85+ Best friendship quotes in marathi | मैत्री

Friendship quotes in marathi: Hello friends, are you looking for some friendship quotes for your buddy? If yes, then here we are sharing some amazing friendship quotes in marathi language.

Friendship is one of the essential parts of life. Without friends, life will be bored and unhappy. In any situation, either you’re in pain or happy friends are always with us in this life’s ups and downs. They can not leave us alone, stay with us until we need them. We always spend time with them, go to hang out with them and do some enjoyment. Also in any trouble friends always stand with us.

So these are some marathi quotes which tribute for those friends who never leave us alone and always stand with us either we are right or wrong. Share this in your friend circle and tell them how much you value them and need them in your life. Also, share this on social media with others.

Best Friendship Quotes In Marathi

best image of friendship quotes in marathi
Best Friendship Quotes In Marathi

मैत्री  एक  अलगद  स्पर्श  मनाचा  ,

मैत्री एक  अनमोल  भेट  जीवनाची ,

मैत्री  एक  अनोखा  ठेवा  आठवणींचा ,

मैत्री  एक  अतूट  सोबत  आयुष्याची…


गोड गुलाबी प्रीतीच्या फुलासारखी

स्वच्छ अशी आमची ती मैत्री..

आजही फुलते त्या तिथे

कॉलेजच्या त्या गार्डनमध्ये….


मैञीच्या या आतुट नात्याला रेषमी बंधाने बांधून ठेव

विसरुण जावु नकोस मला आठवण माझी जपुन ठेव

तुझ्या प्रेमळ विश्वासात माझ विश्वासाच घर बांधून ठेव

तुझ्यातला आणी माझ्यातला हा विश्वास असाच जपुन ठेव …।


तुटलेली फुले”सुगंध” देऊन जातात,

गेलेले क्षण “आठवण” देऊन जातात,

प्रत्येकाचे “अंदाज” वेगळे आहेत,

म्हणून काही माणसे क्षणभर,

तर काही “आयुष्यभर” लक्षात

राहतात….


आपली मैत्री

(Just Like Tom & Jerry)

We are Just Like

Tom & Jerry..

मी Tom

तर

तू Jerry


खुप सारे प्रेम अन थोडासा रागवा,

नको अंतर कधी, नको कधी दूरावा,

पावसाला लाजवेल ईतका

असू दे मैत्री मध्ये जिव्हाळा.


नात तुझ माझ सात जन्माच…

नात तुझ माझ आपल्या छोटयाश्या विश्वातल…

नात तुझ माझ “मैत्रीच कि प्रेमाच”…..


मैत्रीची वाट जरा कठिण आहे

पण तितकीच छान सुद्धा आहे,

कारण आयुष्याच्या घडीचा

एक मैत्रीच तर प्राण आहे…


असंच राहू दे ना आपलं नातं

त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया;

आहोत ना एकमेकांसाठी खास

मग एकमेकांना घाव नको देऊया!


मैत्री ही मैत्री असावी

पाण्यासारखी निखळ असावी,

हवेसारखी शुध्द असावी..

नित्य सुगंधित फुलासारखी मैत्री असावी..

काट्यासारखी नसावी कुरूप

मनात स्वार्थी भावना नसावी,

गरजेपुरती नसावी मैत्री

कायमची ती असावी सोबती

सुख -दु:खात सोबत असणारी….


साद घाला कधीपण,उभे राहु आम्हीपण,

तुमचे मन हेच आमचे सिँहासन,

आमचीपण करत जा आठवण,

फक्त बोलत नाही तर करुन दाखवू,

“तुमच्यासाठी काय पण”


तुझी सोबत , तुझी संगत

आयुष्य भर असावी

नाही विसरणार मैत्री तुझी

तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी…


तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर

वाटेल…

तशी वाट सापडेल जगण्याची…

पण…हातात माझ्या हक्काच असं

काही नसेल


मैञी जुळते सहजपणे,

मैञी टिकते सहजपणे,

मैञी तुटते सहजपणे,

परंतु तुटल्यानंतर डोळ्यातले थेंबही गळतात सहजपणे,

ओघळलेले थेँब पुसता येतात सहजपण

मग आठवणी का जात नाहीत सहजपणे.

