heart touching birthday wishes in marathi text

Heart Touching Birthday Wishes in Marathi

नमस्कार मित्रांनो,
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा (heart touching birthday wishes in marathi) देऊन त्यांचा दिवस खास बनवायचा असल्यास हि पोस्ट तुमच्यासाठी आहे.
वाढदिवस म्हणजे प्रत्येकासाठी खास दिवस असतो त्याचप्रमाणे तो त्याचा जवळच्या व्यक्तींसाठी सुद्धा खास असतो. आपणही आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींच्या प्रेमळ शुभेच्छांची वाट पाहत असतो.

तुम्हाला माहीतच आहे सध्या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या माणसांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. प्रत्यक्ष रूपात त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहणे जमेलच हे सांगता येत नाही. परंतु त्यांचा वाढदिवस तुमच्या लक्षात राहिला आणि तुमचे शुभेच्छा रुपी आशीर्वाद त्यांच्या पर्यंत पोहचले कि त्यांना तुमच्या प्रेमाची पोचपावती मिळून जाते.

या शुभेच्छा म्हणजे आपलं प्रेम त्यांना पोहचवणे आणि तुमच्या आयुष्यात त्यांना किती महत्व आहे हे सांगणे. घरातील सदस्य असोत किंवा तुमचा फ्रेंड सर्कल असो, शुभेषांच्या देवाणघेवाणीचा हा ट्रेंड असाच निरंतर चालत राहणे गरजेचे आहे. यातूनच प्रेम वाढते आणि आपली माणसे जपली जातात.

मनुष्य जन्मावर उपकार म्हणूनच निर्मात्याने मोबाईल नावाचं यंत्र या विश्वाला दिल आहे आणि निदान त्यामुळे तरी आपण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. प्रत्येक्षात भेटून नाही पण फोन करून किंवा लहानसा मेसेज करून आप्तेष्टांची विचारपूस होत असते. कोरोनाच्या महामारीमध्ये आपण आपल्या माणसाचं महत्व जाणलं. एकमेकांची साथ किती महत्वाची असते याची प्रचिती या संकट काळात आपल्याला आली. परंतु प्रत्येकाच्या व्यवहारामुळे पुन्हा एकमेकांपासून दुरावले जाऊ लागलो. अशावेळी घरातील व्यक्तीला किंवा मित्रांना तुमच्याकडून वाढदिवसाच्या लहानशा शुभेच्छा म्हणजे जणू गुळपोळीचं…

आम्ही याआधी सुद्धा मराठी वाढदिवस शुभेच्छा संग्रह (Marathi birthday wishes collection) शेयर केला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता.

वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा (Heart touching birthday wishes in marathi)

😊वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो😊
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो !
❤️वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा❤️

चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असते.
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल.
अशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!😊✨🎂

नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💥🎉

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.😊
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा..❤️🥰

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…✨✨
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…❤️
😊वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!
😊

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ✨
अधिक अधिक विस्तारीत होत जावो!
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा,🎉
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.😊
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..!!
❤️वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा❤️

ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनीआपली सारी
स्वप्न साकार व्हावी आजचा
वाढदिवस आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी…🥰🥰
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर
व्हावं… हीच शुभेच्छा!🎁 🎉 🎊 🎈

आज तुझा वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक
दिवसागणिक तुझं यश, तुझं ज्ञान आणि तुझी
कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची
बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा🎂 🎁 🎉

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.😊
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!❤️❤️
🎂 🎁 🎉वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂 🎁 🎉

😊😊 तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.😊😊
🎂 🎁वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा🎂 🎁

🥰तुमच्या डोळ्यात आणि
मनात असलेले प्रत्येक
स्वप्न सत्यात उतरून
तुमच्या ध्येयापर्यंत
घेऊन जावो..🥰
वाढदीवसच्या हार्दिक शुभेच्छा..💖💖

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
✨🎂जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!✨🎂

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,😊
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.😊
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂 🎁 🎉 🎊

🥰सुखाच्या क्षणी ज्याना
आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण दुःखात जे क्षणभरही मागे राहत नाही
अश्या माझ्या प्रिय व्यक्तीला🥰
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂 🎁 🎉 🎊 🎈

😊सुगंधी पुष्पानी भरलेले तुमचे जीवन असावे😊
सुख समृद्धीने संपूर्ण परिपूर्ण आपले आयुष्य व्हावे
❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️

🎂आज आपला वाढदिवस,🎂
🎂आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस🎂
🎂आपला असा असावा कि समाजातील🎂
🎂प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा🎂
🥰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की✨
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.🥰
🎂 🎁 🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂 🎁 🎉

🎈व्हावास तू शतायुषी,🎈
🎈व्हावास तू दीर्घायुषीही🎈
🎈एक माझी इच्छा..🎈
🎈तुझ्या भावी जीवनासाठी🎈
🎈वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎈

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये😊
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये🔥
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये✨
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!☀️
🎉 🎊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎉 🎊

Brother heart touching birthday wishes in marathi (भावासाठी)

भाऊ म्हणजे हृदयाच्या जवळ असणारा मित्रच!! अशा तुमच्या लाडक्या भावाला भरभरून शुभेच्छा आणि तुमचं प्रेम द्या.

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस
तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस😊
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.🎂❤️

बहिणीचे तिच्या जीवनातील सर्व संकटां पासून रक्षण करणे
हे भावाचे कर्तव्य असते,🥰
परंतु हे तुझ्या रक्तात आणि तुझ्या स्वभावातच आहे.🔥
🎂 🎁वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 🎁

मला तुझ्यासारखा भाव दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानते.
माझी अशी इच्छा आहे की
मी पुन्हा एकदा बालपणात परत जाईन
आणि तुझ्याबरोबर खूप खूप खेळेन.
🥰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥰

आज तुझा वाढदिवस आहे परंतु🎂
आजचा दिवस माझ्यासाठीही खूप खास आहे🥰
कारण आजच्या दिवशी काही वर्षांपूर्वी
मला एक नवीन मित्र❤️
आणि तुझ्या सारखा #भाऊ मिळाला😊

🎂 🎁 🎉 🎊तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया 🎂 🎁 🎉 🎊

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो,
पण त्यातले काही वाढदिवस असे असतात.😊
जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या
काहीखास माणसांचे वाढदिवस.❤️
जसा तुझा वाढदिवस.
💐प्रिय भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

तुझ्या चेहेऱ्यावरच हे हसू असंच फुलू दे
तुझ्या गोड गळ्यातून सुरेल संगीत सदा बरसू दे
तुला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळू दे
तुझ्या जीवनातील गोडवा आणखी वाढू दे
🥰वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🥰

आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली
जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली
तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं
प्रत्येक वर्षी, वाढदिवशी नवं क्षितीज शोधणारं
🎈वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎈

फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुझ्यासाठी💐
अंतरंगी रुजून येतो हा दिवस तुझ्यासाठी🥰
आनंदाचे मेघ दाटून येतात अन आभाळ गाऊ लागतं🌪️
आपल्याच मस्तीत दंग होऊन सारं रान न्हाऊ लागतं🍀
या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती🌊
अन आज किनाऱ्यावर आली शुभेच्यांची भारती❤️
😊जन्मदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 😊

आपणास शिवनेरीची श्रीमंती,🚩
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,🏰
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,🦁
हीच शिवचरणी प्रार्थना!🙏
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🙌

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
💐वाढदिवसाच्या शुभेच्छा💐

प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,😊
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.❤️
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,🎊
🎂 🎁 🎉भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 🎁 🎉

✨आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे
लहानपणीचं प्रत्येक भांडण,
बाबांकडून ओरडा खाणं असो
वा आईच्या हातचं गोड खाणं असो.
पुन्हा एकदा विश करतो
🎂 🎁वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या🎂 🎁

❤️छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस❤️
❤️हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस❤️
❤️कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना❤️
🎂हॅपी बर्थडे छोट्या भावा🎂

🎂माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…🎂
🎂काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे🎂
🎂आणि काही कायमचे मनात घर करणारे..🎂
🎂मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!🎂
🎂म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !🎂

❤️ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी❤️
❤️आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी❤️
❤️आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव …❤️
हीच शुभेच्छा !!!

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
🎂 🎁 🎉 🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂 🎁 🎉 🎊

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
💖वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!💖

वाढदिवस येतो🎂 🎁
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो

💐ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी💐
💐आपली सारी स्वप्नं साकार व्हावी💐
💐आजचा वाढदिवस आपल्यासाठी💐
💐एक अनमोल आठवण ठरावी…💐
💐आणि त्या आठवणीने💐
💐आपलं आयुष्य💐
💐अधिकाधिक सुंदर व्हावं…💐
💐हीच शुभेच्छा!💐

🎂तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे🎂
🎂तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे🎂
🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद🎂
🎂तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!🎂

बहिणीसाठी वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा

बहीण लहान असो नाहीतर मोठी भावाची नेहमी काळजी घेत असते आणि सर्वात जास्त त्रास सुद्धा तीच देते. अशा तुमच्या खोडसाळ बहिणीला तिच्या वाढदिवसानिम्मित प्रेमळ शुभेच्छा द्या आणि गिफ्ट सुद्धा तयार ठेवा कारण फक्त शुभेच्छा देऊन भागणारच नाही 🤣🤣

तुझं माझं जमेना आणि तुझ्या
वाचून करमेना कारण तू आहेस
माझी लाडकी बहना❤️❤️….हा…हा..
लाडक्या बहिणीला
🎂 🎁वाढदिवसाच्यालक्ष लक्ष शुभेच्छा🎂 🎁

बाबांची परी ती अन्
सावली जणू ती आईची❤️
कधी प्रेमळ कधी रागीट
ही कविता आहे #माझ्या ताईची🥰
🎊 🎈🎊 🎈बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎊 🎈🎊 🎈

💖माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर💖
💖बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते💖
💖ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं💖
💖आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा💖

तुला #छोटी असे नाव मिळाले असले तरी तुझ्या
मनाचा आकार कधीही कमी झालेला नाही.
तुझ्याजवळ जगातील सर्वात #मोठे हृदय❤️ आहे.
🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी😘😘

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी😒
नेहमी बाबांना नाव सांगणारी🙄
पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या
पाठीशी उभी राहणारी बहिणच असते🥰
अशा क्यूट बहिणीला
❤️ ✨🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤️ ✨🎂

💐तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही💐
💐की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल💐
💐माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे💐
💐माझ्या गोड बहिणीला💐
💐वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा💐

बऱ्याच लोकांना बहिण नसते परंतु मी खूपच भाग्यवान
आहे की माझ्याकडे तुमच्या सारखी बहिण आहे🥰
मी परमेश्र्वराकडे प्रार्थना करेन की तुमचे आयुष्य
आनंदाने भरुन जावो दुःखाला तुमच्या आयुष्यामध्ये
कधीही जागा न मिळो😘😘
🎂 🎁वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂 🎁

आकाशात दिसती हजारो तारे✨
पण चंद्रासारखा कोणी नाही🌙
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही🥰
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…😘😘

आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…😊
तुझ्या इच्छा, आशा-आकांक्षा उंच-उंच भरारी घेऊ दे…🔥
मनात माझ्या एकच इच्छा तुला उद्दंड आयुष्य लाभू दे…🥰
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

❤️माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता
माझं सगळं समजून घेते आणि आज
आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे❤️
🎂🎂HAPPY BIRTHDAY खडूस छोटी🎂🎂

❤️सर्वात वेगळी आहे माझी बहीण❤️
❤️सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण❤️
❤️कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही❤️
❤️माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही❤️
❤️माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!❤️

देवाचे अनेक आभार…
कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर….😍 प्रेमळ….🥰 आणि समजदार😊
बहीण दिली…..! माझ्या बहिणीला
🎂 🎁 🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 🎁 🎉

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
✨🎂 🎁 🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा✨🎂 🎁 🎉

💐लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…💐

❤️नाती जपली प्रेम दिले❤️
🥰या परिवारास तू पूर्ण केले🥰
😘पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा😘
😍वाढदिवशी हीच एक सदिच्छा😍

मित्रासाठी वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा

मित्राचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच. पण मित्राकडून पार्टी घेण्याआधी त्याला या सुंदर दिवसाच्या शुभेच्छा द्या आणि हक्काने पार्टी मागून घ्या.

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.❤️
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.🥰
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
🎂🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎂

जेव्हा आपण दोघी पहिल्यांदा भेटलो
तेव्हा वाटले नव्हते की आपण एवढे घट्ट मित्र बनू.
परंतु आपण एकमेका सोबत भरपूर मजेदार आठवणी निर्माण केल्या.
या सर्व मजेदार कार्यासाठी माझ्या प्रिय मित्रास धन्यवाद.
🎂💥🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💥🎉

💐मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,💐
💐तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात💐
💐तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.💐
💐असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.💐
💥🎂 🎉हॅपी बर्थडे भावा💥🎂 🎉

🔥आपणास शिवनेरीची श्रीमंती,🔥
🔥रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,🔥
🔥सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,🔥
🔥हीच शिवचरणी प्रार्थना!🔥
🔥आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🔥
🔥आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🔥

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो😊,
आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो🥰,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो😍,
आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो !😘
🎂❤️वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा❤️🎂

🎂हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत🎂
🎂जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात🎂
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा🎂

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रूसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
❤️माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा❤️

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
💐वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा💐

💐काही माणसं स्वभावाने कशी का असेनात💐
💐मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..💐
💐अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!💐
💐म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह💐
💐अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे💐
🎂 🎉🎁भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎂 🎉🎁

सुखाच्या क्षणी ज्याला
आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण दुःखात जो क्षणभरही मागे राहत नाही😊
अश्या माझ्या प्रिय मित्राला❤️
🎂 🎉वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 🎉

मदतीला सदैव तत्पर असणारा
चांगली कामे करून लोकांच्या
मनात घर करणारा🥰
आमच्या #जिवलग मित्राला
🎂🎂वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂🎂

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा 😘 आणि प्रेम ❤️

💐माझ्या शुभेच्छांनी💐
💐तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण💐
💐एक सण होऊ दे हीच सदिच्छा…💐
🎂 🎉🎁🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 🎉🎁🎉

पार्ट्य करा, खा ,प्या🎉
नाच,गाणे, फटाके फोडा✨
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
🎊 🎈🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !🎂🎈🎊

💖आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…💖
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🎂

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते🎉🎊 🎈
मग कधी करायची पार्टी?
💐वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !💐

आईसाठी वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा

आईच्या प्रेमासाठी आपण नेहमीच भुकेले असतो. पण या गोड दिवशी आईला शुभेच्छा द्या आणि त्यांना तुमचं भरपूर प्रेम द्या.आई नेहमीच तिच्या कामात व्यस्त असते. आज तिचा दिवस आहे त्यामुळे तिला आराम द्या आणि हा दिवस तुमच्यासाठी सुद्धा किती खास आहे हे सांगा.

💐आई तू माझ्या मंदिरातील💐
💐देव आहे, किती हि सेवा💐
💐केली तरी ती कमीच आहे💐
💐तुझे कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी💐
💐मात्र मी तुझा श्वास आहे.💐
💐तू माझ्या आयुष्याला वळण दिले💐
💐हाताचा पाळणा करून मला वाढवले.💐
💐तुझे संस्कार माझ्यात💐
💐रुजवले कष्ट करायची गोडी💐
💐मी तुझ्याकडून शिकले.💐
💐किती गाऊ आई तुझी थोरवी💐
💐या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही..💐
💐प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात💐
💐आनंद घेऊन यावा, हेच आता देवाकडे मागणे आहे..💐
💐आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!💐

तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
माझ्यासाठी तु आकाशात चांदणी आहेस.
🎂🥰 💖वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा आई.🎂🥰 💖

✨ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता
असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात
आईची आवश्यकता आहे✨
🎂हैप्पी बर्थडे आईसाहेब🎂

जगातले सर्व सुख एकीकडे आणि
आईच्या ❤️ कुशीत झोपण्याचा आनंद एकीकडे🥰
😘😘वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई😘😘

❤️इंद्रधनुष्यप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे❤️
❤️तु सदैव आनंदी असावी❤️
❤️हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना❤️
❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई❤️

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती खास असते
दूर असूनही ती हृदयाजवळ असते
जिच्या समोर मृत्यूही हार म्हणतो
ती दुसरी कोणी नाही आईच😍 असते.
🎂वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई🎂
😘😘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे😘😘

😍आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे😍
❤️ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे❤️
🥰आणि ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई🥰
🎂 🎉हॅप्पी बर्थडे आई🎉🎂

❤️स्वत:ला विसरुन  घरातील इतरांसाठी❤️
❤️सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला❤️
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

😍आई या दोन शब्दात सगळे प्रेमसामावलेले आहे😍
😍तुझ्या मिठीत असताना सगळे दुःख विसरायला होते😍
😍तुझे रागावणे सुद्धा गोड गाणी वाटतात😍
😍वादळ वारे ऋतू सगळे तुझ्याच मिठीत विसरून जातात😍
🎂💐 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा💐🎂

💐एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची गरज असते
दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते
महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची गरज असते
पण आपल्या लेकराच्या जिवनाला स्वर्ग बनवण्यासाठी त्याची आई पुरेशी असते💐
🎂 🎉🎁🎉प्रिय आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎁🎉🎂

मित्रांनो वाढदिवसाच्या हृदयस्पर्शी शुभेच्छा heart touching birthday wishes in marathi for brother, sister, friend, mother या संग्रहातील संदेश वापरून तुमच्या प्रियजनांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि पार्टी घ्यायला मात्र विसरू नका😂😂.