51+ Best Happy Diwali Wishes in Marathi

 Diwali Wishes in Marathi:

Best Diwali Wishes in Marathi

Best Diwali Wishes in Marathi
Best Diwali Wishes in Marathi

🌠🎇🌠🎇🌠🎇🌠🎇🌠🎇

*🕯|| शुभ दिपावली ||🕯*

 

आज पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.

सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….  !!!!!


*💥वसुबारस*💥

*पहिला दिवा आज लागे दारी*

*सुखाचा किरण येवो तुमच्या घरी*

*पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा*

*🎉..दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*..🎉

🎉🎊🎊 *सुप्रभात*  🎊🎊🎉


सोनियाच्या पाऊलांनी चालत येवो…

धनाची देवता आपल्या दारी

चंदनाच्या उंबरठ्याला मोहर फुटो…

शाश्वत सौख्याचा आणि सारे शुभंकर घडुन येवो

आपल्या आयुष्यात…

✨✨।। शुभ दीपावली।।✨✨


इनकम टॅक्स (Income Tax) ची

तुमच्या घरावर *रेड* पडेल

एवढे पैसे तुमच्या जवळ येऊदे

हिच सदिच्छा.!

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..

💐💰😂😍😍😃😃


चिमुटभर माती म्हणे ,मी होईल पणती …

टिचभर कापूस म्हणे , होईल मी वाती …

थेंबभर तेल म्हणे , मी होईल साथी …

ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती …

अशीच यासारखी फुलत जावो आपली नाती ….

🌸🌸आपणास व आपल्या परिवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🌸🌸


कृपया सगळ्यांना नम्र विनंती :

यावर्षीची दिवाळी आपल्या कुटुंबासोबत साजरी करा..

दिवाळीची खरेदी , फटाके , यासाठी बाजारात गर्दी करू नका …

कोरोनाचे संकट अजून टळले नाही …. Stay home..stay safe

🌸🌸🌸 *शुभ दिपावली*🌸🌸🌸


Happy diwali wishes in marathi

Happy diwali wishes in marathi

चला चला दिवाळी संपली

कामावर जायची वेळ आली

मोती साबणाची वेळ संपली

परत……..

लाईफबाँयची वेळ आली

🌸*शुभ दिपावली*🌸


🌹🌹यशाची रोशनी,समाधानाचा फराळ,मंगलमय रांगोळी ,

मधूर मिठाई,आकर्षक आकाशकंदील,आकाश उजळवणारे फटाके!!

या दिवाळीत,हे सगळं तुमच्यासाठी!!

दिवाळीच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा.

🌹🌹सुप्रभात🌹🌹


🌺शुभ सकाळ🌺.            🌺शुभ सोमवार 🌺

लक्ष्मीच्या पावलांनी घर

सुख सम्रूद्धीने भरु दे…

निरामय आरोग्यदायी

जीवन आपणांस लाभो….

🌹🌹!!धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!!🌹🌹


नेत्याला शाल श्रीफळ अन महागड हार घेणाऱ्या कार्यकर्त्यांनो

बापाला एखादा ड्रेस घ्या दिवाळीत

*”उर”*

भरून येईल त्यांचं.

🌸🌸🌸 *शुभ दिपावली*🌸🌸🌸


💐💐💐💐💐💐💐

ह्या दिवाळीला फटाके जाळण्या पेक्षा स्वतः मधील अहंकार जाळू…

आणि सर्वांना आपलेसे करून घेऊ….

दीपावलीच्या अपना सर्वांना मनापासून शुभेच्छा….💐🙏🏻


एक अमराठी मैत्रीण विचारत होती

तुम मराठी लोग कब तक दिवाली मनाते हो ?

मी बोललो,

मोती साबण संपे पर्यंत .

😂😂😂😂😂😂😂😂

🌸🌸🌸 *शुभ दिपावली*🌸🌸🌸


Top diwali wishes in marathi

Top diwali wishes in marathi
Top diwali wishes in marathi

पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा !

सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो !

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो.!!!!

*💐💐💐दिवाळी पाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…💐💐💐*


✨✨✨💥✨✨✨

*आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*

*पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव*

*गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो !

*थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !🙏🏽*

*बलिप्रदीपदा दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..*

✨✨✨💥✨✨✨


🎉🎊🎊 *Happy Diwali* 🎊🎊🎉

  लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे,

दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,

असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास…!!!!! 

*🙏🏻दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या* *कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!!!*🙏🏻

  🌸🏵️🌸🏵️ #✨दिवाळीच्या शुभेच्छा🌸🏵️🌸🏵️


🌸🌸आज *लक्ष्मी पुजन* 🌸🌸

साडेतीन मुहूर्तापैकी एक सुंदर, शुभ मुहूर्त या निमित्ताने

आपल्या आयुष्यात:अक्षय: सुख आरोग्य धनसंपदा लाभो

या शुभ दिनी आपल्याला व आपल्या लाडक्या परीवाराला

माझ्या व माझ्या परीवाराकडुन ह्रदया पासुन लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🌸

💥🎆*_Happy Diwali_*🎇💥


सॉरी friends ..

I am very साॅरी..!! . . .

लग्न इतक्या गडबडीत ठरल आणि

लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!

त्यामुळे सगळ जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय.,

ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत पत्रिका पोहचो न पोहचो

तरी हेच निमंत्रण समजुन तुम्ही या.

आमच्या तुळशीच्या लग्नाला । यायच हं..!

🌸🌸🌸 *शुभ दिपावली*🌸🌸🌸


ऊन सावल्या येतील जातील

कोंब जपावे आतील हिरवे

चला दिवाळी आली आहे

ओंजळीत घ्या चार दिवे ||

 

पहिला लावा थेट मनातच

तरीच राहील दुसरा तेवत

घरात आणि प्रियजनांच्या

आयुष्यावर प्रकाश बरसत ||

 

तिसरा असू दे इथे अंगणी

उजेड आल्या गेल्यानाही

चौथा ठेवा अशा ठिकाणी

जिथे दिवाळी माहित नाही ||

🌸🌸।। शुभ दीपावली।।🌸🌸


Latest diwali wishes in marathi

Latest diwali wishes in marathi
Latest diwali wishes in marathi

🌸🌸आपणांस व आपल्या परिवारातील सर्वांना,

दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,

आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…🌸🌸


*एक करंजी..*  आनंदाने भरलेली..

*एक शंकरपाळी..* चौकस विचाराची..

*एक चकली..*  कीर्ती विस्तारणारी..

*एक लाडू..*  ऐक्याने एकवटलेला..

*एक मिठाई..* मनात गोडवा भरलेली..

*एक दिवा..*  मांगल्य भरलेला..

*एक रांगोळी..* जीवनात रंग भरणारी..

*एक कंदील..*  यशाची भरारी घेणारा..

*एक उटणे..* जीवन सुगंधित करणारे..

*एक सण..*  समतोल राखणारा..

अन एक मी..  दीपावलीच्या शुभेच्छा देणारा !

तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिपावलीच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा..!! 🎆🎇🎉🎊


            🌸🌸🌸 *शुभ दिपावली*🌸🌸🌸

ज्याचा चेहेरा उटण्यापेक्षा शिकवलेले मुलांना समजल्याने उजळतो,

अंगणातील दिव्यांपेक्षा मुलांचे भविष्यातील यश भावते,

नव्या कपड्यांपेक्षा नविन संकल्पना समजाऊन देणे आवडते,

फटाक्यांच्या आतिषबाजी पेक्षा उत्तराची आतिषबाजी ज्यांना आवडते,

ओवाळणी पेक्षा विद्यादानाची ज्यांना आवड असते,

आणि फराळापेक्षा सुद्धा ज्याला पिढी घडवण्याची भूक असते,

अश्या सर्व  माझ्या शिक्षक सहकार्‍यांना व शिक्षकांना मार्गदर्शन,

करणार्‍या संचालकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.


*संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे

*गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे….

*जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा

*भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा…

 

*स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी

*मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी…

*स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा

*ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा………

*आजपासून दिवाळी सुरू होतेय..सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!!*

💥🌟✨⭐💥


🐮*आज वसुबारस*🐮

*दिवाळीचा पहिला दिवस,*

*दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,*

*सुखाचे किरण येती घरी,*

*पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,*

*हि दिवाळी तुम्हाला अl͎णि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,

*सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.*

💐*दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.*💐


😋😋😋😋😋😋😋😋

*लग्नाच्या आधी दिवाळीची शॉपिंग*…

जिन्स

शर्ट्स

परफ्युम

शुज

बेल्ट इत्यादी….

