Marathi whatsapp status on life featured

Marathi Whatsapp Status On Life | Best Motivational Marathi Status

Marathi whatsapp status on life: Are you feeling demotivated? and searching for motivational status to boost yourself. If yes then this article is for you. As the Ups and downs are the part of life sometimes we face many difficulties in our daily life. Because of that we feel sad and demotivate. But don’t give up, this collection of status help you to overcome this situation. If you want to share your feelings and thoughts on social media then whatsapp is the best medium to share your feelings through status. This marathi whatsapp status on life are the best motivational status to share your feelings on whatsapp and help you to bounce back.

 

Best Marathi Whatsapp Status On Life

 

?#अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.?

 


 

?#अविचार लगेच सुचतो; पण सुविचार लवकर सूचत नाही. म्हणून जेंव्हा सुविचार सुचेल तेंव्हा अविचारा पुर्वी, सुविचार त्वरित अमलात आणावा..?

 


 

?#अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.?

 


 

आई वडील आपल्यासाठी #ATM_कार्ड बनु शकतात…

#तर , आपण सुद्धा त्यांच्यासाठी

#Aadhar_Card नक्कीच बनु शकतो……

 


 

?#अधिक मित्र हवे असतील, तर दुसर्‍यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा..?

 


 

?#अविचार लगेच सुचतो; पण सुविचार लवकर सूचत नाही. म्हणून जेंव्हा सुविचार सुचेल तेंव्हा अविचारा पुर्वी, सुविचार त्वरित अमलात आणावा..?

 


 

Marathi Whatsapp Status On Life
Best Marathi Whatsapp Status On Life

 


 

New marathi whatsapp Status on life 

 

?#अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.?

 


 

आई वडील आपल्यासाठी #ATM_कार्ड बनु शकतात…

#तर , आपण सुद्धा त्यांच्यासाठी

#Aadhar_Card नक्कीच बनु शकतो……

 


 

?#अधिक मित्र हवे असतील, तर दुसर्‍यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा..?

 


 

?#ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्या विषयी कधीही दुःखी होऊ नये…

 


 

?#तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल…?

 


 

New marathi whatsapp Status on life 
New marathi whatsapp Status on life

 


 

Motivational marathi whatsapp Status on life 

 

?#आयुष्यात काही शिकायचं असेल तर ते पाण्याकडून शिकावं वाटेतला खड्डा टाळून नाही तर ते नेहमी भरून जाव ..?

 


 

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि आपण कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि आपले कोण आहेत..

 


 

*माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं*

*काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा,*

*उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करावा,*

*कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही,*

*तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय .*

 


 

?#मानवाच्या शरीरातच त्याच्या कल्याणाचा खजिना भरलेला आहे आणि तो शोधण्याचे सामर्थ्य देखील परमेश्वराने मानवाला दिलेले आहे…?

 


 

स्वतःवर कधीही अहंकार करू नका.

देवाने तुमच्या -माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलय…..!!!

 


 

Motivational marathi whatsapp Status on life 
Motivational marathi whatsapp Status on life

 


 

Marathi motivational status 2020

 

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

 


 

आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.चांगली

पानं मिळणं आपल्या हातात नसतं.पण

मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं

यावर आपलं यश अवलंबून असत…

?#आपले सत्य स्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.

 


 

?#एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं…?

 


 

सावलीपासुन आपणच शिकावे..

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे…

शेवटी काय घेवुन जाणार आहोत सोबत, म्हनुन प्रत्येक नाते र्हदयातुन जपावे..?

 


 

?#कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही…?

 


 

आयुष्याला योग्य दिशा मिळाली नाही तर, आयुष्याची वाट लागते…〽??

 


 

Marathi motivational status 2019
Marathi motivational status 2020

 


 

Life whatsapp status in marathi

 

?#कायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही तरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत…?

 


 

?#चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून, अनुभवातुन शिकण्यात आहे…?

 


 

?#आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल….?

 


 

?#आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा…?

 


 

?#बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका…

 


 

#_का कुणावर प्रेम करायचं

का कुणासाठी #_झुरायच

#_का कुणासाठी मरायच

देवाने #आई_ वडील दिले आहेत

त्यांच्या साठीच #_सगळ करायच

 


 

Life whatsapp status in marathi
Life whatsapp status in marathi

 


 

प्रेरणादायी life status for whatsapp

 

प्रेमात हारलात म्हणून आयुष्य संपवण्यात काहीच

अर्थ नाही… कारण,

तिला/त्याला कदाचित दूसरा साथीदार मिळेल….

