Attitude status Marathi

Attitude status Marathi : Top 146+ Amazing Attitude status For Whatsapp

Attitude status Marathi : Hello friends , Welcome to our best Marathi status website statusmarathi.in. We regularly update status on this site in our beloved Marathi language. Are you searching for crazy attitude status in Marathi  for whatsapp and facebook . Then read this fabulous article.

Here you can get the unique status which  can you use to show on social media and get the attention. we hope you love this article and images. Don’t forget to share this huge collection of attitude status with your friend and loved ones.Enjoy this collection and grab your favourite status to upload on Whatsapp.

 

Best attitude status marathi

image of Attitude status  Marathi
Best attitude status marathi

नको असलेल घेण्याची सवय लागली कि, हव असलेली विकण्याची पाळी येते…!


“आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या “कृती”च्या मागे विकारातली “वि” जोडायची की नाही, हे ज्यानं त्यानं ठरवावं.”


मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही.


जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. कारण  “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा ,आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम.”


ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही, त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.


समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.  काहीजण त्यातुन मोती उचलतात,  काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.


शर्यत अजुन संपलेली नाही ,कारण मी अजुन जिंकलेलो नाही!!!!!


मानलं की तू “राणी” आहेस… पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा “राजा” मी नाही…!


ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं…!


कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.


आपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…!


पाहणाऱ्याची नजर वेगळी, वागवणाऱ्याची वागणुक वेगळी…!


लोकांच कस आहे , ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस आहे , ज्याची हवा त्याला तुडवा …!


आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत कारण  प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…!


कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही…!


गर्वाने देव दानव बनतात, तर नम्रतेने मानव देव बनतो.


तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा कि, तुमची प्रगती होत आहे…!


माझी आवड असावी तुझी आवड जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड…!


मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…!


प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते…!


कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते…!


मी माझ्यासाठी आहे, त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ…!


आघात करायचा पण रक्त काढायचे नाही, जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही, विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.


अत्तर सुगंधी व्हायला, फुले सुगंधी असावी लागतात…!


New attitude status marathi

New attitude status marathi

आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!


हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे….!


जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे……!


कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा…!


जीभ ही तीन इंच लांबीची खरी  पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.


जशी दृष्टी तशी सृष्टी.


जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक ” सुखी ” होतात…!


जवळचे पैसे कधीतरी संपणारच,  पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत..!


खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो…!


तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे,  हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो…!


माझ्यातले ”मराठी” पण जोपासण्याची मला गरज नाही, ते माझ्या ”रक्तात” भिनलय..!


विज्ञानाचं तंत्र शिका, पण जगण्याचा मंत्र हरवू नका…!


आम्ही मराठी दिसतोच सुंदर….!


आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…!


एकदा OLX वर Ego विकून पहा  जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की , किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो…


माझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच…..!


माझ्याशी नडेल तो नरकात सडेल…!


किती खोट्या असतात शपथा बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…!


म्हणून तर बघा – I LOVE YOU  कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.


काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..!!


ज्या  गोष्टी कधीच बदलू  शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…!


आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच, राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!


चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात  आणि  चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!


बस झालं आता जशी दुनिया तसा मी…!


Whatsapp attitude status marathi

Attitude status  Marathi image
Whatsapp attitude status marathi

जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन talent तर आपलाच status देईल…!


तसं सगळ्यांनाच इथं हवं ते मिळत नाही आणि मिळतं त्या सगळ्यांनाच त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही…!


गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.`


“हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”.


खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.


सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…!


नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.


मला “Single” असण्याच मुळीच ‪‎दुखः नाही… दुखः आहे त्या ‪मुलीचं ,जी माझ्यामुळे “Single” आहे…

.

‪#‎भटकत असेल बिचारी


माणसाला  सुंदर  दिसण्यासाठी  सुंदर  असणं  महत्वाचं  नसतं , तर महत्वाचं  असतं  सुंदर  नि  तितकंच  निरागस  मन…!


सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा…!


पैशाने गरीब असलात तरी चालेल, पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं, “सुस्वागतम” आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं, “कुत्र्यांपासून”  सावधान.


” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…!


चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.


जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ !


एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.


आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार …. चला … हवा येऊ द्या !


जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो…!


आपल्याला पटतं तेच करायच  उगच मन मारुन नाही जगायच…!


माज तेच लोक करतात  ज्यांच्यात हिंमत असते…!


तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा,  तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही…!


“हे तू  वाचत आहेस  म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !”


असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस, भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…!


क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला, तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.


अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल….!


Attitude status marathi for facebook

best Attitude status  Marathi
Attitude status marathi for facebook

एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…!


क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही…!


क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे, जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.


वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले…!


नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही…!


चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.


लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही…!


राडा करायचा खुप मन करत यार, पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही…!


दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !!


ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.


संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच…!


आपले नाव ऐकले की गाव हलते…!


चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.


जे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे ??


आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा … जिवनात नक्की यशस्वी व्हाल…


ताकदीचा उपयोग आम्ही “माणसं” जोडायला करतो..तोडायला नाही…


चुकला तर वाट दावू…. पण… भुंकला तर वाट लावू ….!


नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,  तर आयुष्यभर एकटे राहाल….!


कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, चालता चालता लोक विश्वाघात करतात हो…!


प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु, आणि तो  नसोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?


ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो…!


माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं , माझ्यावर मरणारेही खूप आहेत.


फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.


कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!


Latest attitude status marathi

Latest attitude status marathi

मी अजूनही एकटाच आहे, नशीबच फुटक… माझा नाही,  मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या…!


उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?


नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात,  ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते.


मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा….!


कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.


सोडुन जायचे असेल तर Bindass जा, पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…!


बापानें घेतलेल्या गाडीवर मस्त #photo टाकून करतोय #खरं तु हवा….

पण मी #काय म्हणतोय स्वतःच्या जीवावर #एक सायकल तरी घेऊन दाखव तु भावा ….


आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं

आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!!


आपण जेवढा जास्त विचार दुसऱ्यांचा करतो, जेवढी जास्त काळजी करतो, पण खरे पाहता त्यांना आपली अजिबात काळजी नसते… जीव लावलेली माणसे नकळत परक करतात…!


गर्दीत हरवलेली चप्पल अन् दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा सापडत नाहीत…!


#दुस-याने आपल्याला समजून घ्याव अशी प्रत्येकाचीचं अपेक्षा असते पण दुस-याला समजून घ्यायची इथे कुणाच्याच मनाची तयारी नसते…!


#अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण त्याची फी आपल्याला परवडत नाही…!


कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे … !! !!


#चुक झाली तर माफ करा पण ते प्रेम कमी करू नका, कारण चूक हे आयुष्याच एक पान आहे पण नाती आयुष्याच पुस्तक आहे…?


मी तुमच्या आयुष्यातील तितका महत्वाचा व्यक्ति नसलो तरी आशा करतो की जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल

“इतरां पेक्षा चांगला होता तो….”


बिखरलेल्या ‪#‎माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते..

प्रत्येकाच्या जिवनात येतात वेगवगळी ‪#‎माणस पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र ‪#‎नशिबच लागते…


प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.


?#जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे , तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!


नेतृत्व करायला वय लागत नाही ,साहस, निर्णय, क्षमता , बुद्धी, चातुर्य लागते..!


#नशिबच ठरवेल आपल कोण आणि परके कोण…but माझा नशिबावर#विश्वास नाही.. जे माझ आहे ते#फक्त माझच आहे….?


आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो, तो खरा आनंदी व्यक्ती असतो..


नाती ही झाडच्या पानांसारखी असतात,एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते..!


#‎प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते ….जर आपले मन आणि विचार सुंदर असतील तर….


