life quotes in marathi

115+ Best Life Quotes In Marathi | जीवनावर सुविचार

Life Quotes In Marathi: Hello friends, Are you looking for Life quotes in marathi for motivation? If yes then you’re at the right place. Here we are sharing the best 115+ marathi quotes on life.

This quotes will help you to change your thoughts and change your way of looking towards your life. They inspire you to live a positive and meaningful life. Some will make you think and force you to take action. If you feel give up in any situation read or share these quotes, You will fill motivation and again give you a boost to move ahead in life. These quotes are in our beloved marathi language hence it will instantly connect with our mind. Don’t  stop until you achieve your goals and always keep in mind ” When you feel like giving up, remember why you started?”

Best Life Quotes In Marathi

Best Life Quotes In Marathi
Best Life Quotes In Marathi

आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.


कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.


खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात…पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…


छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.


जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.


तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.


तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.


तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते


तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.


नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.


परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.


पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही, एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात.


भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.


माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.


लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.


विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.


संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.


सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगा-योग आहे, परंतु सज्जन म्हणून मरणे, ही आयुष्य भराची कमाई आहे.


“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”


आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात


Inspirational Life Quotes In Marathi

Inspirational Life Quotes In Marathi

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे


इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर

जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.


ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे. भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे. आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.


“आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका … कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात तुम्हाला काही महत्व उरत नाही”


आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं

आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!


समाधान म्हणजे अंत:करणाची संपत्ती आहे ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे


थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात


आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन . आणि आकाशात नझर लावून तिथे चमकणारी माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन .


पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुश्य म्हणतात .


आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे…. तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल


आयुष्य म्हणजे कोणासाठी ते स्वप्न आहे तर कुणासाठी एक खेळ आहे आणि कुणासाठी एक शोकांतिका


जीवन सर्वांसाठी सारखच असते, फरक फक्त एवढाच असतो, “कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं”…!!


आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत


“सत्य” ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते. पण “असत्य” हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते…!


अनोळख्याला भाकरी द्यावी, पण ओसरी देऊ नये.


आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.


आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार? सगळे इथेच सोडून जायचे हे.


आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.


आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?


आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.


Motivational Life Quotes In Marathi

Motivational Life Quotes In Marathi

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.


आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.


आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.


शहाण्या माणसाच्या आयुष्याचा उत्तरार्ध त्याने पूर्वार्धात गोळा केलेले पूर्वग्रह, चुकीच्या समजुती आणि चुकांना दुरुस्त करण्यात व्यग्र असतो.


” तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही, इतरांचं अनुकरण कमी कराल आणि अधिताधिक स्वत:सारखे बनक जाल.”


आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.


आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.


आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.


“आयुष्य सोपं नसलं तरीही चालेल; पण ते पोकळ असू नये”


“जगण्यासाठी आधीच आखुन ठेवलेल्या योजना सोडुन दिल्या,तरच आपली वाट पाहत थांबलेल्या खर्याखुर्या जगण्याची भेट होऊ शकेल.”


मला मोठ व्हायचय म्हणून कसही वागून चालत नाहि,कारण परिस्थिती नेहमी बदलते अन ती कुणीही टाळू शकत नाहि.


आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.


आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.


माणसाने आयुष्य भरभरून जगाव…

जगताना मरणाकडे एकदातरी हळूच चोरून बघाव…..


आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला, कधी ना कधी हरावच लागतं….. आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही….. परन्तु त्यासाठी प्रत्येकाला, कधी न कधी मरावच लागत….


आयुष्यात खुप माणसे भेटतात वा-याच्या झुळका प्रमाणे येतात आणि जातात  पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात ¤ हिच गोड माणसे जिवणाचा अर्थ सांगतात ¤ ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात


गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.गवत झुलते वा-याच्या झोतावर .पक्षी उडतो पंखाच्या जोरावर .माणूस जगतो आशेच्या किरणावर .आणि मैत्री टिकते ती फक्त

“विश्वासावर”


” स्वप्न थांबली की आयुष्य संपते , विश्वास उडाला की आशा संपते ,काळजी घेणे सोडले की मैत्रीतील प्रेम संपते , म्हणुन स्वप्न पहा , विश्वास ठेवा आणी काळजी घ्या आयुष्य खुप सुंदर आहे .. !! ? !!


