Best Holi Wishes In Marathi(2020)|होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi Wishes In Marathi: Hello friends, are you looking for Holi wishes in marathi? If yes then your at right place. Here we are sharing some best holi wishehs in our beloved marathi language.

Holi is a famous festival in india. Holi is a festival of joy and colors. May this holi bring you more happiness and makes your life more colorful. HAPPY HOLI. होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 

Best Holi Wishes In Marathi

best holi wishes in marathi
Best holi wishes in marathi

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


वसंताच्या आगमनासाठी

वृक्ष नटले आहेत.

जुनी पानॆ गळुन नवी पालवी मिरवीत आहॆत,

रंग-बरंगी रंगाची उधळण करीत आहॆत,

जुनॆ नकॊ तॆ हॊळीत टाकुन तुम्हीही,

रंगा-रंगार-रंगुन जा

!!हॊळीच्या हार्दीक शुभॆच्छा!!


क्षणभर बाजुला सारु

रोजच्या वापरातले वाईट क्षण,

रंग, गुलाल उधळु

रंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.


जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बांध फुटून जातात

वाहून जाते श्वासाचे पाणी

तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो

कारण भिजत राहतात त्या आठवणी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा


तनामनावर उमटले आज रंगांचे तरंग

रंगपंचमी घेऊन आली विविधतेचा संग

उधळू मुक्त भावना आज रंगांच्या समवे

परस्परांवर प्रीत जडावी विसरू रूसवे फूगवे

रंगीत संगीत आयुष्य आता आपण जगायलाच हवे


थंड रंग स्पर्श,

मनी नव हर्ष…

अखंड रंग बंध

जगी सर्व धुंद..

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


रंग नाविण्याचा,

रांग चैतन्याचा,

रंग यशाचा,

रंग समृध्दिचा

होळीच्या रंगात रंगून

जाओ तुमचे जीवन आनंदू न

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


latest holi wishes in marathi
holi wishes in marathi for whatsapp

रंग साठले मनी अंतरी

उधळू त्यांना नभी चला

आला आला रंगोत्सव आला….

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


रंगपंचमीचा सण रंगांचा

आगळ्या-वेगळ्या ढंगाचा

वर्षाव करी आनंदाचा.

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.


रंगबिरंगी रंगाचा सण हा आला

होळी पेटता उठल्या ज्वाला

दृष्टवृत्तीचा अंत हा झाला

सण आनंदे साजरा केला.


रंगाच्या दुनियेत लहान-थोर दंगली

रंगबिरंगी रंगात चिंब-चिंब न्हाली!

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.


रंगात रंगुनी जाऊ

सुखात चिंब न्हाऊ

जीवनात राहू दे रंग

सौख्याचे अक्षय तरंग

रंगपंचमीच्या अगणित शुभेच्छा


Latest Holi Wishes In Marathi

 

Latest Holi Wishes In Marathi
Latest Holi Wishes In Marathi

लाल झाले पिवळे

हिरवे झाले निळे

कोरडे झाले ओले

एकादा रंग लागले

तर सर्व होतात रंगीले

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी

रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी

प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी

चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी

होळीच्या रंगीत शुभेच्छा


सण हा रंगांचा

सण हा पाण्याचा

मैत्रीच्या रंगात

एकरूप होण्याचा

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


होळी दर वर्षी येते

आणि सर्वांना रंगून जाते

ते रंग निघून जातात

पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो

होळीच्या हार्दिक शुभेच्छा


B रंग होळीचा असा हा चढतो इथे

भांग प्रेमाची अशी मी भरतो इथे

G सावर सावर प्रिया मजला आवर

पाण्याची मटकी अन दूर ती घागर

B अंग भिजवून थिजवून टाकू असे

बहर ज्वानीचा आज हा कळतो इथे

रंग होळीचा असा हा चढतो इथे

B जल्लोष जोश असा उधाणाला पुन्हा

तुला छेडण्याचा आता केला गुन्हा

G बरे हे खरे तरी मानले तूच रे

झाले मी चिंब रंग ओला जळतो इथे

रंग होळीचा असा हा चढतो इथे

B मी माझा आता तुझा झालो ग

विसुरुनी असा का मलाच गेलो ग

G मीही हरले तुला सख्या रे प्रिया रे

रंग होळीचा प्रेमात भिनतो इथे

रंग होळीचा असा हा चढतो इथे


उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे

उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे

मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठीआहे

ततुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.

उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस

उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस

आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची

उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांरनाहीस

“सणाला तरी हसत जा” तु अस म्हणशील”

बाहेरच जग पाहत जा” तु असही म्हणशील

“कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण

तु मात्र सुखाने जगत जा” तु असही म्हणशील.

पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोय

यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोय

आठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगातआता

तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय.


“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,

“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,

“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,

“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,

“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,

“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,

“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,

होळीच्या या सात रंगांसोबत,

तुमचे जीवन रंगून जावो…

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!


होळीच्या पवित्र अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा…


होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगूं जाते ते रंग निघुन जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो. हैप्पी होळी.


रंगात होळीच्या रंगूया चला,

स्नेहाच्या तळ्यात डुबुया चला..

रंग सारे मिसळूया चला,

रंग रंगाचा विसरुया चला..


रंगात रंगुनी जाऊ

सुखात चिंब न्हाऊ

जीवनात राहू दे रंग

सौख्याचा अक्षय तरंग….

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!


रंगांच्या दुनियेत सर्व दंगले

रंगबिरंगी रंगात

चिंब चिंब ओले झाले

हैप्पी होळी


Latest Holi Wishes In Marathi for fb

New Holi Wishes In Marathi

New Holi Wishes In Marathi

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,

होळी पेटता उठल्या ज्वाळा,

दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,

सण आनंदे साजरा केला…

क्षणभर बाजूला सारू

रोजच्या वापरातले वाईट क्षण,

रंग गुलाल उधळू आणि,

रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!


रंगपंचमीचा सण रंगांचा

आगळ्या-वेगळ्या ढंगाचा

वर्षाव करी आनंदाचा.

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.

आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो

सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…


रंग साठले मनी अंतरी

उधळु त्यांना नभी चला

आला आला रंगोतस्व हा आला …


रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,

रंग नात्यांचा, रंग बंधाचा,

रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,

रंग नव्या उत्सवाचा,

साजरा करू होळी संगे…!!!

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!


रंग नाविन्याचा ,

रंग चैतन्याचा ,

रंग यशाचा,

रंग समृद्धीचा

होळीच्या रंगात रंगून

जावो तुमचे जीवन आनंदून


रंग न जाणती जात नी भाषा

उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा…

मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे

भिजूनि फुलवुया प्रेम रंगांचे मळे …

होळीच्या रंगमय शुभेच्छा !!!


भिजू दे रंग आणि अंग स्वछंद ,

अखंड उडू दे मनी रंग तरंग ,

व्हावे अवघे जीवन दंग,

असे उधळूया आज हे रंग

हैप्पी रंगपंचमी


तनामनावर उमटले आज रंगांचे तरंग

रंगपंचमी घेऊनि आली विविधतेचा संग

उधळू मुक्त भावना आज रंगांच्या समवे

परस्परांवर प्रीत जडावी विसरू रुसवे फुगवे

रंगीत संगीत आयुष्य आता आपण जगायलाच हवे


जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात

वाहून जाते सहवासाचे पाणी,

तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो ….

कारण भिजत राहतात त्या आठवणी

हैप्पी होळी


खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,

रंगामध्ये रंगून जाण्याआधी,

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,

पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,

तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!


उरले सुरले क्षण जेवढे,

आनंदाने जगत जाऊ ..

रंगात रंगून होळीच्या

हर्ष उधळत राहू..


Holi Wishes In Marathi language

===(,’,’,’,’,’,’,’]>..

ही घे पिचकारी रंगपंचमी चे गिफ्ट

आता पप्पा कडे नाही मागायची ….

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !


Holi Wishes In Marathi 2020

Holi Wishes In Marathi 2020

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा !


रंगबिरंगी रंगाचा सण हा आला होळी पेटता उठल्या ज्वाला दृष्टवृत्तीचा अंत हा झाला सण आनंदे साजरा केला.


क्षणभर बाजुला सारु रोजच्या वापरातले वाईट क्षण, रंग, गुलाल उधळु रंगवुया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण.. रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.


रंगपंचमीचा सण रंगांचा आगळ्या-वेगळ्या ढंगाचा वर्षाव करी आनंदाचा. रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.


रंगाच्या दुनियेत लहान-थोर दंगली रंगबिरंगी रंगात चिंब-चिंब न्हाली! रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.


होळी पेटू दे , रंग उधळू दे , द्वेष जळू दे , अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे ! धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा


आली रे आली , होळी आली चला , आज पेटवुया होळी  नैराश्याची बांधून मोळी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा


रंग काय लावायचा तो तर उद्या निघून जाईल लावायचा तर एकमेकांना जिव लावा तोआयुष्य भर राहील


Holi Wishes In Marathi for friend

We hope you love this Holi Wishes In Marathi collection. Share this with your friends and family and wish them HAPPY HOLI. For more nice marathi status check our site and stay tuned for more updates.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.