Love Quotes In Marathi

105+ Best Love Quotes In Marathi (2020)

Love Quotes In Marathi: Are you looking for best love quotes in marathi language? If yes, then you’re at the right place. In this article, we are sharing 105+ quotes on love.

Life without love its like a tree without blossoms. If your truly loving someone and finding the smallest way to do romance with them, then this post is for you. These love quotes help you to describe your feelings for your lover or partner. You can find here some lines which make your lover happy. Try these romantic quotes, keep the status on whatsapp or tag him/her on facebook. Scroll down below and get your favorite quote which will make your partner happier and make strong bonding between you.

Best Love Quotes In Marathi

best image of love quotes in marathi
Best Love Quotes In Marathi

“तु ईतक्या प्रेमाने बघाव की

नजरेनेही आपोआपच लाजाव

तुझ्या नुसत्या स्पर्शानेही

पैंजण पायातल वाजाव.”


प्रेमात तुही पडलीस तोही पडला

प्रेमात तुही रडलीस तोही रडला

दोघांच्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी

आकाशाने जमीनीवर एक तारा सोडला


गझलेतले शेर अधीर झालेत

सुंदरता शब्दात मांडायला

मधाळ अर्थ सौंदर्याचे,लागलेत

प्रत्येक शेरातून सांडायला…


तुझे गीत गाण्यास…

ओठही तितकेच अधीर झालेत

मनाचेही माझ्या मंदीर झाले


मिलनाच्या या क्षणांना तू

दागीन्यांसारखे जपावे

आठवण रहावी या क्षणांची

म्हणून अश्रु त्यावर सिंचाव


तुझ्या लिखाणातला एक एक शब्द

एखाद्या अस्त्रासारखा वाटतो

कमानीतून सुटणार्या तीरासारखा

लेखणीतून तुझ्या सुटतो


एका क्षणात मनात

अनेक विचारांचा जन्म होतो

त्यात तुझा विचार आला की

आत्मा माझा सुन्न होतो


या नयनात,या मनात

कधीच आम्ही कैद झालो

आता फ़क्त लग्नापूरती

जमानत मागायला आलो


तुझ्या तारुण्याचा साज

पहतोय मी आज

श्रुंगार रसात बुडल्यावर

कसली आली आहे लाज


त्या दिवशी तु माझ्याशी

भांडायला म्हणून आलीस

चल,त्या नीमित्ताने तरी

नजरेला नजर दिलीस


ओल्या मनाची पालवी

कविता कागदावर खुलवते

पहील्या प्रेमाची सावली

हास्य ओठांवर फ़ुलवत


वेड लावत लिखाण तुझ

माझ्या सारख्या शहाण्यालाही

तुझ्यासारखी नजर लागते

शब्द प्रेमाने पाहण्यालाही


बहाणे तर खुप करतो

जवळ तुझ्या येण्यासाठी

तरसलेत किरण सुर्याचे

पानांवरच दव पिण्यासाठी


माझ्या प्रेमाचा महिमा सांगणार्या

कविता तुला कळायलाही हव्यात

भावना माझ्या कवितातल्या

तुझ्या भावनांशी जुळायलाही हव्याच


अत्यंत शिताफ़िने निसटले होते शब्द

होकाराचे तीच्या ओठातून

काट्यांनाही आनंद झाला असेल उमलतांना

गुलाबा सारख्या फ़ुलाच्या देठातून


तुझ्या एकटेपणात माझ्या एकटेपणाला

थोड मिसळावस वाटतय

दोन एकट्या मनांना एकत्र येऊन

त्यांच “एकटेपण” विसरावस वाटतय.


