Shivaji Maharaj Quotes In Marathi

35+ Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

जय शिवराय मित्रांनो, तुम्ही Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi शोधताय का? जर हो तर तुम्ही बरोबर ठिकाणी आले आहात . या ठिकाणी आम्ही काही मराठी quotes टाकले आहेत ते तुम्हाला नक्की आवडतील.
आपल्या सर्वाना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे म्हणूनच त्या प्रेरणेतून आम्ही हे quotes शिव प्रेमींकरता share करत आहोत. जेणेकरून तुम्ही महाराजांबद्दलचा आदर आणि प्रेम सोशल मीडिया वर तसेच व्हाट्सएप वर स्टेटस टाकून व्यक्त करू शकता. जर तुमाला हे quotes आवडले असतील तर आपल्या मित्रमंडळी आणि शिवप्रेमींना सुद्धा नक्की पाठवा.

Best Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

Best Shivaji Maharaj Quotes In Marathi images


एकदा एक मावळा

गंभीर जखमी झाला होता..

तो घरी पडुन असताना,

राजे त्याला भेटायला गेले असता,

राजांना पाहून तो मावळा रडू लागला,

राजे म्हणाले-लवकर बरा

होशील कशाला रडतोस ?

परंतू..

तो मावळा म्हणाला-

मला याचे रडू येत नाही की

मला उठता येत नाही तर

मला या गोष्टीचे रडू येत आहे की,

माझा राजा माझ्या समोर असून,

मी मुजरा करु शकत नाही..

|¡!| * :-जय शिवराय-: * |¡!|


झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,

जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,

घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,

 

ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,

श्री राजा शिवछञपती तुम्ही… !!


लखलख चमचम तळपत होती

शिवबाची तलवार,

महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार…

“श्री राजा शिवछञपती”

यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा

जय शिवराय, जय महाराष्ट्र.


 

हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता ,अन्याया विरुध्य लढण्याचा त्याचा इरादा नेक होता,असा जिजाऊचा लेक

छञपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता….


चिखलात दगड टाकल्यावर

चिखल अंगावर उडतो..

 

आमच्या नादाला लागू नका

आम्ही चांगल्या चांगल्यांना

फाडतो शरीर माणसाच आणि

काळीज वाघाच हीच तर आपली

अदा आहे..

 

म्हणुन तर सगळी दुनिया

शिवभ्क्तांवर फिदा आहे..

 

मराठीला हात लावाल तर

हात तोडुन हातात देऊ..

 

माणुसकीने राहीलात तर

हात जोडून घरात घेऊ !!

 

इथल्या दर्या-खोर्यात

छावाची गर्जना अजून हि घुमते..

 

इथे जन्माला येणारा प्रत्येक

मावळा शिव-शंभो च्या परा-

क्रमांचे बाळकडू पिवूनच येतो..

 

अजून हि सळसळते रक्त..

 

अजून हि थरारतात मने..

 

प्रत्येक श्वासा बरोबर

निघतो जय-घोष…

 

॥ जय रौद्र शंभुराजे ॥

 

॥ जय जगदंब ॥

 

॥ जय शिवराय ॥


आम्हि मावळे आहोत छत्रपतींचे

आमचा नाद करायचा नाय

अण,

तरिही केलाच तर एकही

वाचनार नाय.

 

जय शिवाजी

जय भवानी


तेलावाचुन किंमत काय

समईच्या वातीला;

पाण्यावाचुन किंमत काय

जमिनीच्या मातीला;

धारेवाचुन किंमत काय तलवारीच्या

पातीला;

छञपती शिवरायांशिवाय पर्याय

नाही महाराष्ट्राच्या मातीला.॥

जय जिजाऊ ,

जय शिवराय,

जय शंभुराजे,

जगदंब…..जगदंब…..जगदंब


वाघ आहोत भाऊ नांद नाय

करायचा मराठ्यांचा ।

 

नारळ फोडलाय आम्ही

सह्यांद्रिला मोगलांच्या

कवट्यांचा ।

 

रक्ताने रंग बदललाय या

मातिचा जरब बसवलाय

गनिमांना तळपत्या पातीचा ।

 

आ रे बघतोस काय रागाने..

