Latest Funny Marathi Status And Jokes | मराठी विनोद

Funny Marathi Status: Hello friends, Are you searching for the best latest and new funny Marathi status? If yes then here we have some awesome collection of funny marathi status and jokes. Share this funny marathi status and jokes with your friends and family on social media.

We also created funny marathi status images in marathi language which you can share on your timeline. On Our site, we regularly update new and latest marathi status such as attitude status in marathi, love status in marathi, good morning status in marathi, motivational marathi status and many more. Now scroll down and check out the best collection of funny marathi status.

 

Latest Funny Marathi Status For Whatsapp & Fb

Funny Marathi Status
Latest Funny Marathi Status For Whatsapp & Fb

 

गावाकडचे लोक मुंबईत एका लग्नाला गेले….

 

आत गेल्यावर इतके सारे सलाड चे प्रकार बघून लगेच बाहेर आले ,

 

बाहेर येउन पाटील म्हणत्यात,

 

“टाइम हाय….आजून भाजीच चिरीत्यात!” –


 

 विनोददुकानदार(नोकरास): मी बाहेर चाललो आहे. कुणी आलं आणि ऑर्डर दिली, तर ती पूर्ण कर.

 

दुकानदार (बाहेरून आल्यावर): काय रे, कुणी आलं होतं का?

 

नोकर: हो एक माणूस आला होता. त्याने ऑर्डर केली की, हात वर कर अन बाजूच्या कोपरात उभा रहा.

 

तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तसं केलं, त्यांनं गल्ला उचलला आणि निघून गेला.


 

मध्यम वयाची शिक्षिका शाळेत व्याकरणातले काळ शिकवत असते….

 

सोप्पा प्रश्न विचारते….

सांगा, “मी सुंदर आहे…”

हा कोणता काळ आहे???

.

.

.

.

कोपऱ्यातून आवाज येतो, “भूत-काळ” भवाने…


 

एक आजीबाई रोज बसमधील कंडक्टर ला

काजू बदाम खायला देत असे

.

.

न राहून कंडक्टर ने एके दिवशी आज्जींना विचारले –

आज्जी तुम्ही मला रोज काजू बदाम खायला का देता ????

.

.

आजीबाई – बाळा दात तर राहिले नाही..:-(

आणि चघळून फेकून देणे बरे नाही वाटत ना …: 


 

साहेब आपल्या कामवाली सोबत प्रेम करत असतो….

.

.

.

साहेब: खरच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस..

.

.

.

कामवाली: माहिती हाय साहेब, तुमचा ड्रायवर पण हेच बोलतो मला….  –


 

एक मुलगा निर्मलबाबाकडे जातो…

 

मुलगा : बाबा मला पोरगी नाही पटत काय करु…

बाबा : सगळ्यात शेवटची मुलगी कुठे पाहिली होती……

 

मुलगा : गल्लीत पाहिली होती……

बाबा : इथेच क्रुपा अडुन राहिलेली आहे……

 

मुलगा : म्हणजे ?????

बाबा : अरे कधी गल्लीच्या बाहेर पण तोंड मारत जाय ना घुबडा….. –


 

छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,

 

“काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची cream आहे का ?”

 

दुकानदार -” हो आहे ना…”मुलगी – “मग लावत जा ना काळ्या, मी रोज

किती घाबरते !!!”  –


 

रावण – माई भिक्षा दे.

बाई – घ्या स्वामी..

 

रावण – माई …जरा ती रेखा ओलांडून बाहेर येता का? ..

 

ती रेखा ओलांडून बाहेर येते ..

 

रावण – (तिला पकडत) हा .. हा … हा मी भिक्षुक नाही रावन आहे …

 

बाई – हा .. हा … हा … मी पण सिता नाही…कामवाली आहे.  –


 

बायकोला आपल्या कमाइतील 1००% द्याल तर तुम्हाला 1०% सुख मिळेल.

 

गर्लफ्रेंडला आपल्या कमाइतील 1०% द्याल तर तुम्हाला 1००% सुख मिळेल.

 

नीट विचार करा. कारण पैसा तुमचा आहे. “जागा ग्राहक जागा”  –


जज: बोल मरण्यापूर्वी कोणती इच्छा आहे?

 

कैदी: माझ्या ऎवजी तुम्ही फ़ाशी जावे.  –


 

जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिच्या घरचे विचारतात…

“कोण आहे तो हरामखोर ??”