नाजुक निरागस शेर तुझे

गझलेलाही त्यांनी रडवले

वेदना संवेदना मिश्रित शब्द

काळजाला तु भिडवल


Beautiful love quotes in marathi

Beautiful love quotes in marathi

पौर्णीमेच चांदणही तीच्यासमोर फ़िक पडाव

कवितांच्या मिठीमध्ये शब्दांना अलगद ओढाव

सागरानेही किनार्याला दिलेल वचन मोडाव

तुझ्या एका नजरेने निसर्गात हे सार घडाव


अदॄश्य प्रेमाच्या सावलीत

आपण सर्व उभे असतो

आशेच्या वातीवर जळणारे

मीणमीणते दिवे असतो


पहाटवेळी बासरीचे स्वर

कानी तिच्या पडले

सावळ्या त्या कृष्णावर

मन राधेचे जडल


नजरेतले भाव

नजरेनेच ओळखावे

ओठांना तिच्या मी

ओठांनी पारखाव


चंद्रासारखा चेहरा तिचा

मृगासारखे डोळे

मूक तिचे भाव

फक्त माझ्या मनाला कळ


ते तुझेच डोळे होते ज्यांनी

वेड मनाला लावलं

त्या डोळ्यातच मला

प्रेम माझ गावल


पाणीदार डोळे तुझे

काजळानि सजवले

आठवणींच्या अश्रुनी मात्र

त्या काजळाला भिजवल


घा-या डोळ्यात तिच्या

वेगळीच एक नशा आहे

कळूनही न कळणारी

अशी डोळ्यांची भाषा आह


प्रणयाची नशा डोळ्यांवरून

उतरली नाही अजून

रात्र हि उलटली

धुंद तुझ्या मिठीत सजून


नजरेनेच तुझ्याशी काल भांडले

ओठ तर मुकेच होते

डोळ्यांच्या कडा ओलावताना

शब्द मात्र सुकेच होत


नयनातून वाहणा-या जलधारा

भिजवतात जणू श्रावणधारा

खेळतो तिच्या केसांच्या बटांसवे

अवखळ हा गार वारा


काजळहि लाजले

पाहून तुझे नयन

नयनातच राहिले

गूढ मात्र गहन


प्रेयसीच्या अश्रूंची चव

कोणालाही गोड लागते

खारट मिठाबरोबर मात्र

कैरीचीच फोड लागत


नजरेतूनच कळत

मनातल गुपित तुझ्या

तुही जाणून घे

लपलंय काय नजरेत माझ्या


तू देण्याआधीच तुझ्या

नजरेने होकार दिला

विसकटलेल्या आयुष्याला

नवा आकार दिला


नजरेने दिलेल्या होकाराला

शब्दांनी का नाकारल

जाता निघून दूर मजला

तुझ्या वेदनांनी पुकारल


डोळ्यांनी कधी बोलावे

आतल्या आत सलावे

अंतरीच्या वेदनांच दुःख

आसवांनी पेलाव


 Love quotes in marathi for whatsapp

image of love quotes in marathi
 Love quotes in marathi for whatsapp

ओल्या ओठांचा झाला

शुष्क नयनांना स्पर्श

पाकळ्यांच्या सहवासाने

झाला मनाला या हर्ष


मी जरी नाही आठवलं तरी

डोळे माझे तुला आठवतात

प्रत्येक भेटीनंतर

तुझी प्रतिमा

ते स्वतःमध्ये साठवतात


ओलावले डोळे

गोड गुलाबी आठवणीने

जड झाल्या पापण्या

आठवणींच्या साठ्वनीन


नजरेतील मादकता

घायाळ करते हृदयाला

त्यातूनच येते मग

प्रेमपाखरू उदयाला


“ओढ” म्हणजे काय ते जीव लागल्याशिवाय समजत नाही.

“विरह” म्हणजे काय ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.

“पराजय” म्हणजे काय ते शत्रूकडून हरल्याशिवाय समजत नाही .

“दु:ख” म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही.

“सुख” म्हणजे काय ते स्वतःमध्ये शोधल्याशिवाय मिळत नाही.