 

*लग्नानंतरची दिवाळीची शॉपिंग*…..

बेसन २ किलो

मैदा २ किलो

शेंगदाणे १ किलो

रवा १ किलो

तूप ५ किलो

तेल २ किलो

सुके खोबरे १ किलो

साखर ४ किलो

इत्यादी… इत्यादी.

😭😭😭😭😭😭😭😜😜😜😜😜😜😜


New diwali wishes in marathi

New diwali wishes in marathi

Diwali Special

*पिस्तोल* तो हम सर्फ अपने शौक के लिये राखते है,

.

.

.

.

वरणा *टिकल्या* तो हम भिताड पर घासकर भी फोड सकते हें

💥💥💥💥😁😁😜😜😜😜


*दिवाळीचे धूर विरहित फटाके पहायचे / ऐकायचे असतील तर*

फराळ खाताना फक्त एवढंच म्हणा……

“बरा झालाय फराळ ;

पण,

*आईच्या हाताची चव नाही* .”

*आणि मग पहा*

तोंड आणि भांडी *’फटाक्यासारखी’* जोरात वाजू लागतील.

*इशारा* : हा प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करावा.

🤣🤣🤣


*! वसुबारस !*

गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,

प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*

*आंनदाची आणि भरभराटिची जाओ..*

*🕯|| शुभ दीपावली ||🕯                              

  *🙏🌹शुभ सकाळ🌹🙏 

  🙏🌹शुभ रविवार🌹🙏 

🌹आपला दिवस आनंदी जा🌹*

*🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


ह्या दिवाळीत फटाका पेटवण्यापेक्षा,

एखादी फटाकड़ी 👰पटवा… 😉😜

प्रदुषण   मुक्त   दिवाळी साजरी करा… 😜

👇

टिप: वरील सूचना फ़क्त लग्न न झालेल्यां लोकांसाठी आहे.

लग्न झालेल्या लोकांकडे अगोदर पासून जो तोफखाना आहे तोच वापरावा..

😜😜😛😂😂😉


😂😂😂😂😂😂😂😂😂😂

दिवाळी special…

कोणीही फराळाचे नुसते फोटो what’s app वर पाठवून

तोंडाला पाणी😋 आणू नये…

तर

खरोखर फराळ घेऊन घरी यावे…

घरचा पत्ता what’s app केला जाईल…😂😂😂

😂😂😂😂


मिलॉर्ड

चकलीला किती वर्तुळ करायची .

आणि अनारसे जे असतात त्यांना किती खसखस लावावे.

तत्काळ आदेश द्या  घराघरात कामं अडली आहेत .

*फराळाला न्याय मिळालाच पाहिजे.*

😂😂😂😂😂😂


Diwali wishes in marathi 2020

Diwali wishes in marathi 2020Diwali wishes in marathi 2020

दिवाळीचे राॅकेट पाहुन जाणिव झाली

*

जीवनात ऊंच झेप घ्यायची असेल तर,

*

बाटलीचा सहारा घ्यावा लागतोच😝😝😜😜


येत्या दिवाळीला ४ हाजार फटाक्याचा ४ मिनीटांत धुर करुन,

४० लोकांचे जीव धोक्यात घालण्यापेझा ४ ग्लास दारु मिञ्याच्या पोटात घाला ….

मिळालेल्या  ४ आशिर्वादामुळे ४ दिवस जास्त जगाल 😝😝😜😜


मी काय म्हणतो अॅडमीन साहेब..

.

.

.

बोनस नाही तर नाही, कमीत कमी एक-एक मोती साबण तरी वाटा राव! दिवाळीत ग्रुप मेंबर्स ला!😋😋😊


पुर्वी दिवाळीला मामाच्या गावी जायचो

😝😂😝😂😝😂

आता दिवाळीला स्वताच्या घरी जायला मिळेना😔😔😔

💒💒💒

अखिल भारतीय घर सोडून कंपनीत कष्ट करणारी संघटना

😂😂😂😂


*दिवाळीत खरी मजा तर वडिलांच्या जीवावर केली.*

आज १ पूर्ण पगार वा बोनससुद्धा कमी पडू लागतो तेंव्हा मनाला विचार पडला कि. …

 

*बाबांना* नेमका किती बोनस मिळायचा..?

*ज्यात ते आमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवायचे..*

😊


आई असते देवा🙏🙏🙏🙏🙏

🌸🌸🌸 *शुभ दिपावली*🌸🌸🌸        

*मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*… 🙏

*रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे*, *लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख  समृध्दीने भरू दे*.

*दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,* *ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी*,  *आणि

त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,*

*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी*..!

*या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत* … *हयाच दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा*… 😊 🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


🌷॥ धनाची पुजा॥🍃🌷

॥ यशाचा प्रकाश॥☀🎉

🎉॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺

॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏

॥ संबंधाचा फराळ॥😍

॥ समृध्दीचा पाडवा॥💐

॥ प्रेमाची भाऊबीज॥😀

अशा या दिपावलीच्या

आपल्या सहकुटुंब ,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!💐💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏

हि दिवाळी आपणांस व आपल्या कुटुंबीयांस

सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची  जावो .

💥💥💥💥💥💥💥💥💥


एक पणती 🔥माझ्या स्वराज्याची

एक पणती 🔥माझ्या राजमाता 🙏जिजाउंची

एक पणती🔥 माझ्या 🙏शिवरायांची🗡

एक पणती🔥 माझ्या सर्जा🙏शंभूरायाची🗡

एक पणती 🔥ह्या मातीसाठी रक्त 🙏सांडलेल्या मावळ्याची🏹

एक पणती🔥 अभेद्य बुलंद 🙏आमच्या गडकोटांची

एक पणती 🔥माझं स्वराज्य रक्षिलेल्या 🙏त्या प्रत्येक चिर्याची

एक पणती 🔥माझ्या राजा पुढं 🙏झुकलेल्या त्या सागरी 🌊लाटांची

एक पणती 🔥बाजीची🔪, तानाची, 🗡जीवाची

एक पणती 🔥थोर भाग्यवंत त्या काशीद शिवाची🙏

एक पणती 🔥त्या अफाट बेलाग⛳🏔 सह्याद्रीची

एक पणती 🔥उरी दाटलेल्या 🙂अभिमानाची

एक पणती 🔥प्रेम वात्सल्य 💗मायेची

एक पणती🔥 अभिमान,🙏 शौर्य,🇮🇳राष्ट्रप्रेमाची

एक पणती 🔥माझ्या स्वराज्याच्या 🙏थाटाची

एक पणती🔥 राजं तव चरणी

🙏माझ्या गडवाटची ! ! !

🙏🏼दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏼


*🙏🥁शुभ तुळशी विवाह🥁🙏*

🌱*आज सजली तुळस शालु हिरवा नेसून,*🌱

🍁*कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरल पान पान..*🍁

🌼*अंगणात उभारला आज विवाह मंडप,*🌼

🌴*ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास..*🌴

🌸*मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी,*🌸

🌹*आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी.*🌹

*🙏🌿🌷तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुळशी विवाहाच्या हार्दीक शुभेच्छा🌷🌿🙏*

 


🙏🙏थोड्याचा वेळात 🕕 कृष्णाच्या आणि तुळशीच्या लग्नाला सुरूवात होत आहे,

तरी💐🌹👫👫 तुळशीच्या मामा-मामीने 🎋ऊसाच्या मंडपात तुळशीला घेऊन हजर रहावे🎋💐🌹🌼

💐हि नम्र विनंती 💐 

👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

कृपया जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


🌹🌹🙏 शुभ सकाळ 🙏 🌹🌹

🌷 🙏 अंगणात तुळस आणि शिखरावर कळस

हिच आहे महाराष्ट्रामहाराष्ट्राची ओळख

कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर

हिच आहे सौभाग्याची ओळख

माणसात जपतो माणुसकी आणि

नात्यात जपतो नाती

हिच आमची ओळख 🙏 🌹🌹

🌷🌷 🙏 तुळशी विवाहच्या हार्दिक शुभेच्छा  🙏 🌷🌷


हुश्श्श्…… सपंली  दिवाळी..😊

एक महिन्या पासून  नुस्ती तयारी चालू होती…

साफ सफाई…शाॅपिंग..फराळ…..एवढी सगळी धावपळ,

पहिल्या दिवशी मुलांना ओवाळलं..लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीला ओवाळलं..

पाडव्याला …. नव-याला ओवाळलं..भाऊबीजेला भावाला ओवाळलं..

पण.. एक प्रश्न???? 🤔

येवढं सगळं करून..त्या  गृहलक्ष्मीला…मात्र  कोणीच ओवाळलं  नाही..😔


ll👌👌👌👌👌👌👌ll

*👫बहीण😘*

*मग ती*

*कोणाचीही असो,*

*तीचा नेहमीच*

*आदर करा..😊*

*हीच खरी भाऊबीज…!!*

🤝🤝🤝

💐 *भाऊबीज च्या शुभेच्छा* 💐


अत्ता उदया-परवा पासुन एक बिनकामाचा प्रश्न

.

.

.

काय मग , कशी गेली दिवाळी ?

🤣🤣🤣😃😃😃😃


 🌼🌼 *पाडवा* 🌼🌼

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

पवित्र पाडवा आजच आहे

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे

🎁🎉🎊🎁🎉🎊🎁🎉🎊🎁

उत्तम दिनाचे महात्म्य आहे

सुखद ठरो हा छान पाडवा…

त्यात असु दे अवीट हा गोडवा…

🎁🎉🎊🎁🎉🎉🎊🎁🎉🎊🎁

!!शुभ  पाडवा !!  शुभ पाडवा!!

या मंगलमयी दिपोत्सवाच्या

हार्दिक हार्दिक शुभेच्छा …🙏

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

🌸🌸  *सुप्रभात* 🌸🌸


🌼लक्ष्मी पूजन विधी आणि मुहूर्त🌼

🌺🌺!! आज लक्ष्मीपुजन!! 🌺🌺

*👣💰🌹लक्ष्मिपुजन !🌹💰👣*

 

*लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !*

*नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त*

*होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य*

*आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्ना तर* *सारे घर प्रसन्न !*

💐💐💞💐💐💞💐💞💐💐💞💐💐

🌺🌺🌿🌺🌺🌿🌺🌺

*🌹🌿शुभ सकाळ🌿🌹*

*💐🌷लक्ष्मी पूजन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐🌷*


*नामाचे उटणे सर्वांगाला लावा*

*सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा*

*त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा*

*त्यागाने सर्व अंग कोरडे करा*

*आनंदाची नविन वस्रे परिधान करा*

*प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळ*

*आणि सात्विक बनवा*

*अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा*

*स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प. पू. गुरुदेवांच्या चरणी रहा*

॥ *वसुबारसेची प्रथा*॥🐄

॥ *धनाची पुजा*॥🍃

॥ *यशाचा प्रकाश*॥☀

॥ *किर्तीचे अभ्यंगस्नान*॥☺

॥ *मनाचे लक्ष्मीपुजन*॥🙏🏻

॥ *संबंधाचा फराळ*॥😍

॥ *समृध्दीचा पाडवा*॥💐

॥ *प्रेमाची भाऊबीज*॥😀

*सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*

✨⭐✨💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻

*हि दिपावलीअपणांस* *व आपल्या कुटुंबीयांस*

*सुखाची, सम्रुद्धीची* *व भरभराटिची जावो हीच*

*सदिच्छा* ..☺🙏🏻


🌸🌸🌸 *शुभ दिपावली*🌸🌸🌸

*मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*… 🙏

*रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे*,

*लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख  समृध्दीने भरू दे*.

*दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,*

*ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी*,

*आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,*

*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी*..!

*या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत* …

*हयाच दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा*… 😊

🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


कोण म्हणतं बहीण ओवाळणी साठी ओवाळते,

भावासाठी बिचारीचे अंतःकरण तळमळते,

भाऊरायाच्या रूपाने माहेर येतं घरी,

म्हणून येतात काळजात आनंदाच्या सरी,

#👫भाऊ-बहिण

 

या निमित्ताने तिला वाटतं भावाशी खूप बोलावं,

माहेरच्या फांदीवर क्षणभर तरी डोलावं,

कशी आहेस ? एवढाच प्रश्न सुखाऊन जातो,

दुःखात सुद्धा एखाद-दुसरा आनंद अश्रू येतो,

 

साडी आणली का नोट कोणी पहात नाही,

भाऊ दिसे पर्यंत तिला घास जात नाही,

लग्न होऊन सासरी जाणं खूप कठीण असतं,

बाप नावाच्या आईला सोडून जायचं असतं,

 

उपटलेल्या रोपट्या सारखं सोडावं लागतं माहेर,

जन्मदात्या आई कडून स्वीकारावा लागतो आहेर,

वाटतो तितका हा प्रवास सहज सोपा नसतो,

भावासाठी काळजात एक सुंदर खोपा असतो,

 

रक्षाबंधन ,भाऊबीज हे फक्त नाहीत सण,

बहिणी साठी ते असतं समाधानाचं धन,

सुरक्षेचं कवच आणि पाठीवरचा हात,

बहिणींसाठी भाऊ म्हणजे दुःखावरची मात,

 

कुणीतरी आपलं आहे भावनाच वेगळी असते,

म्हणून बहीण दाराकडे डोळे लाऊन बसते,

 

रक्षाबंधन , भाऊबीज

दिवस राखून ठेवा

आईच्या माघारी बहीणच


*दिपावली –

*आपली दिवाळी आनंदात जाण्यासाठी सूचना* *( विनोदी अंगाने , गंमत म्हणून )*

😃😃😃😃😃

——————————

* धनत्रयोदशी*

*( यजमानाने सर्व सामान सुमान आदल्या दिवशीच आणून द्यावे , सारखे सारखे नाही , नाही म्हणू नये !* 😃😃

*खर्च व्हायलाय , खर्च व्हायलाय अशी गणगण करू नये !*😜😜

 

* नरक चतुर्थी*

*( सकाळी लवकर उठावे ,*

*उटणे लावतांना वेडे वाकडे तोंड करू नये ,  भणभण न करता अभ्यंग स्नान करावे )*

*नवरोबानी व मुलांनी लवकर उठावे बायकोला / आईला त्रास देऊ नये )*

*घरातल्या स्त्रियांनी / पुरुषांनी / मुलांनी , कमीत कमी दिवाळीचे चार दिवस तरी मंजुळ स्वरात , गोड बोलावे !* 😃😜

*उगीच डोळे मोठाले करणे , नाक फुगवणे , कपाळावर हणून घेणे , दात खाणे , कर्णकर्कश्श आवाजात ओरडणे आदी कला प्रकार टाळावेत !*

😜😜😜😜

 

* लक्ष्मीपूजन*

*( दिलेल्या मुहूर्तावर आनंदी व उत्साही वातावरणात लक्ष्मीची पूजा करावी )*

*( भरपूर दिवे लावावेत , घर , अंगण आणि अंतरंग उजळून निघावे )*

*घरातील सर्व सदस्यांनी एकमेकांचा आदर करावा !*

*अवघड आहे , पण प्रयत्न करावा* 😜😃

 

* पाडवा*

*मुलीने वडिलांना अभ्यंग स्नान घालावे , ओवाळावे !*

*वडिलांनी यथाशक्ती कन्येला भेटवस्तू द्यावी तिचा आदर सत्कार करावा*

*तसेच बायकोने नवऱ्याला ओवाळावे , व्यवसायात सुयश चिंतावे व भगवंताकडे उत्तम आरोग्याची मागणी करावी !*

*नवरोबानी पत्नीस यथाशक्ती छान असे Gift घ्यावे , आणि घरच्या लक्ष्मीचा आदर सत्कार करावा !*

*गिफ्टच्या किंमती वरून नवऱ्याच्या प्रेमाची किंमत ठरवू नये !*😃😜😃😜

 

*भाऊबीज*

*( बहिणीने भावाला ओवाळावे , भावाचे मंगल होण्याची प्रार्थना करावी ! भावाने बहिणीला न कुरकुरता , आनंदाने घसघशीत ओवाळणी टाकावी ! 😃😜)*

*( वहिनीने नंदेला साडी घेतांना मोठे मन करावे !*

*सेल मधून ,स्वस्तातल्या , मांजरवक्या रंगांच्या पुंगट साड्या आणू नयेत ! 😃😜 )*

 

*घरातल्या पोट्ट्यानी किमान दिवाळीत तर लवकर उठावे , माय बापाचे मस्तक उठवू नये !*😃😜😃😜

*मुलगा असो किंवा मुलगी असो आईला काम करू लागावे , झोप कमी करावी ,*😃😜

*आईने मुलां / मुलींना ……*

*ढोलमं , मंद , भदाडं , खादाडं , झोपाळू , तिरळ्या डोळ्याचं , नेहमी नाकातच बोटं घालतं , आदी मानहानीकारक शब्द वापरू नयेत !* 😃😜😜

 

*पोरांनी अंथरून काढणे , कपबश्या विसळणे , भाजीपाला आणणे अशी कामे चटचट करावी* 😃😃

😜😜😜

 

*मोबाईल वापरण्या वरून व  T V पाहण्या वरून घरात वादंग माजू नये !* 😃😜

 

*नवरे मंडळीने सणासुदीचे कुणालाही वसखस करू नये !*

😃😜

*ओवाळणी वरून सारखे सारखे टोमने मारू नयेत !* 😜😃

*नवरोबाने घरा मध्ये सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावे , उगीचच एखाद्या कंपनीचा मालक असल्या सारखे वागू नये !* 😃😜

 

*बायकांनी सुद्धा नवऱ्याचा मान ठेवावा ! कामे सांगावीत , पण काहीही कामे सांगू नयेत !*

*उदाहरणार्थ :-*

*कंगव्यातला मळ काढणे ,  बटणं लावणे , गॅसच्या जाळ्याचे किटन काढणे , हातरुमालाला  इस्त्री करणे अशी कामे सांगणे शक्यतो टाळावे !*

😃😜😃😜


*तुळशी विवाहामागील अर्थ*

🌿🌿🌿🌿

 

तुळशीचे एक पान देवाच्या समकक्ष बसण्याचे सामर्थ्य ठेवते. तुळशी म्हणजेच

‘तुलां सादृश्यंस्यति नाशयती इति तुलसी ।’ देवाला पूर्णपणे वरण्याची

क्षमता राधा, सत्यभामा, रूक्मणी व सोळा हजार पट्टराण्यांमध्येही नाही.

देवाला वरण्यासाठी जो पवित्र गंध व श्रध्दा, सात्विक एकांत हवा तो तुळशीत

आहे. तुळशी विवाहाचा अर्थ विश्वव्यापी सत्तेला वृक्षातील चेतनेची करूण

हाक असा होतो. या विवाहामागचा गर्भितार्थ लक्षात घेतला पाहिजे. हा विवाह

पृथ्वीचे सुख-समृध्दी भरपूर पाऊस व चांगले पीक या सोबतच लोककल्याणाची आस

या गोष्टींचे प्रतीक आहे.

 

आषाढीला झोपलेले देव जेव्हा जागे होतात, त्यावेळी हरीवल्लभा तुळशी

त्यांची प्रार्थना ऐकते. तुळशी विवाह देव जागे होण्याच्या काळातील पवित्र

सोहळा मानला जातो. तुळशी विवाह संपूर्ण वैष्णवी चेतनेद्वारा पाहिलेले एक

महास्वप्न आहे, ज्यात देव स्वत: खाली उतरतात व या पृथ्वीतलावर अणूरेणूंना

तेजाने प्रकाशमय करतात. तुळशी विवाहाचा सरळ अर्थ तुळशीच्या माध्यमातून

देवांना आवाहन करणे असा होतो. तुळशीला केलेली प्रार्थना देवांपर्यंत

पोहोचते. यामुळे तुळशीला सामान्यांचा कल्पवृक्ष संबोधतात. आपल्यात

देवांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नसते. तुळशी आपले दु:ख ऐकून ते

देवांपर्यंत पोहचवते, असे मानले जाते. म्हणूनच तुळशी व‍िवाह करविला जातो.

 

म्हणूनच या भूतलावर असलेले दु:ख-दारिद्र्य, रोग-राई, भय, द्वेष, नैसर्गिक

आपत्ती यापासून मुक्ती मिळविण्यासाठी सर्वजण मिळून तुळशीला साकडे घालू

या!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.