75+ Best Attitude Status In Marathi For Boys

Attitude status in marathi for boys : In this post, we are sharing 75+ attitude status in Marathi for boys. Boys are always looking for cool and funky status to showoff on social media. You are also searching for the same? If yes, then you are in the right place. Scroll down below and you can get amazing attitude status in your beloved marathi language.

You must have some attitude and self-respect in yourself. Because you are the only one and no one can copy you. Your positive attitude makes you different from everyone. Be confident and strong. Try this attitude status and share it with your friends on social media to showcase your attitude and thoughts.

New attitude status in marathi for boys

best attitude status in marathi for boys
New attitude status in marathi for boys

अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…


आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.


आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं-


आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!


आपले नाव ऐकले की गाव हलते…


आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा … जिवनात नक्की यशस्वी व्हाल…


आपल्याला जो नडला त्याला फोडला…


आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…


दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !!


नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते…


नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही…


नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.


Latest attitude status in marathi for boys

Latest attitude status in marathi for boys
Latest attitude status in marathi for boys

आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!


आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले

आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….

चला … हवा येऊ द्या….!


आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…


आम्ही मराठी दिसतोच सुंदर….


आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…


उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?


एकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो…


एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…


नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल..


नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते.


पाहणारयाची नजर वेगळी,

वागवणारयाची वागणुक वेगळी…


पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान


Whatsapp attitude status in marathi for boys

Whatsapp attitude status in marathi for boys

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.


कधी कुणाला कमी समजू नका..!

दिवस प्रत्येकांचे असतात..

काहींनी “गाजवलेले’ असतात,

काही “गाजवत’ असतात,

आणि काही “गाजवणार’ असतात..


कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो..


कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.


कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.


कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.


काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत.


किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…


तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो..


तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे…


प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?


फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.


Royal attitude status in marathi for boys

royal attitude status in marathi for boys

कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!


कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.


कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.


क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.


क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.


क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.


खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.


खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.


ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.


ताकदीचा उपयोग आम्ही “माणसं” जोडायला करतो..तोडायला नाही…


ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली

तुझ्यासारखे खूप भेटतील मला ….

मी पण हसून तिला विचारल

आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला …


तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा, तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही…


Best attitude status in marathi for boys

Best attitude status in marathi for boys

गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो.


गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.


गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही


चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!


चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.


चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.


चुकला तर वाट दावू…. पण… भुंकला तर वाट लावू …


चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.


मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही.


मला “Single” असण्याच मुळीच ‪‎दुखः नाही… दुखः आहे त्या ‪मुलीचं ,जी माझ्यामुळे “Single” आहे…

.

.

.

.

.

. ‪#‎भटकत असेल….


माझी आवड असावी तुझी आवड……. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड…


माझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच


Fb attitude status in marathi for boys

Fb attitude status in marathi for boys

जगतोय मस्तीत जरी नापास झालोय चौथीत…


जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक ” सुखी ” होतात…


जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….


जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो…


जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.


जशी दृष्टी तशी सृष्टी.


जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ !


जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देईल…


जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.


जे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे ??


जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा.,

आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”..


ज्या  गोष्टी कधीच बदलू  शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…


ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.


We hope you love this attitude status in marathi for boys collection. If your boy then definitely you love this collection. So now go and share this with your friends and show some rowdy attitude on social media.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *