breakup marathi status

Sad Breakup Status Marathi | विरह स्टेटस

Breakup status marathi : Are you suffering from heart failure in love and looking for sad breakup status to share your sentiments on social media? Here we have some sad and emotional status which helps you to express your feelings. Upload this sad status and let the person know how much important person they are loosing from their life. Also, tell them how important that person for you and try to sort out things between you and them. There is always a solution in the end. Try to figure out mistakes and make some good things to be done. You both know that you can’t live without each other so let’s share the feelings and sort out things between both of you.

 

Sad Breakup Status Marathi

Breakup Status Marathi
Emotional Breakup Status Marathi

आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप

काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी

फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर.

मि हसायच कस


भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |

वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |

जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |

असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |


आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,

कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते

जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,

ती दुसर्याला न मागता मिळून जाते … 🙁


तू कशी का माझ्यापासून दूर गेली..

आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..

पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे…

व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..


तुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते. . .

.

पण

.

Dont Know Why But मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो. . .


एखाद्यावर प्रेमकरून दूर व्हायचे दुख

 

तुला मी काय सांगू …

 

व्हायचे ते होऊन गेले

 

… आता नियती कढे मी काय मागू ….

 

झाल्या वेदना जेवढ्या मला

 

तिला त्याहून जास्त झाल्या असतील ….

 

पाहून वीरह आमचा आसा

 

देवाचेही डोळे पाणावले असतील…


खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.


मित्र बोलतात मला,

आठऊ नकोस रे तिला,

तिला तू विसरण्याचा प्रयत्न कर…

ती नव्हतीच कधी तुझ्यासाठी,

हे आता, मानण्याचा तू प्रयत्न कर…

ती परत येणार नाही तुझ्या आयुष्यात,….

उठ आता,

अन पुढे चालण्याचा तू प्रयत्न कर…

सिगरेटच्या धुरात शोधणं, सोडून दे रे तिला,

ती गेली हे मानून,

आता तरी तू जगण्याचा प्रयत्न कर…

रडणं सोड रे तिझ्यासाठी तू आता,

उघड्या डोळ्याने, या दुनिये कडे पाहा ,

ह्या सुंदर दुनिये कडे पाहता पाहता,

आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर…

आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर.


कुणीतरी मला विचारले, ती कुठे आहे..?????

मी हसत उत्तर दिले: माझ्या श्वासात, माझ्या हृदयात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात..

.

.

.

.

.

.

यावर पुन्हा विचारले गेले मग, ती कुठे नाही..?????

मी ओल्या डोळ्यांनी उत्तर दिले: माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात


असे नको ग …

रुसू सखे माझ्यावरी,

चुकून डोळा लागला ..

बोलत असता कुशीवरी.

 

बोल ना ग आता…

झोप गेली लांब तीरावरी,

बोलली नाहीस की …

नाही करमत मझला तुझ्यापरी..


मला निरोप देताना तू किती रडलास….????

..

..

..

..

..

..

..

तेव्हाच मला कळल होत कि तू माझ्या प्रेमात पडलास.


तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!!

तुझ्याविना जगणं असह्य आहे.,

पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!!

खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं…

सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं…


कितीही जगले कोणासाठी,

कोणीच कोणासाठी मरत नाही,

अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,

पण नशीबाचे चक्र थांबत नाही,

आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर,

त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…


खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,

कितीही मनापासून प्रेम करा,

तुझ्याशिवाय जगु शकत नाही,

असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…


तुला जायचे होते तु गेलीस,

मला गमवायचे होते मी गमावले,

फरक फक्त एवढाच आहे की,

तु आयुष्यातला एक क्षण गमावला,

आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले…


नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,

जो हृदयात असतो तो नशिबात नसतो

आणि

जो नशिबात असतो तो हृदयात नसतो…


मी तुला मिळवत असतांना,

तु मला कुठेतरी गमावत होतीस,

मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र,

तु माझ्या नजरेतून उतरत होतीस…


कुठेही रहा पण सुखात रहा,

सुख माझे त्यात आहे,

स्वतःचा जीव जपत रहा,

कारण जीव माझा तुझ्यात आहे…


Emotional breakup status marathi

breakup status marathi images
Emotional breakup status marathi

मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर लिहिले ते उडून गेले.मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला !


तुज्या’ डोळ्यात पहाताना

तुज्या’ डोळ्यात रमून जाताना,

तुज्या’ माज्यातील अंतर मला कललेच नाही……

तुज्या’ डोळ्यात असा हरवलो की ….

तुज्या’ डोळ्यापलिकडे ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही ;”;;;

‘नकार’….,

तुज्या त्या ‘नकाराने’ मला नक्कीच खुप रड्वले….

पण मी म्हणालो “जाऊ दे”

निदान या अश्रुनी तरी मी ‘जीवंत’ असल्याचे जानवले..


तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.


प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं…!


दुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला विसरु नकोस आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.


एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा .

 

:

:

:

मी जेव्हा मरीन

तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं

म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल .

कि

ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही


सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.


एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो ! तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !


आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.


माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला


तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.


जी माणसे प्रेमाची कदर करतात,

त्यांना कधी प्रेम मिळत नाही.

पण जे प्रेमाला टाइमपास समझतात,

त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते…..!!! :'(


जेव्हा तुम्ही प्रेम करता,

तेव्हा तुम्ही दुखावले जाता..

जेव्हा तुम्ही दुखावले जाता,

तेव्हा तुम्ही द्वेष करता..

जेव्हा तुम्ही द्वेष करता,

तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता..

जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता,

तेव्हा तुम्ही मिस करायला लागता..

आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता,

तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…


प्रेमात एकदा खाल्ला धोका,

आता प्रेमात पडायची इच्छाच नाही,

आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय,

आता परत रडायची इच्छाच नाही…


सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले…..मी पण हसत राहीले…

प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता..,


मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत….

पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत….

 

फक्त त्याचेच…


शेवटची 😞😞 ईच्छा पण हिच_असेल…. की,

शेवटचा 😤श्वास पण तुझ्याचं मिठीत👫 घ्यावा…..


Alone breakup status marathi

Alone breakup status marathi

मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.


दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला,

त्रास तर या गोष्टीचा होतोय..

माझा विश्वास तुझ्यावर होता,

नशिबावर नाही…


चेहऱ्यावर नेहमीच हसू,

पण मनात खूप काही साठलेलं..

आले जरी डोळे भरून,

ते कोणालाही न दिसलेलं…!!


सोडून जायचे असेल तर

बिंदास जा.. पण,

लक्षात ठेव..

मागे वळून बघायची सवय

मला पण नाही…


कोणत्याही व्यक्तीला समजून

घेतल्याशिवाय पसंत करू नका..

आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला

समजुन न घेता गमावु पण नका !


एक अशीही मुलगी असते,

जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं

इतकी तिची लायकी पण नसते..

आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,

देवदास होऊन जातो…


ती नेहमी म्हणायची,

जे होते ते चांगल्यासाठीच होते..

मग तिचं मला सोडून जाणे,

हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या??


जगणं खूप सुंदर आहे,

त्यावर हिरमुसू नका,

एक फुल उमललं नाही,

म्हणून रोपाला तुडवू नका..

सगळं मनासारखं होतं असं नाही,

पण मनासारखं झालेलं विसरू नका,

सुटतो काही जणांचा हात नकळत,

पण धरलेले हात सोडू नका…


मन नसतं दुखवायचं कुणाचं

हृदय तोडून,

दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून,

चुका आपल्याही असतात,

कारण…

कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…


प्रेम कधीच चुकीचे नसते,

कदाचित निवड चुकीची असू शकते…


ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,

फक्त तेच अपेक्षा भंग करतात..

मनापासुन प्रेम करणारेच,

फक्त आठवणीत रडतात…


तु सोडून गेलीस मला तरी,

मी वाट पाहणार..