आनंदाचे दार बंद झाले कि आपण निराश होतो,पण त्याचवेळी दुसरे एखादे दार उघडलेले असते,पण बंद झालेल्या दाराकडे पाहण्याच्या दुःखात.दुसऱ्‍या उघडलेल्या दाराकडे आपले लक्ष नसत


माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात


Happy Life Quotes In Marathi

Happy Life Quotes In Marathi
Happy Life Quotes In Marathi

तुटलेली फुले सुगंध देऊन जातात,गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,प्रत्येकाचा अंदाज वेगळा आहे,म्हणुन काही क्षणभर.तरकाही आयुष्यभर लक्षात राहतात


ठेच तर पायाला लागते

वेदना माञ मनाला होतात.

आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.

असच नात जपत जगण,

हेच तर खरं जीवन असतं.


‘ज्योत’ म्हटलं की ती झंझावातात विझणारच असं मानलं जातं. सगळ्याच ज्योती विझतात. विझत नाही तो प्रकाशाचा धर्म. आणि ज्योतीचा जय होणार नाही कशावरून ? आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावातालाही असतं.


शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजत आणि शब्दांच जीवनाशी काय नात असत ह्याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा होंल सोडला कि परिक्षेच ओझ झटकता येत, कारण पदवीपुरता त्या होंलशी संबंध असतो. पण जगताना जेव्हा शब्द झटकता येत नाहीत तेव्हांच त्यांचा खरा अर्थ समजतो.


“तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे ; पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तरी त्याला कधीही क्षमा करू नका आणि तुमचं भरून न येणारं ,आयुष्यातून उठवणार एखाद कृत्य दुसऱ्या माणसाकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हतं ह्याची खात्री पटली तर त्याला मोठ्या मनानं क्षमा करा”


जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशजनक असतात.

त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….

जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.

तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं….


एवढ्याश्या आयुष्यात खुप

काही करायचं असतं.

पण हव असतं तेच मिळत नसतं.

हव तेच मिळाल तरी, खुप

काही हव असत,

चांदण्यांनी भरूनही आपलं

आभाळ रिकामंच असत…..


“आयुष्य” म्हणजे “जीवन”

आणि जीवनाचा अर्थ:

जी:-जीवाला जीव देणे.!

व:-वनवन करुन सुख मिळवणे.!

न:-नतमस्तक होउन आनंद देणे.!


काही खास जादू नाही माझ्यात फक्त

कोणा सोबत दोन क्षण बोललो तरी ही

त्याला आपलंस बनतो मेत्रीच्या पलीकडे

आणी प्रेमाच्या थोड अलीकडे


शाळेत असताना आयुष्य

सुन्दर होते अता सुन्दर

आयुष्याची शाळा झालीय..


मोत्यानां तर सवयच असते विखुरण्याची,

पण धाग्याला सवय असते,सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची…कधीतरी धागा बनुन पहा

आयुष्य सुंदर वाटेल.


*जीवनाच्या बँकेत “पुण्याईचा”*

*” बँलन्स “*

*पुरेसा असेल तर*

*” सुखाचा चेक “*

*कधीच*

*” बाउंस “*

*होणार नाही .*


*आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,*

*फुकट मिळालेला वेळ नव्हे,*

*आयुष्य 1 कोडं आहे,*

*सोडवाल तितक थोडं आहे,*

*म्हणुन म्हणतोय आयुष्यात*

*येऊन माणसं मिळवावी,*

*एकमेकांची सुख दु:खे*

*एकमेकांना कळवावी*

शुभ सकाळ


आयुष्यात तेच मुलं यशस्वी होतात …

….

.

जे सायकलची चैन पडताच उलटा पायंडल मारुन लगेच चैन बसवतात …


*जीवनात स्वतः ला आलेल्या अपयशाला कधीच परिस्थितीची कारणे जोडु नका*

*कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभुत नसते कधी-कधी दिव्यातही तेल कमी असते.*

शुभ सकाळ.


हा नशिबाचा खेळ कोणता कधी कुणाला ना कळला,

कुणा मिळती सुलटे फासे कधी डाव कुणाचा ना जुळला.


हळवी असतात मने जी

शब्दांनी मोडली जातात..!!

अन् शब्द असतात जादुगर

ज्यांनी माणसे जोडली जातात..

आपल्या जवळची व्यक्ती

आपल्याशी न बोलता राहु शकते..

या गोष्टीची जेव्हा आपल्याला

जाणिव होते तेव्हा अर्ध आयुष्य

गमावल्या सारखं वाटतं..!!


जे हवे ते मिळत नसते…

 जे मिळते ते हवे नसते…

 आयुष्य तेच आहे…

 जे अपयशा नंतरही यशाकडे धावत असते…


यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे

हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला

ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून

नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच….

यशाच्या जवळ जाणे होय.


जीवनाचा अर्थ विचारायचा

असेल तर तो आकाशाला आणि

समुद्राला विचारा..


Life Quotes In Marathi For Whatsapp

Life Quotes In Marathi For Whatsapp

बचत म्हणजे काय आणि ती

कशी करावी हे मध माश्यांकडून

शिकावं..


