good night quotes in marathi

115+ Beautiful Good Night Quotes In Marathi

Good Night Quotes In Marathi: Are you looking for beautiful Good nights quotes? If yes then your at right place. In this article we are sharing best good night quotes in marathi language. Share this with your friends and family on social media.

Best Good Night Quotes In Marathi

best image of good night quotes in marathi
Best Good Night Quotes In Marathi

कृपया लक्ष द्या…

♥स्वप्न नगरीत

जाणारी झोप एक्स्प्रेस

थोड्याच वेळात मऊमऊ

गादीच्या प्लाटफोर्म वर

येत आहे तरी सर्वांना विनंती

आहे कि सर्वांनी आपापली

स्वप्ने घेऊन तयार राहावे

आशा करतो कि तुमची झोप

सुखाची जावो ♥

♥ !! शुभरात्री !! ♥


चाल: उष:काल होता होता

काळरात्र झाली

चला आता झोपू आपण फार रात्र झाली

आहे उद्या कामावरती वाह्यची हमाली


जे आपल्याला हवं असतं,

ते आपल्याला कधी मिळत नसतं,

कारण जे आपल्याला मिळतं,

ते आपल्याला नको असतं.

आपल्याला जे आवडतं,

ते आपल्याकडे नसतं,

कारण जे आपल्याकडे असतं,

ते आपल्याला आवडत नसतं.


झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात ,

पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता …

(शुभ रात्री )


चंद्राला  पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, 
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी, 
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, 
सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी.


पाकळ्यांचे  गळण  म्हणजे  फुलच  मरण  असत

मारतानाही  सुगंध  देण  यातच  आयुष्याच  सार  असत ,

अस  आयुष्य  जगणा  म्हणजे  खर्च  सोन  असत ,

पण  या  आयुष्यात  तुमच्यासारखे  मित्र  मिळाले  तर  हे  जगणे  सोन्याहून  पिवळ  असत .


भेटीचे हे क्षण हातातून

अलगद निसटून जातात

रात्री झोपताना एकांतात

आठवणींचे वारे वाहतात

शुभ रात्री


मंद गतीने पाऊले उचलत

चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,

दडला होता ढगात हा चंद्र

पदरात जसा मुखचंद्र लपलेला..


माऊच्या कुशीत

झोपलंय कोण,

इटु-कली

पिटु-कली

पिल्ले दोन,

मीच-मीच डोळे

इवले-इवले कान,

झोपा पाहू आता

डोळे मिटून छान!

♡…शुभ रात्री…♡


रात्रीच्या निशब्द पणात

सुद्धा काही शब्द आहेत…

चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य

आहे ..

काळोख पडला रात्र झाली म्हणून

इतक्यात झोपू नका … .

कारण सारे जग विश्रांती घेत असताना….

कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत

आहे….. :))))

शुभ रात्री मित्र – मैत्रिणींनो….


सुंदर लाटेवर भाळून

सूर्य तिच्याकडे आकर्षिला

दिवसाची खूप

आश्वासने देऊन

रात्री मात्र फितूर झाला

ते जाऊदे तू झोप आता

गुड नाईट


जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका…

1) विश्वास

2) वचन

3) नाते

4) मैत्री

5) प्रेम

कारण

या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..

परंतु वेदना खुप होतात…. मिस यू..गुड नाइट


Beautiful Good Night Quotes In Marathi

good night quotes in marathi
Beautiful Good Night Quotes In Marathi

जी माणसे पायाने चालतात

ती फक्त अंतर कापतात,

आणि जी माणसे डोक्याने

चालतात ती निश्चितच ध्येय

गाठतात..


शेतात काय पिकतं त्यापेक्षा

बाजारात काय विकतं हे ज्याला

कळतं तो माणूस जीवनात

निश्चितच यशस्वी होतो.

यशस्वी माणुस तोच होतो

ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले

तरी तो त्याचा सरबत करून

पितो

^_^ शुभ रात्रि ^_^


राग आल्यावर ओरडायला

कधीच ताकद लागत नाही,

राग आल्यावर खरी ताकद

लागते ती शांत बसायला,

लक्षात ठेवा..

शब्द येतात हृदयतुन पण

अर्थ निघतात डोक्यातून…!

शुभ रात्री


पैसा आणि प्रसिद्धी साठी

नाही आईच्या डोळ्यांत

येणार्या आनंदाश्रूं साठी

मोठ होयचयं..

_(._.)_शुभ रात्री_(._.)_


जो मला नाही बोलणार ‪#‎गुड_नाईट. . .

त्याला स्वप्न पडेल ‪#‎वाईट. . .


कधी कधी वाटत कि,

आपण उगाचच मोठे झालो.

कारण तुटलेली मनं

आणि अपुरी स्वप्नां पेक्षा

तुटलेली खेळणी आणि

अपुरा गृहपाठ खरच खुप

चांगला होता…

झोपेत पडलेली स्वप्ने

कधी खरी होत नसतात ,

पण ती स्वप्ने खरी

होतात ज्यासाठी तुम्ही

झोपणे सोडून देता…

(शुभ रात्री )


शाळेचे आज छत गळके आणि मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?

शाळेत आज मुलांना बसायला साधीफारशी नाही

मात्र मंदिराला संगमरवरी ?

शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या

करणारा पालक

मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत

नाही…..

विचार करून झोपा

शुभ रात्री


असे ह्रदय तयार करा की

त्याला कधी तडा जाणार नाही,

असे हास्य तयार करा की

त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,

असा स्पर्श करा की

त्याने जखम होणार नाही,

अशी नाती तयार करा की

त्याचा शेवट कधी होणार नाही

शुभ रात्री


जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!

स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,

पण….

एखाद्याच्या मनात घर करणे,

यापेक्षा सुंदर काहीच नसते.

शुभ रात्री


चांदण्या रात्री आकाशाकडे

बघुन ढगांच्या पलीकडे जग

पहावं ।

कुशित घेउन तारे मोजावे..

वाटावं असं कोणीतरी असावं ।

धग धगत्या आयुष्यात

विसावा घ्यावा ज्वलंत

जिवनाचं चित्र निर्माण करावं..

हातात हात घेउन चालत

राहावं असं कोणीतरी असावं ।

ओलावलेल्या पापण्यांच्या

कडा पुसून थेट ह्रुदया पर्यंत

पोचावं ।

असं नक्षत्रासारखं

कोणीतरी असावं ।

Gud 9it frndzz..


रात Is झाली Birds झोपींग

तारे are चमकींग,

चांद Is प्रकाशींग,

Near पास सगळे Are सोईंग,

फिर भी आपण Still जागींग ?

Get In 2 अंथरुन ओढ

तेरा पांघरुन थोडे Relax होईंग,

चांगले Dream देखींग,

Now जल्दी सोईंग,

उद्या early उठींग..!

Good रात्री..!


जीवनात निर्णय

घेण्याची ताकद

ज्या व्यक्तीच्या

अंगात आहे,

तो भूतकाळात

काय घडलं ह्याचा

विचार न करता

वर्तमान व भविष्य

काळाचा विचार

करुन पुढे चालेल..


 Good Night Quotes In Marathi For Whatsapp

image of good night quotes in marathi
 Good Night Quotes In Marathi For Whatsapp

आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो..

तर

ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते..

त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं….

ही भावना जास्त भयंकर असते….

प्रयत्न करत रहा….गुड नाइट


रात्रीला मी म्हंटल ,

अग जरा हळू चालत जा ,

झोप लागलीय नुकतीच

चंद्राला आता कुठे ,

जरा कमी ठुमकत जा……….

साखरझोपेत पहाटेच्या

स्वप्ने त्याला पाहू देवून

प्रीतीचा शिंपडत रंग

स्वप्नांना थोडं त्याच्या

फुलवत जा ……………..

रुप पाहून चांदण्याचं

पडलेली भूल त्याला

आभाळाला दाखवून

त्यालाही थोडसं

मनी खुलवत जा …….