 

आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर त्याच्या घरचे विचारतात…

“काय रे हरामखोरा किती पिलास…??”

 

तात्पर्य: उलटी मुलाला होवो अथवा मुलीला “हरामखोर” नेहमी मुलगाच असतो..!!! –


 

एक मुलगी आपल्या मित्राजवळ पेनड्राईव्ह देते, आणि त्याला म्हणते..

.

.

.

.

यात, फेसबुक टाकून दे ना रे प्लीज.. –


 

 

पहिला गाढव: माझा मालक मला जाम मारतो रे…

 

दुसरा गाढव: मग निघून जात का नाहीस तू?

 

पहिला गाढव: खर तर कधी कधी वाटत अस, पण माझ्या मालकाची मुलगी आहे न ती खूप सोलिड आहे यार, तिने कधी काही चूक केली कि मालक बोलतो, नीट वागली नाहीस,

 

तर या गाढवाशी तुझ लग्न लावून देईल, या आशेवर मी अजून आहे इथे… 


 

Best funny marathi status 2019

funny pics
Best funny marathi status 2019

 

 

सासुबाई: सुनबाई टिकली लाव.

 

सून: जीन्स वर टिकली नाही लावत कोणी.

 

सासू बाई: जीन्स वर नाही सांगत मी कपाळावर लावायला सांगत आहे टिकली….

 

सून बेहोश… सासू मदहोश….


 

वडील: बेटा ही कोणती माचीस आणलीस? एकही जळत नाहीए!

.

.

.

.

मुलगा: काय बोलताय पापा… मी सगळ्या चेक करुन आणल्याय!!


 

“दोन मैत्रीणी गप्पा मारत असतात.

 

पहिली: अगं, काय सांगू तुला…माझी दोन्ही मुलं इतक्यांदा खोटं बोलतात

की अनेकदा आम्ही अडचणीत येतो. तुझी मुलं पण खोटं बोलतात का?

 

दुसरी: खोटं तर नाही.

 

पण कधी-कधी ती इतकं खरं बोलतात की आमची पंचाईत होते. “


 

चोर चोरी करायला येतो तेव्हा तिजोरीवर लिहिलेलं असतं.

 

“फोडण्याचा प्रयत्न करू नका फक्त बटण दाबा आपोआप उघडेल”

 

ते वाचून चोर खुशीने बटण दाबतो, त्यानंतर लगेचच पोलिसत्याला पकडायला येतात.

 

तेव्हा चोर म्हणतो, आज माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे. 


 

मास्तर :- पोराला थोडं चांगले वळण लावा.

.

.

.

.

वडील :- का? काय झालं सर..??

 

मास्तर :- त्यानं फाँर्म मधील SEX च्या समोर

 

“अजून संधी मिळाली नाही” अस लिहलयं..!!!! 


 

बाप : मला ४ मूल आहेत पहिल्याने MBA केलय

दुसऱ्याने BA केलय

तिसऱ्याने PHD केलय

आणि चौथा चोर आहे

मित्र: चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर का नाहीं काढत..??

 

बाप: कसा काय काढू ..?? तो एकटाच कमवतो बाकी सगळे बेरोजगार आहेत. 


 

गण्या च्या गर्लफ्रेंड ने त्याला पत्र लिहले, माज्या जीवनात एक नवा मुलगा आला आहे.

 

“तो तुज़्यापेक्षा चांगला आहे , मी त्याची पत्त्नी बनणार आहे, मी तुला दिलेला, माजा फोटो मला परत दे”.

 

गण्या नी आपल्या सगळ्या मित्रांच्या गर्लफ्रेंडच्या ३० फ़ोटोज़ जमा केल्या,

त्यामधे तिचा फोटो …ठेउन तिला पत्र लिहले.

 

“या फोटो मधून तुजा फोटो काढून घे, मला तुजा चेहरा आठवत नाही ….. 


 

डॉक्टर संताला तुमची किडणी फेल झाली आहे.

 

संता आधी खुप रडतो नंतर डोळे पुसत

.

.

.

.

कीती मार्कांनी……


 

पक्या बाईक वरून एका मुलीला बघत जात असतो….

 

तेवढ्यात बाईक वरून तो पडतो….