श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,

दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,

माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,

आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन…


कळीचं फुलन हा तर तिचाच गुण

वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खुन

पाखराचे बोल कुणासाठी गाणे

कुणा येई धुंदी कुणी छेडि तराणे

कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद

कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद .


♡ अस नाही कि मी ‪#‎मरणाला घाबरतो,

…… मी ‪#‎घाबरतो कि जर मी ‪#‎मेलो, तर ‪#‎तुझ्यावर एवढ ‪#‎प्रेम करणारा कुणीही नसेल….

जेवढ प्रेम ‪#‎मी_तुझ्यावर करतो ♡


शेवटी ती ‪#‎fb वर ‪#‎सापडलीच…..

खुप शोधल राव तिला

‪#‎मुंग्या_लागतील

एवढी गोड ‪#‎दिसते

राव ती अजुन पण……


प्रेम प्रेम प्रेम असतं , तुमचं आमचं सेम असतं .

पकडलो गेलो कुणासमोर तर मात्र शेम असतं


प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा

तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते

दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही

शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि

तुम्हाला स्पर्श करते, तुमचे होउन जाते

म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची


माझ्या LOVE स्टोरीचा एक मोठा किस्सा आहेस तु. . .

तु माझी दुनिया माझ्या श्वासाचा हिस्सा आहेस तु. . .

कस विसरु शकतो मी तुला. . .

कस हृदयातुन मिटवु तुला. . .

कारण,

तु माझ्या श्वासाचाच नाहि तर माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा हिस्सा आहेस तु . .


आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,

काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात….

ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण

नसतानाही जेव्हा आश्रू येतात…

ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात….


विचारले जेव्हा लोकांनी ,

काय मिळाले प्रेमात…♡♡

.

.

मी म्हटले,

प्रेमाशिवाय दुसरे

काय हवे कोणास…♡♡


सुकलेल फुल.. सुगंध देवून जाते..

गेलेले क्षण.. आठवणी देवून जातात,

प्रत्येकाची ओळख असते निराळी..

कोणी मैत्रीत प्रेम.. तर कोणी प्रेमात मैत्री देवून जातो..


तुझी आठवण आता येत नाही मला

तुलाही मी आता आठवत नसेन

तरीही पाऊस पडला की बाहेर बघ

मी तुझीच वाट पाहत असेन.


प्रेम म्हणजे मिळवण नाही,

प्रेम म्हणजे देण असत.

हे देण म्हणजे त्याग, दान काही नसत,

मनाने मनाला दिलेलं हे सोन असत.

ती आपली नाही म्हणून जग संपत नसत.

तिच्या सुखासाठी नाही,

तिच्या आठवणीतल्या हास्यासाठी

आपण आनंदी राहायचं असत.


Love quotes in marathi for facebook

Love quotes in marathi for facebook

तुझा प्रत्तेक क्षण मी मनात ठेवलाय,

माझ्या जिवापेक्षा जास्त जपून ठेवलाय,

जपून ठेवलेत मी ते क्षण माझ्या जगण्यासाठी,

सुटलेच जर कधी हात तर आठवून हसण्यासाठी…..

शिंपल्यातल्या मोत्यासारखे क्षण तुझे अन् माझे..


तुझ्याशिवाय जगणं काय

जगण्याचं स्वप्नसुद्धा

पाहू शकत नाही,

श्वासाशिवाय काही क्षण

मी जगू शकतो,

पण तुझ्याशिवाय एकही

क्षण जगू शकत नाही.


कुणीतरी असावं

गालातल्या गालात हसणारं

भरलेच आसवांनी,

तर डोळे पुसणारं

कुणीतरी असावं

आपलं म्हणता येणारं

केलं परकं जगानं,

तरी आपलं करून घेणारं.


काय हव असतं मला…?

दोन गोष्टी प्रेमाच्या,

अन सोबतीचे चार क्षण….

प्रेमाने हाती हात घेतला की,

आपसूकच सुखावत….