अखेरच्या श्वासापर्यंत,

फक्त तुझा अन,

तुझाच राहणार…


तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,

दोन्ही माझ्याच पक्षात येईल,

जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,

मी तुझ्या हृदयात असेल,

अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,

मी तुझ्या मनात असेल…


माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते,

कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर,

आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर…


माहिती आहे तुझ्या नजरेत मला,

काहीच किंमत नाही..

पण माझी किंमत त्यांना विचार,

ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही…


एखाद्याला सोडून जातांना,

मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,

जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,

जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…


काही लोक इतके नशीबवान असतात की,

दुसऱ्यांना दुखावून ही,

नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते,

आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की,

दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही,

मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो…


ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,

तुझ्यासारखे खूप भेटतील मला,

मी पण हसून तिला विचारलं,

आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…


Serious breakup status marathi

Serious breakup status marathi

भीती वाटते कोणाला आपलं बनवायची,

भीती वाटते काही वचणे निभावण्याची,

प्रेम तर एका क्षणात होतं,

पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची..

खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना,

म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…


ज्या व्यक्तीसोबत आपली

“आयुष्यभर”

रहाण्याची “इच्छा” असते,

त्या व्यक्तीपासून,

दुर जाणे खुप कठीण असते…


तुझ्या चेहऱ्यावरचा रंग

एक दिवस नक्की बदलणार..

जेव्हा,

तुझ्या आयुष्यात प्रेम करणारा,

कोणी नाही उरणार…


हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत,

आवड बदलली कि निवडही बदलतात.

मतलबी!


तुझ्यात आणि माझ्यात,

फक्त थोडाच फरक होता..

तुला वेळ घालवायचा होता,

आणि मला आयुष्य…


मी मनसोक्त रडून घेते,

घरात कुणी नसल्यावर..

मग सहज हसायला जमतं,

चारचौघात बसल्यावर…


मागितली होती फक्त तुझी साथ,

तु तर सोडून गेलास हातातला हात,

म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही,

पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!


कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते,

तर हे तुटणारे नाते,

मी कुणाशी जोडलेच नसते…


वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..

पण एवढं लक्षात ठेव,

आज तू मला विसरलीस,

उद्या तुला कोणीतरी विसरेल…!


आज माझ्याच सावलीला विचारलं मी,

का चालते तू माझ्यासोबत..

सावलीने पण हसत उत्तर दिलं,

कोण आहे दुसरं तुझ्या सोबत…


गमावलं मी पण होतं,

गमावलं तिने पण होतं,

फरक फक्त एवढा आहे…??

तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,

अन,

तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं…


गळून गेलेल्या पाकळ्या

जशा पुन्हा जुळत नाही,

तसेच

मनातून उतरलेले काहीजण

पुन्हा मनात भरत नाहीत…!!


थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,

पण धन्यवाद !

तू इथवर आलीस,

सारे आयुष्य नसलीस तरी,

चार पाऊले माझी झालीस…


Heartbroken breakup status marathi

Heartbroken breakup status marathi

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,

ही तुझी इच्छा होती..

आणि,

तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,

ही माझी इच्छा होती..!!


“तुझं लग्न झालं आहे”

“तरी”

“मला तुझी आठवण येणं”

“पाप असेल”

“तर”

“तुझं माझ्यावर प्रेम असतांना

“तु दुसऱ्याशी लग्न करणं”

“हे देखील पापच आहे”


कधी कधी खूप

दूर पर्यंत जावं लागतं..

हे बघण्यासाठी कि,

आपलं जवळचं कोण आहे…


रहा तु कुठेही,

पण जप मात्र स्वतःला..

आडोशाला उभे राहून,

पाहीन मी तुझ्या सुखाला…


माझ्या जीवनात, मी जगलो,

मी प्रेमात पडलो, मी हरलो,

मला नाकारलं, मी दुखावलो,

मी विश्वास ठेवला, मी चुका केल्या,

पण सगळ्यात जास्त मी शिकलो…


मन गुंतायला’ हि वेळ लागत नाही

आणि,

‘मन तुटायला’ हि वेळ लागत नाही..

