|

Life Status For WhatsApp: Best inspirational status in marathi language

Inspirational Life Status For Whatsapp: Life is very beautiful but sometimes we fill demotivate. And for overcome this situation we will try to share this feeling in different ways. Whatsapp status is one of the best social media platforms to share your sentiments with others. You can post motivational status in your status and feel motivated. In this article, we try to share the best inspirational life status for Whatsapp in the Marathi language, Scroll the article below and find the best status for you in the Marathi language. Also, share this with your friends and family.

 

Best Inspirational Life Status For Whatsapp

 

?आयुष्यात एकदा तरी

 *_वाईट_*?दिवसांना सामोरे

गेल्याशिवाय  *_चांगल्या_*? दिवसांची किंमत कळत नाही…!!?


 

*”आत्मविश्वास”

अशी

शक्ती आहे,  जी  पायथ्यावरून

शिखरावर

पोहचविते”*


 

?#आता उचललं आहेस पाऊल

तर पुढेच टाक

कधी कधी स्वत:साठी करावी लागते

इतरांकडे डोळेझाक…?


 

??????????

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

मी हरलोय म्हणू नकोस, यावेळी हरलोय म्हण….

जग पुन्हा जिंकण्यासाठी, येतील कितीतरी क्षण .

एकटा उरलो म्हणू नकोस, सध्या एकटा आहे म्हण….

आयुष्य संपले नाही अजून, भेटतील किती तरी जण.

मी थकलोय म्हणू नकोस, जरा दम घेतोय म्हण….

पुन्हा झेप घेण्यासाठी, पेटुन उठेल एक एक कण

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

??????????


 

स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,

जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात

तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते..


 

जीवन सुंदर व यशस्वी

होण्यासाठी तीन गुणांची

जरुरी असते..


 

पहिला गुण म्हणजे मनात

सर्वां विषयी प्रेम पाहिजे..

दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे ।

आणि तिसरा गुण म्हणजे..

काम करण्यासाठी शक्ती पाहिजे,

विचार ही एक विलक्षण शक्ति

असून तुमचे भले करण्याचे

प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात

आहे..

म्हणून विचार बदला..

म्हणजे नशीब बदलेल..


 

Best Inspirational Life Status For Whatsapp
Best Inspirational Life Status For Whatsapp

Latest life status for whatsapp

 

आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसल तरी एकट्यानेच ते फुलवत रहा

वादळात सगळ वाहून गेल म्हणून रडत बसू नका.

वेगळ अस काही नाही माझ्यात खास म्हणून उदास होऊ नका.

मृगाकडे कस्तुरी आहे फुलात सुगंध आहे,

सागराकडे अथांगता आहे माझ्याकडे काय आहे अस म्हुणुन रडू नका,

अंधाराला जळणारा एक सूर्यही तुमच्यात लपलेला आहे,

आव्हान करा त्या सूर्याला,

मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितीज घेऊन.

अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणे सजवून.

मग रोजच उगवेल एक नवी सकाळ उत्साह ध्येयाने भरून म्हणून….

आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसल तरी ते एकट्यानेच फुलवत राहा…


 

धैर्यशाली पुरुष संकटात असला तरी त्याचे धैर्य कमी होत नाही

जशी मशाल उलटी धरली तरी ज्योत खाली जात नाही


 

गौतम बुद्ध म्हणतात-

आपण आज जे काही असतो ते

आपल्या विचारांचा परिणाम

असतो..

  आपल्या विचारातून आपलं

भविष्य घडत असतं,

हे तर सूर्य प्रकाशाइतकं स्वच्छ

आहे त्यामुळे आपल्या विचारांचा

मार्ग निवडता येणं,

स्वतकडे आणि जगाकडे

पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित

करता येणं हे जीवनात अत्यंत

महत्वाचं आहे..


 

पाऊस पडायला लागल्यावर सारेच पक्षी कोणत्या तरी आडोशाला जाऊन थांबतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांपेक्षाही उंचावर जाऊन ऊडतो.

समस्या या प्रत्येकाला असतात पण तुमचा दृष्टिकोन तुमच्या जगण्याला दिशा देतो.


 

जीवनात‪ अडचणी त्याच व्यक्तीला येतात

जी नेहमी‪ जबाबदारी उचलायला तयार असते;

जबाबदारी घेणारे कधी‪ ‎हारत नाहीत,

ते‪ जिंकतात किंवा‪ शिकतात..


