Status On Life In Marathi : Latest 45+ Inspirational life status for whatsapp

Status On Life In Marathi : Here you can find the best Marathi status on life for WhatsApp and Facebook. We have created an awesome collection of life status in marathi for you.

Share this status on social media and spread some positive and motivational thoughts around your friend circle and family. This motivational status on life in marathi and thoughts will fill your surroundings with positive energy. Which help you to do your work with full of energy and you will give your 100% for your work

Also, we created amazing attitude status, love status in marathi language which you can find on our site. Don’t forget to share this collection of status on life in marathi with your friends and on social media.

Best Status On Life In Marathi

image of status on life in marathi
Best Status On Life In Marath

 

आयुष्य संपल्यावर शहाणपण

आलं तर उजळणी करायला

वेळ नाही उरत..

 

प्रतिष्ठा महणजे एक भाकड ओझं

कधी योग्यता नसताना मिळतं

तर कधी चुक नसताना निघून जात..


जे हवे ते मिळत नसते…

 

जे मिळते ते हवे नसते…

 

आयुष्य तेच आहे…

 

जे अपयशा नंतरही यशाकडे धावत असते…


बोलताना जरा जपुन बोलावं,

कधी शब्दअर्थ बदलतात

चालताना जरा जपुन चालावा,,

कधी रस्तेही घाट करतात

झुकताना जरा जपुन झुकावं,

कधी आपलेच खंजीर खुपसतात

पाउल टाकताना जरा जपुन टाकावं,

कधी फुलेही काटे बनतात

मागताना जरा जपुन मागावं,

कधी आपलेच भावं खातात

आणि नाते जोडताना जपुनं जोडावं,

कधी नकळत धागेही तुटुन जातात……


जीवनाचा अर्थ –

 

  1. जीवनाचा अर्थ विचारायचा

असेल तर तो आकाशाला आणि

समुद्राला विचारा..

 

  1. बचत म्हणजे काय आणि ती

कशी करावी हे मध माश्यांकडून

शिकावं..

 

  1. गुलाबाला काटे असतात

असे म्हणून रडत बसण्या

पेक्षा काट्यांना गुलाब असतो

असे म्हणत हसणे उतम !

 

  1. वेदनेतूनच महाकाव्य

निर्माण होते..

 

  1. भुतकाळ आपल्याला

आठवणींचा आनंद देतो ;

 

भविष्यकाळ आपल्याला

स्वप्नांचा आनंद देतो पण

आयुष्याचा आनंद फ़क्त

वर्तमान काळच देतो..

 

  1. मृत्यूला सांगाव, ये !

 

कुठल्याही रुपाने ये पण

जगण्यासारखं काही तरी

जोपर्यंत माझ्याकडे आहे

तोपर्यंत तुला या दारा

बाहेर थांबावं लागेल..

 

  1. मोती बनून शिंपल्यात

राहण्या पेक्षा दव बिंदू होऊन

चातकाची तहान भागविणे

जास्त श्रेष्ठ..

 

  1. ज्याच्या जवळ सुंदर

विचार असतात तो कधी ही

एकटा नसतो..

 

  1. जखम करणारा विसरतो

पण जखम ज्याला झाली तो

विसरत नाही..

 

  1. आपण पक्षी प्रमाणे

आकाशात उडायला शिकलो,

 

माशा प्रमाणे समुद्रात पोहायला

शिकलो पण जमिनीवर माणसा

सारखे वागायला शिकलो का ??


कधी असेही जगून बघा

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी

समोरच्याचा विचार करुन तर बघा!

तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी

न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..


कधी तरी एखाद्यावर विनोद

करण्या आधी समोरच्याचा

विचार करुन तर बघा ! तर

कधी कोणाच्या हास्यासाठी,

समाधानासाठी न आवडलेल्या

विनोदावर ही हसुन तर बघा !


प्रतिसादाची काळजी

का करावी नेहमी ?

 

एखाद्यावर जिवापाड, निर्मळ,

एकतर्फी प्रेम करुन तर बघा !

 

ज्या प्रेमाबद्दल सर्व जग

कुतूहल करतेत्या अथांग

भावनेची व्याख्या करुन

तर बघा !