खुप त्रास होतो जेव्हा आपण कोणाला तरी आपल मानतो पण त्याच्या नजरेत आपल्या भावनांची किंमत नेहमी शून्य असते


Beautiful attitude status marathi language

top image of Attitude status  Marathi
Beautiful attitude status marathi language

प्रमाणापेक्षा जास्त “सुख “आणि प्रमाणापेक्षा जास्त “दु:ख” कधीच कुणाजवळ व्यक्त करु नका, कारण लाेकं सुखांना “नजर” लावतात आणि दु:खावर “मीठ” चाेळतात._*…….


केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते.


व्यक्ती मनाने #सुंदर असला पाहिजे कारण चेहऱ्याचे सौंदर्य हे काही काळापर्यंत असते, पण मनाचे सौंदर्य हे आयुष्यभर साथ देते…?


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.


आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर पडतो…!


अजिबात झोप लागत नाहीये,  अशी स्वप्न पडतात हल्ली….!


कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरनच जास्त अवघड असत……!


काही #मिळवीण्यापेक्षा काही हरविण्याची मजा #वेगळीच असते…!


रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं , स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं….!!!


खरे प्रेम मिळाल्यावर पहिले प्रेम विसरले जाते का…???


अपमानाचे उत्तर इतके नम्रपणे दया की अपमान करणाऱ्या सुद्धा स्वतःची लाज वाटली पाहिजे.


जो माणूस कष्टाला लाजत नाही,  त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही…!


समजदार आणि सुशिक्षित माणुस नेहमी आपल्या समजुतदारपणामुळे शांत असतात,  पण काही मुर्खाना वाटत की , मला घाबरून गप बसली आहे .


कधी कुणाला कमी समजू नका..! दिवस प्रत्येकांचे असतात.. काहींनी “गाजवलेले’ असतात, काही “गाजवत’ असतात, आणि काही “गाजवणार’ असतात..!


ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारल आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला …!


हरुन पण जिंकतो तोच बादशहा असतो, जखमी वाघालाही उभे राहण्यासाठी संधी दिली की, तो मरेपर्यंत लढू शकतो …कारण तो दाखवून देतो की, आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.. ??? ??


कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा.!! कारण एक जुनी म्हण आहे “जे लोक नेहमी फुले वाटतात, त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.


मित्रानो…. काही शब्द एकटे असले कि गोड वाटतात, पण तसे दोन गोड शब्द एकत्र आले कि गोडी खतम….!

बायको याने मिसेस हे शब्द गोड आहेत . दोस्त हा शब्द हि मस्त आहे …!पण बायकोचा दोस्त हे दोन शब्द एकत्र कसे वाटतात…??


फक्त ……….. I LOVE YOU बोलणारा नको , लग्न करशील का माझ्याशी ..??? अस विचारणारा हवाय …….?❤


जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.

तुम्ही कोणा बरोबर राहता याला काहीच महत्त्व नाही, मात्र तुम्ही कोणासोबत अधिक आनंदी राहता यालाच अधिक महत्त्व आहे…


#अपना तो #एक ही #उसूल जो #उड्या मारतोय #त्याला नाय #उचलायचं ,ज्याचा #जीवावर उड्या #मारतोय, त्यालाच #उचलायचं…….??

!! शेवटी  हिच आपली ओळख !!


आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखते आले तर, आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाहि


हवीहवीशी वाटणारी #स्वप्न सुद्धा वेळ आली की #तोडावीच लागतात जगण्याच्या #शर्यतीत काही हवीहवीशी #माणस सुद्धा सोडावीच लागतात…


स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!

विश्वास उडाला की आशा संपते!

काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते!

म्हणुन,  स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या!


क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत,

आयुष्य पुढे सरकत असते,

कधी तरी, कुठे तरी,

केव्हातरी असा क्षण येतो,

जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो,

फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे,

यालाच ” आयुष्याचा टर्निंग पाँईंट ” म्हणतात.


*”समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले”*

झरा बनून किती दिवस राहणार,

तुला *समुद्र* नाही का बनायचं..?

त्यावर *झऱ्याने* शांततेत उत्तर दिले ,

मोठे होऊन *”खारे”* बनण्यापेक्षा,

लहान  राहून *”गोड”* बनणे कधीही चांगले…!!!


We hope you love this collection of best attitude status marathi language. Share this with your family and friends, also check more attitude status in marathi.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.