पण तुमच्या आई-बाबा ला तुमच्यासारखा मुलगा/

मुलगी कधीच नाही मिळणार..!!!????

 


 

चांगल्या हृदयाने❤खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने?ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!#

 


 

*आयुष्यात दोन गोष्टींना कधी वाया जाऊ देऊ नका… अन्नाच्या कणाला.. आणि आनंदाच्या क्षणाला*

 


 

?स्वप्नं छोटं असलं तरी चालेल पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..!! ?

 


 

* कोणतीही गोष्ट उचलण्यापेक्षा ढकलण सोपं असत. जबाबदारीच्या बाबतीत मी तेच करतो.

 


 

?#गेलेल्या क्षणाला झुरतं बसण्यापेक्षा;

समोर आलेला आज भरभरून जगा…

 


 

प्रेरणादायी life status for whatsapp
प्रेरणादायी life status for whatsapp

 


 

Top  marathi whatsapp Status on life

 

आयुष्यात सगळे चांगले होत नसत,

आणि सगळे वाईट होत अस सुध्या नसत,

चांगल्या-वाईट अनुभवातून फक्त

 


 

सुंदर आयुष्य जगायचे असत.

आयुष्य हे समुद्र आहे,हृदय हा किनारा आहे,

आणि  मित्र म्हणजे लाटा आहेत.

समुद्रात किती लाटा  आहेत हे महत्वाचा नसून,

त्या किनारयाला किती स्पर्श करतात ते महत्वाच असत

 


 

?#गरूडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते?

 


 

?#माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..

प्रत्येक माणूस आप-आपल्या परीनं निसर्गाची

‘एकमेव अप्रतीम कलाकृती‘ असतो..

 


 

कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!!?

गरज ही शोधांची जननी आहे तर आळस ही सावत्र आई..

 


 

??*प्रभावाने *जवळ येणाऱ्या लोकांच्या पेक्षा

*स्वभावाने जवळ* येणाऱ्या *लोकांना जपा*

आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही….

 


 

Top  marathi whatsapp Status on life
Top  marathi whatsapp Status on life

 


 

Life status 2020

 

“आरसा तोच असतो”

फक्त त्यात हसत पाहिले की,

आपण आनंदी दिसतो,

आणि रडत पाहिले की,

आपण दु:खी दिसतो,

तसेच जीवनही तेच असतं,

फक्त त्याच्याकडे आपला पहाण्याचा दृष्टीकोन त्याला आनंदी किंवा दुखी बनवतो म्हणुन दृष्टीकोन महत्वाचा आहे.

 


 

ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू

त्याच दिवसापासून मोठे मोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील..

 


 

“संयम ठेवा,संकटाचे हे ही दिवस जातील…..

आज जे तुम्हाला पाहुन हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील…..”

 


 

चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात…

पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात…

 


 

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही…

 


 

जग जिंकण्यासाठी ‪#‎attitude नाही फ़क्त दोन गोष्टी पूरेश्या आहेत ‪#‎गोड_स्वभाव आणि ‪#‎cute_smile

 


 

Life status 2019
Life status 2020

 


 

Marathi motivational status on life for whatsapp

 

सांगण्यापेक्षा समजण्यावर….

घेण्यापेक्षा देण्यावर….

आणि

बोलण्यापेक्षा करण्यावर

भर असेल,तर…….

विचार कृतीत उतरतात आणि

तिथंच खरी माणसं घडतात..!!!

 


 

?#देवाला तुम्हाला काय हवय ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा…कदाचित तुमची योग्यता तुमच्या ईच्छे पेक्षा मोठी असेल… ?

 


 

ज्याने आयुष्यात पावलोपावली दुःख भोगलीय तिच

व्यक्ती नेहमी इतरांना हसवु शकते…

कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते

 


 

*✍🏻… स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात*

*केली तरी त्याला खरेदी करणार*

*जगात कुणीच भेटत नाही.*

 


 

काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा.

ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता,

त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.