गुलाबाला काटे असतात

असे म्हणून रडत बसण्या

पेक्षा काट्यांना गुलाब असतो

असे म्हणत हसणे उतम !


वेदनेतूनच महाकाव्य

निर्माण होते..


भुतकाळ आपल्याला

आठवणींचा आनंद देतो ;


भुतकाळ आपल्याला

आठवणींचा आनंद देतो ;

भविष्यकाळ आपल्याला

स्वप्नांचा आनंद देतो पण

आयुष्याचा आनंद फ़क्त

वर्तमान काळच देतो..


मृत्यूला सांगाव, ये !

कुठल्याही रुपाने ये पण

जगण्यासारखं काही तरी

जोपर्यंत माझ्याकडे आहे

तोपर्यंत तुला या दारा

बाहेर थांबावं लागेल..


मोती बनून शिंपल्यात

राहण्या पेक्षा दव बिंदू होऊन

चातकाची तहान भागविणे

जास्त श्रेष्ठ..


ज्याच्या जवळ सुंदर

विचार असतात तो कधी ही

एकटा नसतो..


जखम करणारा विसरतो

पण जखम ज्याला झाली तो

विसरत नाही..


आपण पक्षी प्रमाणे

आकाशात उडायला शिकलो,

माशा प्रमाणे समुद्रात पोहायला

शिकलो पण जमिनीवर माणसा

सारखे वागायला शिकलो का ??


आयुष्यात “मणूस” म्हणून

जगताना हा एक “हिशोब”

करुन तर बघा !

“किती जगलो” या ऐवजी

“कसे जगलो” ? हा एक प्रश्न

जरा मनाला विचारुन तर बघा!


संकटांमुळे खचून जाणारे तर

शेकडोंनी मिळतात कधी तरी

अडचणीं वर मात करण्याची

हिम्मत दाखवुन तर बघा !

स्वतःपुरता विचार तर

नेहमीच करतो आपण

कधी तरी बुडत्यासाठी

काठीचा आधार होउन

तर बघा !


जीवनात एक क्षण रडवून जाईल

तर दुसरा क्षण हसवून जाईल

या जीवनरूपी प्रवासात येणारा

प्रत्येक क्षण

जीवन जगण्याची कला

शिकवून जाईल…… ..!!


फुलपाखरु फक्त 14 दिवस जगतं,

परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने

जगुन कित्येक हदय जिकंत.

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा

अमुल्य आहे,

तो आनंदाने जगा आणि

प्रत्येक हदय जिकंत रहा


आयुष्यात जिंकाल

तेव्हा असे जिंका

की जणू जिंकायची सवयच आहे . . .

हराल तेव्हा असे हरा

की जणू सतत जिंकायचा

कंटाळा आल्याने गंमत

म्हणून हरलो आहोत!!! 🙂


प्रत्येक राजा लहाणपणी

रडका असतो.

कुठलीही इमारत

सुरूवातीला साधा नकाशा असते.

तुम्ही आज कुठे आहात

हे महत्त्वाचे नाही.

उद्या कुठे पोचता

हे महत्त्वाचे आहे


जगावं कसं हे शिवाजीराजांकडून

शिकावं,

मरावं कसं हे संभाजीराजांकडून

शिकाव,

आयुष्य नसतं कधीच सोपं,

अन सरळ हे रांगडया

सह्याद्रीकडून शिकावं.


जगावं कसं हे शिवाजीराजांकडून

शिकावं,

मरावं कसं हे संभाजीराजांकडून

शिकाव,

आयुष्य नसतं कधीच सोपं,

अन सरळ हे रांगडया

सह्याद्रीकडून शिकावं.


जगणे म्हणजे नसते काही

केवळ श्वासामधले अंतर…

तरीही वाटे उत्सव व्हावा…

जन्मच अवघा एक निरंतर

अंधारातही उजळून जाते…

आशेचे अगणित दिवे

स्वप्न उद्याचे एक नवे….


आनंदाचे दार बंद झाले कि

आपण निराश होतो,

पण त्याचवेळी दुसरे एखादे

दार उघडलेले असते,

पण बंद झालेल्या दाराकडे

पाहण्याच्या दुःखात.

दुसऱ्‍या उघडलेल्या दाराकडे

आपले लक्ष नसते.


Life Quotes In Marathi Language

Life Quotes In Marathi Language

गौतम बुद्ध म्हणतात-

आपण आज जे काही असतो ते

आपल्या विचारांचा परिणाम

असतो..


आपल्या विचारातून आपलं

भविष्य घडत असतं,

हे तर सूर्य प्रकाशाइतकं स्वच्छ

आहे त्यामुळे आपल्या विचारांचा

मार्ग निवडता येणं,

स्वतकडे आणि जगाकडे

पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित

करता येणं हे जीवनात अत्यंत

महत्वाचं आहे..


