Sad Whatsapp Status In Marathi: 75+ Latest new status for whatsapp

Sad whatsapp status in marathi :  Are you feeling sad and searching for sad whatsapp status in marathi to express your sentiments on social media? If yes, Then here we have some collection of sad whatsapp status in marathi language.

Share this emotional status on social media to express your feelings and sentiments. It will help you to overcome from this situation and make you feel better.

 

Emotional Sad Whatsapp Status In Marathi

Sad Whatsapp Status In Marathi
Emotional Sad Whatsapp Status In Marathi

 

“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”


अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?


इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..

कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल…


उपेक्षित मी या जगाला,

वेगळी ओळख माझ्या जगण्याला..


एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते


ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….-


ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,

तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.


विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी….

लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.

कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी-


सारं काही जाणतेस तू… परत मी सांगायलाच हवं का ? नजरेतल्या भावना वाचतेस तू… त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?-


“कोणी मनासारखं जगत असतं”

आणि

“कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!”


Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे…


अजुन किती तुकडे करणार आहेस या ‪तुटलेल्या हृदयाचे? जेव्हा तोडून थकशील तेव्हा एवढच ‪सांग त्याची चुक काय होती…


 

          Sad Whatsapp Status In Marathi For You       

sad whatsapp status in marathi for you
Sad Whatsapp Status In Marathi For You

 

अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.


अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.


असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.


असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?


आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही…


आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…


आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही..


आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….


आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….


एक गोष्ट अजुनही मला समजली नाही.. त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने…-


एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे-


एकदा फक्त मागे वळून बघ……..मी सदैव तुझ्यासाठी असेन..


 

         Sad Whatsapp Status In Marathi 2020

image of sad whatsapp status in marathi
Sad Whatsapp Status In Marathi 2020

 

एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….


ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही,  डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही.


ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …


कधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..


कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात…

कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण…


कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला…


कशी भरतही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही…


का कळत नाही तुला माझंही एक मन आहे, जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे…


काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही…


काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत..


किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,…………… शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!!


कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून…


 

           Latest Sad Whatsapp Status In Marathi

sad whatsapp status in marathi image
Latest Sad Whatsapp Status In Marathi

 

कुणी कुणाच नसत ,अस फक्त म्हनायच असत , मनाच्या कोपरयात मग कुणासाठी झुरायच असत…-


कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली.


कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल…


कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल…


कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत… येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत…


कोपरांकोपरा ह्रदयाचा,

तुझ्या आठवणींनी भरलेला…

तरीही माझ्या प्रेमाबद्दल,

तुला प्रश्न पडलेला…


खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते

त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते….


खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला “I AM FINE” म्हणनं…


गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली..


जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही…


जाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे…


जीव तयार आहे तुझ्यासाठी

गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?


 

         Sad Whatsapp Status In Marathi Language

sad marathi whatsapp status 2020
Sad Whatsapp Status In Marathi Language

 

जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात…. आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो… सहवास नाही…


जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले…


जेंव्हा “झोप का येत नाही?” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल! तेंव्हा आपण भेटू……


जेवढं माझ्याकडे जळून पाहशील … तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…


जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात..


जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला, मी भेटेन तुझ्या  हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला…


जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…


ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.


ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील …


डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे…


तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन…!


तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात..


तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…


 

         Sad Whatsapp Status In Marathi For Boys

image of sad whatsapp status of marathi latest
Sad Whatsapp Status In Marathi For Boys

 

ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला…


तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा

मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले..


तुझी वाट पाहताना दिवस संपतात…

पण माझ वाट पाहणं संपत नाही…


तुझ्या दिलेल्या वचनांचे

एक एक काळे मणी

अंतरात जपून

ठेवले आहेत …….!


तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काही क्षण दे … आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे


तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही…


तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा,

यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी..


तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही

पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡

मनालाही समजावलय तू माझी नाही

पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप

आवडते…♡


तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…


तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर…


तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा…


त्याला कधी कळलचं नाही की, त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे…


थांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद; तू इथवर आलीस… सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस….


देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो…


 

We hope you love this collection of sad whatsapp status in marathi language. Share this status on social media with your friends and family. Also, check our site for more status and quotes in marathi.

 

Also read:

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.