वेंड माझ ते मन….


तुझ्या प्रेमाचा रंग तो

अजूनही बहरत आहे.

शेवटच्या क्षणा पर्यंत….

मी फक्त तुझीच आहे !!!


जाताना एकदा तरी नजर

वळवून  जा,

इतरांना नाही निदान मला कळवून जा,

मन हि अशीच जुळत नसतात,

हि मनाची कळी एकदा फुलवून जा,

प्रेम केलय काही नाटक नाही,

सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून जा,


तुझ्या सुंदर आठवणीत

अश्रुंचाही विसर पडतो.

आठवणीतुन परतताना हा

अश्रुच मग साथ देतो.

दिवस ही पुरत नाही तुझी

आठवण काढायला,

तुला ही जमत का गं माझ्या

आठवणीत रमायला…


कधीतरी मी मरेन,

आणि तुला सोडुन जाईल…

पण..???

जिवंतपणी तुझ्यावर इतकं प्रेम करेन,

की मला नेताना देवालाही लाज

वाटेल…


माझे नांव …………….. ” I “

माझी समस्या …………. ” Love “

माझ्या समस्येचे उत्तर … ” You “

ए पगली तेरे सिवा में चाॅकलेट तक

किसी को ना दू

# दिल तो बहुत दूर की बात है….~


माझी ओळख माझ्या नावात नाही,

ती माझ्या स्वभावात आहे.

मला दु:ख देण्याची नाही तर

सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे,

तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची

फक्त ओढ आहे ती आपल्या सर्वाच्या प्रेमाची……!! सुप्रभात !!


प्रेम फक्त नाद आहे ,

अनुभवला तर साद आहे ,

दाही दिशांना मुक्त फिरणारा श्वास आहे ,

आत असेल तर जगण आहे ,

बाहेर गेला कि प्राण आहे…..


भेटीचे हे क्षण हातातून

अलगद निसटून जातात

रात्री झोपताना एकांतात

आठवणींचे वारे वाहतात

शुभ रात्री !.


प्रेम आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!

जिव जडला आहे तुझ्यावर कसे तुला मी सांगू!

प्रेमाच्या त्या स्वर्गात साथ मला तू देशील का?

जिव अडकला आहे तुझ्यात

त्या जीवाला तू सांभाळशील का?


ठाऊक होत मला,

तू माझ्या प्रत्येक गोष्टीला

नाही म्हणशील..

नाही नाही म्हणताना,

तू एकदा तरी माझ्या प्रेमात पडशील


मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर

माझी आठवण काडशील ना…

मी कधी तुझा पासून खूप दूर गेले तर

एकांतात

एकदा तरी माझासाठी रडशीला ना…


प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू?

शब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू

प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू

प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू…….!!


मला फक्त तुच

हवी आहेस..

पाण्यापेक्षाही खळखळुण

तुझं हसनं, फुलापेक्षाही

नाजुक तुझं लाजणं .

मला तुझीच साथ

हवी आहे…


Romantic love quotes in marathi

Romantic love quotes in marathi

प्रेम करणे एवढेचं सोपे आहे,

जसे

मातीवर मातीने माती लिहणे..

आणि ?????

प्रेम निभावणे तेवढेचं कठीण आहे,

जसे

पाण्यावर पाण्याने पाणी लिहणे..


खरं प्रेम एकदाच होतं ,

ते कधीही विसरता येत नाही..

शुद्ध हळव्या भावनांचं आभाळ ,

अनेकांवर पसरता येत नाही..


मनापासून प्रेम करणारा,

कधीच वेडा नसतो ..

कारण..????

ते वेड समजून घेण्यासाठी,

कधीतरी मनापासून प्रेम कराव लागत


कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे

क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत

जावे

आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे

नसो कोणीही आपले आपण मात्र

कोणाचेही व्हावे


तुझ्या सुंदर आठवणीत

अश्रुंचाही विसर पडतो.

