Best Gudi Padwa Wishes In Marathi

Gudi Padwa Wishes In Marathi 2021: नमस्कार मित्रांनो, आपण Gudi padwa wishes and status शोधत आहात का? जर हो , तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही आमच्या पेज वर खूप छान छान गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्ष्याच्या शुभेच्छा शेयर केल्या आहेत. त्या तुम्ही नक्की पहा आणि आपल्या कुटूंबातील व्यक्तींना आणि मित्रमंडळींना ह्या शुभेच्छा पाठवून नववर्षाभिनंदन करून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्या.

गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्रतला एक महत्वाचा सण आणि मराठी महिन्यातला सर्वात पहिला सण, तसेच मराठी नूतन वर्ष. ह्या दिवशी आपण सर्व दारोदारी गुढ्या उभारतो आणि ईश्वराकडे सुख समृद्धी मागतो. आई गोडाचा स्वयंपाक आणि विशेष म्हणजे पुरणपोळी करते. सर्वीकडे चैतन्यमय आणि समृद्धीचं वातावरण असत. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढून, शोभायात्रा काढून या नवीन वर्षाचं स्वागत अगदी धुमधडाक्यात आणि मंगलमय वातावरणात केलं जात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण यात सहभागी होतात. हा दिवस खरंच खूप चैतन्य आणि आनंद घेऊन येतो .

तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा . हे नवीन वर्ष तुम्हास आणि तुमच्या परिवारास मंगलमय आणि समृद्धीचे जावो हि ईश्वरचरणी प्रार्थना.

Happy Gudi Padwa Wishes In Marathi Images 

Best Gudi Padwa Wishes In Marathi


वर्षामागून वर्ष जाती,

बेत मनीचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी,

नव्या क्षणाशी नवी नाती,

नवी पहाट तुमच्यासाठी,

शुभेच्छांची गाणी गाती!

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!


 चंदनाच्या काठीवर

शोभे सोन्याचा करा,

साखरेची गाठी आणि

कडुलिंबाचा तुरा,

मंगलमय गुढी

ल्याली भरजरी खण

स्ने्हाने साजरा

करा पाडव्याचा सण


 नवीन पल्लवी वृषलतांची,

नवीन आशा नववर्षाची,

चंद्रकोरही नवीन दिसते,

नवीन घडी ही आनंदाची,

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा


संस्कतीच्या क्षितिजावर,

पहाट नवी उजळून आली…

आयुष्यात पुन्हा नव्याने,

क्षण मोलाचे घेऊन आली,

वेचून घेऊ ते क्षण सारे…

आनंदे करू नवं वर्ष साजरे…

नववर्षाच्या शुभेच्छा…


उभारून गुढी, लावू विजयपताका

संस्कार-संस्कतीच्या विस्तारू शाखा

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


उभारा गुढी सुख समृद्धीची,

सुरुवात करुयात नव वर्षाची…

विसरु ती स्वप्ने भूतकाळातील….

वाटचाल करुयात नव आशेची….

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…


सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…

दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात…

गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!


ॐ ब्रह्मध्वज नमस्ते स्तु सर्वाभीष्ट फलप्रद !

प्राप्ते स्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!

। । ब्रह्मध्वजाय नम:।।

हिंदूनुतनवर्षाभिनंदन !

चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा


आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस

हे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐💐💐💐


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..

सोन्यासारख्या लोकांना..

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


संस्कृतीच्या क्षितिजावर

पहाट नवी उजळून आली

आयुष्यात पुन्हा नव्याने,

क्षण मोलाचे घेऊन आली

वेचून घेऊ क्षण ते सारे.

आनंदे करू नववर्ष साजरे.

🌺गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🌺


श्रीखंड पूरी,

रेशमी गुढी,

लिंबाचे पान,

नव वर्ष जाओ छान.

आमच्या सर्वांच्या तर्फे

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!

तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!

आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…!!

सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!


शांत निवांत शिशिर सरला,

सळसळता हिरवा वसंत आला,

कोकिळेच्या सुरुवातीसोबत,

चैत्र “पाडवा” दारी आला…

नूतन वर्षाभिनंदन!


Best gudi padwa wishes in marathi


विश्वासाची काठी, विवेकाची वाटी, अभ्यासाची पाटी, प्रयत्नांच्या गाठी,

हीच खरी जीवनाची गोडी. उभारुया यशाची गुडी.

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !


वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा…


वसंत ऋतूच्या आगमनी,

कोकिळा गाते मंजुळ गाणी,

नव वर्ष आज शुभ दिनी,

सुख समृद्धी नांदो जीवनी.

गुढी पाडव्याच्या आणि नूतन

वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


येवो समृद्धी अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभदिनी…


मंद वारा वसंताची

चाहूल घेऊन आला..

पालवी मधल्या प्रत्येक

पानात नवंपण देऊन गेला..

त्याने नवीन वर्षाची

सुरुवात ही अशीच केली..

नाविन्याच्या आनंदासाठी

तो मंगल गुढी घेऊन आला..

अशा या आनंदमयी

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…


प्रसन्नतेचा साज घेऊन,

यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे,

सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!

गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…


नेसून साडी माळून गजरा

उभी राहिली गुढी,

नव वर्षाच्या स्वागताची

ही तर पारंपारिक रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी

नटले सारे अंगण,

प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन

सुगंधीत जसे चंदन…

तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!

आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…

नवे नवे वर्ष आले

घेऊन गुळासाखरेची गोडी…

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…


नविन दिशा, खुप आशा,

नविन सकाळ, सुंदर विचार,

नविन आनंद, मन बेधुंद,

आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !


नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा…

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,

मी नाही दिला…

पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.

ते येत्या गुढीपाडव्याला,

तुमच्या घरी येतील..

त्यांची नावे आहेत,

सुख,

शांती,

समृद्धी…!!!

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance!


जल्लोष नववर्षाचा…

मराठी अस्मितेचा…

हिंदू संस्कृतीचा…

सण उत्साहाचा…

मराठी मनाचा…


तुम्हाला व कुटूंबियांना,

गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या

हार्दिक शुभेच्छा…

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या

हार्दिक शुभेच्छा!


जल्लोष नववर्षाचा

मराठी अस्मितेचा..

हिंदू संस्कृतीचा…

सण उत्साहाचा…

मराठी मनाचा….

तुम्हाला व कुटूंबियांना,

गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…


Gudi padwa wishes in marathi for whatsapp


चैत्राची सोनेरी पहाट,

नव्या स्वप्नांची नवी लाट,

नवा आरंभ, नवा विश्वास,

नव्या वर्षाची हीच तर

खरी सुरुवात…

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


चैत्राची सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट🌤

आनंदाची उधळण अन सुखाची  बरसात😊

नव्या स्वप्नांची नवी लाट

नवा आरंभ नवा विश्वास👬👫

दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात…🚩🚩🚩

🙏 तुम्हाला व तुमच्या सहपरिवारास गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐


चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा…

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा…

मंगलमय गुढी,

त्याला भरजरी खण,

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


गुढी उभारून आकाशी,

बांधून तोरण दाराशी,

काढून रांगोळी अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नव वर्षाची…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!


गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

नव वर्षाच्या शुभेच्छा…

शुभ गुढीपाडवा!


उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगात न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा,

तुमच्यासाठी…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

मराठी संस्कृती, मराठी मान …

मराठी परंपरेची , मराठी शान ….!


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

उभारा गुढी आपल्या  दारी🚩…

सुखसमृद्धी येवो  घरी🏡…

पाडव्याची नवी  पहाट🌅…

घेऊन येवो सुखाची  लाट🌊…

तुम्हाला व तुमच्या  कुटुंबीयांना👪..

*गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*


गुढी पाडवा

आणि

मराठी

नूतन वर्ष

यांच्या

तुम्हास व तुमच्या

सह कुटुंबियांस

“मंगलमय”

आणि

“मनःपूर्वक”

शुभेच्छा !

🍥👬👪👭🍥


नवे वर्ष नवा हर्ष….नवा जोश नवा उत्कर्ष…..

वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,

आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो

आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो…..

नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना तेजोमयी किनार लाभों, हीच सदिच्छा…!!!

आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .


निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…

नवे नवे वर्ष आले

घेऊन गुळासाखरेची गोडी…

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…


गुढी उभारून आकाशी,

बांधून तोरण दाराशी,

काढून रांगोळी अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नव वर्षाची…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!


जल्लोष नववर्षाचा…

मराठी अस्मितेचा…

हिंदू संस्कृतीचा…

सण उत्साहाचा…

मराठी मनाचा…


Gudi padwa wishes in marathi for facebook


तुम्हाला व कुटूंबियांना,

गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या

हार्दिक शुभेच्छा…

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

माझ्या सर्व मित्रांना

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


प्रसन्नतेचा साज घेऊन,

यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे,

सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!

गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा


चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा…

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा…

मंगलमय गुढी,

ल्याली भरजरी खण,

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगात न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,

मी नाही दिला…

पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.

ते येत्या गुढीपाडव्याला,

तुमच्या घरी येतील..

त्यांची नावे आहेत,

सुख,

शांती,

समृद्धी…!!!

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा


आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा,

तुमच्यासाठी…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!

तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!

आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…!!

सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!


नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा…

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

नव वर्षाच्या शुभेच्छा…

शुभ गुढीपाडवा!


सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…

दिवस सोनेरी

नव्या वर्षाची सुरुवात…

गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!


गुढी उभारली असेल आज तुझ्याही दारी,

चैतन्य असेल तेथे…आनंदात असतील सारी,

मनी मात्र माझ्या तुझ्या आठवणींची सभा आहे,

एकटीच गुढी अन् मी हि एकटाच उभा आहे…

पुढची गुढी मात्र तू नि मी सोबतच असू,

गोड जेवाया आपुल्या घरी दोघे एकत्र बसू,

गळी मंगळसूत्र,नाकी नथ तुझ्या ती शोभूनी दिसेल,

माळलेला गजरा तुझा….आपुल्या घरचं लावण्य असेल…

पावलांसोबत तुझ्या…घरा सुखसमृद्धी येईल,

हास्य तुझ्या माझ्या ओठी दुख सारे दूर नेईल,

तुला हि सखे देतो मी आजच्या शुभेच्छा….

पुऱ्या होवोत तुझ्या मनी सर्व इच्छा……


दिवस उगवतात दिवस मावळतात वर्ष येते वर्ष जाते,

पण हे ऋणानुबंध कायम रहातात हे असेच वृद्धिगत व्हावे ,

हया सदिच्छासह आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .


उभारा गुढी सुखसमृद्धीची

सुरुवात करूया नववर्षाची

विसरू ती स्वप्ने भूतकाळाची

वाटचाल करूया नवआशेची…..

माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना व त्यांच्या परिवाराला

गुडी पाडव्याच्या आणि

मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा.


आपण दोघे एकत्र येण्याची

माझी एक छोटीसी अपेक्षा

ए हवा जा जाऊन सांग त्याला

नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,

नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


Beautiful gudi padwa wishes in marathi


एक पान गळून पडल,

तरच दुसर जन्माला येणार …!!!

एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार…!!!


चित्राची सोनेरी पहाट,

नव्या स्वप्नांची नवी लाट,

नवा आरंभ, नवा विश्वास,

नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात…

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,

ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!

येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय

आणि सुखमय होवो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

नववर्षाभिनंदन !


चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया,

जुन्या स्वप्नांना नव्याने फुल्वूया,

नववर्षाभिनंदन


ईश्वराची कृपा आणि प्रेमाची नाती

सुख, आरोग्य, समृध्दी दारी येती

गुढी पाडवा घेऊन येवो आनंद भरमसाठ

अशीच राहो जीवनातील प्रत्येक पहाट

गुढी पडाव्याच्या हार्दिक शुभेच्छा


उभारा गुढी आपल्या दारी

सुख समृध्दी येवो घरी

पाडाव्याची नवी पहाट

घेऊन येतो सुखाची लाट

गुढीपाडाव्याच्या शुभेच्छा


उभारा गुढी सुख समृध्दिची

सुरूवात करूया नव वर्षाची

विसरू ती स्वप्ने भूतकाळाची

नूतन वर्षाच्या शुभेच्छा


गुढी उभारू आनंदाची,

समृध्दीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उतुंग यशाची

नव वर्षाच्या शुभेच्छा


चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा,

साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा,

मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्ने्हाने

साजरा करा पाडव्याचा सण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


चला उभारू पुन्हा आता,

पर्यावरणाची गुढी.

स्वागत करू नववर्षाचे,

पोचवू हा संदेश घरोघरी.

“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”


जुन्या दुखण्या मागे सोडून

स्वागत करा नव वर्षाचे

गुढी पाडवा घेऊन येतो क्षण

प्रगती आणि हर्षाचे

पाडाव्याच्या हार्दिक शुभेच्छा


झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी,

काय कोणी मिळविले?

पूर, दुष्काळ, वादळात

सर्वस्व गमाविले..

थांबुवया हे सारे आपण,

करुनी पुन्हा वृषारोपण.