 

तेवढ्यात ती मुलगी हसू लागते आणि बोलते, समोर बघून चालवायला काय होत…

 

पक्या उठतो आणि बोलतो, “आग ए म्हशे, हि हि हि हि काय करते…

माझी बाईक वरून उतरायची स्टाइल आहे ती….”


 

संता, बंता, कांता….तीघ बेड वर झोपले असतात….

 

खूप अडचण होत असते म्हणून बंता उठून खाली जमिनीवर झोपायला जातो…

 

संता उठतो आणि म्हणतो,

”अरे मित्र बंता, ये रे वर, आता जागा झालीये…….”


 

कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात….त्यांना भेटायचं असतं…

 

मुलगी: पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये…

मुलगी नाणं खाली फेकते….. पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो…

मुलगी: एवढा उशीर का केलास???

 

मुलगा: मी ते नाणं शोधत होतो….पण सापडलच नाही.

मुलगी: अरे मूर्खा….सापडणार कसं???

मी दोरा बांधून खाली फेकलं होतं…मी घेतलं ते ओढून 😛


 

एकदा एक पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..

 

भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह करतो, पोरगी म्हणते…नको रे .. आई बाबा उठतील..

 

पोरगा: इतक्या रात्री कोण जागं असणार आहे?

 

इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित येते आणि म्हणते..

“बाबा म्हणत आहेत …काय द्यायचं ते खुशाल दे , वाटल्यास मी देतो,

 

पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात काढ म्हण…..झोपेचा पार वाटोळे करून टाकले आमच्या …:)  –


 

funny status
Best funny marathi status 2019

 

 

एकदा एक पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..

 

भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह करतो, पोरगी म्हणते…नको रे .. आई बाबा उठतील..

 

पोरगा: इतक्या रात्री कोण जागं असणार आहे?

 

इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित येते आणि म्हणते..

“बाबा म्हणत आहेत …काय द्यायचं ते खुशाल दे , वाटल्यास मी देतो,

 

पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात काढ म्हण…..झोपेचा पार वाटोळे करून टाकले आमच्या …:) 


 

बाई शाळेत शिकवत होत्या..

 

बाई – एकदा अकबर बादशाह त्याच्या पलंगावर झोपला होता..

 

(मध्येच चिंगी ओरडली) – बाई !! हा चम्या माझा टिफिन उघडतोय..

 

बाई – चम्या !!!

 

मार खाशील परत असं केलंस तर….बरं तर मी कुठे होते?

 

चम्या – अकबर च्या पलंगावर….


 

विचार करा तुम्ही कॉम्पुटर समोर बसला आहात, तर कॉम्पुटर काय विचार करत असेल, तुम्हाला माहित आहे..?

 

….”INTEL INSIDE AND MENTAL OUTSIDE”

 

हा हा हा!!!

 

थांबा हसू नका अजून विनोद संपला नाही.

समजा तुम्ही फ्रीज समोर उभे आहात तर फ्रीज काय विचार करत असेल तुम्हाला माहित आहे..?

 

….”COOL INSIDE AND FOOL OUTSIDE” आता हसा.. 


 

एखाद्या मुलीचं हृदय किंवा मन केव्हा तुटतं ???

 

सांगा सांगा…

 

जेव्हा सेम तिच्यासारखा ड्रेस तिच्याच एरिया मधल्या कामवालीने घातलेला ती बघते..


 

झंप्याची बायको – कुठे आहेस रे?

 

झंप्या: अगं तुला त्या ज्वेलर चं दुकान आठवतं?

 

ज्या दुकानातला एक डायमंड नेकलेस तुला आवडला होता आणि मी बोललो होतो कि एक दिवस तुला हा हार नक्की घेऊन देईन..

 

झंप्याची बायको (अफाट खुश होऊन) – हो हो जान !! आठवतं ना…

 

झंप्या: बस त्या दुकानासमोर सामोसे खातोय..येतो १० मिनिटात…


 

शिक्षिका: चल बंडू, ह्या नकाशामध्ये “अमेरिका” कुठे आहे दाखव….

 

बंडू उभा राहतो आणि नकाशात बोट दाखवून म्हणतो, “हे बघा अमेरिका”

 

शिक्षिका: शाबास बंडू, मुलांनो आता सांगा, अमेरिकेचा शोध कोणी लावला???

.

.

.

सर्व जन एकदम ओरडतात, “बंडूने….”


 

मंग्याला एक सळपातळ मुलगी दिसली तर मंग्या ने आपल्या मनातील भाव अश्या प्रकारे व्यक्त केले.

.

.

.

.

” चेहरा तुझा खास नाही, शरीरावर तुझ्या मांस नाही,प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत पण जगण्याची तुझी आस नाही ” 


 

विशाल: साहेब मला दुपारनंतर सुट्टी पाहिजे होती..

 

साहेब: बिलकुल मिळणार नाही..कशाला हवी नेहमी नेहमी सुट्टी ?

 

विशाल: साहेब बायको माहेरहून परत येत आहे…तिला घ्यायला बस स्टोप लं जायचय..

 

साहेब: अरेरे…अगोदर सांगायचे ना, असं कर तू उद्या पण येवू नको…

इतक्या दुखा:त तुला त्रास देणं योग्य दिसत नाही.


 

चंप्या एकदा बस मध्ये दरवाज्याजवळ उभा होता. तिकडे बस कंडक्टर आला.

 

बस कंडक्टर: तू दरवाज्याजवळ का उभा आहेस……..??

तुझे वडील काय वाचम्यान आहे का ??

.

.

चंप्या: कंडक्टर महाशय, तुम्ही नेहमी चिल्लर का मागत असता……?

तुमचे वडील काय भिकारी आहेत?

 

चंप्या रॉक्स.. कंडक्टर शॉक्स..!!


 

मास्तर: शून्या पेक्षा लहान संख्या कोणती?

 

बंडया: टींब.

 

मास्तर वारले काल.


 

एका कंजुस माणसाला इलेक्ट्रीक शॉक बसतो…

 

त्याची बायको: तुम्ही ठीक तर आहे ना?

 

कंजुस: मी ठीक आहे, तु आधी मीटर बघ, कीती unit वाढले……. 


 

झम्प्या: कुठे चाल्लिस?

 

झंपि: जीव द्यायला

 

झम्प्या: मग एवढा मेक अप करून

 

झंपि: मग काय उद्या पेपरात फोटो नाही का येणार…


 

संता ने मोबाईल चा टॉवर पहिला….

 

आणि त्यावर पेटनारी लाल लाईट त्याने पहिली…..

 

 

बाजुच्याला म्हणाला: खरच इंडिया पुढे जात आहे…

 

विमानांसाठी पण ट्राफिक सिग्नल लावलेत… 


 

Funny marathi status and jokes

marathi pics
Funny marathi status and jokes

 

 

एक माणूस फुल्ल दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो त्याला वाटते बायको आता रागवणार म्हनून तो बायको साठी फुले घेऊन यायचे ठरवतो ..तो दरवाजा वाजवतो.

 

बायको: कोण आहे ?

नवरा: अग मी आहे. मी एका सुंदरीसाठी फुले आणले आहे..बायको खुश होऊन दरवाजा उघडते आणि विचारते: फुले कुठेत .

.

.

 

नवरा : सुंदरी कुठे ..? 


 

चम्प्याच्या शाळेत फोटोसेशन होणार होतं.. त्यासाठी त्याच्या टीचर सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना देत होत्या..

 

“हे बघा.. उद्या सर्वांनी छान छान ड्रेस घालून यायचं..म्हणजे काही वर्षांनी मोठे झाल्यावर जेव्हा तुम्ही या फोटो कडे बघाल.. तेव्हा म्हणाल.

 

‘तो बघा झंप्या.. आता डॉक्टर झालाय..

 

ती बघा चिंगी.. आता हेरोईन झालीये..’…”चम्प्या मध्येच बोलला,

 

“त्या बघा टीचर.. आता देवाघरी गेल्या..


 

आई: बाळा, तू हात धुतलेस, तर एक लाडू देईन…

 

आणि पाय धुतलेस तर दोन लाडू देईन!!

 

गंपू: आई, तू डबाच खाली काढून ठेव, मी आंघोळ करून येतो!!! : 


 

एकदा ऑफिसमध्ये झंप्याने चुकून बॉसच्या केबिनमध्ये फोन लावला.

 

झंप्या: ए…दोन मिनिटांत माझ्या टेबलवर कॉफी आणि बिस्कीटचा पुडा पाठवून दे.

बॉस: (चिडून) व्हॉट नॉनसेन्स…तुम्हाला माहितीय का तुम्ही कुणाशी बोलताय ते?

झंप्या: नाही.

बॉस: मी या ऑफिसचा बॉस बोलतोय.

 

झंप्या: पण, तुम्हाला माहितीय का तुम्ही कुणाशी बोलताय ते?

बॉस: नाही.

झंप्या: थँक गॉड…बाय…. फोन कट.. 


 

गणप्या दारू पिऊन बार मधून बाहेर पडतो…..

 

गाडीत बसतो आणि घरी फोन करून सांगतो….मला घरी यायला वेळ लागेल…

 

गाडीचे स्टेअरिंग गिअर क्लच सगळे चोरीला गेले आहे…..दहा मिनिटांनी परत फोन करतो आणि सांगतो..

 

सगळे सापडले…

 

मी चुकून मागच्या सीटवर बसलो होतो…… 


 

स्त्री प्रवासी – कंडक्टर दिड टिकीट द्या

कंडक्टर – ते कसे..?

 

स्त्री प्रवासी – माझे एक फुल आणि माझ्या हाफ मॅड पतीचे अर्धे

 

कंडक्टर – तरी तुम्हाला दोन फुल घ्यावे लागतील

स्त्री प्रवासी – ते कसे..?

 

कंडक्टर – तुमचे पती हाफ मॅड म्हणुन अर्धे आणि तुम्ही दीड शहाण्या आहे म्हणुन असे एकुण दोन फुल……


 

एक माणूस नागडा जंगलात फिरत असतो….

 

हत्ती चा कळप त्याच्या समोर अचानक येतो….

 

सर्व हत्ती हसू लागतात, माणूस बोलतो, “का रे हसताय??”

 

१ हत्ती म्हणतो, “तुला सोंड खाली आहे….. ती पण एवढूशी…..” 


 

गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो आणि विचारतो तुला आई ओरडत नाही का?

 

ती मुलगी: हो,

 

आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून…!! 


 

मुलगा देवाला

 

मुलगा: देवा.. भारत ते अमेरीका रोङ बनव ना..

देव: (थोङा विचार करुन) नाही रे मुला..

नाही जमनार खुप म्हणजे खुप अवघङ आहे. दुसरं काही माग.

 

मुलगा: (थोङा विचार करुन) ठिक आहे…मग मुलींना अस बनव की…

त्या एकाच boyfriend बरोबर सिनसीअर राहतील.

 

देव: (क्षणाचाही विलंब न लावता)

मुला सांग तुला भारत ते अमेरीका रोङ दोन पदरी पाहीजे का चार पदरी पाहीजे? 


 

झंप्याच्या डाईनिंग रूम मधील छत गळायला लागले

.

.

.

.

प्लंबर : तुम्हाला कधी कळले ?

.

.

.

झम्या : काल रात्री माझ सूप ३ तास झाले संपेना तेंव्हा…


 

एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो….

 

कंजूस काटा काढत स्वताशीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही

आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असते.


 

मुलगा: अगं, किती sMs करशील Pack मारला आहेस का ?

 

मुलगी: हो रे, पण तू सुद्धा कधी नाही तो आज माझ्या प्रत्येक sMs ला Reply

देतोयस.. तू पण Pack मारला आहेस का ?

 

मुलगा: हो, Pack वर Pack मारतोय.. तू कितीचा मारला आहेस?

मुलगी: ३४ चा, आणि तू ?

 

मुलगा: पहिला ३० चा, नंतर ६०चा, आणि Just ९० चा मारला….!!!! 


 

एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले

अगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने??

 

पहिली मुंगी म्हणाली: अगं हॉस्पिटलला चाललेय……

 

दुसरी मुंगी: का काय झालंय??

 

पहिली मुंगी: अगं हत्तीदादा आजारी आहेत ना.

 

त्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते….. 


 

Funny marathi status 2019

funny pics
Funny marathi status 2019

 

रात्रीचे अडीच वाजलेले असतात.

 

बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते. नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो.

 

नवरा: काय झालं? काय झालं?

 

बायको: काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात.

 

आधी गोळी घ्या न मग झोपा.  


 

आजचा उपदेश:

 

जर कोनी आपल्याला पाहुन. दरवाजा बंद केला, तर…

.

.

.

.

आपन पन त्याला दाखवुन द्यायच,

 

की दरवाज्याला “दोन” कड्या असतात… 


 

कावळे घरी जातील

.

.

.

आता ९ दिवस रोज वेगवेगळ्या ९ रंगात नटलेल्या चिमण्या येतील..

त्या बघत बसा…….पण घरातल्या घारीची नजर चुकवून …

 

नाहीतर तुमचाच कोंबडा व्हायचा…


 

बंड्या अमेरिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता.

 

तिथं त्यानं एक पोपट विकत घेतला. तो रोज सकाळी बंड्या उठेस्तोवर म्हणायचा,

 

“सर, प्लीज वेक-अप. इट्स टाईम टू गो टू ऑफिस!”

 

बंड्याची बदली पुण्याला झाली.

 

त्यानं सदाशिव पेठेत भाड्यानं घर घेतलं. आता पोपट म्हणतो,

 

“बाजीराव, उठा आता… लोळत पडायला तुमच्या तीर्थरूपांनी इस्टेट नाही कमवून ठेवलेली!”


 

एक सनी लिओनी आहे जिने कोणता आरोप केला नाही आणि

 

इम्रान हाश्मी आहे ज्याच्या वर कुणी आरोप केला नाही…

 

संस्कार दुसरे काय #Metoo…. 


 

*आयुष्य खूप सुंदर आहे*

 

फक्त

.

.

.

.

कुणी तुमचं नाव घेऊन #MeToo नाही म्हंटले पाहिजे 


 

मुलगा: आई मी आजारी पडलोय.

 

इतरांची आई: मग डॉक्टरांकडे जा.

 

आमची “कोल्हापूरी” आई:

 

“बोंबलत” फिरकी आजुन रात्रभर…”


 

*Jio का स्कूल* कब आ रहा है

.

.

.

.

*प्राईवेट* स्कूलो ने *लूट मचा* रखी है 


 

*Congratulations..*

 

पेट्रोलची किंमत कमी करणे शक्य नसल्याने सरकारने गाड्यांचा एव्हरेज वाढविण्यासाठी किलोमीटरची लांबी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.. 


 

बस आमच्या प्रेमाची येवढीच कहाणी

 

ती पावसासारखी आली आणि मी सोयाबीनसारखा बरबाद झालो.


 

मुंबई: ऑक्टोबर हिट वाढली की आम्ही गॅलरीत पाणी मारतो..

 

पुणे: हा हा, आम्ही सरळ कालवेच फोडतो, रस्ते थंड करायला..

 

मुंबई: म्हणूनच देवाने तुम्हांला समुद्र दिला नाहीये.. तुमचा भरवसाच नाही.. 


 

गणपती मंडळाची कडक सूचना

 

आधीच सांगतो आरतीच्या नावाखाली पोरी पाहायला येऊ नये…

 

पोकळ बांबूचे फटके देण्यात येतील..!!  –


 

Funny marathi status for facebook

funny marathi status
Funny marathi status for facebook

 

मोबाईल च्या नादात भुत जरी जवळ येऊन बसले

 

तरि कंटाळुन कंटाळुन निघुन जाईल.


 

नवऱ्याची तारीफ करण्याची नवीन पद्धत…

 

आमच्या ह्यांना तर भजनाचा सुद्धा नाद नाहीये..


 

आपलं दुःख आपल्यालाच महिती …तरी पण

.

.

.

.

*Happy Engineer Day* 


 

सापडला….- ATM ला मराठी मध्ये शब्द सापडला….

 

A = “असतील”

T = “तर”

M = “मिळतील”


 

पोरांची नविन धमकी

.

.

.

.

*होय म्हण नाय तर राम कदम ला सांगेन.


 

बरेच वर्ष झाली माझं लग्न ठरत नव्हतं,मुलगी मिळत नव्हती मग मी राम कदम यांच्याकडे गेलो आता मी विवाहित आहे…

 

मी लाभार्थी हे माझं सरकार 


 

*साला कधी कधी हे कळत नाही की?*

.

.

*Internet free आहे की आपण…???* 


 

आज पु.ल.असते तर नक्कीच म्हणाले असते.

 

लहानपणी मी जितका पडलो त्या पेक्षा जास्त आज पुल पडत आहेत.