 


 

तुम्ही कोणत्याही ठिकाणी

पोहचा,

तिथे तुमच्या आधी कोणी तरी असेलच…

तुम्ही कितीही सुंदर आणि

किंमती वस्तू खरेदी

केलीत तरी त्यापेक्षा चांगली

वस्तू उपलब्ध

असणारच…

म्हणून कधीही तुलनेच्या

विचित्र खेळात अडकू नका,

कारण या खेळाला अंत नाही…!!!

जिथे तुलना सुरु होते तिथे

आनंद संपतो…..!!

 


 

Marathi motivational status on life for whatsapp
Marathi motivational status on life for whatsapp

 


 

Free marathi whatsapp Status on life 

 

जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा

चांगल्या कर्माचे फळ आहे आणि

जेव्हा

आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म

करण्याची वेळ आली आहे.

 


 

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च

करा म्हणजे

 तुम्हाला इतरांना दोष द्यायला

वेळच मिळणार नाही.

 


 

ओजस्वी वाणी आणि तेजस्वी विचार सर्वांनाच भुरळ घालतात.

परंतु विवेक आणि संयम जनमानसात आदरणीय ठरवतात.

 


 

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही

तोपर्यंत सगळे काही शक्य आहे….

 


 

डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो;

पण जेव्हा तो उतरू लागतो

तेव्हा ताठपणे उतरतो

कोणी झुकत असेल तर

समजावे की तो उंचावर जात आहे

आणि कोणी ताठ बनत असेल

तर समजावे की तो खाली चालला आहे…!!

 


 

*आयुष्य* म्हणजे पत्यांचा *खेळ*.

चांगली *पानं* मिळणं

आपल्या *हातात* नसतं.

*पण*

मिळालेल्या *पानांवर*

चांगला *डाव* खेळणं,

यावर आपलं *यश*

अवलंबून असतं…

 


 

Free marathi whatsapp Status on life 
Free marathi whatsapp Status on life

 


 

छान marathi whatsapp Status on life 

 

जग नेहमी म्हणतं –

चांगले लोक शोधा आणि वाईट लोकाना सोडा.

पण भगवांन श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही.

 


 

ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,

कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;

परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते..

 


 

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

 


 

स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा. त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.

 


 

सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे

 


 

सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे  कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.

 


 

छान marathi whatsapp Status on life 
छान marathi whatsapp Status on life

 


 

Status marathi motivational status on life

 

आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा.

मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला

तर संकटे, चिंता, काळजी यांचे पीठ होते.

 


 

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;

इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…

 


 

आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता ..,

हाती आलेली साधी संधी दवडू नका….

कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी,

कधीच वाया जात नाही…!!

 


 

नकार देणं ही कला असते,

पण होकार देऊन काम न करणं ही खरी कला…

 


 

व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही,

कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो…

 


 

🌼🌼🌼

*किंमतीवरुन अस्तित्व ठरत नसत, तर अस्तित्वावरुन किंमत ठरत असते.*_

 


 

Status marathi motivational status on life
Status marathi motivational status on life

 


 

भन्नाट marathi whatsapp Status on life 

 

🎭 *कोणी कसाही असो त्यांच्याशी इतकं चांगले वागा कि,. वाईटातल्या वाईट माणसाला देखिल आपली कॉपी करण्याची इच्छा झाली पाहिजे*

 


    

आनंदी दिसणाऱ्याव्यक्तींना दुःख नसतेच असे नाही.फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते…

 


 

न डगमगता प्रयत्न केलेत तर यश स्वतःहून तुमच्याकडे येईल !

 


 

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य

किरणांची आवश्यकता असते तसेच

मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या

विचारांची आवश्यकता असते..

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर

कोणी शंका घेत असेल तर

मुळीच कमीपणा वाटू देवू नका.

कारण लोक नेहमी

सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,

लोखंडाच्या नाही.

 


 

जेंव्हा सगळंच संपून गेलंय

असं आपल्याला वाटतं,

तीच खरी वेळ असते

नवीन काहीतरी

सुरु होण्याची..!

 


 

गुणवत्ता नसेल तरी

कष्ट करुन यश मिळवता येते.