बघायला गेलं तर

आयुष्यही खूप सोप असतं…

 

जगायला गेलं तर

दु:खातही सुख असतं…

 

चालायला गेलं तर

निखारेही फूले होतात…

 

तोंड देता आले तर

संकट ही शुल्लक असतं…

 

वाटायला गेलं तर

अश्रूंत ही समाधान असतं…

 

पचवायला गेलं तर

अपयश ही सोपं असतं…

 

हसायला गेल तर

रडणेही आपल असतं…

 

बघायला गेलं तर

आयुष्यही खूप सोपं असतं…


असं वाटतं आयुष्य,

इथेच संपून जावं….

 

तिळतिळ मरण्या पेक्षा,

क्षणात मरण यावं…..

 

माझ्या या फुटक्या,

नशिबात लिहलेल्या…

 

सुखाने आयुष्य तिचं,

फुलासारखं फूलावावं..

 

तिच्या सा-या वेदना,

तिच्या मनातलं सारं दुःख…

 

माझ्या भाग्यरेषेत,

देवा रेखाटलं जावं…

 

असं वाटतं आयुष्य,

तिच्या नावे करुन टाकावं..


 

Whatsapp status on life in marathi

best status on life in marathi
Whatsapp status on life in marathi

 

आयुष्य खुप कमी आहे,

 

ते आनंदाने जगा..!

 

प्रेम् मधुर आहे,

 

त्याची चव चाखा..!

 

क्रोध घातक आहे,

 

त्याला गाडुन टाका..!

 

संकटे ही क्षण भंगुर आहेत,

 

त्यांचा सामना करा..!

 

आठवणी या चिरंतन आहेत,

 

त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..!


आयुष्य पण हॆ

एक रांगोळीच आहे.

 

ती किती ठिपक्यांची

काढायची हे नियतीच्या

हातात असले तरी

तिच्यात कोणते व कसे

रंग भरायचे हे आपल्या

हातात असते.


पंख नाहीत मला पण

उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..

 

कमी असलं आयुष्य

तरी भरभरून जगतो..

 

जोडली नाहीत जास्त नाती

पण आहेत ती मनापासून जपतो…

 

आपल्या माणसांवर मात्र

मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..


आशा ही निराशेची

एकुलती एक सखी आहे

आशा असते बोलकी

निराशा मात्र “मुकी” आहे


हॄद्याच्या वेदना कधीच संपत नाहीत

खोलवर त्यांचे ठसे उमटलेले दिसतात

काही सुखद घटना अशा घडत असतात

क्षण दोन क्षणासाठी त्या वेदना पुसतात


कस असत ना आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या सहवासात वावरतो त्या व्यक्ती सोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो पण तीच व्यक्ती जेव्हा आपणास सोडून जाते आपल्या जीवनातून निघून जाते तेव्हा खुप वाईट वाटत………..

कारण आपल्याला त्या व्यक्ती ची सवय झालेली असते तिच्या सहवासात राहण्याची

आणि तीच व्यक्ति जेव्हा सोडून जाते तेव्हा उरतो तो फ़क्त एकांत आणि तिच्या आठवणीत आपण खुप खुप रडतो

एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच


जीवनातल्या काही गोष्टी…

 

ज्या आपण पुन्हा कधीच

भरून काढू शकत नाही…

 

दगड…एकदा फेकल्यानंतर…

 

शब्द …एकदा बोलल्यानंतर…

 

महत्वाचे…कार्यक्रम…

एकदा चुकल्यानंतर..

 

वेळ…एकदा निघून गेल्यानंतर…

 

प्रेम…एकदा तुटल्यावर…

 

मैत्री…एकदा गैरसमज झाल्यानंतर…


जगणे हा एक शाप आहे

मरण्याआधीचा व्याप आहे

भावनांच्या गुंतागुंतीत जिथे

पहिला आणि शेवटचा

श्वास माफ आहे


मातीची खेळणी खेळायची

सवय तुटली आहे आता

नव्या modern युगाची

ओळख पटली आहे आता


 

Latest status on life in marathi 2020

Latest status on life in marathi 2020

 

आयुष्याचे क्षण म्हणजे

पाणी अळवावरचे

रित्या मनाची करून ओंजळ

जमतील तितुके वेचायचे


चालणारे दोन पाय कीती

विसंगत असतात ,

एक मागे असतो ,

तर एक पुढे असतो ,

पुढच्याला अभिमान नसतो ,

मागच्याला अपमान नसतो ,

कारण त्यांना माहित असत

की क्षणात हे बदलणार ,

 

याचच नाव ” जिवन ” असत .. !!