 

तीन उंदीर गप्पा मारत असतात,

 

पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो..

दुसरा उंदीर : मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो..

 

तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो,

पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं कुठे चालला?

 

तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा किस घेऊन… 


 

एकदा Tom Cruise ला मूळव्याध होतो.

 

तो उपचारांसाठी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याला एकच सल्ला देतात.

 

आजपासून “मिसळ Impossible” 


 

आपणास कदाचित हे माहित नसेल की इंटरनेट वापरातील,

 

KB, MB, GB या शब्दांची उत्पत्ती मराठीतूनच झाली आहे.

 

KB: कण भर

MB: मण भर

GB: गाव भर 


 

आयुष्यात आपण फक्त चालत राहयचे असतं … कारण

.

.

.

.

वाट तर आपली ऑलरेडी लागलेलीच असते…


 

Beautiul funny marathi status for whatsapp and facebook

 

funny marathi status andd images
Beautiul funny marathi status for whatsapp and facebook

 

थंडीत आणि उन्हाळयात गायब झालेले डास

.

.

.

.

पावसाळ्यात बायका पोरां सकट चावायला येतात.


 

त्या “हार्पिक” च्या अॅड मधला विशाल फक्त …

 

घरात एकटी असलेल्या बाई कडेच जातो

 

कधी तरी सरकारी संडासात पण जा की मर्दा … 


 

मुंबईकर: सगळे बोलतात तू पुण्याचा आहेस… पण वाटत तर नाहीस…

 

पुणेकर: मग आता काय गळ्यात भाकरवडीची माळ घालून फिरू का…. 


 

एक बाईने जिओ कस्टमर केयरला रागारागाने फोन लावला…..

 

“तीन तासांपासून तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीयं,सांगा बरं,

या परिस्थितीत मी काय करू.” ?

 

कस्टमर केयरवाल्याने काळजाला भिडेल असे उत्तर दिले…..

 

*ताईसाहेब तोपर्यंत घरातले* *काहीतरी काम करा की…*


 

आम्ही सैराट होण्या अगोदरच

.

आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं!

 

त्यामुळे आम्हाला “आर्ची “नाही तर “मिर्ची” मिळाली! 


 

मुलगा मुलीमागे फिरतो त्याला Lofer म्हणतात,

 

मुलगी मुलामागे फिरते त्याला Offer म्हणतात.

 

आणी जो या दोन्ही गोष्टीपासुन दुर राहतो त्याला Mpsc चा Topper म्हणतात.

 

*लाव क्लास, कर अभ्यास!* 


 

एकदा चम्प्या एका नदीकाठी गेला.. नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली..

 

त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला..पण त्याला काही नीट वाचता येत नव्हतं म्हणून त्याने नदीत उडी टाकली..आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला.

 

पाण्यात मगरी आहेत..नदीत उडी मारू नये.


 

पुर्वी युध्दाला जाऊन राजा अजुन एक राणी घेवुन यायचा..

 

तरी पहिली राणी सहन करायची..

 

आता कोबी ऐवजी फ्लॅावर घेवुन आला तरी बोंबाबोंब!


 

जिवन जगून घ्या मित्रांनो

 

एक दिवस आपल्याच कार्यक्रमात आपली गैरहजेरी असणार आहे. 


 

आमच्या घरी सारखे नातेवाईक येत होते ..

 

मग पुण्याच्या मावशी ने LIC AGENT बनायला सांगितले..

 

आता तीन वर्ष झाली आमच्याकडे एक पण नातेवाईक फिरकला नाही . 


 

खुप त्रास होतो मनाला… 🙁

जेव्हा आपण,

.

.

.

मोबाईल Charging ला लावतो

आणि आर्ध्या तासानंतर कळतं कि बटन चालु करायचं विसरलो आहे…!!


 

काल अचानक यमाने फर्मान सोडलं, “की,सात जन्मी हाच नवरा हवा असला तर सासू पण तीच घ्यावी लागेल.”…

 

सकाळी पहातो तर काय गावातल्या सगळ्या वडांना बांधलेले दोर बायका कापत बसल्या होत्या…


 

This is the best collection of funny marathi status and jokes. We try to regular update this collection and give you more fun and entertainment. Hope you love this content and share this funny marathi status with your friends and family. Also, Share this status on social media paltforms.

 

Also see:

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.