Marathi Status On Life

40+ Best Marathi Status On Life For Whatsapp And Facebook

Marathi Status On Life: hello friends, are you searching for status on life in marathi language for motivation. If yes, then this article will help you.

Life goes through many different situations. Facing trouble in life is a major part of life. Some times it’s hard to struggle, sometimes you will be giving up but never give up until you win. Motivational status or quotes will help us to heal ourself. They change our mind and way of thinking towards life. Help us to take right decision and motivate to take massive actions. This actions brings super amazing impact in our life.

Once the bad patch ends you are ready to chill in you life without any stress. Put this status on your social wall as well as on your rooms wall. Start working hard and achieve the goals in your life. Also dont forgot to spread motivation, by sharing this Marathi status on WhatsApp and FB, people around you also feel some motivation.

Motivational Marathi Status On Life

स्वतःच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या

सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा

सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही


देवावर विश्वास असेल तर, देव जे देईल त्याच्यात समाधान माना.

पण

स्वतःवर विश्वास असेल,

तर देवाला सुद्धा तुम्हाला हवे ते देणे भाग पडेल..


आयुष्यात सगळे चांगले होत नसत,

आणि सगळे वाईट होत अस सुध्या नसत,

चांगल्या-वाईट अनुभवातून फक्त

सुंदर आयुष्य जगायचे असत.


?#गरूडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते?


कामाची लाज बाळगू नका

आणि कष्टाला घाबरू नका.

नशिब हे लिफ्टसारखं असतं.

तर कष्ट म्हणजे जिना आहे.

लिफ्ट कधीही बंद पडू शकते.

पण जिना मात्र तुम्हाला नेहेमी वरच घेऊन जात असतो…..


?#काळ हे दु:खावरील सर्वात मोठे औषध आहे. अश्रुंनी भरलेले डोळेही काळ पुसून टाकतो………….?


marathi status on life
Motivational Marathi Status On Life

Inspirational  marathi status on life

#जीवनात_काही_लोकांना_कधीच_विसरायचे_नाही

१) ज्यांनी #अडचणीच्या वेळी #मदत_केली

२) ज्यांनी #अडचणीच्या वेळी #पळ_काढला

आणि

३) ज्यांनी #अडचणीत_आणले… ??


#आयुष्य म्हणजे ते काय रे..

#सुख दुखाचा तो डोंगर रे

निखळ #हास्याने तू सावर रे…🙂


?#ज्याच्या मनगटात वेळ सुध्दा बदलण्याची क्षमता असते तो बंद पडनाऱ्या घडयाळावर अवलंबून राहत नाही………?


?? *क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते…कधी तरी…कुठे तरी…केव्हा तरी असा क्षण येतो, जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो..*?

*फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे…यालाच आयुष्य जगणे* *म्हणतात..*.?


जीवनाचे *दोन* नियम आहेत, बहरा *फुलांसारखं*, आणी पसरा *सुगंधासारखं*.. कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी *भेट* असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा *सन्मान* असतो…..


?#माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..

प्रत्येक माणूस आप-आपल्या परीनं निसर्गाची

एकमेव अप्रतीम कलाकृती‘ असतो..

कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!!?


marathi status on life
Inspirational  marathi status on life

प्रेरणादायी marathi status on life

आरसा तोच असतो”

फक्त त्यात हसत पाहिले की,

आपण आनंदी दिसतो,

आणि रडत पाहिले की,

आपण दु:खी दिसतो,

तसेच जीवनही तेच असतं,

फक्त त्याच्याकडे आपला पहाण्याचा दृष्टीकोन त्याला आनंदी किंवा दुखी बनवतो म्हणुन दृष्टीकोन महत्वाचा आहे.


ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू

त्याच दिवसापासून मोठे मोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील..


?#हताश नाही व्हायाचं

प्रेमात धोका मिळाला तर,

जगायचं त्यांच्यासाठी ज्यांनी

जीव लावलायं आपल्यावर…?


संयम ठेवा,संकटाचे हे ही दिवस जातील…..

आज जे तुम्हाला पाहुन हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील…..”


?#गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.?


?#तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा…?


marathi status on life
प्रेरणादायी marathi status on life

Beautiful marathi status on life

जीवनात जे मिळवायचे ते मिळवा ,फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की

तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधी ही लोकांची मने तोडून जाणारा नसावा.!!?