कारण त्या कोरलेल्या असता.. मनामध्ये नकळतपणे


New friendship quotes in marathi

New friendship quotes in marathi

मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,

थंडगार स्पर्श करणारी;

मैत्री असते केवड्यासारखी,

तना-मनात सुगंध पसरवणारी

मैत्री असते सुर्योदयासारखी,

मनाला नवचैतन्य देणारी;

मैत्री असते झाडासारखी,

उन्हात राहून सावली देणारी;


तुझी मैत्रि म्हणजे

आयुष्याच्या पुस्तकातलं

एखादं जाळीदार पान….

जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं

तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं


मैत्रिचा हा नाजुक

धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा

मैत्रि एक धर्म…यास

दोघांनीही पाळायला हवा

येणारे येतात अन जाणारे जातातही…


मैत्रि सगळ्यांशीच होत नाही

मैत्रि सहज होवुन जाते …

करायची ठरवली तरी ती करता येत नाही


तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही…

म्हणुनच वाटतं…तुझ्या माझ्या मैत्रिला भय

नाही मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव

तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव

उद्या जर नसलोच तुझ्यासोबत तरी माझे

शब्द असतील


तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे

शब्दही हसतील

शब्दांनी नाही सांगु शकणार

अशी तुझी मैत्रि. मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात

एवढीच देऊ शकतो तुला खात्री ………..


मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,

आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!


खरच काही माणसे असतात पिंपळाच्या पानासारखी .

त्यांची कितीही जाळी झाली तरी,

ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटतात


मैत्रीच्या

या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे

खरे नात्याला नसले तरी

मैत्रिला एक रूप आहे


मैत्री म्हणजे मायेची साठवण,

मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण,

हा धागा नीट जपायचा असतो,

तो कधी विसरायचा नसतो कारण

ही नाती तुटत नाहीत ती आपोआप मिटून जातात

जशी बोटावर रंग ठेवुन, फुलपाखरे हातुन सुटून जातात.


मैञी” हाच” जिवनातील”

आनंदाचा” ठेवा” असतो”

आयुष्याच्या” दुःखावर” मैञीच्या”

अमृताचा” एक” थेँब” ही” पुरेसा” असतो”..


नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत

रक्ताची नसली तरी…..काही

नाती नाही तुटत


एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल

थोड्या

पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल


एक प्रवास मैत्रीचा

जश्या हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येवुन जावी

अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी.


Latest friendship quotes in marathi

Latest friendship quotes in marathi
Latest friendship quotes in marathi

मोत्यांना  काय  माहित ,

शिम्प्ल्यानी  त्यांना  किती  जपलाय ,

मोत्यांच्या  केवळ  नाजुकपनासाठी

त्यांनी  आपल  आयुष्य  वेचलाय


मैत्री एक गांव असत

आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत

हे नाव असत आनंदाच ………..

नाव असत दिलेल्या धीराच,

मदतीच्या हाताच ……….

आयुष्यातल्या आनंदघनाच

मैत्रिण हे नाव असत

वरवर साध वाटल

तरी काळजाचा ठाव असत…..


खरा मित्र तोच जो मित्राला समजुन घेतो

गावातील भांडन असो कींवा खेळातील

मित्राच्या बाजुला सदैव उभा असतो

काहीही झाल तरी मित्राशी जुळवुन घेतो

खरा मित्र तोच जो मित्राला समजून घेतो


परमेश्वराने मैत्रीचा सुंदर

कोमल गजरा गुंफिला आहे

कोणी हातात बांधला..

तर कोणी केसात माळला आहे

कोणी त्यातील फुले अजूनही

पुस्तकात ठेवली आहेत

पण राहिला तो सदैव

त्याच्या जवळ ज्यांनी..

त्याचा सुगंध मनात जपला आहे


सुरांची साथ आहे ,

म्हणुन ओठांवर गीत आहे ,

भावनांची गुँफण आहे ,

म्हणुन प्रेमाची प्रीत आहे ,

दुर असुनही जवळ असण ,

हिच आपल्या ” मैञीची ” जित आहे .


मैत्री असावी आपल्या मनात जपणारी

मनातली गोष्ट सत्यात उतरवणारी

शब्दा सोबत रंगत जाणारी

असावी आपली मैत्री दुसर्याला जागवणारी


इतरांच्या अडचणी जाणून घेणारी

माणूसपणाला जपणारी

आयुष्याला कलाटणी देणारी

मैत्री असावी आपल्या दोघांची


आठवणी असतात सुगंधापरी ह्रदयात जपण्यासाठी,

सूखदु:खाच्या रिमझिम पावसात कधी भिजण्यासाठी,

आठवणी असतात एकांतात खूप काही बोलण्यासाठी,

सारं जग सोबत असतांनाही त्याच्यात हरवून जाण्यासाठी….

