Dr Babasaheb Ambedkar Status

Best Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp(2020)

Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp: Hello friends, are you looking for Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar status for WhatsApp. If yes, then your at the right place.

In this article, we are sharing some best marathi Dr. Baba Saheb Ambedkar. We all know that he was a legendary economist, politician and social reformer. If you are also following the way on the thoughts of Dr. Baba Saheb Ambedkar then this status will help you. Check out the status below and select which you love.

Best Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp

Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp
Best Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp

भिमराय आमचा बाप आहे,

एवढ्यातच हुकणार नाय;

त्यानेच शिकुन ठेवलंय आम्हाला;

मोडेन पण झुकणार ऩाय.!!


जय भिम आमची माती,

आम्ही तिच्यातच रुजणार;

देव जरी असले दगडाचे,

तरी भिमरायालाच पुजणार.!!


काय सांगावे वाचनाचे फायदे;

यामुळेच सुचले अंबेडकरांना कायदे.


बाबासाहेबांच्या काळात लोक गरीब होते परंतु चळवळ श्रीमंत होती…

आता लोक श्रीमंत झाले परंतु चळवळ गरीब झाली..?

संघटना हजार झाल्या।

नेते हजार झाले।

कोना म्हणावे आपुले।

चेहरे हजार झाले।

तु पाहिलेली स्वप्न पूर्ण झालित का रे।

भीमा तुझ्या मतांची माणसे मेलित कारे।।


सब्र कर बन्दे ..

मुसीबत के दिन गुजर जायेंगे !!

 

आज जो तुझे देख के हंसते है ,

वो कल तुझे देखते रह जायेंगे !!

 

त्याग दे कुछ ख्वाहिशे ..

कुछ अलग करने के लिए !!

 

“भिमराव” ने भी खोया बहुत कुछ ,

“बाबासाहब ” बनने के लिए ..!!


वाचा खास आहे

ईतिहासाच्या पानावर

जनतेच्या मनावर

मातिच्या कणावर

आणि विश्वासाच्या प्रमाणावर

राज्य करणारे संपुर्ण विश्वात एकच राजा म्हणजे

 

डाँ. बाबासाहेब आंबेडकर

 

सविनय जय भिम


नीळी आमची दादागिरी ..

नीळी आमची झडप …………..

नाद कराल भीमभक्ताचा ……..

तर करू दूनियेतून गडप…..

……कल भी कहा था ……

…आज भी सुनलो..

साऱ्या जगाचा राजा …

…..भीमराव एकच राजा …..

…..सप्रेम जय भीम


*बुद्ध से बुद्धी मिली !..

*कबीर से मिला ज्ञान !!..

*ज्योतिबा से ज्योती मिली !!!..

*बाबासाहेब से मिला संविधान !!!..


Top Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp

Top Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp
Top Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp

विजे सारखा चमकुन गेला.#निधड्या छातीने

सारा #भारत हालवुन गेला “

ज्याच्या #प्रकाशाने सारा #अंधार मिटुन गेला.

“” देवांच्या देवांनीही ज्याला वाकुन

#मुजरा केला,असाच एक #वाघ माझा #भिमराव होऊन

गेला “”


पई पैसा लावण्या भिमाला

थापल्या कित्येक गौर् या

तिने थापल्या कित्येक गौर् या

फाटक्या लुगड्यात नांदली #रमाई


#भिम येवल्यात बोललाय बाई

म्हणे मी या नरकात मरनार नाही..

ग्रंथ सारेच चाळून पाही

सांगे बुद्धा शिवाय पर्याय नाही…..

माझ्या बापान चातुर बुद्धीने


सार्या

नेत्यावर तरीही

गाँधी रडला होता

#कारण #बहुजनाच्या न्याय

#हक्कासाठी

त्याला #बाप आमचा #भिमराव

#नडला होता

जय भिम


जर का माझा #भिमराव

या देशासाठी झटला नसता

तर हा भारत देश कधी

#modern #India म्हणून

ओळखला गेला नसता..


विरहाच्या #आगीवर रमाईची मात होती #भिम जर #दिप होते तर #रमाई वात होति ….!*

#त्यागालाही वाटावी लाज

असा #रमाई तुझा त्याग तुझ्या त्यागानेच #निर्माण झाला आम्हा लेकरांचा #स्वाभिमान #महामाता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी विनम्र अभिवादन*


डोळ्यांच्या #करुन वाती…

#शिकला तो दिन राती…

डोळ्यांच्या करुन #वाती…

शिकला तो दिन #राती…

तोच #रमाईचा पती सखे बाई ग…..!

#गावा मध्ये गाव आहे ते #महुगाव तिथ जन्मले #भिमराव सखे बाई ग…!


#शाळेच्या बाहेर #भिमराव बसायचा

#फळ्यावरचा अभ्यास माञ #मनावरती

ठसायचा… ब्राम्हण #गुरुजी त्याला पाहुन

#हसायचा.. कारण उद्याचा #महासुर्य

माझ्या #भिमरावमध्ये दिसायचा……


Amazing Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp

Amazing Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp
Amazing Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp

विचार पेरूनगेलेत #भिमराव आम्हास सांगून गेलेत भिमराव समाजासाठीचं लढायचंय आणि #निळयासाठीचं झगडायचयं मरण आलं तरी शरण नाही जायचं वाघासारखचं जगायचं आणि वाघासारखचं मरायचं..”

#जय_भिम#


जय_भिम वानी घुमते #कानी, आनंद चोहीकडे …..

#दिनांचा राजा #भिमराव माझा आलाय घराकडे……

☆⇨जय ✺ भिम⇦☆


कोई #दौलत पर नाज करते है

कोई #शोहरत पे नाज करते

पर जिसके पास #भिमराव जैसा #बाप है

ओ अपने आप पर #नाज करते है


#प्रेम तर सगळेच करतात..