आठवणीतुन परतताना हा

अश्रुच मग साथ देतो.

दिवस ही पुरत नाही तुझी

आठवण काढायला,

तुला ही जमत का गं माझ्या

आठवणीत रमायला…. .


नजरेच्या पावसात भीजायचीस तु

गिरकी घेत घेत लाजयाचीस तु

टिपूर चांदण्यात सोबत मी असतांना

चांदण्या आकाशतल्या मोजायचीस तु


प्रेम हा असा शब्द आहे

की,जो एखाद्या मुलाला समजला तर

मुलीला समजत नाही……..!!!

जर तो मुलीला समजला तर

मुलाला समजत नाही……!!! आणि……..

..जर तो दोघांनाही समजला तर

जगाला समजत नाही.


प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं.

कोणी भरकटत असतं,

तर कोणी टिकवत असतं.

कोणी व्यक्त करत असतं,

तर कोणी लपवतं असतं.

प्रेम लपत नसतं तसचं दिसतही नसतं,

कारण प्रेम हे प्रेम असत

सगळ्यांच्या नशिबात थोडी असत..


एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा .

मी जेव्हा मरीन

तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं

म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल .

कि

ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही


सारं काही जाणतेस तू …. परत मी सांगायलाच हवं का ?

नजरेतल्या भावना वाचतेस तू …

त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?

जीवनभर वाट पाहीन तूझी पण तूच जीवनभर साथ देशील का ?


 ती समोर आली ना की

ओठ अगदीचं

स्तब्द असतातं,

आणि

ती गेली की

काव्य बनून कागदावर उमटतातं….


पाऊस आला ना की कुजलेल्या

झाडालाही पालवी फुटते

आणि ते सुद्धा बहरून जाते,

मंग माझ्या या प्रेम रुपी

अश्रुंच्या वर्षावांनी

तुझ्या त्या कठोर ह्रदयाचं

प्रेम का जागु नये…..


प्रेमाचं नातं हे फार वेगळ असतं

सर्व नाती वगळल्यावर

जे शेष उरतं ते प्रेम असतं,,,,

प्रत्येकाच्या मनात मांडलेल

प्रेमाच वेगवेगळं गणित असतं,,,

कुठे अधिक कुठे वजा करुन

ते सोडवलेलं असतं…..


♥माहित नाही आपली ही साथ्

जीवनात कुठपर्यन्त साथ देत राहील

पण…..

क्षणाक्षणातील सोबत तुझी

आयुषभर मनात सोबत राहील♥


वाट पाहशील तर आठवण बनून येईन..

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन..

एकदा मनापासून मला आठवून तर बघ…

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन….!!


आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस

जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते

आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस


आयुष्यात एवढ तरी कळलय मला…..

प्रेम सहज मिळाले तर त्याची किंमत कळत

नाही…

आणि मिळवण्यासाठी धडपड केली तर सार

आयुष्यही पुरत नाही..


New love quotes in marathi 2020

love quotes in marathi
New love quotes in marathi 2020

जिवनात खरं प्रेम एकदाच होत

म्हणून, पहीलं प्रेम विसरायचं नसतं,

समोरचाच्या भावनांना

कधी दु:खवायचं नसतं…..


प्रेम ना सजवायचे असते ना गाजवायचे असते……

ते तर नुसते रुजवायचे असते……..

प्रेमात ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो…

इथे फक्त जीव लावायचा असतो……


“तुझ्या स्पर्शातील त्या भावना,

सारखी तुझीच जाणीव ठेवून जातात…

कधी तुला पाहावेसे वाटले की,

डोळे स्वतःहून मिटले जातात…!”

💝 प्रेम 💝


“हो”म्हणशील

तर स्वीकार करेन. . . .

“नाही”म्हणशील

तर मेहनत करेन. . . . .

जेव्हा तुझ्या साठी

लायक होईल. . .