आठवणी असतात सखी बनून सोबत राहण्यासाठी,

ओलावलेल्या पापण्यांना मायेचा स्पर्श देण्यासाठी…


मैत्रीच्या पलिकड़ल आणि प्रेमाच्या अलिकड़ल नात….

भेटलीस तु मला एक सुन्दर मैत्रिण

खुप खुप आनंद झाला मनाला

जसा होतो पावसाच्या भेटीत धरतीला


फरफटलेले आयुष माझे तुज्या येण्याने सावरले

आधी होते फक्‍त निवडुंग मनात

आता फुलांचे ताटवे फुलले …


यशामागे धावताना धडपडलो होतो

अनाथ मी जख्मी मन

दुनियेकडून तुडवलो होतो..


त्यावेळी तूच दिलास मैत्रीचा हाथ

अणि दिलीस लाखमोलाची साथ

तुज्या सहवासात वाढला आत्मविश्वास

आनंदाने घेत जगतो आहे मी आता प्रत्येक श्वास

तुज्यामुळेच मी आज पुन्हा उभा राहिलो

हिर्मुस्लेला मी पुन्हा एकदा फुललो


आयुष भर तू खुप केले माझयासाठी

आता मलाही करायचे तुज्यासाठी

उरलेले हे मज़े आयुष आता फ़क्त तुझयासाठी

अयुष्‍यभर मी तुझया सोबतचं राहील

तुज्या एक हकेची वाट फ़क्त

हा मित्र तुज्या साथी जिव देऊन जाइल …….


जिथे तु-मी पणापेक्षा…..

आम्हीपणा उरतो….

जिथे व्यतित केलेल्या आठवणीला निरंतर स्मरतो….

जिथे ओशाळणारा सुर्यसुध्दा एकाकी रडतो….

अशा या प्रेमापलीकडील भावनेलाच आपण मैत्री म्हणतो…..

 


 Friendship quotes in marathi for besties

Friendship quotes in marathi for besties

रक्ताची नाती जन्माने मिळतात.

मानलेली नाती मनाने जुळतात.

पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,

त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.


मैत्री नाही फ्रेँडशीप डे

सारखी

एका दिवसात नातं जोडणारी

अनोळखी व्यक्तिंना ओळख

देणारी


आठवण आली कि मन कासावीस होतं

त्याच आठवणीत मन जणू रडू लागतं

मन माझं तर वेडच आहे

कसं सावरू ह्या वेड्या मनाला

जे आजून तुझ्यातच रुजलं आहे

तू येशील म्हणून मनाला आवरला आहे.


कँटीन मधला चहा आणि

चहा सोबत वडा पाव

पैसे कुठ्ले खिशात तेव्हा

उधारीचचं खातं राव !


मैत्री असं नाव आहे दोघांच्याही मनात लपलेलं

भावनांचं एक गाव आहे

आणि भावनांच्या त्या गावाला

मैत्री असं नाव आहे…!!!


तू साथ दिल्यावर मला

मैत्रीचं नातं कळलं

म्हणूनच तुझ्याशी माझं

मग छान जमलं…!!!


बंध तुझे माझे

असेच जुळून राहू देत

तुझे डोळे माझ्या नयनी

मैत्री सतत पाहु देत…!!!


आपल्या मैत्रीचा बंध हा

तुझ्या-माझ्याती ल दुवा आहे

आणि मनापासून हा दुवा

दोघांनाही हवा आहे…!!!


मैत्री म्हणजे थोडं घेणं

मैत्री म्हणजे खूप देणं

मैत्री म्हणजे देता देता

समोरच्याचं होऊन जाणं…!!!


कोरडा जीव ओल्या जख्मा,ताज्या आठवणी सतावणारी तू,

रंग निरळे रगीत जिव्हाळे रंग रंगातले तू पाहवं लाजून हसावं,

लुकलुकत्या डोळ्यांनी बघत राहवं, चोरून चोरून पाहावं,

मनातलं मनात हसावं दुःखी मनाला सुख द्यावं, तुला नुसतं बघत राहवं,

बोलणं कधी नशिबात नसावं तुझ्या आठवणी घेऊन उरात स्वप्न नुसतं बघतंच राहवं

तू आणि तुलाच आठवण राहावं


मनातलं लिहीता यावं अस.एखाद पान असावं.