 

अफ्जल्या उभाच फाडलाय

या वाघाने औरंग्याचे तंबु

जाळलेय गनिमी काव्याने ।

 

मृत्युलाही लोळवलेय

शिवबाच्या शंभु छाव्याने..

 

॥ जय शिवराय ॥

 

॥ जय जिजाऊ ॥

 

॥ जय महाराष्ट्र ॥“भगवा” हातात धरण,

अस कुणालाही जमत नाही..

 

त्यासाठी रक्ताच पाणी होईल,

 

इतकी आग धमन्यात लागते,

 

पुढच्याच काळीज फाटेल,

 

इतक धाडस मनात लागते,

 

रणांगणाचा थरकाप उडावा..

 

इतक शौर्य मनगटात

असावे लागते तितकच

धैर्य छाताडात ठेउन,

 

जो मरणाला तलवारीच्या

टोकावर तोलतो त्यालाच हा ..

भगवा पेलतो..

 

|॥ ÷ जय भवानी ÷ ॥|

 

|॥ ÷ जय जिजाऊ ÷ ॥|

 

|॥ ÷ जय शिवराय ÷ ॥|


। मावळा आहे शिवछत्रपतींचा ।

 

। या वाटेवर थकणार नाही ।

 

। परंपराच आहे आमच ।

 

। मोडेन पण वाकणार नाही ।

 

। वर्तमान सुधारल्या शिवाय

भविष्यकाळ बदलणार नाही ।

 

गर्वाच ओझ घेउन डोक्यावर

भुत काळात रमणार नाही ।

 

। ताकद आहे मनगटात

आयुष्याची भीक मागणार नाही ।

 

। वाघाची जात आहे आमची ..लांडग्या सारखे जगणार नाही ।

 

। जिजाउंचे संस्कार आहेत ।

 

। वाटेला कुणाच्या जाणार

नाही पण आडवे जाणाराची

वाट लावल्या खेरीज राहणार

नाही ।

 

। शिव-शंभुचा वंश आहे ।

 

। सत्तेच्या मोहात पडणार नाही

म्रुत्युला घाबरविणारे आम्हीच ।

 

। फितुराना सोडणार नाही ।

 

|।*।| जय भवानी |।*।|


॥पराक्रमाचा अर्थ म्हणजे॥

 

“શિવરાય”

 

॥पराक्रमाची शर्थ म्हणजे॥

 

“શિવરાય”

 

॥पराक्रमाची परिभाषा म्हणजे॥

 

“શિવરાય”

 

॥पराक्रमाची दिशा म्हणजे॥

 

“શિવરાય”

 

॥पराक्रमाचा सन्मान म्हणजे॥

 

“શિવરાય”

 

॥पराक्रमाचा अभिमान म्हणजे॥

 

“શિવરાય”

 

॥पराक्रमाचा श्वास म्हणजे॥

 

“શિવરાય”

 

॥पराक्रमी ईतिहास म्हणजेच॥

 

“શિવરાય”


भगव्याचे भक्त आम्ही,

 

मरणाला घाबरत नाही.!

 

शिवरायांचे मावळे आम्ही,

 

मोडू पण वाकणार नाही.!

 

मराठ्यांचे रक्त आमचे,

 

दग कधी देणार नाही.!

 

भगव्या झेंड्याचा

नाद कधी करू नका.,

 

पुन्हा सावध करणार नाही.!

 

।।एक आवाज एकच पर्याय।।

 

।।जय जिजाऊ जय शिवराय।।

 

||॰||॰||ખય શિવરાય||॰||॰||


आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता

आमच्याबद्दल विचारायचे असेल तर

विचारा सह्याद्रीच्या कड्याकपारींना

खणखनणार्याल तलवारीना

अरबी सागराला

मराठी मनाला……….

आणि पाणी पितानही शिवाजी दिसला म्हणून.

चार पावले मागे फिरणार्यां मोगलांच्या घोड्याना.

जय भवानी, जय शिवाजी!

म्हणजे,

!! छत्रपति शिवाजी महाराज!!


दुर रहा पडु नका आमच्या फंदात..