मात्र कष्ट करण्याची तयारीच नसेल तर गुणवत्ता असूनही उपयोग होत नाही…

 


 

भन्नाट marathi whatsapp Status on life 
भन्नाट marathi whatsapp Status on life

 


 

Inspirational marathi status on life

 

*लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,*

*आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.*

*फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,*

*प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..*

*खेळाडूला फक्त जिंकायचे असते..*

 


 

काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका.

संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला,

अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले,

थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो.

चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो,

मोठेपणा, अहंकार सर्व सोडा.

फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा.

शेंडी तुटो वा पारंबी..ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे !!

 


 

आपल्यामुळे कोणी रडले तर जीवन व्यर्थ आहे,

आपल्यासाठी कोणी रडले तर जीवन सार्थ आहे…

 


 

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे…

 


 

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि “आपण” कोण आहोत,

पण अपयशी होतो तेव्हा कळते कि “आपले” कोण आहेत…

 


 

ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे,

कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलच कळालंय…

 


 

Inspirational marathi status on life
Inspirational marathi status on life

 


 

Beautiful status on life in marathi

 

मनात खुप काही असतं सागण्यांसारख पण…. काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..

आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातंच आपलं भलं असतं ..

एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं…

जीवन हे असच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं ……..

 


 

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच,कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका; संयम पाळा.

 


 

योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी “संयम” असणे, हिच खरी जिवनातील अवघड परिक्षा आहे.. 👌

 


 

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहर्‍याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते..

 


 

कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर फारसं मनावर घेवु नये कारण, या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील..!

 


 

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो,

तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात. “

 


 

 Beautiful status on life in marathi
Beautiful status on life in marathi

 


 

😍Marathi motivation😍

 

माणसामधे बदल तेव्हाच होतो

जेव्हा तो अती शिकतो किंवा

अती दुखावला जातो

 


 

स्वप्नांच्या मागे धावु नकोस …..,

 स्वप्न सगळीच पूर्ण होत नाहित…

उरतात ते फक्त उसासे,

अश्रु पण खाली ओघळत नाहित…

 


 

माणसाच्या मुखात गोडवा,

मनात प्रेम

वागण्यात सभ्य़ता

आणि

हृदयात माणुसकीची जाण,

असली की

बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत

जातात…

 


 

#‎प्रमाणापेक्षा जास्त “सुख “

आणि प्रमाणापेक्षा जास्त “दु:ख”

कधीच कुणाजवळ व्यक्त करु नका,

कारण लाेकं सुखांना “नजर” लावतात

आणि दु:खावर “मीठ” चाेळतात.हे….

 


 

चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो …

मग

संकट कितीही मोठ असु द्या …

फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा …

आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात …

तोडणं हा क्षणाचा खेळ असतो …

पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो…

 


 

जीवनात जे मिळवायचे ते मिळवा ,

फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा

की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता

कधीही लोकांची मने तोडून जाणारा नसावा.!

 


 

😍Marathi motivation😍
😍Marathi motivation😍

 


 

जीवन marathi whatsapp Status on life 

 

जे घडत ते चांगल्यासाठीच …!

फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…!

 


 

सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शपथेची गरज नसते.

नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते.

जे जगात निघतात पुढे आपल्या हिमतीच्या जोरावर

त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते…

 


 

बोलणा-यांकडे लक्ष द्याल तर

विखुरले जाल….,

मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी

यशस्वी व्हाल…!!!

 


 

*मनाशी बाळगलेली स्वप्नं*

*पुर्ण झाल्याशिवाय,*

*संघर्षाचं मैदान*

*सोडू नका…*

*”सतत आनंदी रहा इतके आनंदी रहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल.”*

 


 

🎀 *जीवन जगायच तर पावलांच्या* 👣

*जोडीसारख जगा.*

*प्रथम पुढे पडणा-या पावलाला*

*गर्व नसतो तर मागे पडणा-या*

*पावलाला कुठ्लाच कमीपणा नसतो.*

*कारण त्या दोघानाही माहीत असत,*

*आपली स्थिती बदलत राहणारी आहे..!!!*

 


 

☺ *कठीण रस्तेच तुम्हाला*

    *नेहमी सुंदर*

     *ठिकाणी*

*पोहोचवतात…..!* 

 


 

जीवन marathi whatsapp Status on life 
जीवन marathi whatsapp Status on life

 


 

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache marathi whatsapp status on life ? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

 

Also see:

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.