वेळ लागतो फक्त,

ते गुंतलेले मन आवरायला

आणि,

‘तुटलेले मन सावरायला’…


जगात खूप गोष्टी आहेत,

खेळण्यासाठी..

पण तुला माझ्या भावनाच

आवडल्या का,

खेळण्यासाठी…


“एखाद्या वळणावरती

जुळलेले संबंध तुटण्याचा

प्रसंग जरी आला तरी ते संबंध

पूर्णपणे कधीच तोडू नका..

कारण,

“अजून एखाद्या वळणावरती

हे संबंध परत एकदा

जोडण्याची गरज निर्माण

झाली तर,

निदान एकमेकांच्या मनात

प्रवेश करायला थोडीशी जागा

तरी असलीच पाहिजे”


जवळची नाती ही माणसाला,

कधी कधी खूप छळतात,

जितके जास्त जपाल तितके,

आपणाला आणखी दुर लोटतात…


जेव्हा काही खास लोक

आपल्याला दुर्लक्षित

करत असतील,

तेव्हा समजून जा की,

त्यांच्या सगळ्या गरजा

पूर्ण झाल्या आहेत…


प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी..

हिशोब उरलाय तो फक्त,

तू दिलेल्या जखमांचा…


जे मी केलं आणि का केलं,

ते तुला कधीच समजणार नाही…

आणि,

समजू पण देणार नाही,

पण जे काही केलं ते

फक्त तुझ्यासाठीच केलं…


इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस…

दूर आपण झालो कधीचे,

प्लीज़…

आठवणींत भेटू नकोस…

झालंय ब्रेकअप तरीही,

डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस…

खरेच सांगू का तुला,

माझ्या मनात तू आता राहू नकोस…


Heart touching breakup status marathi

Heart touching breakup status marathi

आज मला खूप रडावसं वाटतंय,

स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय,

भरलेल्या डोळ्याने… आरश्या समोर बसावसं वाटतंय,

अन आपलं कोणीच नाही म्हणून,

स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय…


तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,

पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,

तुला विसरून जगणं…!!!


प्रेम त्याच्यावर करा,

ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,

कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,

त्याच्याइतके कुणालाच माहित नसते…


कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,

बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून…


जाता जाता ती सांगून गेली,

काळजी घेत जा स्वतःची,

पण तिचे डोळे सांगत होते की,

आता माझी काळजी कोण घेणार…?


माझ्यापासून दूरच जायचंय,

तर खुशाल जा..

फक्त एवढंच लक्षात ठेव,

पुन्हा मागे वळून बघायची

मला पण सवय नाही…


तुझ्या येण्याच्या चाहुलीने

अजूनही तिथेच उभा राहतो,

जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने

अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो…


तुझ्या अशा फसवणुकीने,

मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,

ओळखीच्या माणसाशी देखील,

आता तयार नसते बोलण्यास…


जीवनात प्रेम एकदाच करायचे असते,

मन कधी कोणाचे मोडायचे नसते,

ज्याने केला भरवसा,

त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते…


ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो,

तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा,

कारण नाते तोडणे सोपे आहे,

पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे…


तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती

परत येत असती तर…

ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती…


अनेक जण भेटतात,

खूप जण आपल्याला जवळ घेतात,

आणि दुरावतातही,

अनेक जण आपल्याला शब्द देतात,

आणि विसरतातही,

सुर्यास्तानंतर स्वतःची सावलीही दूर जाते,

शेवटी आपण एकटेच असतो,

आणि सोबत असतात फक्त आठवणी…


नेहमीच आनंद मिळेल असे नाही,

कधी कधी दुःख पण सोसावे लागते,

कितीही अहंकारी असाल तरीही,

प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…


तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,

प्रेम कशाला म्हणतात,

आणि सोडून गेली तेव्हा समजले,

खरे प्रेम कशाला म्हणतात…


I hope this breakup marathi status collection will help you to express your sentiments and feelings. I am assuming that things are sorted between you both.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.