आयुष्य संपल्यावर शहाणपण

आलं तर उजळणी करायला

वेळ नाही उरत..


प्रतिष्ठा महणजे एक भाकड ओझं

कधी योग्यता नसताना मिळतं

तर कधी चुक नसताना निघून जात..


हसावे कधी कधी….

स्वत:ला फसवावे कधी कधी…..

अश्रूना होतो त्रास…

निजु द्याव त्यांनाही कधी कधी….

डोळे बोलतात सर्वकाही..

ओठांनाही बोलू द्याव कधी कधी….

मरन तर रोजचच आहे…

म्हटल..!!जगून बघाव कधी कधी….


“फुलांची पायवाट”

फुलां मधली प्रसंन्नता

आणि मुलां मधली निरागसता

जीवनात आली की आयुष्याची

पायवाट म्हणजे फुलांनी अंथरलेला

गालिचाच होऊन जातो…


आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.

चांगली पानं मिळणं

आपल्या हातात नसतं.

पण

मिळालेल्या पानांवर

चांगला डाव खेळणं,

यावर आपलं यश

अवलंबून असतं…


आयुष्य खुप कमी आहे,

ते आनंदाने जगा..!

प्रेम् मधुर आहे,

त्याची चव चाखा..!

क्रोध घातक आहे,

त्याला गाडुन टाका..!

संकटे ही क्षण-भंगुर आहेत,

त्यांचा सामना करा..!

आठवणी या चिरंतन आहेत,

त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..


गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत…

दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत…


जीवनात एवढ्याहि चुका करू नका

कि ……….

पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल

आणि ……..

रबराला एवढाही वापरू नका कि

जीवनाच्या अगोदर कागत फाटून जाईल


अडचणीत असताना पळून जाणे म्हणजे अजून अडचणीत जाणे.

जगण्यासाठी आवश्‍यक असणारी ऊर्जा मिळविण्यासाठी तर अडचणी असतात.

कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.

सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे ः कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.

रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.


यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे

हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला

ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून

नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच….

यशाच्या जवळ जाणे होय.


आयुष्य हि फार अवघड शाळा आहे

आपण कोणत्या वर्गात आहोत हे

आपल्याल ठाऊक नसत

पुढची परीक्षा कोणती

याची कल्पना नसते

आणि कॉपी करता येत नाही कारण

प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .


“दिव्याने दिवा लावत गेलं

कि दिव्यांची एक ” दिपमाळ”

तयार होते,

फुलाला फूल जोडत गेलं कि

फुलांचा एक “फुलहार” तयार

होतो..

आणि

माणसाला माणूस जोडत

गेलं की “माणुसकीचं” एक

सुंदर नातं तयार होतं..


शब्द तर अंतरीचे असतात,

दोष माञ जिभेला मिळतो.

मन तर स्वतःचच असतं.

झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं.

ठेच तर पायाला लागते

वेदना माञ मनाला होतात.

आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.


असच नात जपत जगण,

हेच तर खरं जीवन असतं.

तुमचे डोळे चांगले असतील तर

तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल

पण जर तुमची जीभ गोड असेल

तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल….

माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात …

पण “काय बोलावे”हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..


आयुष्यातील काही गोष्टी

कबड्डीच्या खेळा प्रमाणे

असतात ।

तुम्ही यशाचा रेषेला हात

लावताच लोक तुमचे पाय

पकडायला सुरुवात करतात..!!


आयुष्याच्या प्रत्येक

वळणावर सोबती कुणाची तरी

हवी असते

पण असे का घडते कि जेव्हा

ती व्यक्ती हवी असते …

तेव्हाच ते आपल्याजवळ नसते ?


” एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते

सत्यात उतरावं म्हणून धडपडन ,

त्या धडपडीतला आनंद लुटन

आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं ,

तरी त्याच्या तुकड्यावरून

रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या

स्वप्नामागे धावण,

हा मानवी जीवनाचा धर्म आहेच .

मनुष्याच्या जीवनाला अर्थ

येतो , तो यामुळेच ! ”


आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,

फुकट मिळालेला वेळ नव्हे,

आयुष्य 1 कोडं आहे,

सोडवाल तितक थोडं आहे,

म्हणुन म्हणतेय आयुष्यात

येऊन माणसं मिळवावी…!!

एक-मेकांची सुख दु:खे

एक-मेकांना कळवावी…!


We hope you love this motivational collection of Life quotes in marathi language. Share this inspirational quotes with your friends and spread some motivatio. Also, If uou want more Marathi motivational status for Whatsapp then check our site. We regularly upload new status and quotes. Stay tuned for more updates.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *