Janmashtami wishes in Marathi | Dahi handi status in Marathi 2020

Janmashtami wishes in Marathi 2020: नमस्कार मित्रांनो  तुम्ही जर नवीन कृष्ण जन्माष्टमी स्टेटस शोधत आहेत का?  तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहेत. खाली दिलेल्या Janmashtami wishes in Marathi २०२०  या आर्टिकल मध्ये आम्ही तुमच्यासाठी नवनवीन आणि अगदी अप्रतिम स्टेटस घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात, कुटुबांशी आणि नातेवाईकांसोबत  शेयर   करू शकता.एवढंच नाहीतर तुम्ही या आर्टिकल मधले स्टेटस whatsapp status म्हणूनही ठेवू शकता किंवा facebook वर पोस्ट म्हणूनही टाकू शकता.

आपले सर्वांचेच भगवान श्रीकृष्णांवर अत्यंत,अगणित आणि अनंत प्रेम आहे आणि त्याच प्रेमापोटी आपण त्यांच्या जन्मदिवस खूप मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करतो. कृष्णाचे प्रत्येक रूप बालगोपाल, केशव ,राधेवेडा,गोविंदा,गोपाळ,माखनचोर, रणछोड, मुरलीमनोहर,अच्युतम, दामोदर, नंदलाल, यशोदानंदन अश्या असंख्य  नावांनी संभोधतो कारण आपलं कृष्णावर असलेल्या प्रेमापोटी प्रत्येकजण कृष्णाला स्वतःच्या परीने साद घालतो.

कोणासाठी तो लहानसा बालगोपाल आहे तर कोणासाठी तो प्रियकर आहे,कोणासाठी तो खूप चांगला सखा आहे तर कोणासाठी तो मुलगा आहे,कोणासाठी तो आई आहे तर कोणासाठी बाप आहे,कोणासाठी तो एक वृद्धीबाई आहे पण कृष्ण सर्वांवर अथांग सागराप्रमाणे अतःह प्रेम करतात. 

||पूर्णब्रम्हांडाच्या हरींचे गुरु म्हणून सदैव सर्वांना मार्गदर्शन मिळत राहो हीच सदिच्छा||

 

Happy Janmashtami wishes in Marathi

janmashtami wishes in marathi
Happy Janmashtami wishes in Marathi

श्री भगवान कृष्ण यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या कुटुंबावर असो..
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


दही हंडी

तुझ्या घरात नाही पाणी
घागर रिकामी रे गोपाळ
गोविंदा रे गोपाळ
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा


दही हंडी

गोविंदा आला रे आला..
जरा मटकी संभाळ ब्रजबाला..
शुभ जन्माष्टमी


Janmashtami wishes in Marathi

कृष्ण जन्माष्टमी
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छाआला रे आला
गोविंदा आला
गवळ्यांच्या पोरींनो
जरा मटकी सांभाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंध,
राधा कृष्ण यांच्या
प्रेमाची अली बहार
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


 latest Janmashtami wishes in Marathi

Janmashtami wishes in Marathi
latest Janmashtami wishes in Marathi

ही जन्माष्टमी तुमच्या आयुष्यात आनंद आणेल
आणि द्वेष तुमच्या आयुष्यापासून दूर असेल..
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

कृष्णा तुझ्या अंगणाचा आनंद,
जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात नाही..
तुझ्या वृंदावन राज्यातली मजा,
कोणत्याही सिहासनावर नाही..
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

दही हंडी ठेवा तयार
मी पुन्हा आलोय होऊन स्वार…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

एक प्रसिद्ध वाक्य भगवान कृष्ण यांनी
भगवद्गीतेत सांगितले,
“जर तुम्ही तुम्हाला हवंय त्या
गोष्टींसाठी लढलात नाही तर,
मग तुम्ही जे गमावलंय त्यासाठी
रडूही नये ?
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

या जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्ण तुमचे,
सर्व तणाव आणि काळजी दूर करो..
आणि तुमच्या आयुष्यात सदैव,
प्रेम शांती आणि आनंद येवो..!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


