Life Status In Marathi-min
|

Latest Life Status In Marathi For Motivation

Latest life status in marathi: Hello friends, In this article we share latest life status in marathi for motivation. This motivational status you can share on your Whatsapp or Facebook. We trying to share best life status for you. Also we can created beautiful images for you. Share this images on your social media handles and give some motivation to others also. Now without wasting time scroll down below and  read the article to select best status that help you too feel motivate.

 

Best Life Status In Marathi

 

*यशस्वी* व्हायचं असेल तर…

सुरुवात *एकट्यानेच* करावी लागते…!!

जेव्हा तुम्ही *जिंकू* लागता…

तेव्हा *लोक* आपोआप तुमच्या *मागे येतात*…!!!


 

***वा काय उमेद आणि आशावाद!!!

विझलो आज जरी मी,

हा माझा अंत नाही…..

पेटेन उद्या नव्याने,

हे सामर्थ्य नाशवंत नाही…ll

छाटले जरी पंख माझे,

पुन्हा उडेन मी.

अडवू शकेल मला,

अजुन अशी भिंत नाही ..

माझी झोपडी जाळण्याचे,

केलेत कैक कावे..

जळेल झोपडी अशी,

आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,

वादळे होती आतूर..

डोळ्यांत जरी गेली धूळ,

थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,

तरी वाट चालतो..

अडथळ्यांना भिवून अडखळणे,

पावलांना पसंत नाही ….


 

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते…..एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते…

जीवन तणावपूर्ण करू नका.


 

नेहमी हसण्यासाठी वेळ काढा.

त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही…..

परंतु वर्षातील आयुष्य मात्र

नक्कीच वाढेल.


 

अडचणी आयुष्यात नव्हे,तर मनात असतात.

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…


 

हातावरील रेषेत दडलेले

भविष्य बघू नका;

त्याच हाताने कष्ठ करा

व स्वत:चे भविष्य घडवा.


 

Life Status In Marathi
Life Status In Marathi

 

New motivational status in marathi

 

स्वतःवर असलेला विश्वास

जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,

तेव्हा तोच विश्वास आपल्या

आयुष्यातही परावर्तित होतो.

जिंकायची मजा तेव्हाच आहे.

जेव्हा अनेक जण तुमच्या

पराभवाची आतुरतेने वाट

पाहत असतात,


 

👉आपली चांगली वेळ जगाला सांगते कि,

          💞    *आपण काय आहोत,*💞

                                परंतु

👉आपली वाईट वेळ आपल्याला सांगते कि,

               👉    *जग काय आहे.*👈


 

माझ्या मागे कोण काय बोलतं

याने मला काहीच फरक पडत नाही..

माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,

यातच माझा विजय आहे…


 

नोकर तर आयुष्यात कधी

पण होऊ शकता,

मालक व्हायची स्वप्न बघा…


 

आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रेमाणे असतात,तुम्ही यशाचा रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात…😊


 

विचार काय करतोस,

काहितरी करून दाखव..

वेळ जाईन निघून,

प्रवाहामध्ये तरून दाखव..

लाखो आले अन गेले,

बोल घेवडे सगळे..

स्व:ता काही नाही केले,

फ़क्त लोकाना उपदेश दिले..

उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..

सत्याची कास धरून तर बघ..

कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..

एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..

यश आपल्याच हातात असतं…


 

New motivational status in marathi
New motivational status in marathi

 

Life status in marathi for whatsapp

 

👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻    

      *जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर*

      *लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका….कारण त्यांच्या नजरा*

*गरजेनुसार बदलतात…!!*

            👍🏻👍🏻👍🏻


 

मी हरलोय म्हणू नकोस, यावेळी हरलोय म्हण….

जग पुन्हा जिंकण्यासाठी, येतील कितीतरी क्षण .

एकटा उरलो म्हणू नकोस, सध्या एकटा आहे म्हण….

आयुष्य संपले नाही अजून, भेटतील किती तरी जण.

मी थकलोय म्हणू नकोस, जरा दम घेतोय म्हण….

पुन्हा झेप घेण्यासाठी, पेटुन उठेल एक एक कण


 

?#आता उचललं आहेस पाऊल

तर पुढेच टाक

कधी कधी स्वत:साठी करावी लागते

इतरांकडे डोळेझाक…?


 

जीवनात जे मिळवायचे ते मिळवा ,फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की

तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधी ही लोकांची मने तोडून जाणारा नसावा.!!


 

?#दुसरे काय बोलतात यावरून स्वताचे परिक्षण करणे चुकीचे आहे…

कारण जग सगळयाच गोष्टीना

नाव ठेवते…?