आयुष्यातील ८ मोल्यवान

क्षण….!!!!

१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे…!!!

२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यातपाणी आणून करने…!!!

३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे…!!!

४)हसत खेळत आणि भावूक गप्पामित्रासोबत­मारणे…!!!

५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेमकरतोत्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात घेवून चालणे…!!!!

६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे…!!!

७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो…!!!

८)असा क्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते आणि आपल्याला अश्रू आवरत नाही….!!!!


प्रेम त्याच्यावर करावे…

 

ज्याला आपण आवडतो…

 

नाहितर आपल्या आवडीसाठी…

 

आपण उगाच आयुष्य घालवतो…!!!

 

बरोबर ना.???


पूर्ण होणार नाही म्हणुन स्वप्नच ब घायच नाही का ..,…? आपण कधी आवडीने जीवन जगायच नाही का ……?स्वप्न जरुर बघाव आणि जीवनही जरुर जगाव कारण ….. स्वप्नांमुळेच तर आपल जीवन जगण्यायोग्य बनत असत उद्या कशासाठी जगायच हे स्वप्न मधुन ठरत असत…


आयुष्याच गणित सोडवतांना,

सांगा काय करायचं….!

चिन्ह तर सगळेच दिसतात,

नेमकं गुणायचं की भागायचं….!!

खरचंच काही वेळा,

गणित अवघड असं येत….!

आपण करतो बेरीज,

नी सार वजा होवून जात….!!


अरे विचार काय करतोस,

काहितरी करून दाखव..

वेळ जाईन निघून,

प्रवाहामध्ये तरून दाखव..

 

लाखो आले अन गेले,

बोल घेवडे सगळे..

स्व:ता काही नाही केले,

फ़क्त लोकाना उपदेश दिले..

 

उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..

सत्याची कास धरून तर बघ..

कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..

एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..

 

यश आपल्याच हातात असतं रे..

प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ..

होशील खुप मोठा,

स्व:तावर विश्वास ठेवून तर बघ..


“समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही, आणी दयेसारखे कोणतेही पुण्य नाही.” .


सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही.

सगळ्यांची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण चार

शब्द बोलायला वेळ नाही.इतरांकडे सोडा,पण

स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठीच

चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही.


 

Inspirational status on life in marathi

Inspirational status on life in marathi

 

” जिवन हे एक गाव आहे ,

ज्याच आयुष्य हे एक नाव आहे ,

मातीतच जगुन पुन्हा या मातितच मरायच आहे ,

पण मरणानंतर ही उरेल अस काही तरी करायच आहे . !!


कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं.

दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.. जीवन यालाच म्हणायच असतं..

दुःख असुनही दाखवायचं नसतं..

अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..:-


आई बाबा वरती

माया अपार असायला पाहिजे

 

सागरासारखं प्रेम अभ्याग असायला पाहिजे

 

श्रावण बाळाने केली जशी सेवा

तशी आपण पण करायला पाहिजे


आयुष्य म्हणजे ते काय रे

सुख दुखाचा तो डोंगर रे

निखळ हास्याने तू सावर रे


वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो.

कारण एकदा स्पर्श

केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत

नाही.

कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले

पाणी कधी पण परत येत नाही.

असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत

येत नाही.

म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद

लुटा……………


सगळिच स्वप्ने पुर्ण होत नसतात .ती फक्त पहायची असतात .कधी कधी त्यात रंग भरायचे असतात . पण स्वप्न पुर्ण झालं नाहि तर रडायचं नसतं .रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतंफक्त लक्षात ठेवायचं असतं . आपलं नशिब चांगले नाही समजू नका. पण आपल्या दुःखात कदाचीत दुसर्याच सुख लपलेलं असते हे लक्षात ठेवा .


ठाऊक आहे मला आयुष्यातखूप काही सोसाव लागतपणसोसायची तयारी असली तरीआयुष्यही तेवढ असावं लागत


कोणाच्या तरी मनात घर करून राहता आले तर पहा,कोणावर प्रेम करता आले तर पहा,स्वःतासाठी सगळेच जगतात,जमलचं तर दुसऱ्‍यासाठी जगुन पहा,वेलीला ही आधार लागतो,जमलचं तर एखाद्याच्या मनाला आधार देऊन पहा!


वडिलांचे प्रेम रांगोळी आणून देण

आईचे प्रेम रांगोळी काढायला शिकविणे

मुलाचे प्रेम सुंदर पांढरी रांगोळी काढणे

मुलीचे / प्रेयसीचे प्रेम त्या सुंदर रांगोळी मध्ये

वेगवेगळे रंग भरणे ♥ ♥ ♥

आता ह्या कवितेमध्ये

रांगोळी ह्या शब्दाच्या जागी आयुष्य हा शब्द

वापरून पुन्हा वाचा


 

New status on life in marathi

New status on life in marathi

 

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव

असतो,पण वाचणारे आपण

असतो.जीवनात खुप काही हव असत,पण पाहिजे तेच

भेटत नसत,सर्व

काही नशीबात असत,पण आपल नशीब घङवण हे

आपल्याच हातात

असत..


दु:ख तर प्रत्येकाच्याच नशिबात लिहलेले असते.

पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे जाण्याची , ते दुःख पचवून घेण्याची पद्दत वेगवेगळी असते.

जो व्यक्ती त्याच्या दुःखाचा जास्त विचार करतो अन् सतत त्या दुःखाला बिलघून राहतो

त्याला त्या दुःखाचा खूप ञास होतो.

म्हणून दुःख कीती मोठे आहे आणि त्याची मर्यादा ठरवणे हे ही आपल्याच हातात असते.

… … …

म्हणून सर्व दःख विसरुन हे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा..

कारण हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते_

आयुष्य खुप सुंदर आहे


जीवनातल्या काही गोष्टी…ज्या आपण

पुन्हा कधीच भरून काढू शकत नाही ..

दगड………………..एकदा फेकल्यानंतर…

शब्द ……………….एकदा बोलल्यानंतर..

… … … …

महत्वाचे कार्यक्रम ……एकदा चुकल्यानंतर..

वेळ …………………….एकदा निघून गेल्यानंतर

प्रेम ……………..एकदा तुटल्यावर.

मैत्री ………. एकदा गैरसमज झाल्यानंतर ………


शब्द तर अंतरीचे असतात,

दोष माञ जिभेला मिळतो.

मन तर स्वतःचच असतं.

झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं.

ठेच तर पायाला लागते

वेदना माञ मनालाहोतात.

आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.

असच नात जपत जगण,

हेच तर खरं जीवन असतं.


मोर धुंद होऊन नाचतो म्हणून

आपण का सुन्न व्हायचं….??

कोकिला सुंदर गाते म्हणून

आपण का खिन्न व्हायचं…..??

तुलना करत बसायचं नसतं…

प्रत्येकाच वेगळेपण असतं….

तेच जपायचा असतं…


कोणाच्या तरी मनात घर

करून राहता आलेतर

पहा,कोणावर प्रेम करता

आले तर पहा,स्वःतासाठी

सगळेच जगतात,जमलचं

तर दुसऱ्‍यासाठी जगुन

पहा,वेलीला ही आधार

लागतो,जमलचं तर

एखाद्याच्या मनाला आधार देऊन पहा!


चालणारे पाय किती

विसंगत १ पुढे १ मागे,

पुढच्याला गर्व नसतो,

मागच्याला अभिमान नसतो,

त्यांना ठाऊक असतं क्षणात

हे बदलणार.

“हेच जीवन….!”


असे मित्र बनवा जे कधीच

साथ सोडणार नाही |

असे प्रेम करा ज्यात स्वार्थ

असणार नाही |

… असे हृद्य बनवा कि ज्याला

तडा जाणार नाही |

असे हास्य बनवा ज्यात

रहस्य असणार नाही |

असा स्पर्श करा ज्याने

जखम होणार नाही |

असे नाते बनवा ज्याला

कधीच मरण नाही |


“व्यक्तीमत्व सुंदर नसेल

तर सुंदर दिसण्याला काहीच

अर्थ नाही…… .!!

कारण, सुंदर दिसण्यात अन

सुंदर असण्यात खूप फरक असतो…… !!


 

We hope you love this amazing collection of 45+ latest status on life in marathi language. also check our other collection of status like attitude status in marathi, love status in marathi.

Share if you believe in sharing is caring 😊

 

Also see :

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.