?#जीवनात संकटांचं येणं म्हणजेPart of life आणि…त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,बाहेर पडणं म्हणजे Art of life …!?


?#देवाला तुम्हाला काय हवय ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा…कदाचित तुमची योग्यता तुमच्या ईच्छे पेक्षा मोठी असेल… ?


?#चुकीचा रस्ता..चुकीची माणसं.. वाईट परिस्थिती…वाईट अनुभव..हे अत्यंत गरजेचे आहेत…कारण…यांच्यामुळे

आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे…?


?लक्षात ठेवा.

आपण आपल्या लबाडी,स्वाथीॅ स्वभावाने लोकाना एक दोन वेळा वेड्यात काढू शकतो,फसवू शकतो,पण…

*तुम्ही जे दुसऱ्यांला देता तेच परत तुम्हाला मिळते. चांगलं द्या चांगल मिळेल. वाईट दिले तर आज न उद्या वाईट मिळेलच.*  ????????


आठवु नकोस भुतकाळातल काही ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक स्वप्नामधल्या जगण्यात गुंतू नकोस स्वप्नासाठी हट्टाने जगायला शिक


Beautiful mararthi status on life
Beautiful mararthi status on life

New marathi status on life

?#पैशासह देव शोधायला जाल तर स्वतःच स्वतःमध्ये मिटाल,

त्याच पैशाचा वापर जनकल्याणासाठी कराल तर याच दुनियेत देवमाणूस म्हणून जगाल….?


स्वप्नांच्या मागे धावु नकोस,

स्वप्न सगळीच पूर्ण होत नाहित…:/

उरतात ते फक्त उसासे,

अश्रु पण खाली ओघळत नाहित….:(


#ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं..

दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं..😀


शर्यत अजून संपलेली नाही, …कारण मी अजून जिंकलेलो नाही…!!


सुख हे फुलपाखरा सारखे असते, पाठलाग केला तर उडुन जात, बळजबरी केली तर मरून जात, निरपक्ष:पणे काम करत राहील तर, अलगत येउन मनगटा वर येउन बसते……………


आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल


marathi status on life
New marathi status on life

Marathi status on life for whatsapp

?#अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही पण लाखो पुस्तके लिहायला मात्र अनुभवच लागतो.

काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही पण नाव करण्यासाठी मात्र कामच करावे लागते…?


जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका

कारण उत्तम दिवस आठवणी देतात,

चांगले दिवस आनंद देतात,

वाईट दिवस अनुभव देतात,

तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!!


वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा जो सकाळी 4 रूपयाला असतो

तोच रात्री रद्दीत 4 रु किलोने असतो

म्हणून जीवनात वेळेला महत्त्व दया

क्योंकि जिंदगी मौके कम और

धोखे जादा देती है !


माणसाने कसं समुद्रासारखं रहावं ….

भरतीचा #माज नाही अन् ओहोटीची लाज नाही..


चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जेवाटबघतात

अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जेप्रयत्नकरतात

पणसवोॅतमगोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्याप्रयत्नांवरअतूट विश्वास ठेवतात

? “आयुष्यअवघड आहे पण, अशक्य नाही…!!


?#पैसे असणायाश्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडे आदराने पाहू नका…..

जगातील सर्वमहान आणिप्रचंड कामेगरिबांनीच केली आहेत…..?


marathi status on life
Marathi status on life for whatsapp

Marathi status on life for facebook

कर्मावर आणि देवावर निसंकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतके देणार, की मागायला काहीच उरणार नाही……!!


भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती


आयुष्य असं जगायचं की कोणालाही आपला #Week_Point होऊ द्यायचं नाही……


ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.. 
पावलो पावली येतील कठिण प्रसंग 
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन 
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका


कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती 
पाहून त्याच्या भविष्याची टर उडवु नका
कारण काळ इतका ताकदवान आहे की
तो एका सामान्य कोळशालाही हळु हळु
हिरा बनवतो…!!!”


आयुष्य पण हॆ एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी
तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते


marathi status on life
Marathi status on life for facebook

We hope you love this beautiful collection of motivational marathi status on life. We regularly upload this type of marathi motivational status and more content. Bookmarked our site and stay tuned for more status and quotes.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.