तू समोर असताना

अंधारालाही मनचं थोडं

लाजत का होईना पण

कांही बोलू देत जा …..

यायच्या आधी पुरवाई

साज तुझा उतरून

रूप तुझं साजिरं

पहाटेच्या दवात तू

थोडं निरखून जा ……….


सवय आहे..

तुझी वाट पहाण्याची…

तू येणार नसताना ही…

सवय…

आहे…

तुझ्याशी गप्पा मारण्याची…

तू ऐकत नसता नाही…

सवय…

आहे…

तुला पहात बसण्याची..

तू समोर नसताना ही..

सवय…

आहे…

रोज रात्री तुझ्या एका

sms ची वाट बघण्याची…

तो येणार नसताना ही…

सवय..

आहे…

मन मारून झोपण्याची…

झोप येणार नसताना ही…

सवय…

आहे…

अशा कित्येक सवयी

सोबत घेउन जगण्याची…

तुझ्याशिवाय जगणं

शक्य होत नसताना ही…

शुभ रात्री…


मंद गतीने पाऊले उचलत

चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,

दडला होता ढगात हा चंद्र

पदरात जसा मुखचंद्र लपलेला..

गुड नाईट स्विंट ड्रिंम


हमॆं नही पता कि

कॊनसी बात आखीर हॊ…

ना जानॆ कॊंन सी

मुलाकात आखरी हॊ…

इस लिए सबकॊ

याद करकॆ सॊतॆ हैं हम…

पता नही जिन्दंगी मैं

कॊंन सी रात आखरी हॊं…शुभ-रातरी


झोपेत पडलेली स्वप्ने

कधी खरी होत नसतात ,

पण ती स्वप्ने खरी

होतात ज्यासाठी तुम्ही

झोपणे सोडून देता…

(शुभ रात्री )


मी काल रात्री बघितलेल्या

काही ब्रेकिंग न्युज…

१. मुली आणी सर्व महिला आता

पार्लर ला कधीच जाणार नाहीत…

२. बायका खरेदी वर

बहिष्कार टाकणार…

३. सास बहुच्या

सिरिअल्स बंद होणार…

४. कलमाडी स्वतः परदेशातील

काळा पैसा परत यावा म्हणून

उपोषण करणार..

५. यापुढे गर्लफ्रेंड आपल्या

बॉय-फ्रेंडला मिसकाल न

करता कॉल करणार…

अर्थात सांगायची गरज

नाही कि मी झोपेत होतो…

तुम्हांला पण काही

ब्रेकिंग न्युजची स्वप्न

पडतात का…?

नाही ना?

मग झोपा आता

म्हणजे पडेल…

स्वप्न हो..

शुभ रात्री !!


कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही….

जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही….

दर वेळी का मीच कमी समजायचे,

तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे…मिस यू..गुड नाइट


भेटीचे हे क्षण हातातून

अलगद निसटून जातात

रात्री झोपताना एकांतात

आठवणींचे वारे वाहतात

शुभ रात्री


2 वेळेस अगोदर कपाळावर

2 वेळा गालवर

2 वेळा ओठांवर

नंतर हळुवार मानेवर

मग काय हाताला पायाला

पुर्ण शरीरावर

Vaseline लावत जा रे काळजी घेत जा रे स्वतः ची थंडी वाढली आहे

good night


थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की..,

साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..

गुड नाईट


आठवणी या अशा का असतात ..

ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..

नकळत ओंझळ रीकामी होते ..

आणी …

मग उरतो फक्त ओलावा ..

प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा ..!!

*** GOOD NIGHT ***


Amazing Good Night Quotes In Marathi

Amazing Good Night Quotes In Marathi

पाऊस यावा पण

महापूरा सारखा नको.

वारा यावा पण

वादळा सारखा नको.

आमची आठवण काढा पण

आमावस्या – पोर्णिमा सारखी नको….

शुभ रात्रि…


पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत,

मरताणाही सुंगध देण यातच आयुष्य सार असत,

अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत,

पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले.

तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत … good night


जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे???

आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त

प्रेम

करतो,

तिच्या शेजारी बसणे …..

आणि :'(………… -­.

ती व्यक्ती कधीही आपली होणार

नाही,

याची जाणीव होणे …..

बरोबर ना ?????-शुभ रात्री


कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे … !!

!! शुभ रात्री !!


आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला,

कधी ना कधी हरावच लागतं…

आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही…

परन्तु त्यासाठी प्रत्येकाला,

कधी न कधी मरावच लागत…

सुखत निद्रा…!!!


जी उंची मोठी माणसे गाठतात…

ती काही एका झेपेत मिळालेलीनसते…

जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात…

तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन ती उंची गठलेलीअसते….!!!

शुभ रात्री… ♥ ♥ ♥


चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, 
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी, 
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, 
सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी.


ती काँलेजमध्ये दिसली की , काँलेज कसं विधानसभेसारखं वाटतं ,आणी ती माझ्याकडे पाहुन हसली की मला बिनविरोध “आमदार”झाल्यासारखं वाटतं . एकदा लग्नाला हो म्हणाली की मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं . आणि लग्नाला एक वर्ष झालं की मुख्यपमंत्र्याने काहितरी घोटाळा केल्यासारखं वाटतं …………………………………………… शुभ रात


एकमेकांना “good night”

म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष

त्याच

दिवशी संपवायचे

आणि

उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं

good night…♥


फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा

सगळ्यांवर

प्रेम करत रहा,

कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण

ह्रदय

जोडायला नक्की येतील..!!

!!.. शुभ रात्री मित्रानो ..!!


झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात ,

पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता …

(शुभ रात्री )


एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,

आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते.

Good Night


 Good Night Quotes In Marathi For Facebook

 Good Night Quotes In Marathi For Facebook

तुझी नी माझी मैञी एक गाठ असावी

कुठल्याही मत भेदाला तिथे वाट नसावी

मी आनंदात असताना हास्ह तुझे असावे

तुझ्या दुःखात असताना अshru माझे असावे.

Good Night


आजही आठवते ती चांदरात मला..

त्या प्रेमळ सहवासाने सुख नव्याने गवसले मला…

तुला हि सख्या आठवतात का..

ते सारे शब्द जे मोहून टाकतात मला……


आठवणी ह्या काहीशा

खोडकरचं असतात …..

त्या येतात तेव्हा

गर्दीत ही एकाकी करतात

आणि जेव्हा एकाकी असतो

तेव्हा गर्दी करतात …….!

शुभरात्री …..


झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी,

नजरेत सदा झोपेची नशा असावी….

डासांचे काय हो….मारता येतील कधीही,

पण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी….

शुभ रात्री


वास्तवातली दुनिया

स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या

खरी आहे,

पण मात्र स्वप्नातली

माझी दुनियाच बरी

आहे,

जिथे प्रेम असते,

तो असतो,

मन माझे नेहमी हसते जिथे,

म्हणूनच मला आवडते

नेहमी राहायला तिथे….

शुभ रात्री .


तुझ्या सहवासात…,

रात्र जणू एक गीत धुंद…,

प्रीतीचा वारा वाहे मंद…,

रातराणीचा सुगंध..,

हरवावे वाटते तुझ्या कुशीत..,

करून पापण्यांची कवाडे बंद…

शुभ रात्री मित्रांनो…


आजही बालपणीचे ते ” जादुई दिवस ” आठवतात…

जेव्हा आपण टीव्ही वरील कार्रटून बघत सोफ्यात च झोपून जायचो…

आणि मग रात्री …

जादूने आपल्या बेड वर पोहचायचो…..!!!

शुभ रात्री …. गोड स्वप्ने पहा….!!


ब्रेकिंग न्यूज:

आताच हाती आलेल्या बातमीनुसार, आज तुम्हाला एक

गोड स्वप्न पडणार आहे.

शुभ रात्री


रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत…

चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे ..

काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका … .

कारण सारे जग विश्रांती घेत असताना….

कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे….. 🙂

शुभ रात्री मित्र – मैत्रिणींनो…

गोड गोड स्वप्ने पहा….


आजहि मन माझे खूप उदास….

अजून होतो तुझ्या त्या.. ,

आठवणींचाच आभास ….

होत नाही आजही विश्वास….

खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास…!!!!

शुभ रात्री….शांत झोपी जा….


इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट

हिंदी मा म्हणते शुभ रात्री

मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर

आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या फेसबुकला आणि झोप आता.

झोपा रे सर्वांनी शुभ रात्री..


चांदणं चांदणं

झाली रातं

चांदणं चांदणं

झाली रातं

आता झोपा की

कोणाची बघताय वाट…..????


Latest Good Night Quotes In Marathi

Latest Good Night Quotes In Marathi

कळले का सिंह 20 तास झोपतो आणि

गाढव दिवस भर राबतो .

त्यामुळे मी पण झोपतो आता .

शुभ रात्री


पैश्याने सुख विकत घेता येत नाही

कारण चायना वाल्यांना सुख कसे बनवावे हे अजून कळलेच नाही

ज्यांना समझले त्यांनी गुड नाइट 🙂


जे कुणी झोपेत असतील त्यांनी न बरळता झोपा.

ज्यांना झोप लागली असेल त्यांनी फेसबुकला लॉगीन करा आणि

जे आत्ताच उठले असतील त्यांनी मच्छारांची क्रीम लावून केस धुवा..

अरे देवा !! मला झोप आली वाटतं. चला येतो मी. शुभ दुपार !!


कधीचं नाही कळत

कसे कुणी सगळे आयुष्य

आठवणींच्या आधारे जगून जातो…

हे कसे काय कुणास ठावूक

आपला सोम्यातर म्हणतो

” माला खरचं नवल वाटतं

आम्ही तर काल रात्रीचं

रट्टा मारलेले

Chapter सकाळ पर्यंत

विसरुन ही जातो…….! “

शुभरात्री ……..!


आठवणी ह्या काहीशा

खोडकरचं असतात …..

त्या येतात तेव्हा

गर्दीत ही एकाकी करतात

आणि जेव्हा एकाकी असतो

तेव्हा गर्दी करतात …….!

शुभरात्री ……..


मुबईचे पहीले स्टेशन दादर

मुबईचे पहीले स्टेशन दादर

मग काय.?

घ्या आता उशि आणि ओढा डोक्या वरुन चादर..

शुभ राञी …।


येणारी प्रत्येक राञ आता,

चांदण्याशिवायच सरणार आहे……

अन् रोज राञी ऊशी माझी,

ओल्या आसवांनी भिजणार आहे…..

शुभ रात्री…

गोड स्वप्ने पहा…


आजही बालपणीचे ते ” जादुई दिवस ” आठवतात…

जेव्हा आपण टीव्ही वरील कार्रटून बघत सोफ्यात च झोपून जायचो…

आणि मग रात्री …

जादूने आपल्या बेड वर पोहचायचो…..!!!

शुभ रात्री …. गोड स्वप्ने पहा….!!


ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो…!

शुभ रात्री


मनात आठवणी तर खुप असतात…

कालांतराने त्या सरून जातात…

तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात…

जे हृदयात घर करून राहतात

शुभ रात्री


‘ज्यासाठी तुम्ही तयार आहात

त्या गोष्टी स्व:ताहून तुमच्याकडे येतात.’

हा निसर्गाचा नियम आहे.

म्हणुनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा.

एकदा का तुम्ही तयार झालात,की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागते…

शुभ रात्री


शब्दांना  भावरूप  देते,

. . .  तेच  खरे  पत्र ॥

नात्यांना  जोडून  ठेवते,

. . .    तेच  खरे  गोत्र ॥

नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच,

. . .     खरे  नेत्र ॥

दूर  असूनही  दुरावत  नाही,

. . .     तेच  खरे  मित्र. ॥॥

शुभ सकाळ


We hope you love this beautiful collection of good night quotes in marathi. Share this with your friends and family. Stay tuned for more updates.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.