friendship status in marath

30 Best Friendship status in Marathi for WhatsApp

Friendship status in Marathi: Hello friends, are you searching for friendship status for Whatsapp? Then check out this article, you will love this for sure.

Friendship is one of the most important parts of life. Having good friends is such a nice thing in life. Friendship means we are sharing all the happy as well as bad moments in our life. They are always ready to celebrate our happy moments and also help us in our struggling time. Also, we have some naughty friends in over friend circle who always make us laugh and maintain a happy atmosphere.

But after completing college we apart from each other. Someone goes for higher studies, other ones doing the job, but in this scenario, we definitely miss our back days. Suddenly flashbacks of those days pass from our eyes and we miss badly those naughty friends.

In this era of digital life, connecting each other is not difficult as much. All you need is just an android phone and WhatsApp or Facebook install in that. In fraction of seconds, you will chat with each other or make group video calls and live those golden days with the help of a smartphone. In all heart to heart connection is important no matter what is the medium or you are far from each other. Put this status and friendship quotes in marathi on Whatsapp status or tag your friends on Facebook. Let them know how much you miss them and it is easy to connect again in this busy schedule.

Here we have some amazing  Friendship status in Marathi for you to share on WhatsApp and Facebook with your friends and tell them how important they are for you in your life.

Best Friendship Status In Marathi

 

Hey मित्र

You r so विचित्र,

I can’t draw ur चित्र,

But I like ur चरित्र,

Ur heart is so पवित्र,

That’s y u r my बेष्ट मित्र

I LOVE U MY मित्र


#_आमच्या मध्ये लाख गोष्टी वाईट असल्या,

#_तरी एक गोष्ट खूप भारी आहे..

#_ती म्हणजे आम्ही सगळ्या

#_मिञांवर मना पासून

#_जीव लावतो……।।

#_नावाची  हवा झाली  नाही तरी चालेल पण मैञीची…. चर्चा झाली पाहिजे…..!!!

I Love my friends…….??


##‎जुने मित्र सोन्यासारखे असतात

**तर नवीन मित्र

हिर्यासारखे असतात

**पण सोन्याला विसरू

नका

**कारण हिर्याला अंगठीत

ठेवण्यासाठी

**सोन्याचीच गरज असते##.


?#चांगल्या मित्रांची साथ मिळायला भाग्य

लागत…

आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून

राहण्यासाठी

मन साफ लागत…


??||देव माझा सांगुन गेला

पोटा पुरतेच कमव||

 ||जिवाभावाचे मित्र मात्र

 खुप सारे जमव ||?


रक्ताची नाती जन्माने मिळतात ,मानलेली नाती मनाने जूळतात ,पण नाती नसताना ही बंधन जूळतात त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात .


friendship status in marathi
Best Friendship Status In Marathi

Beautiful friendship status in marathi

आयुष्यात संपत्ति कमी

मिळाली तरी चालेल… पण मैत्री अशी

मिळवा , की कोणाला त्याची किम्मत

पण करता येणार नाही


मनाच्या ईवल्याशा कोपर्‍यात काहीजण हक्काने #राज्य करतात त्यालाच तर #मैत्री म्हणतात.


एकवेळी_प्रेम_सोडेन..??.पण#मैत्री_नाही…??.#कारण_ह्रदय_जरी…#तिच्यासाठी_धडधडत_आसल…#तर_जीव_हा…#मित्रांणसाठी_आहे….????


लोक #रुप पाहतात, आम्ही #ह्रदय पाहतो.लोक #स्वप्न पाहतात, आम्ही #सत्य पाहतो.फरक एवढाच आहे की, लोक #जगात_मित्र_पाहतात. पण. #आम्ही_मित्रांमध्येच_जग पाहतो..


#‎आपल #‎status थोड़स #‎Risk पण राडा #‎Fix… येथे #‎zop मोडली तरी चालेल

पण मित्रांचे #‎स्वप्न नाही मोडली पाहिजेत


ओळख तुझी माझी

अनोळखी अश्या #काव्यात झाली…

बोलताना कळलेच नाही

आपली केव्हा #मैत्री झाली…😀


friendship status in marathi
Beautiful friendship status in marathi

New friendship status in marathi

ओलसर मातीवर #पाण्याचे ठसे , <3

हृदयाच्या मातीवर #आठवणींचे ठसे ,

दिवसा मागून दिवस जातात,

उरतात फक्त न विसरू शकणारे

मैत्रीचे किस्से …🙂


सागरामधील शिंपल्यातहि *एक मोती* असतो,

जो सहज कोणालाही मिळत नसतो,

तशीच हि *मैत्री असते* जी जीवनात सगळ्यांच्याच येते पण, तिची #ओढ सगळ्यानाच नसते…….


?मैञी आपली मनात जपली. कधी सावलित विसावली. कधी उन्हात तापली. मैञी आपली.कधी फुलात बहरली. कधी काट्यात रुतली.मैञी आपली?


१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,जगात मी हझर असताना तू आलीस कशाला?तेव्हा मैत्री म्हणाली,“जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला।।।।


??शब्दापेक्षा सोबतीचं? सामर्थ्य ??जास्त असत, मैत्रीच ?खर समाधान ?खांद्यावरच्या? हातात असतं???


आमची मैत्री समजायला वेळ लागेल… पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…


friendship status in marathi
New friendship status in marathi

Amazing friendship status in marathi

आयुष्यात किती तरी

लोकं येतात आणि जातात पण

जे आपले असतात ते

सोबतच राहतात।।।


?#आयुष्य कितीही तिखट गोड कडु तुरट असले तरी माझी माणसं खुप गोड़ आहेत…


आईने लहानपणा पासून 2 मंत्र शिकवले…….??

मित्र सुखात असेल तर *आमंत्रणा* शिवाय जाऊ नये….!

आणि मित्र ? दुःखात असेल तर *निमंत्रणाची* वाट बघु नये …..!!

? *हाक तुमची साथ आमची*


?#काही शब्द नकळत कानावर पडतात, कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात खर तर ही मैञीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात..


#‎चुराके #दिल मेरा ,,,,#गोरिया चली ,,,!!#शोधारे तिला नकटी आज online दिसत नाय तूमच्या#भावाला जाम#आवड़ली ति


?देवा नवीन #Girlfriend... मिळाली नाही तरी चालेल |पण हेच #नमुने, #महारथी #मित्र सात #जन्म मिळू दे…..हिच इच्छा.


friendship status in marathi
Amazing friendship status in marathi

Friendship status in marathi for whatsapp

एखादा जवळचा मित्र जर घरी आला तर,

पहिला अर्धा-एक तास त्याला हेच

समजवण्यात जातो कि..?.

.

.

.

भावा शिव्या नको देऊ घरातले आहेत…….?

?????????


या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत,

जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत,

कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,

काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही…..


कधी  डब्बा  आणला कि  चोरून  खातात

आपण मात्र उपाशीच राहतो

मग आपल्याच डब्यातला घास   त्यांच्या डब्यातून देतात

घे खा थोडे  म्हणत

आपल्या पाठीवर हात ठेवतात

खरेच  मित्र  हे कमालच   असतात

मित्र हे असेच असतात ….


परस्पर विरोधी स्वभावाच्या मीत्रांची

मैत्री जमली होती

एक सागर अथांग, तर..

ती खळखळती नदि होती

शुक्राच्या चांदण्यात त्यांची

वाटचाल सुरु होती…..

शेकोटीच्या शेजारी बसुन

ती, हलकेच त्याचा जोश वाढवीत होती ..!!


ओळख तुझी माझी

अनोळखी अश्या काव्यात झाली

बोलताना कळलेच  नाही

आपली केव्हा मैत्री झाली

अशीच आहेस तू वेडी

मैत्रीची घातलीस तू बेडी

देऊन विश्वास माझ्या मनाला

केलीस तू पुन्हा शब्दांची बोली


प्रेम + भांडण = भाऊ

प्रेम + जिवन = नवरा / बायको

प्रेम + काळजी + भय +

मदत + भांडण + जिवन = मित्र


friendship status in marathi
friendship status in marathi for whatsapp

We hope you love this beautiful collection of friendship status in marathi for whatsapp. Share this with your beloved friends and tell them how important they are in your life. For more status and quotes stay tuned and regularly check our site.

Similar Posts