पुन्हा एकदा तुलाच 🌹प्रपोस करेन. . .

पण

आयुष्यभर ❤प्रेम मात्र तुझ्याशीच

करेन..


♥♥♥प्रेम म्हणजे ?♥♥♥

♥समजली तर भावना..♥

♥पाहिले तर नाते..♥

♥म्हंटले तर शब्द..♥

♥वाटली तर मैत्री..♥

♥घेतली तर काळजी..♥

♥तुटले तर नशीब..♥

♥पण मिळाले तर स्वर्ग.. ..♥♥♥♥


♥ मी तुझ्यासाठी सगळ

काही सहन करेन मी तुलाच

सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी

तु फ़क्त हो म्हण…

जीवनाच सोन करेन मी

सगळ सुख मी तुला देइन

तुझीच पुजा आयुष्यभर

करेन मी

तु फ़क्त हो म्हण…

या जगाला सुद्धा जिन्कून

दाखवेन मी

प्रेम काय असत हे

दाखवुन देइन मी

तु फ़क्त हो म्हण…

माझ्याबरोबर सदा रहा

अशीच साथ आयुष्यभर

देत रहा

मला तुझ्या प्रेमात पडु दे

जरा

तु फ़क्त हो म्हण…


‎तू भेटल्यापासून

‪देव पण ‪नाराज झालाय ‪‎माझ्यावर

बोलतो की

‪तू आता काहीच ‪‎मागत नाहीस.


ह्या जगामधे प्रत्येकाचे आयुष्य देवाने खुप छान

असे रंगविले आहे,…….

मी देवाचा खुप खुप आभारी आहे कारण माझे आयुष्य

रंगविताना त्याने तुझ्या नावाचा खुप छान

असा रंग माझ्या आयुष्यात भरला आहे


हृदयासारख सोप्प नाही काही या जगात तोडायला

मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या आकाशी ऊडायला


हृदयाच्या रम्य मंदिरात,

प्रेमाच्या सुंदर वेलीवर

भावनांच्या सदैव जलाने,

सिंचन  करणारे पहिले

फुल म्हनजे  प्रेम होय


हिवाळ्यातील हि गुलाबी हवा

सोबत ती हि असावी

घट्ट मारलेल्या मिठीत

शिरण्यास

थंडीसही जागा नसावी


हा नशिबाचा खेळ कोणता

कधी कुणाला ना कळला

कुणा मिळती सुलटे फासे

कधी डाव कुणाचा ना जुळला


हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा

या मनातून त्या मनात पोहोचणारा

एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा

तर एखाद्याला हृदयात खोलवर टोचणारा


हसून पहावं रडून पहावं

जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं

काहीतरी द्यावं काहीतरी घ्यावं

आपण गेल्यानंतर आपल नाव  कुणीतरी काढावं

प्रेम देशावर करावं, धर्मावर करावं

माणसावर करावं, माणूसकीवर करावं

पण …

प्रेम मात्र मनापासून  करावं……


हल्ली हल्ली मला

तुझी स्वप्ने पडतात,

स्वप्नातून तू जाताच

मला झोपेतून जागं करतात.


स्वप्नातील साज घेऊन ती आली

ना सांगताच ती या मनाची झळी

हृदय आता तिच्या शिवाय

धडकेना,

का माझिया प्रियाला प्रीत कळेना काळे ना


स्वप्नातल्या परीला, आज मी सत्यात पाहिले…

हळव्या त्या मनाला, मी ते हळूच सांगितले…

पाहून त्या परीला, माझे हे मन फुला सारख फुलले…

अन तिला समोरून जाताना पाहून,

परत भेटू.अस ते हळूच बोलले.


We hope you love this beautiful collection of love quotes in marathi language. Share this with your loved ones on social media. Here you can also find some beautiful love status in marathi, check our site and get more status and quotes. Stay tuned for more updates.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.