छत्रपति बाप आहे आमचा..

सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..

खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..

जाऊन बघा ती औरंग्याची कबर

मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते

चळाचळा..

मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..

आरं अजूनही वेळ

गेली नाही बाळा..सांभाळुन राहा

आम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा…


लाख मेले तरी चालतील

पण लाखांचा पोशिंदा जगाला

पाहिजे…!!

 

अजून ही बोथट झाली नाही

धारा शिवरायांच्या तलवारीची

 

कोणाची हीमत नाही

मराठ्यांना संपवण्याची

धासल्या शिवाय धार येत

नाही तलवारीच्या पातीला

 

॥मराठी शिवाय पर्याय

नाही महाराष्ट्राच्या मातीला॥

 

॥ जय शिवराय ॥


 

विजे सारखी तलवार

—चालवुन गेला—

 

निधड्या छातीने हिंदुस्तान

——हालवुन गेला—–

 

मुठभर मावळ्याना घेऊन

हजारो सैतानांना नडुन गेला!

 

स्वर्गात गेल्यावर देवांनी

ज्याला झुकुन मुजरा केला

——-असा एक——

 

—“मर्द मराठा शिवबा”—

——होऊन गेला——-

 

—। ।जय जिजाऊ । ।—

 

—। । जय शिवराय । ।—

 

—। । जय शंभुराज । ।—“मावळा” आपली जात,

 

जगणं आपलं ताठ,

 

काळीज आपलं विराट,

 

आम्हीच इथले सम्राट,

 

कोण लावील का आम्हा हात,

 

धावून येतील सतराशे साठ,

 

तलवारी घुमतील सुसाट,

 

वाहतील रक्ताचे पाट,

 

अन्शिवबाच्या मावळ्यांचा

गर्जनांनी होईल सर्वाचा थरथराट

लक्षात ठेवा आमच्याशी हो..

 

हो आमच्याशी आहे गाठ !

 

 

॥ जय शिवराय ॥


बिदरशाहीची

 

“शकले ­उडाली, नाश पावली”

 

आदिलशाही बिदरशाही ची

 

“शकले ­ उडाली,नाश पावली”

 

आदिलशाही “मोगलायीच्या”

 

तर

 

चिंद्या उडल्या,नायनाट झाली

 

निजामशाही

 

रोवोनी पाय ह्या

जुलमीनच्या छाती वरती,

 

आजही जगावर

राज्य करते आमच्या

 

“शिवरायांची” शिवशाही..

 

☀जय भवानी जय शिवराय☀


 

छत्रपती शिवाजी

महाराजांचा फोटो दिसला…

 

आणि

 

मगचमी दार ठोठावलं..

 

कारण मला माहिती आहे..

 

ज्या घरात “छत्रपती शिवाजी”

महाराजांचा फोटो आहेत्या घरात

कुणाच्याही आब्रुला धोका नाही..

 

पाहिलतं गेल्या साडे तिनशे

वर्षा नंतरही माझ्या शिवाजी

राजा बद्द्ल माणसां मध्ये जी

प्रतिमा आहे..

 

ती हिच प्रतिमा आहे

 

शिवाजी राजे स्मरणात

आहेत ते फक्तएव्हढ्यासाठी…

 

॥ जय माहराष्ट्र ॥

 

॥ जय भवानी ॥


श्री:-श्री (देव) स्वरुप,

 

छ:-छत्तीस हत्तीँचे बळ,

 

त्र:-त्रस्त मोगलांना करणारे,

 

प:-परत न फिरणारे,

 

ति:-तिन्ही जगात जाणणारे,

 

शि:-शिस्त प्रिय,

 

वा:-वाणिज्य तेज,

 

जी:-जीजाऊंचे पुत्र,

 

म:-महाराष्ट्राची शान,

 

हा:-हार न मानणारे,

 

रा:-राज्याचे हितचिंतक,

 

ज:-जनतेचा राजा,

 

म्हणजेच…

 

।श्री छत्रपती शिवाजी महाराज।


मराठ्यांची पोरं…

 

एकदा का तलवारी…

 

चालवायला शिकली कि…

 

पुन्हा माग फिरत नाही कारण…

 

आम्ही

 

सांडलेल्या रक्ताचा हिशोब

कधीच करत नाही ll


आम्ही फक्त आमच्याच

गुर्मीत असतो…

 

आम्हाला भीती नाय

कोणाच्या बापाची…

 

कारण,

 

भाकर खात नाय आम्ही

कोणाच्या बापाची.