 

आकाशात ऊन-पावसात युध्द चालते तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते

आयुष्य सजवायचे ते अशा इंद्रधनुष्यानी,

तडजोडीमुळे इंद्रधनुष्य फुलवण्याची संधी मिळते..


 

Latest life status for whatsapp
Latest life status for whatsapp

 

Amazing whatsapp status for life

 

आयुष्याचा पट बुद्धिबळासारखा असतो;

इथे प्रत्येकजण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो,

एकदा खेळात पारंगत झाला की

प्रत्येकजण तुम्हाला हरविण्यासाठी खेळतो..


 

वेळ आणि पैसा या दोन गोष्टी अशा आहेत कि,

ज्यांचा आपण निष्कारण मुळीच नाश करू शकत नाही.

 त्या खर्च केल्याने आपण काही ना काही निश्चित मिळवतोच मग तो पश्याताप का असेना !

*बदल घडल्याशिवाय प्रगती होत नाही*_

_ज्याना स्वतःच्या इच्छा स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही…


 

हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा.

जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा.

आपल्या आयुष्यात आपल्यावर कितीही संकटे आली तरी थंड रहा.

कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटाला मात देतो तोच हिरा ठरतो ।।


 

#ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं..

दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं..:D


 

आठवु नकोस भुतकाळातल काही ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक स्वप्नामधल्या जगण्यात गुंतू नकोस स्वप्नासाठी हट्टाने जगायला शिक


 

🌹🥀🍁

 

     *कौतुक करणाऱ्या*

     *शंभर व्यक्तींपेक्षा,*

     *प्रोत्साहित करणारी*

     *एक अशी व्यक्ती*

     *सोबत असावी,*

     *जी आयुष्यातील*

     *सर्व नकारात्मकतेला*

     *पुरून उरेल…!!*

               🌹🍁🌹


 

Amazing whatsapp status for life
Amazing whatsapp status for life

 

Nice status for whatsapp about life

 

आपत्ती पण अशी यावी की,

त्याचाही इतरांना हेवा वाटावा,

व्यक्तीचा कस लागावा.

पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये.

चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं.

माणूस किती उंचावर पोचला होता,

हे तरी जगाला समजेल…!’


 

?#अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही पण लाखो पुस्तके लिहायला मात्र अनुभवच लागतो.

काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही पण नाव करण्यासाठी मात्र कामच करावे लागते…?


 

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…

कारण उत्तम दिवस आठवणी देतात,

चांगले दिवस आनंद देतात,

वाईट दिवस अनुभव देतात,

तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!


 

वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा जो सकाळी 4 रूपयाला असतो

तोच रात्री रद्दीत 4 रु किलोने असतो

म्हणून जीवनात वेळेला महत्त्व दया

क्योंकि जिंदगी मौके कम और

धोखे जादा देती है!!!


 

?#पैसे असणा-या ‪श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडे आदराने पाहू नका…..

जगातील सर्व ‪महान आणि ‪‎प्रचंड कामे ‪गरिबांनीच केली आहेत…..?


 

लबाडीने जिंकण्यापेक्षा तत्वाने हारलेले बरे, कुणी विचारले हरला कसा तर सांगेन मी लढलो कसा…


 

Nice status for whatsapp about life
Nice status for whatsapp about life

Beautiful Life status for whatsapp

 

ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!

जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.

आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..


 

?#कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत;

बरोबर ठरला तर खूप काही जिंकल्याचा आनंद मिळतो आणि चुकला तर अनुभव मिळतो…?


 

दुसऱ्याला संपवण्याचा प्रयत्न कराल तर स्वतःच नष्ट व्हाल म्हणून दुसऱ्याला संपवण्यापेक्षा स्वतःची प्रगती करा….खुप मोठे व्हाल….?


 

एखादे संकट आले की,

     समजायचे त्या संकटाबरोबर

     संधी पण आली.

     कारण संकट हे कधीच

     संधीशिवाय एकटा प्रवास

     करत नाही.

     संकट हे संधीचा राखणदार

     असते. फक्त संकटावर मात

     करा, मग संधी तुमचीच आहे.


 

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!