सुर्यालाही लाजवेल अस.आपलं तेज असावं.

माझ्या गोड मिञांनो. वागता येईल तेवढे सर्वांशी .प्रेमाने वागाव.

मरायला तर सगळेच आलेत.पण जगाव अस कि .

मेल्यानंतरही नाव निघाव.


बंधनाच्या पलीकडे एक

नाते असावे ,

त्याला शब्दाचे बंधन

नसावे,बंधनाचा त्याला

आधार असावा ,

दुःखाला तेथे थारा नसावा ,

असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा…


मैत्री तुझी…

खूप काही शिकवून गेली…

रडतानाही हसण्याचे कारण देऊन गेली…

बालपणिचे दिवस आठवतात आता मला

सोबत केलेल्या गमती जमती….सोबत घालवलेले क्षण..

आजही मला आपलेसे करतात….

लहानपनीचे ते दिवस हवेहवेसे वाटतात

मोठे झालो….गमवून बसलो….डोळ्यात अश्रू दाटतात…


ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे….♥♥

जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.♥♥

जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला..

परंतु…हदयाच्या एका बाजुस

जागा माञ माझी असु दे


 Friendship quotes in marathi for whatsapp

image of friendship quotes in marathi
Friendship quotes in marathi for whatsapp

मैञी आपली ह्रदयात

बसली कधी सावलीत तर

कधी ऊन्हात तापली ,

कधी फुलात कधी काट्यात

रुतली,

तरीही तुझी माझी मैञी मी मनात

जपली.


जे निस्वार्थपणे केले जातं,

तेचं..

‘मैत्री’ – एक अनमोल नातं…..

जे रक्ताचं नसलं तरी नसानसात भिनतं,

तेचं..

‘मैत्री’ – एक अनमोल नातं….


एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,

माझ्याशी मैत्री का केलीस म्हणून?

मी उत्तर दिला असता,

माझ्या जीवनात नवीन व्यक्तीचा प्रवेश

व्हावा म्हणून…

तुझ्यासाठी काय पण…


मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात

नेहमीकरता असणारी तुझीचं साथ…..

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे…

तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे….


कधीतरी वाटते घार बनुन

आकाशात उंच् उडावे..

तर कधीतरी वाटते फ़ुलपाखरु बनुन

हळुच फ़ुलांवर बसावे..

कधीतरी वाटते लहान बाळ बनुन

हवी ती गोष्ट मागावी..

तर कधीतरी वाटते पाणी बनुन

तहाणल्याची तहाण भागवावी..


विसरु नको तु मला,

विसरणार नाही मी तुला,

विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,

मैञीन तर तुच आहेस माझी खास,

कस विसरु शकतो मी तुला.


पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही

तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…

मैत्री मधल्या सावलीचा अर्थ

कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..


जशी” मनाची” भावना”

मनालाच” कळते”

तशी” मैञीची” भावना”

मैञीलाच” कळते”


सुख  दुखाच्या  वाटेवरून जाताना

मित्र  मिळवायचे  असतात

शत्रू  वजा  करायचे  असतात

सुखानी  गुणायचे  असते

दुखानी  भागायचे  असते

उरते  ती  बाकी  समाधान  असते .


मित्र केवळ अलंकाराप्रमाणे सौंदर्य वाढवणारे नसावेत!

स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील

पण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्र

दैवानेच लाभतात!


या जगात चांगले मित्र सहजासहजी मिळत नाहीत,

जवळ असताना मात्र एकमेकांची मते जुळत नाहीत,

कळतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,

काय असते ही मैत्री दूर गेल्याशिवाय कळत नाही…..


विसरु नको तु मला,

विसरणार नाही मी तुला,

विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,

मैञीन तर तुच आहेस माझी खास,

कस विसरु शकतो मी तुला.

Happy Friendship Day


काही नाती बांधलेलीच असतात,

पण म्हणून काही ती खरी नसतात..

बांधलेली नाती जपावी लागतात,

पण काहीवेळा ती जपूनही पोकळ राहतात..

आणि काही माञ…

आपोआप जपली जातात !!!


गुलाब उमलतो नाजुक काट्यावर,

गवत झुलते वा-याच्या झोतावर ,

पक्षी उडतो पंखाच्या जोरावर ,

माणूस जगतो आशेच्या किरणावर,

आणि मैत्री टिकते ती फक्त

“विश्वासावर”……….


कधी  डब्बा  आणला कि  चोरून  खातात

आपण मात्र उपाशीच राहतो

मग आपल्याच डब्यातला घास   त्यांच्या डब्यातून देतात

घे खा थोडे  म्हणत

आपल्या पाठीवर हात ठेवतात

खरेच  मित्र  हे कमालच   असतात

मित्र हे असेच असतात ….


 Friendship quotes in marathi for facebook

Friendship quotes in marathi for facebook

तुझ्यासाठी काहीपण करायची,

कुणाशीपण नडायची,

मनापासून नेहमीच असते,

आपली सर्व तयारी.


परस्पर विरोधी स्वभावाच्या मीत्रांची

मैत्री जमली होती

एक सागर अथांग, तर..

ती खळखळती नदि होती

शुक्राच्या चांदण्यात त्यांची

वाटचाल सुरु होती…..

शेकोटीच्या शेजारी बसुन

ती, हलकेच त्याचा जोश वाढवीत होती ..!!


ओलसर मातीवर पाण्याचे ठसे ,

हृदयाच्या मातीवर आठवणींचे ठसे ,

दिवसा मागून दिवस जातात,

उरतात फक्त न विसरू शकणारे

मैत्रीचे किस्से….


ओळख तुझी माझी

अनोळखी अश्या काव्यात झाली

बोलताना कळलेच  नाही

आपली केव्हा मैत्री झाली

अशीच आहेस तू वेडी

मैत्रीची घातलीस तू बेडी

देऊन विश्वास माझ्या मनाला

केलीस तू पुन्हा शब्दांची बोली


चालताना त्या रस्त्यावरुन आठवण माझी येईल,

दूर जरी असेल तुझ्यापासुन तरी ह्रदयात तुझ्याच राहील,

हजारो मित्र येथे नांदतात आपला इतिहास मात्र वेगळा राहील,

अनेक संकटावर मात करुन ही आपली मैत्री जिवंत राहील…


आपल्या सावली पासुन आपनच शिकाव ,

कधी लहान तर कधी मोठ होउन जगाव ,

शेवटी काय घेउन जाणार आहोत,

म्हणुन मैत्रीच हे सुंदर रोप असंच जपा


हजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची

अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची

तीतकीच मैञी कर माझ्याशी

पण ओढ असुदे सात जन्माची


कधी तरी भेटायला कारण लागत नाही…

भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही…

सुख दु:ख वाटून घ्यायला सांगाव लागत नाही….

मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ उरत नाही…….!!


एक तरी मैत्रीण असावी,

जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा.

तुमचासुद्धा खांदा कधी तरी,

तिच्या दुःखाने भिजावा.


प्रेम + काळजी = आई

प्रेम + भय = वडील

प्रेम + मदत = बहिण

प्रेम + भांडण = भाऊ

प्रेम + जिवन = नवरा / बायको

प्रेम + काळजी + भय +

मदत + भांडण + जिवन = मित्र


मैत्री फक्त सहकार्याशिच नव्हे,तर कुनाशीही होवू शकते,

मैत्रीला वय नसत तसच विशिष्ठ रंगरुपाही नसत.

एखाद ठिकान, परिसर,फूल, पाने यांच्या सहवासात

असे कुठ्ही आणि कधीही हे निखळ नाते जुलू शकते.

फक्त ते स्विकारन्याची जाणीव तयार ठेवा……


मैत्री अशी तुझ्या-माझ्यात

गंधित फुले जशी या हातात

नजरेसमोर या तू नसता

आठवण तुझी मनात दाटे

सामोरा मग तू येता

मज आकाश ठेंगणे वाटे..


फुला सारखी हसत राहिलीस ..तर मी खुश आहे

मोकळेपणाने जगत राहलीस .. तर मी खुश आहे,

मी असं नाही म्हणत कि रोज मला भेट..

दिवसातून फक्त एकदा जरी माझी आठवण काढलीस .. तर मी खुश आहे “


मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…

तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…

रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली…

तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली…


एखाद़याशी सहजचं हसता हसता, रुसता आल पाहीजे…

त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद, पुसताही आल पाहीजे…

मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय …

आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,

राहता आल पाहिजेल ..!


We hope you love this beautiful friendship quotes in marathi language. Share this with your freinds and family. Also for more marathi quotes like Life quotes in marathi then check our site. Stay tuned for more status and quotes.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.