 

*जिवन म्हणजे काय?*

*कधी स्वत:लाच फोन लावुन बघा*

*लागणार नाही तो व्यस्त दाखवेल*

*जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण*

*स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..*


 

Life status in marathi for whatsapp
Life status in marathi for whatsapp

 

Motivational status

 

शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची

जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा

कर्तृत्ववान होय.


 

जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना.

 मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका.

अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला. रागावली. लाथाडले तरी त्याला सोडू नका.

कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.

हजार चांदण्या ?शोधण्यापेक्षा एकच चंद्र ?शोधा.

आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य? जवळ ठेवा… 


 

स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील,…

 तुम्ही निघुन गेलात तर तिथे तुमची सर्वदा आठवण राहिल,..

आणि जिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील


 

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका.

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय……..

अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात

पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात…


 

?आयुष्यात एकदा तरी

 *_वाईट_*?दिवसांना सामोरे

गेल्याशिवाय  *_चांगल्या_*? दिवसांची किंमत कळत नाही…!!?


 

पक्षी आकाशात हिंडताना

त्यावेळी वाटा नसतात .

प्रत्येक पक्ष्याला त्याची वाट अंतःकरणातून शोधावी लागते . त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा जीवनमार्ग हा ज्याचा त्यालाच

शोधावा लागतो


 

Motivational status
Motivational status

 

Amazing marathi status for life

 

आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही

संकटाची भिती नसते,

मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची

परिक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात,

या परिक्षेत जो उत्तीर्ण होतो तो

जिवनात यशस्वी होतोच.


 

नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका……

असे करून स्वतःची किंमत कमी होते.

एक नेहमी लक्षात असू ध्या,

आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत………….

चांगले हृदय आणि चांगला स्वभाव

दोन्ही आवश्यक आहेत…


 

उत्तर म्हणजे काय ते, प्रश्न

पडल्याशिवाय कळत नाही…

जबाबदारी म्हणजे काय हे त्या,

सांभाळल्याशिवाय कळत नाही…

काळ म्हणजे काय हे तो, निसटून

गेल्याशिवाय कळत नाही…


 

जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो.

जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो.जो आयुष्यभराचा विचार करतो,

तो माणुस जोडतो

आणि जी माणसं, माणसं जोडतात, तीच आयुष्यात यशस्वी होतात…

आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात हेच

माझ्यासाठी अनमोल आहे , ????


 

घराच्या तुलनेने….*  *दरवाजा लहान असतो*

*दरवाज्याच्या तुलनेने…* *कुलुप लहान असते*

*कुलपाच्या तुलनेत…*  *चावी लहान असते*

*परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते*

*त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे माञ नक्की.*


 

जगणं खूप सुंदर आहे;

त्यावर हिरमुसू नका,

एक फुल उमललं नाही,

म्हणून रोपाला तुडवू नका… सगळं

मनासारखं होत असं नाही, पण

मनासारखं

झालेलं विसरू नका;

सुटतो काही जणांचा हात नकळत;

पण धरलेले हात सोडू नका..


 

Amazing marathi status for life
Amazing marathi status for life

Inspirational life status in marathi

 

जीवन बदलण्यासाठी

वेळ ही सगळ्यांनाच मिळते,

   पण वेळ बदलण्यासाठी

दोन वेळा जीवन नाही मिळत.

    नेहमी आनंदाने जीवन जगा..

     चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,

          त्यांची आठवण काढावी लागत नाही,

       ते कायम आठवणीतच राहतात…


 

धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की,

जीवनात रस्ता दिसत नसेल तर,

दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,

एक एक पाऊल टाकत चला,

रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.


 

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..!

“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात..!

“पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”


 

नावासाठी काम करू नका.

कामासाठी काम करा.

 

जे कामासाठी काम करतात

त्यांचाच नावलौकिक होतो.

 

 लक्षात ठेवा अगोदर

कामावरून नाव होते

आणि नंतर

नावावरूनच काम होते.


 

व्यवस्थित नियोजन हे ध्येयाकडे घेऊन जाणारे असे वाहन आहे की ज्यावर आपण उत्साहाने विश्वास ठेवतो आणि उत्साहाने कृतीही करतो. याशिवाय यशाकडे जाणारा दूसरा कोणताही मार्ग नाही.


 

*”विजय निश्चित असल्यावर

डरपोक सुद्धा लढेल….

परंतु खरा योद्धा तोच ,

जो पराजय होणार हे माहित असूनही

” जिंकण्यासाठीच लढेल “*


 

Inspirational life status in marathi
Inspirational life status in marathi

 

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache Motivational life status in marathi ? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

 

Also see:

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.