्र असावेत…..


मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…

रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली…तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली…


आज काल जळनारे भरपूर झालेत त्याना जळू दया….

मला साथ देणारे माझे भाऊ आहेत हे त्यानां कळू दया…..!!!???


✍✍सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू कोणत्याही दुकानात मिळत नाही,

किंवा पृथ्वीच्या गर्भातूनही नाही …तर मिळते मित्र्याच्या हृदयात✍✍


मैत्री ही फुलाप्रमाने असते,

त्याच्या पाकळ्या गळु न देने आपल्या हातात असते…


रक्ताच्या नात्याप्रमाणे मैत्रीचं नातंही तितकचं महत्त्वाचं व पवित्र असतं..!


तुझ्या ❤ सारखी जीव लावणारी मैत्रीण ?

असल्यावर Girlfriend ? ची मला काय गरज…


रक्ताची नाती जन्माने मिळतात ,

मानलेली नाती मनाने जूळतात ,

पण नाती नसताना ही बंधन जूळतात त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात .


मनानं दिलदार.. दिसायला रुबाबदार….

बोलन दमदार..वागणं जबाबदार….

कामात ख़बरदार..असा आमचा मित्र शानदार….


अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते,

उन्हात चालताना सावलीची गरज असते,

खरच जीवन जगत असताना,

तुमच्यारख्या मित्रांची गरज असते..!


आपल्या जवळच्या माणसांसाठी नेहमी वेळ काढा,

नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील..


# mitra तुला माहित आहे का ….

ह्या जगात सर्वात जास्त कोणाला # Like करतो….

ह्या # Status मधला # पहिला शब्द वाच मग कळेल…


#Camera? फक्त #Photo? बनवतो

#Image? माणसाला स्वतः तयार करावी लागते…!

आता एवढी #हवा?आहे,

तर विचार करा #Body?? झाल्यावर किती❓होईल..!


जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय,

जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम,

जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री,

आणी निरंतर राहते ती मैत्री, आणी फक्त मैत्री असते.


आजपासून मी आपल्या डायरीतले,

दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे,

काल आणि उद्या…!


Top status for friends in marathi

Top status for friends in marathi

काही लोकांची Punctualit,

एवढी भारी असती की,

जेव्हा गरज असती तेव्हाच सोडून जातात..


वडाचे झाड कधीच पडत नाही,

कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली पसरते,

जीवनात तुम्हाला जर पडायचे नसेल तर

स्वत: चा विस्तार वाढवते वेळी चांगल्या मित्रांची सोबत वाढवा.


आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल ,

पन मैत्री अशी मिळवा ,की कोणाला त्याची

किंमत पन करता येनार नाही..!


मैत्रीच्या सहवासात श्रम सारे विसरता येतात,

पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी,

काहीदा कितीतरी पावसाळे जातात…!


#सागराचे पाणी कधी आटणार नाही”

#गणपती बाप्पाची ” आठवन कधी मिटणार नाही ..

हा जन्म काय #हजार_जन्म झाले तरी..

#नाद हा “” #गणेशोत्सवाचा “” सूटणार नाही

*गणपती बाप्पा मोरया *


मित्रानो…. काही शब्द एकटे असले कि गोड वाटतात ..

पण तसे दोन गोड शब्द एकत्र आले कि गोडी खतम….!

बायको याने मिसेस हे शब्द गोड आहेत,दोस्त हा शब्द हि मस्त आहे …!

पण बायकोचा दोस्त हे दोन शब्द एकत्र कसे वाटतात…?


#प्रेम_सुंदर आहे कारण ते #हृदयाची_काळजी घेते पण

#मैत्री_प्रेमापेक्षा सुंदर आहे कारण #मैत्री_दुसर्यांच्या हृदयाची काळजी घेते.


जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,

तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी

सुरु होण्याची..!


*👉कोण_ म्हणत👬मैत्री👬बरबाद_ करते…..*

*निभावणारा_कट्टर_असेल_तर.*

*दुनिया_पण👋सलाम करते..*


” आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे,

फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,

चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,

पण आपल्या माणसांची आठवण ठेवतील,

असे ह्रदय आहे माझे . “


ये_भावा#आता_फक्त#तुझीच_हवा♡♡♡♡♡

#भावा_तु_कर_राडा♡♡♡♡♡#आपला_फुल_सपोर्ट


आई सागायची,

मैञी नाही करायची ..

पण खराब सवय माझी,

स्वतःचच खर करायची..!!


मैत्रीत फक्त दाखवून द्यायच नसते की हा माझा मित्र आहे,

तर वेळ आल्यावर दाखवून द्यायच की मैत्री काय आहे…

बरोबर ना???


” *जन्म* हा एका *थेंबासारखा* असतो,

*आयुष्य* एका *ओळीसारखं* असतं,

*प्रेम* एका *त्रिकोणासारखे* असतं पण

*मैत्री* असते ती *वर्तुळासारखी*,

ज्याला कधीच *शेवट* नसतो..! “


ती बोलली_माझ्या_भावासमोर_हात नको_लावू,

नाही तर_जिंदगी_भर हाताने_खाता येणार नाही,

मी म्हटलो हळूच बोल येडे,

माझ्या मित्रांनी ऐकले तर आयुष्यभर,

‪#‎भावाच्या_हातात_राखी बांधायला तरसशील,

Love u friendssss


देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव..

जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव…


मैत्री नावाच्या नात्याची, वेगळीच असते जाणीव,

भरून काढते आयुष्यात, प्रत्येक नात्यांची उणीव…


आज काल जळणारे भरपूर झालेत,

त्यांना जळु दया..आम्हाला साथ देणारे

मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया…


फुलाबरोबर काय मैत्री करायची,

ती तर एकदा फुलतात नी कोमेजून जातात,

मैत्री करायची असेल तर ती काट्यासोबत करावी,

एकदा टोचले की कायम लक्षात राहतात..


New status for friends in marathi

New status for friends in marathi

लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,

कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,

हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,

शेकडो माणसे आयुष्यात भेटतात,

पण त्यात एखादाच मित्र तुझ्यासारखा असतो…


*जीवनातील प्रत्येक प्रॉब्लम चा टोल फ्री नम्बर*

“👇🏼”

🙏🏻🌹 *मित्र*🌹🙏🏻


#‎Block करायला मला ही येते पण मि करत नाही कारण..

#‎Status टाकून जळवन्यात जि मजा आहे ति #Block करन्यात नाही..


Dedicated to all my lovely friends

लोक प्रेमात वेडी होतात…पण

आम्ही मैत्रीत वेडे आहोत…


बंधना पलीकडे एक नाते असावे,

शब्दांचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा, दु:खाला

तिथे थारा नसावा,असा

गोडवा आपल्या मैत्रीत असावा.


नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,

कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,

भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,

हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते…


काही शब्द नकळत कानावर पडतात…

कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात…

खर तर ही मैञीची नाती अशीच असतात…

आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात…


हवा आमची कडक,आम्ही वागतो बेधडक

साला जो पण आमच्याशी नडतो त्याचे हात पाय होतात …. अलग अलग….


४ पोरी कट्ट्यावर बसुन ” अग तुझा भाऊ तर खुपच Dashing दिसतो ..

आमची पण ओळख करुन दे ना ?…

पण ४ पोरं कट्ट्यावर बसुन कधिच नाही बोलणार,

” तुझी बहिन मस्त दिसते ओळख करुन दे “…यालाच म्हणतात पोरांचे “संस्कार” . . .


सोनं या धातुला किंमत आहे,

पण माझ्या जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत…


मी खुप नशीबवान आहे की,

मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली..

सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही….

पण माझी मानसच एवढी श्रीमंत आहेत की,

तिथे सोन्याला किंमतच उरत नाही…


Life मध्ये कुणी # पैसा तर कुणी # इस्टेट कमावली ..

पण # आपण_भावांनो तुमच्यासारखे # मित्र कमावले..

डोळे बंद केले तरी गुलाल हा उडणारच,

“भाऊचा फोटो” म्हटल्यावर चर्चातर होणारच…

चुलीवरचा # तवा आणि भाऊंची # हवा नेहमीच # चटके देतात..


शाळा सुरू झाल्यानंतर आधी गंभीर प्रश्न????

आपली वाली आहे की शाळा सोडून गेली…?


ह्या भावना त्याच आहेत,

जणु नात्यातुन भावलेल्या,

त्या ओळी त्याच आहेत,

तुझ्या मैत्रीने सुचलेल्या…


‘गुण जुळले’ की लग्न होतात

दोष जुळले की…….

*मैत्री*


मोठे होता होता सरलं सारं बालपण,

मैत्री मात्र आपली अशीच राहील,

कालपण आजपण आणि उद्यापण…

तुमच्यासाठी कायपण …!