 

कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत,
जीवन यालाच म्हणायच असत.
दुःख असूनही दाखवायच नसत, पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.


 

Beautiful Life status for whatsapp
Beautiful Life status for whatsapp

 

Status about life for whatsapp

 

 समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे 
अधिक भयानक असतात 
म्हणुन मनातल्या गोष्टी 
जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा 
कारण त्याने मन हलके तर होईलच 

आणि लढण्याची ताकद पण येईल…!


तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य
निर्माण करतो


आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतेय आयुष्यात येऊन माणसं
मिळवावी, एकमेकांची सुख दु:खे
एकमेकांना कळवावी


मी दुनियेबरोबर “लढु” शकतो 
पण “आपल्या माणसांबरोबर” नाही, 
कारण “आपल्या माणसांबरोबर” 

मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे… !!


स्वतःचा “राग” इतका महाग करा कि
कोणालाही तो ‘परवडणार’ नाही,
आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.


आयुष्य खुप थोडं असतं, त्यात आपल्याला
खुप काही हवं असतं, जे हवं असतं, ते
मिळत नसतं आणि ते मिळालं तरी खुप
काही कमी असतं, कारण कारण चांदण्यांनी
भरुन सुद्धा आपलं आभाळ रिकामचं असतं!


 

Status about life for whatsapp
Status about life for whatsapp

Motivational life status for whatsapp

 

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. 
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, 
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. 
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”.. 

म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !!!


पराभवाने माणुस संपत नाही.,
प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो..


या छोट्याशा आयुष्यात,
प्रत्येकाचं एक स्वप्न असतं…
कुणाचं क्षणात पुर्ण होतं,
तर..
कुणाचं मरणानंतरही अपुर्ण राहतं…
.
कितीही जिवापाड प्रेम करा कुणावर…
.
कितीही जिव लावा कुणाला,
शेवटी..
.
अंतिम सत्य एकचं,
खरचं कुणीचं कुणाच नसतं


 

?#आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल…?


 

प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते …..? पण

.

.

.

.भाकरीच पीठ हे प्रत्येक घरात सारखच असत म्हणून  गरिबीत लाजु नये , आणि श्रीमंतीत माजु नये


 

मातीने एकी केली तर विट बनते..,

विटेनी एकी केली तर भिंत बनते..,

आणि जर एकी भिंतीनी केली तर घर बनते.

या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,

आपण तर माणसं आहोत…नाही का…

विचार असे मांडा की ,

तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

 

Motivational life status for whatsapp
Motivational life status for whatsapp

 

Life status for motivation

 

 

स्वप्न जिथे साकार होते

जीवन तिथेच आकार घेते,

जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि

कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,

तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.


 

*ओझं*

*दिसत कारण ते*

*लादलेल असत…*

     *जबाबदारी*

*दिसत नाही कारण ती*

स्वीकारलेली असते….


 

जेव्हा…

#अडचणीत असाल तेव्हा #प्रामाणिक रहा,

#आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा #साधे रहा,

एखादं #पद किंवा अधिकार असेल तेव्हा #विनयशील रहा,

अत्यंत #रागात असाल तेव्हा अगदी #शांत रहा.

यालाच आयुष्याचे  #सुयोग्य_व्यवस्थापन असं म्हणतात.


 

*ध्येय असे पहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा*

*तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे ..!!*


 

?जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, ह्रदयामध्ये ध्येयाचे

वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध

आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत

येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे……?


 

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही .

तर त्याला  सहनशक्ती चीही जोड आसावी लागते


 

Life status for motivation
Life status for motivation

 

Super inspirational life status for whatsapp

 

आयुष्य असं जगावं….

की मृत्यूनेही म्हणावं ?

जग अजून, मी येईन नंतर !!!


 

?#चांगले विचार हे नेहमी चांगल्या

विचार असणा-या माणसांच्या

संगतीतून येतात..?


 

##फालतू_लव्हस्टोरी_वाचुन #आत्महत्या_करण्यापेक्षा_शिवचरित्र #अभ्यासा_जग_जिंकण्यासाठी

#प्रेरित_व्हाल !!??


 

कधी कोनाला # कमी समजु नका

प्रत्येकाचा # काळ आसतो

कोनी गाजवत असतो तर कोणी

# गाजवलेला असतो


 

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !


 

आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता ..,हाती आलेली साधी संधी दवडू नका….कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही…!!


 

Super inspirational life status for whatsapp
Super inspirational life status for whatsapp

प्रेरणादायी life status

 

?#आयुष्यात आपण कितीही मोठे झालात तरी, छोट्यांना कधी विसरू नका. कारण, जिथे सुईचे काम असते, तिथे तलवार कधीच चालत नाही….?


 

#अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप #भावूक बनवून जाते …

#हिमतीने हारा…

पण #हिम्मत हारु नका …○


 

सर्व #गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती #म्हणजे #कष्ट.. #कष्ट.. आणि #कष्ट.


 

*अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते…*

*उन्हात चालताना सावलीची गरज असते…*

*जीवन जगत असताना खरंच चांगल्या माणसांची गरज असते..


 

जगायच तर #_स्वता:च्या _हिमती वर जगा…

कारण #_इतिहास पण

#_साक्षीदार आहे,

जो #_झुकलाय…

तो #_गुलाम झालाय…


 

जगावं तर

असं #जगावं कि

#इतिहासाने आपल्यासाठी

एक #पान राखावं


 

प्रेरणादायी life status
प्रेरणादायी life status

Latest whatsapp status on life

 

येणारी प्रत्येक #वादळे ही आपल्याला

#उध्वस्त करण्यासाठी नसतात.

तर #आपण काय आहोत याची

#जाणीव करून देण्यासाठी असतात.


 

*कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,*

*कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,*

*आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही,*

*म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा,* *प्रयत्नवादी व्हा,*

*यश तुमची वाट पाहात आहे.*


 

मनात नेहमी जिंकण्याची

आशा असावी. कारण नशीब

बदलो ना बदलो..

 

पण वेळ नक्कीच बदलते..


 

जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून

वाटचाल करत असतात,

ती सतत धडपडत असतात….

लोकांच्या दृष्टिने ती धड नसतात, कारण ती पड़त असतात. पण, खर म्हणजे ती  पड़त नसतात. तर, पड़ता पड़ता घडत असतात..


 

?#सकाळची झोप आपल्या ध्येयाला कमकुवत करते..ज्यांना ध्येय गाठायचे आहे ते कधी उशिरापर्यंत झोप घेत नाहीत,

तिच लोक पुढे जातात जे सूर्याला जागं करतात

तिच लोक पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य जागं करतो…?


 

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि आपण कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि आपले कोण आहेत..


 

Latest whatsapp status on life
Latest whatsapp status on life

 

Marathi  inspirational status

 

?#आपले सत्य स्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.


 

?#एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं…?


 

?#कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही…?


 

?#आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल….?


 

ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू

त्याच दिवसापासून मोठे मोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील..


 

“संयम ठेवा,संकटाचे हे ही दिवस जातील…..

आज जे तुम्हाला पाहुन हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील…..”


 

Marathi  inspirational status
Marathi  inspirational status

Whatsapp status marathi

 

#आयुष्य म्हणजे ते काय रे..

#सुख दुखाचा तो डोंगर रे

निखळ #हास्याने तू सावर रे…:)


 

?#ज्याच्या मनगटात वेळ सुध्दा बदलण्याची क्षमता असते तो बंद पडनाऱ्या घडयाळावर अवलंबून राहत नाही………?


 

आठवु नकोस भुतकाळातल काही ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक स्वप्नामधल्या जगण्यात गुंतू नकोस स्वप्नासाठी हट्टाने जगायला शिक


 

चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळू हळू जाणे केव्हाही चांगले


 

बाकीचे लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्वाचे नाही तुम्ही स्वतःला कसे बघता हे महत्त्वाचं


 

जिवनातले तीन छोटे नियम

१ . तुम्हा जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नचं केले नाही
तर ते तुम्हाला कधेचं मिळणार नाही….

२ . तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाही किंवा बोलले नाही
तर त्याचे उत्तर नेहमीचं नाही असेचं असेल …

३ . जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं नाही
तर तुम्ही जागेवरचं रहाणार ..


 

Whatsapp status marathi
Whatsapp status marathi

 

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache  Life Status For WhatsApp in marathi ? I  hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

 

Also see:

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.