पण

जिच्याकड़ुन #ममता मिळते तिला

“#रमाई” म्हणतात…

#तेलाने तर दिवे

सगळेच लावतात…

पण जो

#पाण्याला_आग लावतो त्याला

“#भिमराव” म्हणतात.

सप्रेम जय भिम


#रमाई जर #रमाई झाली नसती तर…

#भिमराव कधीच #बाबासाहेब झाले नसते …..

कधी गेली नाही adnya बाहेर ….. कधी आठवले नाही तिला माहेर …..

#माता_रमाईला कोटी कोटी Pranam


ऊभा केला ज्याने इथे

माणसांचा गाव,

#रमाई झाली

माझी #आई आणि

#बाप_भिमराव……

कोटी कोटी काळजावर

कोरले ते नाव,

त्या भिमामुळेच मिळतो आज

आम्हाला #भाव…….


#तुला काय सांगु माझ

#नाव_गाव

#रमाई माझी #माय होती

#बाप_भिमराव……


#प्रेम तर सगळेच करतात.. पण जिच्या कड़ुन #ममता मिळते तिला #रमाई म्हणतात.. तेलाने तर दिवे सगळेच लावतात.. पण जो #पाण्याला_आग लावतो त्याला #भिमराव म्हणतात.


Beautiful Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp

Beautiful Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp

चपला नव्हत्या बुट नव्हते,

नव्हते कपडे धड,

#बाबांमुळे मिळाले सारे काही

म्हणून म्हणतो भावा आता तरी मनापासून

#जय_भिम कर…..!

सप्रेम जय भिम……!


फाडली छाती आमची तर दिसेल मुर्ती ”भिम बाबा ची”अन कापल्या नसा आमच्या तर उडेल धार “निळया” रक्ताची…

#जय_भिम


फाडली छाती आमची तर दिसेल मुर्ती ”भिम बाबा ची”अन कापल्या नसा आमच्या तर उडेल धार “निळया” रक्ताची…

#जय_भिम


एकट्या #भिमाईच्या #पुञानं,

भल्या भल्याना #पाणी_पाजवल;

लजित झाले #खोटे_महापुरुष,

जेव्हा एका #महारा_च्या_पोरानं_लंडन_गाजवल

ं#जय_भिम


एकट्या #भिमाईच्या #पुञानं,

भल्या भल्याना #पाणी_पाजवल;

लजित झाले #खोटे_महापुरुष,

जेव्हा एका #महारा_च्या_पोरानं_लंडन_गाजवल

ं#जय_भिम


#आयुष्यछान आहे, थोडे लहान आहे.

पण #जय_भिम म्हणून जन्म घेतला यातच माझी शान आहे.


अंतरंग माझे शुद्ध आहे सदनात माझ्या बुद्ध आहे…


“है #हक उसे #जय_भिम कहने का जो #दिल मे #शेरकी #दहाड़ रखता है ! हमारा सीना #चीरकर देखो , हर खून का कतरा भी” #जय_भिम” कहता है !*** #जय_भिम ***


Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp & FB

dr ambedkar status in marathi
Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp & FB

विझलेल्या राखेची ठिणगी

ठिणगीचा निखारा झालो,

भिमा तुझ्यामुळेचं आज

आम्ही वादळवारा झालो.

तुझ्यामुळेचं आमचे

सारे दुख:दैन्य गेले रे,

अंगात हत्तीचे बळ अन्वाघाचे चैतन्य आले रे.

बा भिमा तु नसता तर ?

चित्र वेगळे असते रे,

उपेक्षीत बहुजन सारे लुळे पांगळे असते रे.


लढता लढता हरले जरी,

हरल्याची मला खंत नाही..

लढा माझ्या समाजासाठी

लढाईला माझ्या अंत नाही..

पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन,

शांत बसायला मी काही संत नाही!!!!


तु मानवी मनाच्या विकासाची पुर्तता त्रीवार मि वंदितो तुझला तथागता… #नमो_बुद्धाय


अन्न तर होते,पण भाकर देणारा एकच होता…….पानी तर होते,पण पाजनारा एकच होता…….मेलो असतो गुलामी करूण, पणजीवाला जीवाचे दान देणारा माझा भिमच होता भिमच होता…….


“वाघ” म्हणतात #महार जातीला ।।

#कपाळी लावतो महाराष्ट्राच्या मातीला ।।

डोंगराशी #भिडवतो छातीला ।।

तोड नाही जगात कुठे आमच्या #हिम्मतीला।।

आम्ही #रक्त पाजतो स्वतःचे तलवारीच्या पातीला ।।

कारण #पुजतो फक्त।।

” डॉ” बाबासाहेब आंबेडकरला।।


अरे नाही आम्ही कुणाचे गुलाम

सुबह उगने वाला सुरज शाम को ढलता है…

लेकीन भारत में मेरे भिमजी का कानून

२४ घंटे चलता है…


!!!माझ्या मनात फक्त एकच विचार, तो म्हणजे जोमाने करायचा, भीमरायांच्या विचारांचा प्रचार…..!!


भीमा तुझ्या विचारांचा थवा पाहिजे..

.मन

घाबरेल अशी हवा पाहीजे..

.लोक जुळतील तुझ्या

समतेचा रथाला

बस

भीमा तुझ्या विचारावर चालणारा भिमसैनिक पाहीजे.

जय भिम


We hope you love this collection of Dr Babasaheb Ambedkar Status For Whatsapp & FB. Share this marathi status with your friends on social media.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.