 

करतो आम्ही कष्ट आणि

सेवा आई-बापाची…

 

लोक विचारतात हि

पोर कोणाची…

 

आम्ही गर्वानं सांगतो…

 

शिव सेनाची…

 

॥जय महाराष्ट्रा॥


घासल्या तलवारी आम्ही

या फौलादी छातीवर….

 

गर्वच नाही तर माज आहे

या मराठ्याच्यां जातीवर…

 

गनीमाला भित नाही विश्वास

तलवारीच्या पातीवर…

 

फितुर जळतात पाहुन

आमच्या वाघाच्या कातीवर…

 

लोळवीले षडं पाजले पाणी

याच स्वराज्याच्या मातीवर…

 

आमची निष्ठा ` प्रतिष्ठा` मान

`मर्यादा` स्वाभिमान` अभिमान`

फक्त आणि फक्त

 

“श्री शिव छत्रपति“ वर…

 

॥जय शिवराय॥


पुना नव्हे पुणे म्हणा..

 

बॉम्बे नाही मुंबई म्हणा..

 

नासिक हे नाशिक

आहे हे लक्षात घ्या..

 

वांद्र्याचा बॅंड्रा होऊ देऊ नका..

 

थाना नाही ठाणे आहे..

 

आणि

 

सर्वात महत्वाचं…

 

इंडिया नाही

 

भारत आहे..

 

प्रत्येक अश्या गोष्टीसाठी

व्यवस्थित लक्ष द्या…

 

आणि

 

काही झालं तरी..

 

आपण महाराष्ट्रीयन पेक्षा,

 

महाराष्ट्रीय आहोत हे विसरू नका.

 

॥जय महाराष्ट्रा॥

 

॥गर्व आहॆ मला

महाराष्ट्रीय असण्याचा॥


Shivaji Maharaj Quotes In Marathi for Whatsapp images


नृसिंह नाही सह्याद्रिचा वाघ

गरजला होता जावळीच्या

खोर्यात एक अफ्जुल्या फाडला

होता चालून आला बंडा तिथे

जीवा ने वार केला होता…

 

गद्दारांच्या रक्ताचा आम्ही

भास्कर कुलकर्णी संपवला

होता…

 

॥जय शिवराय॥


बघा सैतानाचा गराडा आला… जखडले स्वराज्याच्या कालजाला.. हिमालय ढसढसुन रडला.. काळीज नव्हते का फौलादी बेड्याला… भाल्याचे टोक आले सैतानी जिभेला.. लाज कशी वाटली नाही त्या तप्त लोखंडी सळईला… यमराज कापला पाहुन चाळणी झालेल्या देहाला… चंद्र तारे तर नव्हतेच कुठे सुर्य ही ढगा आड लपला.. वारा असमर्थ होता पाणि आल झाडाच्या पापनीला… रायगडाचा प्रत्येक दगड रक्तबंबाळ झाला… भिजली माझ्या छत्रपतीच…


भुतकाळाच्या छाताडावर पाय

रोवून वर्तमानकाळ उलटा टांगून

भविष्य घडवायला शिकवणार्

या पविञ मातीतल्या राज्यांना

माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबा

कडुन..

 

राजे ञिवार मानाचा मुजरा..