 Best Janmashtami wishes in Marathi

Janmashtami wishes in Marathi
 Best Janmashtami wishes in Marathi

हि जन्माष्टमी आपण सर्वांनी खूप,
उत्साहाने आणि आनंदानं साजरी करूयात..!!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

भगवान श्री कृष्णांचा आशीर्वाद
तुमच्यावर सदैव रहावो,
आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..!!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

कृष्णाप्रती भक्तीच्या प्रेमात असलेले दुःख विसरा
आणि प्रत्येकाने प्रेम भक्तीने हरित पुण्य मिळवा..
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

दही हांडी आली, पावसाची सरही आली,
माखन चोरण्यासाठी  गोकुळात आला नंदलाल
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

मुरली मनोहर ब्रिज धरोहर
तो नंदलाल गोपाळा,
बासुरीच्या सुराने सर्वांचे
दुःख हरणारा यशोदानंदन,
चला सर्वजण गुंग होऊन
नाचूया कारण कृष्ण येणार आहे..!!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi for whatsapp 

Janmashtami wishes in Marathi
Janmashtami wishes in Marathi for whatsapp 

सत्याचा विजय नेहमीच होईल हे अगदी स्पष्ट आहे,
म्हणून नेहमी सांगितलेल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा
कृष्ण आणि भगवान रामासारखे वागणे..!!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

माखन चोर नंद किशोर,
प्रेम करणारी प्रेमळ डोर
हरे कृष्णा हरे मुरारी,
उपासक ज्यांना दुनिया सारी
त्यांचे गुण गावू प्रजासारी
मिळून करुया जन्माष्टमी साजरी…!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

जसं श्री कृष्णाने महाभारतात अर्जुनाला मार्ग दाखवला,
तसं तुमच्या आयुष्यातही योग्य मार्गावर नेवो हीच सदिच्छा..!!!!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


श्री कृष्णाच्या सर्व प्रेमळ भक्तांना,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..
हरीची कृपा सदैव तुमच्यावर होत राहूदे…!


भगवान कृष्ण यांचा वाढदिवस,
आपला आत्मा जागृत करण्यास
आणि स्मरण करून देण्यास मदत करतो
आम्ही त्यांची उपस्थिती नेहमी साजरी करत राहू…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


 Top Janmashtami wishes in Marathi

 Top Janmashtami wishes in Marathi

कृष्णा ज्याचे नाव
गोकुळ ज्याचे गाव
ऐसें देवास आम्ही
सर्वजण करतो वंदन
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन आहे

जसे कि,
प्रेमात कृष्णाचे राधा नाव
आणि राधाचे नाव कृष्णा आहे
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

मी वासुदेवाचा पुत्र , देवकीचा परमानंद , कंस आणि चाणुर
राक्षसांचा वध करणाऱ्या संपूर्ण ब्रह्मांडांचा गुरू
भगवान श्रीकृष्णाना यांना साष्टांगण नमस्कार करतो….!!!!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

प्रेम आणि संपत्तीचा दिवस,
भगवान कृष्णाचा जन्म दिवस,
एक प्रियकर, मित्र आणि दैवी गुरू…!!!
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

राधाला हवे आहेत कृष्ण,
राधेच्या मनासारखे आहेत कृष्ण,
कितीही रास रचे कृष्ण,
तरीही जग म्हणतो राधाकृष्ण…!!!!!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi for facebook 

Janmashtami wishes in Marathi for facebook 

मयूर, मुकुट, लोणी
आकार कुंडल, बैजंती माला
बैसे नयनी माझ्या नंदलाल…!!!!!!
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


कृष्णाचे गायींवरील प्रेम म्हणजेच गोपाळा,
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


Janmashtami wishes in Marathi

आयुष्यामध्ये आनंदी होण्यासाठी
नटखट नंदलाल तुम्हाला असंख्य कारणे देवोत
ह्याच जन्माष्टमीच्या शुभेच्छा तुम्हाला


या जन्माष्टमीला बालगोपाळाच्या
आशीर्वादाने तुमच्यावर आणि तुमच्या
परिवारावर आनंदाचा वर्षाव होवो हीच सदिच्छा


 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.