सोबतीला कुणी नसेल तर,

मुके मित्रही बोलके होतात,

स्पर्शातून आणि नजरेतून,

व्यथांचे भार हलके होतात…


हजार ताऱ्यांमध्ये एखादाच ध्रुव असावा,

प्रत्येक फुलाचा गंध निशिगंध असावा,

जीवनाच्या प्रवासात संकटे असो,

सोबत मैञीचा आधार असावा…


आम्ही ‪#‎मैदानावर नाही तो पर्यंत,

काय ‪#‎हवा करायची आहे ती करून घ्या,

एकदा का #‎आम्ही मैदानावर उतरलो की,

#हवा करायचं तर लांबच

हवा घेऊन पण देणार नाही…!


Amazing status for friends in marathi

Amazing status for friends in marathi

मैत्रीही पांढर्या रंगा सारखी असावी,

जो सगळ्या रंगा मधे एकत्रित होते ,

पण सगळे रंग एकत्र करून ही पांढरा रंग होत नाही …!


कधी ‪#‎गाॅगल घातल्या शिवाय फोटो काढत नाही.

कारण ‪#‎डोळे बघीतल्यावर पोरी ‪#‎वेड्या झाल्याशिवाय #‎रहात नाही…


काही न बोलता आपल्याला समजून घेणारे,

फार थोडे लोक असतात …


जीवनात वादळ येणं देखिल आवश्यक आहे..

तेव्हाच तर कळतं,

कोण हात सोडून पळतो तर कोण हात धरून चालतो…!


फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,

सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,

तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,

तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही…


चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित,

जवळ असताना माञ एकमेकांशी पटत नाहि..

कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि,

काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि….


♧ आम्ही ‪#‎पाटील आहोत,

आणि मोठे लोक सांगून गेलेत,

की वाघाची ‪#‎सवारी आणि पाटलांची ‪#‎यारी-

सगळ्यांच्या नशिबात नसती…


मला समजत नाही लोख whatsapp वर Urgents Call Only

असा स्टेटस अपडेट करून त्याना काय सांगायच असत ???

urgent message समजू शकतो..


सांगा रे तिला # apli ‪#‎X GF

पेक्षा # NexT GF भारी असते……!!


# खूप वेळा मैत्री # मधे प्रेम झाले तरी,

# आपण प्रपोज करत नाही कारण,

#प्रेम भेटेल पण #चांगली मैत्रीण भेटणार नाही..


तुझ्या माझ्या मैत्रीची काही किंमत नाही…कारण,

किंमत करायची कोणामध्ये हिंमत नाही…


मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं,

चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं,

एक मेकांचा आधार बनणं,मैत्री म्हणजे अतूट विश्वास,

मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी,

हिरवी गार पाऊल वाट……….


frindship day special (adv)

मला माहित नव्हत तु ‪#‎engage आहे म्हणून propose केल.


‪#‎एकाने_विचारले_की तुम्ही तर खुप ‪#‎smart आहात,

‪#‎तरी_तुमची ‪#‎girlfriend का ‪#‎नाही

त्यावर ‪#‎माझ्या_मित्राच्_एक_सुंदर_उत्तर

#‎आम्ही_प्रेम करतो ‪#‎timepass_नाही…


मित्र केवळ अलंकाराप्रमाणे सौंदर्य वाढवणारे नसावेत!

स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील

पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र

दैवानेच लाभतात!


विसरु नको तु मला, विसरणार नाही मी तुला,

विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,

मैञीन तर तुच आहेस माझी खास,

कस विसरु शकतो मी तुला.


काही नाती बांधलेलीच असतात,पण म्हणून काही ती खरी नसतात..

बांधलेली नाती जपावी लागतात,पण काहीवेळा ती जपूनही पोकळ राहतात..

आणि काही माञ…आपोआप जपली जातात !!!


स्वप्न नसलेल्या डोळ्यांचा मी..

गाव नसलेल्या वाटेचा मी..

न उजाडणाऱ्या दिवसाचा मी..तुझा मित्र..!


मैत्री म्हणजे समिधा असते, जीवन यद्न्यात अर्पण झालेली;

स्वताच्या असन्याने सुद्धा मन पवित्र करणारी;

मैत्री हे नाव दिलय मनाच्या नात्यासाठी;

अतूट बंधन नसत त्या असतात ….रेशीमगाठी…


We hop you like these beautiful status for friends in marathi collection.Tag your friends and share this post with them, believe me they also miss you badly. Don’t forget my suggestion take some leave and hang out with your best friends. Thank you, stay tuned for more Marathi status and quotes.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.