 

॥जय शिवराय॥


 

उद्या मला कुठल्याही अंबेडकरी कार्यकत्यांनी मला शुभेच्छा देऊ नयेत

 

कारण जातीवाद संपवण्याच्या नावाखाली आरक्षणाच पिल्लू सोडुण जातीवादाला खतपानी घालणार्या मानसा समोर हा जातिवंत_ज्वलंत_विद्रोही_मराठा कधीच झुकणार नाही

 

 

मग माझ्या राजकीय वाटचालीत कीतीही का आडचणी येईणा

 

 

< जय भवानी />

 

< जय शिवाजी />

 

< जय शंभुराजे />


भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता

झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप

होता

कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट

दाखवा

आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात

दाखवा

जय भवानी जय शिवाजी


भवानी मातेचा लेक तो,

 

मराठ्यांचा राजा होता

 

झुकला नाही कोणासमोर,

 

मुघलांचा तो बाप होता

 

कोणी चुकत असेल तर,

 

त्याला सत्याची वाट दाखवा

 

आणि

 

कोणी नडला तर,

 

त्याला मराठ्याची जात दाखवा,

 

!! जय भवानी !!

 

!! जय शिवाजी !!


मराठ्यांचे क्रांतीसुर्य अन्नासाहेब जावळे पाटील यांचा लढा स्वतःसाठी किँवा कुठल्याही स्वार्थासाठी नव्हता हा लढा होता मराठा समाजासाठी इथे जन्मलेल्या प्रत्येक गरीब पोरका झालेल्या मराठ्यासाठी..शेवटच्या श्वासापर्यँत अन्ना लढले हा लढा वाया जाता कामा नये..

मराठ्यांनो जागे व्हा अन दाखवुन द्या आडव येणाय्रा या हरामखोरांना अन्नांचे बलिदान हे फुकट जाणार नाही…

घूमवा महाराष्ट्राच्या कानाकोपय्रात एकच आवाज

अन्नासाहेब जावळे

आम्ही तुमचे मावळे..

जय छावा!


शोभतो भगवा टिळा आमच्या ललाटी…

 

नाद करू नका आमचा

आणि नका येऊ वाटी…

 

थकला नव्हता मालोजी

जरी उलटली ह आई जिजाऊची

संस्कार रुपी थाप आहे आमच्या

पाठी…

 

मनगटाने कापतो आम्ही

तलवारीच्या पाती हृदयात जपतो

आम्ही राजा शिवछत्रपती…

 

!! जय भवानी !!

 

!! जय जिजाऊ !!

 

!! जय शिवराय !!महाराष्ट्राच्या माती

मधुनी आवाज उठतो…

 

मराठीचा सह्याद्रीच्या रांगा मधूनी

सूर्य उगवतो मराठीचा कीती ही

डोंगर पोखरले परक्यांनी तरी ही

सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा

कण्हत्या सह्याद्रीच्या पोटा मध्ये

घुमतो आवाज मराठीचा एकतेची

साद घेवुनी संवाद मराठीचा शब्द

चिंगार आवाज मराठीचा संस्कार

दिसे खुलुनी साजशृंगार माय

मराठीचा हाती तेजोमय तलवार

तळपते रणांगणात गर्जतो यलगार

मराठीचा गरजले परके सारे जरी

घरात आपापल्यान भी उठतो बुलंद

आवाज हाललकार मराठीचा

शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत,

 

बाणा मराठीचा…

 

झेंडा स्वराज्याचा..

 

झेंडा शिवराज्याचा..

 

गर्जा महाराष्ट्र माझा..

 

जय शिवराय !!


॥ॐ शिवछत्रपतेयनम:॥

 

मान मराठा..

 

अभिमान मराठा..

 

या देशाची शान मराठा..

 

भगव्याचा पाईक मराठा..

 

या भगव्यास फडकवे मराठा..

 

या ग्लेच्छांचा काळ मराठा..

 

स्वराज्याचा तारनहार मराठा..

 

या तलवारीची पात मराठा..

 

गणिमावर वज्र घात मराठा..

 

आगिची ललकार मराठा..

 

वार्याची रफ्तार मराठा..

 

सागराहुनी उत्स्फुर्त मराठा..

 

आभाळाहुन अफाट मराठा..

 

जय मराठा जयस्तु मराठा…!!

 

!! जय भवानी !!

!! जय जिजाऊ !!

!!जय शिवराय !!

!! जय शंभुराजे !!

!!जयस्तु मराठा !!


ज्या औरंग्याने संभाजी महाराजांना

क्रूरपणे मारलं त्या औरंग्याच्या

नावावर शहर कस खपवून घ्यायचं?

 

बाळासाहेबांनी औरंगाबादच

संभाजी नगर अस नामकरण

करून टाकल.!

 

साहेब कधी ही कुठे ही

केव्हाही संभाजी नगरच

म्हणायचे!

 

छत्रपतींच्या प्रती असलेल्या निष्ठा

बाळासाहेबांनी मतांपायी कधीच

गहन टाकल्या नाही!


आमचे महाराज माणसातले

देव आहेत हे सिध्द करायची

गरज नाही इतिहास आहे साक्षीला…

 

दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो

शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या

महान किर्तीला…


संकटे येतील हजार तू मात दे मराठ्या….

दिप ऊजळवू उत्कर्षाचे वात दे मराठ्या….

एकमेका साह्य करु साथ दे मराठ्या….

काळाची गरज आहे हात दे मराठ्या….


वनवा भडकवे रक्त माझे..

वशं छत्रपतिंचा असे नशिब फक्त माझे..

झुंजतो आम्ही वादळी वाऱ्याशी..

भिडतो आम्ही स्वराज्याच्या वैऱ्याशी..

सह्यांद्रिचा पुत्र मि..

विजयाचे सुत्र मि..

नाचतात हातात आपोआप नंग्या

तलवारी..

वाघाची या चाल डौलाची लांडगे बघती भिरभिरी..

सांग ओरडुन जगाला..

फाडुन टाकिन आडवा येईल त्याला..

हा वाघ

भितो काय लांडग्यांच्या टोळक्याला..

छत्रपति उदयन राजे भोसले म्हणतात

या देहाला.


कसलं चिंतन करता एवढं

धरून तोंडात अंगठा

करायचाच असेल तर

करा विचार मोठा,

 

दुसऱ्यांच्या जीवावर जगण्यात

कसलं आलंय आयुष्य

असेल जोर मनगटात तर

घडवा आपलं भविष्य,

 

वाचावीर बनण्यापेक्षा

कृतीशूर कोणी बना

ऐरा गैरा होण्यापेक्षा

शिवराय होतो म्हणा..

 

जय शिवराय जय भवानी


ताकद तुमच्या नावात

आहे राजे..

 

नाव घेतल की रक्त सळसळत.. !!

 

चार – चौघात ‪जय_शिवराय

म्हणून बघाtकोणा – कोणाला

मिर्ची लागली ते लगेच कळत..!!

 

आले किती गेले किती

उडून गेला भरारा..

 

संपला नाही आणि

संपनार ही नाही..

 

माझ्या शिवरायाचा दरारा..!!

 

।। जय महाराष्ट्र जय शिवराय ।।


 

वाघाच काळीज न

मर्दाची छाती हाय..!!

 

तलवारीची गरज नाय

डोळ्यातच आगहाय..!!

 

स्वतासाठी नसला तरी

दोस्तांसाठी जीव हाय..!!

 

बंदुकीतून सुटलेली गोळी

आणि आपल्या मित्रांची टोळी..

 

राडा केल्या शिवाय

कधीच थांबत नाय.!!

 

भगव्या झेँडाची धमक बघ,

 

मराठ्याची आग आहे.

 

घाबरतोस कुणाला वेडया,

 

तु तर शिवबाचा वाघ आहे !!

 

जिंकून देखिल दुनिया सारी

औरंगजेब रडला होता..! !

 

कारण तलवार हातात घेउन

माझा राजा त्याला नडला होता.!!

 

!। जय जिजाऊ ।!

 

!। जय शिवराय ।!

 

!। जय शंभुराजे ।!


मराठा जात आमची

धर्माँतर आम्हां पटणार

नाही,

 

टोपली वळून पोट भरु पण

कोणाखाली झुकणार नाही,

 

उपाशी पोटी मेलो तरी चालेल

पण कोणाखाली वाकणार नाही,

 

जातीसाठी खाऊ माती

याचीच आम्हाला जाण आहे,

 

नसानसात शिवभक्ति आमच्या,

 

आम्हाला हिंदवी

स्वराज्याचा अभिमान आहे.!!

 

!! जय जिजाऊ !!

 

!! जय शिवराय !!

 

!! जयस्तो मराठा !!