झाडे लावू, झाडे जगवू,

वसुंधरेला पुन्हा सजवू.

पर्यावरणाच्या गुढीसंगे,

करू नववर्षाचे स्वागत.

“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”


तुमची सारी स्वप्ने पूर्ण होवोत

मनात घेऊन ही इच्छा

पाठवत आहे तुम्हाला आज

गुढीपाडाव्याच्या शुभेच्छा


दुःख सारे विसरुन जाऊ,

सुख देवाच्या चरनी वाहू,

स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,

नव्या नजरेने नव्याने पाहू…

गुढी पडाव्याच्या हार्दिक शुभेच्छा


nice image of gudi padwa quotes in marathi

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,

प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष…

हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,

आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी…

गुढीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..


नविन दिशा, खुप आशा,

नविन सकाळ, सुंदर विचार,

नविन आनंद, मन बेधुंद,

आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…

गुढी पडाव्याच्या हार्दिक शुभेच्छा


नवे वर्ष नवी सुरवात

नव्या यशाची नवी रुजवात

गुढीपाडव्यच्या शुभेछ्या !


निळ्या निळ्या आभाळी

शोभे उंच गुढी

नवे नवे वर्ष आले

घेऊन गुळासारखी गोडी …


पालवी चॆत्राची

अथांग स्नेहाची ,

जपणुक परंपरेची ,

ऊंच उंच जाऊ दे गुढी

आदर्शाची ,सम्पन्न्तेची ,

उन्नतीची आणि स्वप्न्पुर्तिची !


भल्या सकाळी, गुढी उभारू

नवं वर्षाचे करू स्वागत

सामील होऊ शोभायात्रेत

आनंदाची उधळण करीत

“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”


मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,

पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..

त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,

नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..

अशा या आनंदमयी क्षणी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


मिळूनी आपण गुढी उभारू, होऊनी सारे एक

सर्वीकडे पोचवू आपण, पर्यावरणाचा संदेश

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


रंग -गंधाच्या उत्सवात,

सामील होऊ या सारेजण,

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन,

साजरा करूया नववर्षाचा सण..


वर्षामागून वर्ष जाती,

बेत मनीचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी,

नव्या क्षणाशी नवी नाती,

नवी पहाट तुमच्यासाठी,

शुभेच्छांची गाणी गाती!

गुढी पडाव्याच्या हार्दिक शुभेच्छा


वसंत ऋतूच्या आगमनी,

कोकिळा गाई मंजुळ गाणी,

नवं वर्षाच्या आज शुभ दिनी,

सुख समृद्धी नांदो जीवनी,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


वसंताची पाहाट घेउन आला ,

नव चैतन्याचा गोडवा …

समृद्धिची गुढी उभारू ,

आला चॆत्रचा पाडवा.

“शुभ गुढी पाडवा”


विश्वाची काठी,

विवेकाची वाटी,

प्रयत्नाची गाठी,

उभारू हीच खरी जीवनातील यशाची गुढी

नूतन वर्षाच्या शुभेच्छा


सण मराठी मन मराठी

उभारली गुढी आज हर्षाची,

साद मनाची हाक प्रेमची,

भेट अशी ! “नव -वर्षाची ”

गुढी पाडव्याच्याहार्दिक शुभेच्छा


सर्व रस्ते सजले आहेत,

छान सुंदर रांगोळ्यांनी.

शोभा यात्रा फुलुनी गेली,

माणसांच्या ताटव्यानी.

“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”


सुरु होत आहे नवीन वर्ष,

मनात असू द्या नेहमी हर्ष.

येणारा नवीन दिवस करेल

नव्या विचारांना स्पर्श.

हिंदू नव वर्षाच्या आणि

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्चा!


सुर्य तोच, पर्व नवे

शब्द तेच, वर्ष नवे

आयुष्य तेच, अर्थ नवे

यशाचे सुरू होवो किरण नवे

गुढी पाडाव्याच्या शुभेच्छा


सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष

मनोमानी देते नव वर्षाचा हर्ष

हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


स्वागत नव वर्षाचे

आशा आकां क्षाचे

सुख समृध्दीचे, पडता द्वारी पाऊल गुढीचे

गुढी पाडाव्याच्या शुभेच्छा


आशा आहे कि तुम्हाला हा Gudi Padwa Wishes In Marathi Text संग्रह आवडला असेल , तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेयर करा. असेच नवीन आणि भन्नाट marathi status साठी आमच्या पेज ला पुन्हा नक्की भेट द्या.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.