आम्ही चुकुन मुंगीच्या

ही वाटेला जात नाही…

 

पण आम्ही आमच्या

औकाती वर आलो तर

सिंहाचे दात मोजायला

ही भित नाही..

 

काही लोक कर्मावर

विश्वास ठेवतात,

 

ते “नास्तिक” असतात..

 

काही लोक दैवावर

विश्वास ठेवतात,

 

ते “आस्तिक”असतात..

 

आणि आपण तर

“शिवराय” भक्त आहोत..

 

‘शिवराय’ हीच परमोच्च

कर्तुत्वाची प्रेरणा..’शिवराय’

हीच ३३ कोटी देवांची आराधना..

 

!!जय जय हो शिवराया.!!

 

॥जय जय हो शंभू राजे॥


आमचे महाराज माणसातले

देव आहेत हे सिध्द करायची

गरज नाही इतिहास आहे साक्षीला…

 

दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो

शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या

महान किर्तीला…

 

!!जय जगदंब !!

!! जय शिवराय !!

!! जय हिंदूराष्ट्र !!

!! जय महाराष्ट्र !!


तख्तासाठी सगे सोयरे जरी

मारणारा तो कंस होता…

 

त्याच्याशी झुंजायास ह्याद्रीचा

बाळ रुद्राचा अंश होता…

 

उसळला सेना सागर चांदतार्याची

हिरवी पताका घेउनं रणमर्द छावा

डरकाळी फोडितो भगवी कफनी

लेउनं कसा हटेल कसा सरेल

शिवरायांचा तो वंश होता…

 

सह्याद्रीचा बाळ तो

रुद्राचा तो अंश होता

 

॥ जय रौद्रशंभो ॥


चमके शिवबाची तलवार,

महाराष्ट्रात आमचा सिंहाचा वाटा,

शिवाजी महाराज हाच आमचा “बायोडाटा”

 

कुणाची तहान कुणाची मान,

तळपत्या मातीला रक्ताची शान!

 

मर्द मराठा आहोत आम्ही

आमच्या हाती स्वराज्याची शान!!


पोलादी निर्धार आमुचा

असुर बळाची खंत नसे,

 

स्वतंत्रतेच्या संग्रामाला

विजयावाचुन अंत नसे,

 

श्रद्धा ह्रदयातील आमुची

वज्राहुनी बलवंत असे,

 

मरण मारुनी पुढे निघाले गर्व

तयांचा कोण हरी ?

 

रणफंदीची जात आमुची

कोण आम्हा भयभीत करी ?

 

|| जय जय शिवराया ||

 

|| जय हो शंभूराया ||


|| सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त ||

 

|| येईल एक वक्त जेव्हा होतील

सर्व लोक मराठी अस्मितेचे भक्त… ||

 

|| तेव्हा आठवेल सर्वाना

शिवराय फ़क्त ||

 

|| सळसळत राहू दे

मर्द मराठ्यांचे रक्त ||

 

||आम्ही फक्त आणि फक्त

शिवरायांचे भक्त ||


अंगणात तुळस

आणी शिखरावर कळस

हिच आहे महाराष्ट्राची ओळख,

 

कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर

हिच आहे सौभाग्याची ओळख,

 

माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो नाती हिच आमची

ओळख…

 

!!जय महाराष्ट्र!!

 

!!जय शिवराय!!


॥ जय शिवराय मराठ्यांनो ॥

 

कपाळावर सव्वा एकराचा टिळा लावुन कोणीही जातिवंत हिंदुकिंवा मराठा होत

नाही त्यासाठी मनगटात

रग अण छाताडात

वाघाच्या काळजातील

धग असावी लागते

 

 

 

॥ जय जिजाऊ ॥

 

॥ जय शिवराय ॥

 

॥ जय शंभुराजे॥

 

॥ जय हिंदुराष्ट्र ॥

 

॥ एकच आवाज तोही मराठ्यांचाच ॥


आशा आहे तुम्हाला Chatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi नक्की आवडले असतील. हे quotes आपल्या मित्रांना आणि शिवप्रेमींना नक्की पाठवा. अशाच नवनवीन मराठी स्टेटस साठी आमची site नक्की पहा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.